बायाकोना सोमवारना उपवास !रविकिरण महाराज कॉमेडी किर्तन ! Ravikiran maharaj kirtan Dondaicha

  Рет қаралды 2,005,712

धुम धडाका

धुम धडाका

Жыл бұрын

नमस्कार मित्रानो ,
खान्देशभुषण ह.भ.प. रविकिरण महाराज दोंडाईचा - 7798141724
रविकिरण महाराज हे खान्देशातील सुप्रसिद्ध किर्तनकार आहेत ते त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन वारकरी संप्रदायाचे प्रचार प्रसार करतात ,तसेच तरुण मुलांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी किर्तनातून संत गाडगे महाराज ,ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करतात , समाजातील वाईट प्रवृत्ती वर बोट ठेऊन समाज तंटा मुक्त व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात, महाराज अहिराणी ह्या बोलीभाषेतून किर्तन करतात जेणेकरून समाजातील सर्वच स्तरातील लोकांना त्यांचे किर्तन आवडते, त्यांच्या गोड आणि रसाळ वाणीतून केलेले प्रबोधन हे विनोदाच्या माध्यमातून लोकांना समजावतात , त्यांच्या मुळे खानदेशातील अनेक तरुण व्यसन वाईट सवयी सोडुन वारकरी संप्रदायाकडे आकर्षित करण्यात ते यशस्वी झाले आहेत , त्यांचे किर्तन म्हणजे ज्ञानाचा झराच त्यांचे किर्तन ज्याठिकाणी असते तिथे लोक गर्दी करतात हीच त्यांच्या कार्याची पावती आहे , लोकांना त्यांची मायबोलीतून किर्तन करणे हे खूप आवडते म्हणुनच कि काय ते अनेक लहान मुले , तरुण , प्रौढ सर्वांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत
महाराजांचे नवनवीन किर्तन ऐकण्यासाठी आमच्या धुम धडाका ह्या यु ट्युब ला subscribe करा आणि बेल Icon वर क्लिक करून नवीन अपडेट मिळावा .
धन्यवाद
||जय हरी जय विठ्ठल जय राधे जय श्रीकृष्ण ||
#shravnsomvar

Пікірлер: 237
@sarpmitrkalyanpatil
@sarpmitrkalyanpatil Жыл бұрын
आपल्या खान्देश मधलं दोंडाईचा ना नाव रोशन करत आहात महाराज
@balupawar1475
@balupawar1475 Жыл бұрын
खुप छान अहिराणी भाषा या किर्तन महाराज
@mukeshnbhoi
@mukeshnbhoi Жыл бұрын
पहिले 12 no वाकाडी लिद आणि आते
@chandupatil3026
@chandupatil3026
Jay Hari mauli kirtan khupach chhan ahe pan sound quality thodi changli pahije hoti baki tumhi samadhan Maharaj bhojekar che kirtan quality pahu shakta
@babajipatil6224
@babajipatil6224 16 сағат бұрын
मला किरण महाराजाच कीर्तन खुप आवडते
@Vishwaspatil5222
@Vishwaspatil5222
खूप खूप मस्त, आहे, महाराज,,
@SuyogGaikwad-tc6fq
@SuyogGaikwad-tc6fq 19 сағат бұрын
बाबा आज लईच हासलो 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@saidhangar2886
@saidhangar2886 Жыл бұрын
खूपच छान कीर्तन 👌👌🙏🏻🙏🏻
@SandhyaSureyvnshi
@SandhyaSureyvnshi
अप्रतिम आहेत महाराज राधे राधे महाराज😂😂😂❤
@wathodaboys
@wathodaboys
इंदौरीकर पेक्षा जास्त हसवतात महाराज तुम्ही,,, मी मंदाणे गावाचा आहे
@hemantdabhadeamalner5931
@hemantdabhadeamalner5931 Жыл бұрын
महाराज नंबर एक...आम्ही खान्देश कर❤️🙏🙏🙏
@user-op1sh1ku4s
@user-op1sh1ku4s Жыл бұрын
महाराज आपले द्रुष्टांत उदाहरणे तंतोतंत सत्य आहेत. विशेष या आपल्या भागात
@user-wk9vo9yb5b
@user-wk9vo9yb5b
खुप छान किर्तन करतात महाराज आम्ही दोंडाईचा चे आहोत असेच आपल्या गावाचे नाव अशेच रोशन करा राम कृष्ण हरी
@nandkishorkandaje7656
@nandkishorkandaje7656
अप्रतिम महाराज
@MadhuriKale-ni2yq
@MadhuriKale-ni2yq
फारच बोधप्रद किर्तन रामकृष्ण हरि ,, ॐ
@patilvlogs5698
@patilvlogs5698 Жыл бұрын
Lay bhari Maharaj 😊
@onlybhau6315
@onlybhau6315
राधे राधे राम कृष्ण हरी
@user-ij3yq6uq4q
@user-ij3yq6uq4q
Ek number Maharaj khup Chan bolta tumhi
@manojthakur5333
@manojthakur5333
प्रदीप मिश्रा,,, जी नी,,, म्हतारा,,जवान,,पोरे सोरे ले जगाडी टाक,,,, हर हर महादेव 🙏
@sandychaudhari9919
@sandychaudhari9919 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल.........
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 34 МЛН
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 12 МЛН