आई शपथ ! काय सुंदर बायको आहे मग असं का करतो हा ...!
@G.r.patil.91572 жыл бұрын
अरे भावा बायको म्हणाली गावात नेऊन सोडा, तव्हा गाडीतले पेट्रोल महाग होत.आणि किरण मॅम म्हणाल्या मला सोडा .किरण मॅम यांना सोडायला तेव्हा पेट्रोल स्वस्त झालं का अरे वा .बर आहे भाऊ नाही का.
@rajendragaikwad39635 ай бұрын
Vaishnavi Shirsat is a beautiful actresss & best acting in every episodes and all songs
@misalgurujialandigitarthpa14872 жыл бұрын
नितीन सारखाच हुबेहूब आवाज आहे संदीपचा ! नक्कीच दोघे सख्खे भाऊ असावेत ! छान आहे संवाद, वैष्णवी सुद्धा छान संवाद करते !
@ajitshingare44902 жыл бұрын
सुनांनी जरा समजून घ्याव बोलन जरा कमी कराव
@sagarchavan26152 жыл бұрын
Lajavab 👌👌👌👌 nitin bhau Aani vahini👌👌👌👌👌👌👌
@dadavidhate65692 жыл бұрын
Zabardast 🙏🙏🙏🙏🙏
@uddhavraut66152 жыл бұрын
नंबर एक
@OmkarKarhade-qu1xl7 ай бұрын
ओ मामा बायकोला गाडीवरती घेऊन जावा अशी बायको परत भेटणार नाही❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