Рет қаралды 2,779
कोकणातील होळी म्हणजे एक वेगळाच जल्लोष आणि उत्साह. हाच जल्लोष आणि नवीन प्रथा अनुभवण्यासाठी मी भेट दिली ते म्हणजे बोंडये या गावी. तालावर नाचवली जाणारी पालखी आणि होळीचा होम पाहून एक वेगळीच परंपरा आपल्याला पहायला मिळेल.
#कोकणातीलहोळी #शिमगा #shimga #koknatilholi #holi #bondyevillage #rajapurisandesh