No video

ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी प्रकाश आंबेडकर पुढे का आले? महाराष्ट्राची बातमी Live

  Рет қаралды 91,844

Lokmat

Lokmat

Күн бұрын

ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी प्रकाश आंबेडकर पुढे का आले? महाराष्ट्राची बातमी Live
#prakashambedkar
#maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 511
@sharadgaikwade3524
@sharadgaikwade3524 Ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अगदी बरोबर बोलले
@prashantwankhade1
@prashantwankhade1 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांच्या पेक्षा कुशाग्र बुद्धमतेचा नेता महाराष्ट्रात तरी नाही... I agree with Ambedkar
@vishwastripure6010
@vishwastripure6010 Ай бұрын
असे फक्त भिमटयाना वाटते 😂😁😀😂😁😀😂😁
@prashantmedhe-bc2vl
@prashantmedhe-bc2vl Ай бұрын
​@@vishwastripure6010तुझ्या आईवर चढवाचे ka
@arvindgajbhar5639
@arvindgajbhar5639 Ай бұрын
​@@vishwastripure6010तुझ्या आई झवायला का प्रकाश आंबेडकर 😅😅😅
@kushaq1173
@kushaq1173 29 күн бұрын
😂😂😂
@bhushanpaikrao3082
@bhushanpaikrao3082 Ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व श्रद्धेय ॲड बाळासाहेब आंबेडकर
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Ай бұрын
जरा जास्तच अभ्यास असल्यामुळे इलेक्शन मध्ये पडत असतात 🤔
@user-tj4vu1gq6c
@user-tj4vu1gq6c Ай бұрын
आंबेडकर साहेबांचा बरोबर आहे
@rajdeepkhobragade4264
@rajdeepkhobragade4264 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी विजय असो आद प्रकाश आंबेडकर यांचा विजय असो ❤
@gautamkankal8594
@gautamkankal8594 Ай бұрын
पत्रकार स्वतःला खूपच विद्वान समजतात..ज्या गोष्टीचं अचूक विश्लेषण व्हायला हवं ते होत नाही..
@bbgajbhare4018
@bbgajbhare4018 Ай бұрын
मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळविण्यात.... दोन्ही सरकारे दोषी आहेत.... घटनाबाह्य समित्या, घटनाबाह्य कायदे करून हा आरक्षणाचा प्रश्न चिघळत ठेवला आहे.... त्यामुळे सरकारेच मुख्य दोषी आहेत...
@Comedy4244nana
@Comedy4244nana Ай бұрын
आंबेडकरांनी भूमिका बदललेली नाही मराठा आरक्षणाचा ताट वेगळं आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळं ही त्यांची कायमच भूमिका आहे
@shinderahul287
@shinderahul287 Ай бұрын
आंबेडकर साहेब बरोबर आहे. अंतरजातीय विवाह मध्ये कसे आरक्षण देणार. 🔥
@amitx9
@amitx9 Ай бұрын
त्यामध्ये सजातीय विवाह म्हंटले आहे नीट वाचा
@dnyaneshwarwaje7759
@dnyaneshwarwaje7759 Ай бұрын
धनेवाद.भया
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 Ай бұрын
आंतरजातीय विवाह असेल म्हणजे पत्नी मागासवर्गीय असेल तर तिला तिचे आरक्षण मिळणारच आहे
@shinderahul287
@shinderahul287 Ай бұрын
@@bapusahebchindhe9022 अंतर्जातीय विवाह मध्ये पत्नी किंवा पती ओपन समजा असेल तर काय होणार?
@prakashsurve3344
@prakashsurve3344 Ай бұрын
Maratha patrakarane phude Yeun marata arakshanachi baju manda
@santoshsalve1623
@santoshsalve1623 Ай бұрын
खुप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
@kunalmarewad8708
@kunalmarewad8708 Ай бұрын
योग्य आहे अंबेडकर बरोबर बोलतायत
@shinderahul287
@shinderahul287 Ай бұрын
जारंगे साहेबांनी पाठींबा देऊन सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेब पडले. म्हणजे त्यांना मतदान केले नाही. फक्त दाखवण्यासाठी पाठींबा देऊन काय फायदा 🔥
@arunsalvi1068
@arunsalvi1068 Ай бұрын
Aaaa
@kushaq1173
@kushaq1173 29 күн бұрын
😂😂 bjp la jinkwayache hote tumhala
@amolbagade6030
@amolbagade6030 Ай бұрын
आंबेडकर साहेब अगदी बरोबर आहे
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Ай бұрын
मतदार चुकीचे आहेत पन प्रकाश आंबेडकर बरोबर आहेत नां??
