खूप मस्त ब्लॉग, पत्या भाईंना बघून आनंद झाला, मुलांची खूप मस्ती मजा, काका एकदम फॉर्म मध्ये होते 👌👌
@prathameshhaldankar187323 күн бұрын
नावाजलेला गोलंदाज आबा यांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणी संपूर्ण संघाचे देखील खुप् खूप अभिनंदन...well played boys....
@swatipradhan683924 күн бұрын
अनिकेत, आजचा व्हिडिओ बघून पूर्वीच्या अनिकेतचे " गोष्ट कोकणातली " चा vlog बघितल्यासारखे वाटले. मधल्या काळात तु कुठेतरी हरवला होतास असे वाटत होते. नविन बिझिनेस खरंच चांगला आहे.त्यासाठी शुभेच्छा !! पण आम्हाला "गोष्ट कोकणातली" मधला , कोकण, जंगल, मित्र परिवार, आई वडिल, भातशेती आणि मासेमारी करत..धमाल मस्ती करणारा अनिकेतच जास्त भावला / आवडला आहे. अपेक्षा आहे की परत तसेच व्हिडिओ बघायला मिळतील.😊
@sarithafernandes182024 күн бұрын
Brother Aniket nice ur vedio happy to see ur village traditions....so much ideas we can understand
@madanbagwe627324 күн бұрын
स्वामी समर्थ मस्त व्हिडिओ पत्याला पाहून छान वाटले
@sachinsambre149824 күн бұрын
Khup diwasanni chaan video baghayala bhetala ❤❤❤
@Shilpapatkar755324 күн бұрын
हि परंपरा फक्त कोकणात आहे. आमच्याकडे पण राखणदाराक कोंबो देतत, वर्षातून एकदा 😊😊
@pratikshelke934324 күн бұрын
अस काही नाही. आमच्या कडे पण देतात. कोंबडा . लोणावळा मावळ तालुका
@vaishaliphadke425319 күн бұрын
Aamchya kade pn detat panvel taluka madhe
@sebyrod549024 күн бұрын
Yes bro we use to play in goa like this in monsoon
@jagannathjadhav395923 күн бұрын
Khup Chan video 👌👌❤❤
@froilanpatil256124 күн бұрын
Congratulations for the 1st prize patya Ani team....
@pramodmhapuskar814324 күн бұрын
Khup chan video Dada 👌❤
@nancydsouza908824 күн бұрын
Congratulations ❤
@devendrapawar561524 күн бұрын
Good enjoyed.
@sainathmhapankar849224 күн бұрын
Hii dada tu video kup chan aahet ❤
@namratadesai215824 күн бұрын
खुप छान विडिओ पाऊस या वर्षी लवकर चालू जाला
@pankajgangurde-kk5mm24 күн бұрын
सर्व टीमचे अभिनंदन happy birthday 🎂🎂
@froilanpatil256124 күн бұрын
Aaji Kashi ahe Aniket......video tar ek no ahe bhava.....
@sarojshivalkar778924 күн бұрын
Nice vlog❤
@satishpatil80423 күн бұрын
मस्त
@kundatandel437824 күн бұрын
Ho nakki hi pratha Kokanat aahe Ti varshatun ekda dyavi lagte fhar Purvapar paddhat junya lokani chalu Keli aahe. Ti dili ki 🙏varshabhar nivant raha koothlech sankat yet nahi. Me Ratnagiri chi aahe mala Ti mahit aahe please tyacha vegli samjut karun theu naka ani gavatlya saglyani milun kraychi aste. Very nice vedio Aniket. Patyala pahun bare vatle thanks❤🌹🙏 for the shering.
