माझे मानलेला गुरू माऊली शाहिर बाळु भाऊ हराळे खुपेरी गावचे कोल्हापूर शहरातील
@sachintamkhade343811 ай бұрын
बरं वाटलं ओवी आयकुन❤
@vedantrupne Жыл бұрын
वाद्य संगीत महाराष्ट्र चॉपिंयन आप्पा डिंबाड्या 👑🔥🐯🥇
@babasopujari45312 жыл бұрын
👍👍👍
@PravinPatil-st1by4 жыл бұрын
Balumamachya navana Chang bhala
@devappapalke4705 жыл бұрын
नाद खुळा शाहीर
@sunildudhal11334 жыл бұрын
1 no ovi
@purushottamwavare82404 жыл бұрын
१नंबर
@आम्हीधनगर-भ2न5 жыл бұрын
एक नंबर शाहीर
@akarambote6593 жыл бұрын
₹,,
@ajitchougule13023 жыл бұрын
जून्या चालीतील ओवी ऐकायला भारी वाटत पन आज काल ओवीत कालवा खुप झालाय
@vasanthajare535 жыл бұрын
वा वा शाहीर 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@subhashgavade38675 жыл бұрын
🌷👌
@surendragavade13343 жыл бұрын
नवीन गाण्यांच्या चालींपेक्षा ही सुरवातीची जुनी चाल मनाला खूप भावते....ती अशीच जतन करावी....मी ओवीचा फार मोठा चाहता आहे आमच्या घरातील व्यक्तीसुद्धा ओव्या म्हणतात मात्र जी जुन्या चालींमध्ये गोडी आहे ती नव्या मध्ये नाही . आजही असा खूप मोठा वर्ग आहे ज्यांना नव्या चाली आवडत नाहीत. आपल्या ज्या पारंपरिक चाली आहेत त्या खूप श्रवणीय आहेत कृपया त्या जतन करा. आणि अशी खूप मोठी अफवा आहे की नवीन मुलांना जुन्या चाली आवडत नाही तर असं काही नाही...