@chhayagadkari2685
@chhayagadkari2685 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखे नेते जगातभेटनार नाही ते खूप प्रेमळ आहेत कंमेट करनारांनी विचार करून बोलावे
@kushaq1173
@kushaq1173 29 күн бұрын
😂😂😂 sattebaj
@vasantraokadam7002
@vasantraokadam7002 Ай бұрын
आपले विश्लेषण अप्रभावी आणि विसंगत वाटते. व्हेरी व्हेरी फोर एक्सप्लेनेशन.
@sandeepjadhav-hq9jp
@sandeepjadhav-hq9jp Ай бұрын
सर्व बहुजन समाजाने बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहावे
@shekhardhamnaskar2571
@shekhardhamnaskar2571 Ай бұрын
The opposition is running away from facing the situation. If Sharad Pawar wants to know what discussions the CM and those from ruling parties had with Jarange Patil, then why not dare to ask these questions by attending the meeting conveyed by CM instead of running away. Sharad Pawar has a sinister plot of exploiting this situation for his selfish political gains.
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 Ай бұрын
ज्याच्या नोंदी निघालेल्या आहेत अशाच व्यक्तींनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी अर्ज करूनच कुणबी प्रमाणपत्र घेतलेले आहे हे लक्षात ठेवा
@rajendramurme8682
@rajendramurme8682 Ай бұрын
Muslim samhala lingyat samajala Aaraxan pahile
@vishalwalke2284
@vishalwalke2284 Ай бұрын
स्वभिमान आणि प्रामाणिक पणा काय असतो तो बाळासाहेब यांच्या काडून शिकवा... ग्रेट लीडर मा. बाळासाहेब आंबेडकर साहेब 🔥🔥
@amitss6713
@amitss6713 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी✌✌✌
@nileshshinde4853
@nileshshinde4853 Ай бұрын
पूर्ण मुलाखतीत महविकास आघाडीकडून भूमिका घेतल्या बद्दल धन्यवाद... 🙏🙏 आपण योग्य कुत्रे होण्याची जबाबदारी बजावली...
@dadasaheb12377
@dadasaheb12377 Ай бұрын
जाधव तुम्ही पत्रकारिता सोडुन खरचं राजकीय पक्ष जाईन केला पाहिजे पत्रकारितच्या नावावर तुम्ही अजेंडा सेट करतात
@shindeH5808
@shindeH5808 Ай бұрын
Agenda kaami but Dalali maximum 😂😂
@vishramkharat1754
@vishramkharat1754 Ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना कुणी सुपारी बाज बोलतात कुणी भाजप ची बि टीम म्हणतात तर कोणी बिनबुडाचे म्हणतात या सर्वांना एकच सांगणे आहे आरे दलालांनो बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुळे महाराष्ट्रामध्ये शांतता आहे तुमच्या 7 पिढ्या चा अभ्यास नसेल तेव्हढे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कायदे पंडित आहे जयभीम जय संविधान 🙏🙏
@mahadevdhas4131
@mahadevdhas4131 Ай бұрын
स्पष्ट बोलतात बरोबर आहे पण खर बोलत नाहीत हे खर आहे 16% आरक्षण रद्द करा अशी मागणी होत नाही
@mahendrasalve7976
@mahendrasalve7976 Ай бұрын
👌👌👌
@user-vo7qz2qr9w
@user-vo7qz2qr9w Ай бұрын
As काही दिसत नाही.... पलटी बाज
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Ай бұрын
हाड रे 🤦‍♀️ प्रकाश आंबेडकरांची निवडून येण्याची क्षमता नाही नं त्यांच्या मुळं महाराष्ट्र शांत कसा काय असेल..? 🤔
@RAMRAMBHAWA
@RAMRAMBHAWA Ай бұрын
काय पण् 😊
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji Ай бұрын