@harshalashirodkar413124 күн бұрын
Congratulations to cricket team 🎉
@sumittalekar415824 күн бұрын
Good morning sir
@vaishalikanekar790322 күн бұрын
Very nice volg 👌
@priyapatole414724 күн бұрын
Nice video
@memalvani837424 күн бұрын
👌
@subhashsakharkar355024 күн бұрын
👌👍
@kuldeepsawant282524 күн бұрын
Bhai pato khay hoto evdhya divas
@user-eb6fb9mo9s24 күн бұрын
👌👌
@vaishaliphadke425323 күн бұрын
अनिकेत आम्ही सर्व फ्यामेली सोबत कालच माळवन व गोवा फीरून आलो खुपच म्हणजे खुपच ईच्छा होती तुम्हाला सर्वाना भेटण्याची पन नाही ऐता आल आणि गावची परंपरेनुसार सर्व रीती चालवायलाच लागतात हे फ्कत गावात राहणार्याना च माहित आसते 🥰 ❤😅👏
@abhijeetsawant296424 күн бұрын
लयभारी
@shekharbuchade537124 күн бұрын
अनिकेत एक नंबर भारी व्हिडिओ झाला 🎉. व्हिडिओ बघताना खूप मज्जा आली आणि गावची आठवण आली. शेतीची राखण झालीच पाहिजे तरच आपल्याला यश मिळते. मसाल्याच्या बिझनेसला खूप खूप शुभेच्छा. आता लवकरच स्वतःची मसाला कुटायची मशीन घेऊन टाक म्हणजे जाण्या येण्याचा खर्च वाचेल. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
@sharadnandoskar893723 күн бұрын
Happy birthday Aba🎂🎂🎊
@__Shubham__Bhuvad_12317 күн бұрын
❤❤
@sainathmhapankar849224 күн бұрын
Hali video kup kmi yetat dada Please reply de ❤
@sheelajadhav857320 күн бұрын
Paty kuthe Gela disat nahi to lagn kadhi karto
@sumitnaik957824 күн бұрын
Hello aniket how r u n all after long time no videos
@pankajkarade53224 күн бұрын
Patyala dadala pahun chan vatala anni nagya dada la pan🙂💖☺👥
@janardan39523 күн бұрын
Amhi tar paus ala ki khelay jaucho dada
@jiyasachdev980224 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@paragchawathe893424 күн бұрын
पूर्वी सती जायची, केस कापायची पण परंपरा होती. त्या आपण सोडल्या ना. विचार करा आपल्याला गाडगे बाबाची गरज आहे. राग नका मानू
@user-cr8cs2ex2u24 күн бұрын
आमच्या कडे राखण देतात माझे वाढूळ गावा आहे
@keruchakor987223 күн бұрын
आजी कोठे आहे
@amitabapat990921 күн бұрын
कोंबडे जिवाच्या आकांताने ओरडतात .कसतरी नाही होत ऐकून.. खाटिक करून तरी करून घ्यायचं..दुसरा उपाय शोधावे.... प्राणी हत्या पातक ..लागत... नारळ द्यावा शेताला... हे मारून स्वतःलाच खायची आवड पूर्ण करणे अस वाटत...
@neetamanjrekar446523 күн бұрын
परंपरा आहे ठीक आहे. पण काळा नुसार त्यात काही बदल करून साजरे केले जावेत.
@petuji24 күн бұрын
Talavat pani yaychya aadhi cricket khelaycha concept masta. Baryach divsanni Patya sheth ni darshan dila.
@edwinbenjamin700224 күн бұрын
Very nice cricket masta
@manshreesakpal107924 күн бұрын
आंबे कसे आहेत म्हणजे डझनचा भाव किंवा शेकडा कसा आहे फोन नंबर पाठवा 🙏
@ramvijaybhoir999722 күн бұрын
परंपरा आणि प्रथा ही राखलीच पाहिजे,असे पण चिकन आणि मटण हे कंपनीत तयार नाय होत
@rameshjoshi852823 күн бұрын
अरे अनिकेत किती वेळा नमस्कार बोलणार
@anmolshevte279721 күн бұрын
KAY TO NISARG..... SWARG MASTACH ANIKET NASHIBWAAN AHES..