श्रद्धेय avd. बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद 🙏
@UTTAMMANE-sq5mk
@UTTAMMANE-sq5mk Ай бұрын
बाळासाहेबांवर बोलण्याची व लिहिण्याची तुमच्यात कवत नाही मित्रांनो
@kushaq1173
@kushaq1173 29 күн бұрын
Kharay dalal pakya cha bharosa nhay😂😂
@ds4news275
@ds4news275 Ай бұрын
आशिष जाधव विषय भरकटतात, प्रकाश आंबेडकर रोख ठोक भूमिका घेतात
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g Ай бұрын
Nice joke पालटू प्रकाश
@Blazegaming0807
@Blazegaming0807 Ай бұрын
सतत भुमिका बदलत रहायची का😂
@mahendramohite383
@mahendramohite383 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर हेच करु शकतात हे लक्षात ठेवा सगळ्यांनी
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Ай бұрын
हो हो पक्क लक्षात ठेवलो..😮
@ganeshpardhan7981
@ganeshpardhan7981 Ай бұрын
बरोबर आहे प्रकाश आंबेडकर साहेब
@vbansode9154
@vbansode9154 Ай бұрын
Bjp बरोबर गेलेलेच बरे बाकीचे मिळून पाडतात वंचित बहुजन आघाडीला
@Netures-s2e
@Netures-s2e Ай бұрын
आपली भूमिका मांडायची म्हणल्यावर ती ती कुठे ही मांडता येती आशिष जाधव तुम्ही का विरोधकांची बाजू धरताय
@balajinalawade2260
@balajinalawade2260 Ай бұрын
या madhe patrakar mitwaichi bhasa nahit karat petwaichi kartat तो प्रश्न काय आहे बघा हा प्रश्न कोणतेही सरकार सोडणार nhi he patrakar ka sangat nahit उपोसानानी आधीच पाटलांची तबीयत खराब झाली.
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Ай бұрын
आता हळूच ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते ला पुढे केले जाईल
@user-og5fd6ef4g
@user-og5fd6ef4g Ай бұрын
प्रकाश अम्बेडकर यांची भूमिका स्पष्ट आहे
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Ай бұрын
एकदा जरानंगेच्या व्यासपीठा वरून नं एकदा हाक्के च्या व्यासपीठा वरून नां? 🤔
@ashoklandge28
@ashoklandge28 Ай бұрын
योग्य निर्णय घेऊन अंधभक्ती बंद करण्यासाठीच आ.प्रकाश ऊर्फ बाळासाहेब यशवंत आंबेडकराचे शांततेसाठीची भूमिका आहे.
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Ай бұрын
का राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी..? 🤔
@ashoklandge28
@ashoklandge28 Ай бұрын
गरिब मराठ्यांना वंचित बहुजन आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास गरिब मराठा समाजास कायदेशीर टिकणारे अलग आरक्षण देऊ असे आश्‍वासन देणारे एकमेव नेते आ.प्रकाश ऊर्फ बाळासाहेब यशवंत आंबेडकर हेच आहेत.
@ashrubabhosale7943
@ashrubabhosale7943 Ай бұрын
ते तर शिंदे साहेबांनी ऑलरेडी दिलंय..... तुम्ही वंचित वाले कोणच नवीन आरक्षण देणार आहात.
@Vicky-Baba
@Vicky-Baba Ай бұрын
भाजप धार्जिने धोरण राबविल्या वर सत्तेवर कसे येणार. थोडासा समजूतदारपणा दाखविला असता तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे आणखी काही खासदार व वंचितचे काही खासदार निवडून आले असते.
@vasantraomohite783
@vasantraomohite783 Ай бұрын
@@ashoklandge28 हे लबाडाच आवतन आहे.वंचित स्वप्नात सुद्धा सत्तेवर येणार नाही आणि फडणवीसांनी दिलं तसंच आर‌क्षण मिळणार.पण मराठा भिक मागणार नाही.तो आरक्षण आपल्या ताकदीवर मिळवेल.