@user-uv6pw2ls9k24 күн бұрын
हाली व्हिडिओ कमी येतात भावा
@bhannat_bhatkanti24 күн бұрын
मसाले व्यवसाय मध्ये व्यस्त आहे तो 😊
@chhayam281724 күн бұрын
Tula kharach vait vatale ka kombadya che bali devun ......mag bhuk lagli kadi honar ase bolala,tikat kara asehi mhanala
@avanipadwal523923 күн бұрын
Hi aniket I'm Prathamesh aj cha video pan khup bhari hota. Aniket me Tula bhetayla yenar aahe. Ya 29 Tarik la tujya kad yay ch kasa t sang
@gajanandalekar240322 күн бұрын
बायको , बायको ,बायको, बायको, वर्षे झाला तरी काही पुर्वी सारखे विडिओ येत नाही.😢😢😢
@abhijitgangurde736024 күн бұрын
KASHYA BADDAL JEVAN HOTE ? MANPAN KONALA DILAT ?
@akshaypatil267122 күн бұрын
अनिकेत तू तुझ्या व्हिडिओ मध्ये नाही सांगितलंस की पत्याच्या आजीचे 5 मे रोजी दुःखद निधन झाले.त्यांच्या आत्म्यास शांती लाभो भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐
@nitakhanvilkar27024 күн бұрын
वहिनी दिसत नाही good news आहे का सांगणे
@user-vj5su6nn1w24 күн бұрын
🏏🏏🏆🏆🏆✨✨👍💐💐💐
@djsaylyasakolhapur42724 күн бұрын
Fast like me❤
@user-gb8rc6gz7r24 күн бұрын
अनिकेत तु तर स्वामी भक्त आणि तुम्ही तर 11जीवाचा आज बळी दिला आपल्या संताची हिच का शिकवण
@jatinpatil541324 күн бұрын
काही गोष्टी आजून पण पाळायला हव्या.कारण राखण देणं ही परंपरा आहे. आणि राखणदार हा रात्री जेव्हा काम करत असतो तेव्हा साप आणि इतर गोष्टी पासून त्रास होऊ शकतो असा गोष्टीनं पासून रक्षण करतो. श्री स्वामी समर्थ चं भक्ति करतो पण गावच्या परंपरा पण पाळल्या हव्या ना....
@sagargosavi41324 күн бұрын
तो नेहमी नॉन व्हेज खातो, आज तुमच्या समोर कोंबडी कापली तर तुम्हाला ते पाप वाटायला लागले का?
@samirprabhudessai882023 күн бұрын
What a hypocrisy..
@sushantmnse191823 күн бұрын
ही पूर्ण कोकणात परंपरा आहे पूर्वजापासून आहे करणं भाग असत शेती करतो तोच समजू शकतो
@sushantmnse191823 күн бұрын
स्वामी ना सर्वच मानतो पण सर्वच खातात पण आणि राखण देण कारण गेल्या वेळी दिली नव्हती तेव्हा अनिकेत भात झाडत होता तेव्हा साप आला होता म्हणून राखणरखवाल्याला हे पोच केली पाहिजे
@vedantbangale760224 күн бұрын
अनिकेत मला मालवणी मसाला पाहिजे मिलेल का
@vedantbangale760224 күн бұрын
2किलो मालवणी मसाला पाहिजे मिलेल का 😊
@bhannat_bhatkanti24 күн бұрын
@@vedantbangale7602 स्लॉट संपला म्हणे आता दिवाळी नंतर मिळेल 😂
@govindrane294124 күн бұрын
Masala pakt masala
@asmitabandkar840724 күн бұрын
छान व्हिडिओ. राखण देण्याचे कार्यक्रम आहे का? प्रथमेशला पाहून फार छान वाटले. 👌🏼🙏🏼