@sureshgadage2055
@sureshgadage2055 Ай бұрын
बीजेपी गव्हमेनट आले असते बहुमत मध्ये तर लोक सभेत कायदा पास करून आरक्षन 100% पास झाले असते. काॅनगरेस 99 व 26 पार्टी मिळून मुस्लिम धारजिने सरकार बनले असते.
@sureshgadage2055
@sureshgadage2055 Ай бұрын
10% आरक्षन दिले आहे.
@wagheshwar
@wagheshwar Ай бұрын
प्रकाश आंबेडकर भाजपचे संकटमोचक आहेत असेच त्याच्या भूमिका वरून वाटते्
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg Ай бұрын
Bhakari Bhajayala aalet
@user-rajgadchavaghmazaraya24
@user-rajgadchavaghmazaraya24 Ай бұрын
आणि पाटील शरद पवारांच्या लाळीतले विष
@aniketsadanshiv6451
@aniketsadanshiv6451 Ай бұрын
तु कांग्रेसी आहेस ज्या दिवशी सर्व पक्षीय बैठक होती त्यावेळी तुम्ही पळ का काढला
@gautamkankal8594
@gautamkankal8594 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका योग्य आहे..इतर राजकीय पक्ष आपली भूमिका का स्पष्ट भूमिका करत नाहीत..हा राजकारणाचा विषयच नाही ncp, काँग्रेस, उबाठा शिवसेना या पक्षाच्या भूमिका स्पष्ट व्हाव्यात..
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
जय भीम जय ओबीसी महाराष्ट्रात एकच पर्व ओबीसी आणि वंचित सर्व एकजुटिचा विजय असो
@anandsgawali141
@anandsgawali141 Ай бұрын
हिंदी पत्रकार हे BJP धारजीने आहेत व मराठी पत्रकार हे MVA धारजीने आहेत! सापनाथ-नागनाथ कि जय हो.
@user-cg2px1hc6v
@user-cg2px1hc6v Ай бұрын
प्रकाश आंबेडकरांच्या समर्थकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी आपण दुसऱ्याला मान दिला तरच आपल्यालाही तो मिळतो तुम्ही जर मनोज दादांचा उल्लेख आदराने नाही पण किमान माणुसकीला धरून केला तर आंबेडकरांवर वाईट कमेंट्स होणार नाहीत तुम्ही तुमच्या पातळीवरुन घसरू नये यामुळें समाजात प्रक्षोभ निर्माण होईल कोणताही समाजसुधारक एका जातीचा नसतो तुम्ही त्यांना जातीची लेबलं लावू नका जय शिवराय जय भीम
@dr.pradeepachole6817
@dr.pradeepachole6817 Ай бұрын
आजही गावकुसातील वास्तव आपल्या कल्पनेपेक्षा वेगळे आहे! प्रकाश आंबेडकरानी एक बाजू घेतल्यामुळे तिकडे दंगली होण्याची शक्यता वाढू शकते! आंबेडकरांनी यात तटस्थ राहायला पाहिजे होतं!
@arjunpatil2482
@arjunpatil2482 Ай бұрын
दिशाभूल करू नका आंबेडकर साहेब योग्य पाऊल उचलत आहेत आहेत
@vasantraomohite783
@vasantraomohite783 Ай бұрын
आंबेडकर बिन बुडाचा मनुष्य असल्याने त्यांची भूमिका सतत बदलत असते.
@anandshende1486
@anandshende1486 Ай бұрын
तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तुम्हाला सरंजामशाही ची गुलामगिरी करण्याची सवय झालेली आहे बसा बोंबलत
@abhijeet60
@abhijeet60 Ай бұрын
Mohite .... Bhosale jaisa Delhi me ja ke ticket ki bhik nhi magni padte 😂😂😂🤣🤣🤣
@swarsangeet3593
@swarsangeet3593 Ай бұрын
जरांगेला पाठिंबा दिला तर आंबेडकर चांगले, खरे बोलले की बिनबुडाचे ! वाह! दुतोंडी कोण , बिनबुडाचे कोण जोतीष्याला विचारण्याची गरज नाही
@pradipparande4931
@pradipparande4931 Ай бұрын
होऊ द्या भेसळ सर्व जातीपती नस्ट झाल्या पाहिजेत.
@rahulmahajan5982
@rahulmahajan5982 Ай бұрын
द्या तुमच्या मुली आमच्याकडे, मग झालं मोठा मासा च ही भूमिका घेत नाही
@user-zb8jh8hs1d
@user-zb8jh8hs1d Ай бұрын
Dya mg amha maganna tumchya muli mg Houdya bhesal
@yl7698
@yl7698 Ай бұрын
​@@user-zb8jh8hs1d music layak manasala dyayachya astat mag to kunihi aso
@rajwaghmare100
@rajwaghmare100 Ай бұрын
महाविकास आघाडी ने आरक्षणावर एक शब्द ही काढायचा नाही, आणि फुकटात राजकीय लाभ घेयचा.
@walke607
@walke607 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@Amolpawar-pg3cr
@Amolpawar-pg3cr Ай бұрын
*आरक्षण बचाव यात्रा...* *एससी, एसटी, ओबीसींच्या हक्काची लढाई.* ✊🏻💪🏻
@Amolpawar-pg3cr
@Amolpawar-pg3cr Ай бұрын
*मराठा आरक्षणाचा तोडगा माझ्याकडे, पण सत्ता आल्यानंतर तो आम्ही मांडणार.* *: ॲड. प्रकाश आंबेडकर*
@kiraningole6978
@kiraningole6978 Ай бұрын
Only VBA prakash ambedkar sir 🙏🙏
@goutamsartape-ry9qx
@goutamsartape-ry9qx Ай бұрын
आरक्षण बचावासाठीच नव्हे तर ओबीसींना मंडल आयोगानुसार आरक्षण मिळवून देण्यासाठी देखील बाळासाहेब आंबेडकर मुख्य भूमिकेत होते.
@user-ny1me7zp7n
@user-ny1me7zp7n Ай бұрын
योग्य आहे
@user-ls5jd1mp5s
@user-ls5jd1mp5s Ай бұрын
Ho he aahe parkas ambedkar mnte te yogey aahe
@ravigawande3274
@ravigawande3274 Ай бұрын
Prakash ambedkar saheb Barobar aahet
@RamGhuge
@RamGhuge Ай бұрын
Akha OBC samaj Ambedkar Sahebansobat ahe
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g Ай бұрын
वंजारी आणि ब्रह्मन कुणाचेच होऊ शकत नाहीत सर😊😊
@amolnaik1989
@amolnaik1989 Ай бұрын
जरांगे हे शरद पवारांचे हस्तक आहेत.....
@maheshshinde6434
@maheshshinde6434 Ай бұрын
आणि आंबेडकर अनाजी पंथांचे हस्तक झालेत वाटत
@amolnaik1989
@amolnaik1989 Ай бұрын
@@maheshshinde6434 peshwai amhi sampavali tyala ambedkar mhanant tumhi gulam aahat ananaji pantache aani nijamache
@user-ge4fi7ow8f
@user-ge4fi7ow8f Ай бұрын
राज्यात लोकशाही / संविधान आहेच कुठे...अघोषित हुकूमशाही सुरू आहे उच्चवर्णीयाकडून बहुजनांवर...
@ajayjadhav5536
@ajayjadhav5536 Ай бұрын
तुम्ही फक्त महाविकास आघडी चे गुण गण गात आहे आशिष जाधव
@ramkhandade4404
@ramkhandade4404 Ай бұрын
अम्बेडकर Great 👍
@siddharthvakte5442
@siddharthvakte5442 Ай бұрын
बाळासाहेबांची भुमीका योग्य
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 Ай бұрын
सर्व समावेशक भूमिका बाळासाहेब आंबेडकर साहेब घेतात, मण्डल आयोग लागू करण्यात बाळासाहेब आंबेडकरानी मत्वाची भूमिका होती
@vijaykamble2965
@vijaykamble2965 Ай бұрын
विचार वनतानि नीट समजावून घेण्याचा प्रयत्न करा बाळासाहेब आंबेडकर.याच्या शीवाय प्रयाय नाही.मित्रांनो.
@dineshkamble4442
@dineshkamble4442 Ай бұрын
हो.प्रकाश आंबेडकर चे बरोबर बोलत आहेत.
@ganeshyawale1000
@ganeshyawale1000 Ай бұрын
हा पत्रकार विरोधकांचा माणूस आहे..
@bhimsenkamble2052
@bhimsenkamble2052 Ай бұрын
सभागृहात या प्रश्नावर चर्चा व्हावी अशी मागणी विरोधी पक्षा कडून झाली, का ? तशी मागणी करतांना आणि आग्रह करतांना ते दिसले पाहीजे होते...
@balholikar1736
@balholikar1736 Ай бұрын
आशिष जाधव साहेब मराठा समाजापुढे सर्वात मोठा प्रश्न शिक्षणाचा आहे केजी टू पीजी मोफत शिक्षण शेतीमालाला योग्य भाव नोकर भरती खाजगी क्षेत्रातही आरक्षण आणि सरंजामी मराठ्यांनी मिळवलेली प्रचंड संपत्ती त्यांनी शिक्षणाची केलेली कोंडीयावर कोणीच बोलत नाहीत आणि विषय निघतो प्रकाश आंबेडकर यांच्या बदनामीचा जे कायद्याच्या दृष्टीने बात करतात
@kushaq1173
@kushaq1173 29 күн бұрын
Sarjam neo buddhist pan aahet. Marathe nahit . Baman jamindar aahet .
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम दिला आहे प्रकाश आंबेडकर भाजपाचे काम करत आहेत
@mahendramohite383
@mahendramohite383 Ай бұрын
भिक्कार बोलतोस
@anandshende1486
@anandshende1486 Ай бұрын
महविकाश आघाडी ची भूमिका काय आहे हे तर सांगा. कशाला बाळासाहेबांना दोष देता. ते तर्कावर आधारित गोष्टी करतात.गोड बोलणाऱ्याचे अंध भक्त होऊ नका.
@ravi10105
@ravi10105 Ай бұрын
हो का मग मराठा कांग्रेस सहित सर्व पक्षतील नेत्यानी आपली भूमिका स्पष्ट करावी किती दिवस स्वजातीच्या लोकाना फसवसान
@pournimaambhore9154
@pournimaambhore9154 Ай бұрын
करू आम्ही..
@premdasmeshram3358
@premdasmeshram3358 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर स्वतंत्र विचार सरनीचे नेते आहेत ते कोणत्याही ऐरे गैरेंच कधीच ऐकत नसतात. कोणाच्याही दबावाखाली न येता आपल्या पक्षाला मतं कसं मिळतील याची ही चिंता करीत नाही. न्यायानं वागणं एवढंच त्यांचं धोरण.
@Laxmantq3is
@Laxmantq3is Ай бұрын
आशिष तुला एकच सांगणं आहे महाविकास आघाडीवल्याची मराठा आणि ओबीसी आरक्षणा बाबत काय भूमिका आहे तू म्हणशील मला काय विचतोय m v a ला विचार मग त्यांना विचारल्यावर तुला मिरची का लागते आणि त्यांची भूमिका स्पष्ट झाली तर तुला काय प्रब्लम आहे
@user-rajgadchavaghmazaraya24
@user-rajgadchavaghmazaraya24 Ай бұрын
संभाजी महाराजांनी जरांगेचे समर्थकाचे स्वच्छता अभियान सुरू केले...राजकीय बेरीज बिघडते वाटतं
@shildhankhadse973
@shildhankhadse973 Ай бұрын
वी बी ए ग्रेट
@pratibhaacharya4570
@pratibhaacharya4570 Ай бұрын
साहेबांच म्हणने बरोबर आहे ❤
@firepickpop
@firepickpop Ай бұрын
भटकता आत्मा जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सुखाने आनंदाने जगू शकत नाही
@dineshwadhave2254
@dineshwadhave2254 Ай бұрын
योग्य निर्णय आहे साहेबांचा
@lakshmikatare1842
@lakshmikatare1842 Ай бұрын
संविधानाचे रक्षण करते फक्त आंबेडकर साहेब
@pushpasagare9152
@pushpasagare9152 Ай бұрын
लोक संख्या बळाच्या आधारे विद्वान नेत्याना निवडून न देता जास्तीस जास्त मुर्खाना निवडून देतात.
@Djkingisback
@Djkingisback Ай бұрын
प्रकाश आंबेडकर बरोबर आहे जय भीम जय ओबीसी ❤
@ANILSHEJWAL-lz9vs
@ANILSHEJWAL-lz9vs Ай бұрын
आबेंडकर एक ब्रांड आहे त्यांना सर्व समाजासाठी लढाव लागत हे लक्षात घ्या
@jotiramjadhav-cr2se
@jotiramjadhav-cr2se Ай бұрын
आता त्यांना सरकार बळ देत आहे
@jagdishshirsat1831
@jagdishshirsat1831 Ай бұрын
आंबेडकर 1991पासून obc आरक्षण समर्थक आहेत, व्ही पी सिंग पंतप्रधान असतांना obc आरक्षण मिळालं तेव्हा आंबेडकर सोबत होते, आंबेडकर यांची भूमिका सुरवातीपासून स्पष्ट आहे, obc आणि मराठा यांची वेगळी ताट असावी, तेव्हा भूमिका बदलली असं म्हणणाऱ्यानी नीट अभ्यास करावा.
@sanjivgarje2562
@sanjivgarje2562 Ай бұрын
महायुतीच्या सरकारने जरांगे पाटील यांचा जास्त लाड केले त्यामुळे जरांगे पाटील यांना वाटते की मी म्हणजेच महाराष्ट्र आहे पण जे शक्य नाही ते मागतो आहे म्हणून हा प्रश्न अवघड झाला आहे जरांगे पाटील यांची कोणत्याही प्रकारच्या मागण्या कोर्टात टिकणार नाहीत
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 Ай бұрын
पहिल्यापासून गरीब माणसांच्या बाजूने असतात
@santoshkambale281
@santoshkambale281 Ай бұрын
आदरणीय बाबासाहेब आंबेडकर हे अगदी बरोबर बोलले
@user-xm3uo1ly3y
@user-xm3uo1ly3y Ай бұрын
सर्व जाती धर्माच्या लोकांना पुढे आणले तरी मराठा समाजाला आरक्षण पासून दुर ठेवू शकत नाही मनोज दादा एकच तुम्हाला पुरेल
@RameshRaymale-io5rz
@RameshRaymale-io5rz Ай бұрын
जाधव सर 1994चा जिआर कशाच्या आधारावर काढला ते तेवढ मांढा जरा हे का तुम्ही सांगत नाही ते तेवढ बघा
@samadhansurdakar1061
@samadhansurdakar1061 Ай бұрын
आरक्षणाचा विषय बाळासाहेब आंबेडकरच धसास लाऊ शकतात. प्रस्तापित मराठे गरीब मराठयांनी झुलवत आहे. जाती साठी माती खाण सोडून दया. प्रस्तापित मराठयांनी गरीब मराठयांना मातीत गाडलय. 70 वर्षापासून मराठयांचीच सत्ता आहे का नाही हा प्रश्न सोडवला.
@sunildabhade1138
@sunildabhade1138 Ай бұрын
दर्डा साहेब जरा आशिष जाधवांकडे लक्ष द्यावे.
@waghmaremahadev5414
@waghmaremahadev5414 Ай бұрын
cofusion नाही रे भाऊ ,ते ठाम आहेत ,मराठ्यांचं ताठ वेगळं ,obc च ताठ वेगळं अगदी सुरुवातीपासून
@ShitalB-vu9zd
@ShitalB-vu9zd Ай бұрын
जाधव सर तुम्ही फक्त आंबेडकर यानाच का टार्गेट करतात, मविआ चा एकही नेता मराठा आरक्षण या विषयावर बोलताना दिसत नाही
@jeevanshegaonkar1156
@jeevanshegaonkar1156 Ай бұрын
यात तुमची पण पोळी छान शेकल्या जात आहे
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे यांना मुख्यमंत्री करा आणि प्रकाश आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री करा
@vishwastripure6010
@vishwastripure6010 Ай бұрын
हाड ये हाड 😀😀😁😂😀😀😁😂😀😁
@haribahupote1964
@haribahupote1964 Ай бұрын
सरकारने जनगणना करून आरक्षण सगळ्यांना समान द्यावा लोकसंख्येच्या आधारावर
@abhilashmahant4496
@abhilashmahant4496 Ай бұрын
आरक्षण जातीवाद कमी करण्यासाठी आहे बोच्या😂
@bharatmore6039
@bharatmore6039 Ай бұрын
🙏🏻प्रकाश आंबेडकर साहेब खरच आपण एवढे सत्य वाधी हात आम्हाला माहित आहे..सगे सोयरे भेसळ आहे तर obc च आरक्षण भेसळ नाही का तेरा वरून तीस वर कस गेला आपल्या स्वार्थासाठी मराठा समाज्याच्या शिक्षणाबाबत नुकसान करून काय भेटणार आहे आपल्याला शेवटी आपणच आपल्या पायावर दगड मरून घेत हात आणि ह्याच्या रिजल्ट विधान सभेला नक्की कळेल मंग obc नेत्यांना किती डोक्यावर घेऊन नाचायच तेवढे नाचा आम्हाला काही घेण देण नाही 🙏🏻
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Ай бұрын
नवी मुंबई मध्ये गुळाला उधळत हिता तेव्हा पवार साहेबांची आठवण आली नाही ?
@goutamsartape-ry9qx
@goutamsartape-ry9qx Ай бұрын
एससी एसटी ओबीसी आरक्षण बचाव म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध नव्हे. शिवाय प्रकाश आंबेडकरांचा बोलविता धनी कोणी आहे काय ? तर , बोलवित्या धन्याला हर एक प्रकारे खूश करण्यासाठी प्रकाश आंबेडकर म्हणजे पत्रकार नव्हेत.
@sundarwarang1831
@sundarwarang1831 Ай бұрын
काही करायच नसेल तर प्रकाश आंबेडकर "हाजिर है"! दुसरा रामदास आठवले
@amolbhokare1794
@amolbhokare1794 Ай бұрын
💚💚💙💙💛💛
@lahudasdake2013
@lahudasdake2013 Ай бұрын
अभिव्यक्ती स्वतन्त्र नागरिक याना आहे भारतात
@shrimantkharat8295
@shrimantkharat8295 Ай бұрын
प्रकाश आंबेकरांमुळे या विषयावर चर्चा होण्यास सुरवात झाली. कोणाच्याही बाजूने बोला पण चर्चा तरी होऊ द्या. दंगली ची वाट पाहणे योग्य नाही.
@ANILSHEJWAL-lz9vs
@ANILSHEJWAL-lz9vs Ай бұрын
आरे बाबा जरांगैच्या स्टेजवर पण बाळासाहेब गेले व हाकेच्या स्टेजवर गेले कारण आबेंडकर हे सर्वश्रुत आहे आबेंडकर कुणाची मक्तेदारी नाहि ते कुठेहि जाऊ शकता त्यांना सर्व सारखे आहे आस का विल्शेशन का नाहि करत तुमि
@Amolpawar-pg3cr
@Amolpawar-pg3cr Ай бұрын
*ॲड. प्रकाश आंबेडकरांनी पाच उद्दीष्टांना समोर ठेवून आरक्षण बचाव यात्रेची घोषणा केली आहे.*
@baburaosuradkar7616
@baburaosuradkar7616 Ай бұрын
काय मांडणी करत आहे अहो सरकार म्हणून ते जाणारच ना जर्नगे याला भेटायला ,विरोधात पण गेले ना तेथे
@vikas_0707
@vikas_0707 Ай бұрын
जरांगेने विधानसभा लढून एकदाची मराठ्यांची ताकद किती हे महाराष्ट्राला आणि स्वतःला नक्कीच कळेल😂😂😂😂😂
@yashvantingale8744
@yashvantingale8744 Ай бұрын
आशिष शेलार तु एवढा शहाणा नाहीस हे पहिला ध्यानात घे आंबेडकर बद्धल बोलायचं तर विचार कर एक महिना आधी उगी बडबड करू नको जय bhim🎉🎉🎉
@shindeH5808
@shindeH5808 Ай бұрын
Dalal discussion 😂😂
@sanjaypatil1254
@sanjaypatil1254 Ай бұрын
मराठा योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील जिंदा बाद,1 मराठा कोटी मराठा,🚩🚩🚩🚩🚩
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 43 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 40 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 43 МЛН