🙏 राम कृष्ण हरी 🙏 स्त्री शिवाय जन्म नाही 🙏 हरीनाम रंगात रंगला देह तेथे कोठे स्त्री पुरुष शुद्ध दृष्टीने अत्यंत पवित्र 🙏यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर संतांनी सांगितले🙏 पुरुषी अहंकारामुळे आजही सत्य पवित्र असणारी स्त्री अत्याचार सहन करत आहे 🙏 स्त्री गर्भ हत्ये इतके पाप नाही प्रत्येक जीवात्मा ईश्वराचा अंश आहे अध्यात्म सांगतं सारी माऊली ची लेकरं 🙏 जीच्या पोटी जन्म घेतला त्या माऊलीची पाठ पाहण्यापेक्षा तुम्ही हरी पाठ पहा 🚩
@sunilkushare57589 ай бұрын
ज्या सर्वांनी कॉमेंट्स केल्या मी तर म्हणतो त्यांनी त्यांचे अज्ञान मांडले आहे धर्मशास्त्र भागवत गीता सार्थ श्री एकनाथी भागवत तुकाराम महाराजांची गाथा हरिपाठ ज्ञानेश्वरी या सर्वांचे पठण चिंतन मनन करावे आणि मग जगाला ज्ञान शिकवावे एक चुकीचा असू शकतो शंभर नाही ते कीर्तनकार आहेत आपण नाही प्रत्येकाने जाणून घ्यावे
जनाबाई हया संत मंडली चे नाचने वेगळे होते आताचे नाचणे म्हणजे लोकांनी आपल्या कडे पाहावे यासाठी पुरुष स्त्री दोघानी पण नाचू नये l
@sunilkushare57589 ай бұрын
कुणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व
@htcretionyt844610 ай бұрын
जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग
@Vedant-h6d10 ай бұрын
तिला जर मंदिरात जायला वेळ नसला आणि दुसरीने वाहिले तर काय फरक पडतोय फुल देवाच्या चरणी वाहने महत्त्वाचं
@Vedant-h6d10 ай бұрын
फुलं सुकून खाली गळून पडण्यापेक्षा वाहिलेली बरी निदान फुलांचा सदुपयोग तरी होतो
@RamkrushnaJagdale-yn6sj10 ай бұрын
सांप्रदायिक चिंतन आहे . पचनी पडायला अवघड आहे - गरजेच आहे. केशवमहाराज जगदाळे. जि अहिल्यादेवी नगर -
@sandipmane360610 ай бұрын
जो पर्यंत बाळ्या ची देह बुद्धी शिलक आहे त्यान्ला बाया दिसणार
@sandipmane360610 ай бұрын
एकची धागा नाना परी कपडे धोतर आणि लुघडे जगा मध्ये ब्रह्म दिसे उघडे
@AshokvitthalSakrudkar4 ай бұрын
सुंदर किर्तन
@mangeshghag891610 ай бұрын
बोलणे सोपे असते या कलियुगात जसं सांगितले जाते तसे आचरण कोण करते ? बायकांना पण मन असतेच ना ? हरीभजनात तल्लीन होऊन नाचणे हे भाग्यच आहे... पुरुषांनी काहीही करावे बायांनी गप्प बसावे....काळ बदलला आहे.... नवदुर्गा महिला आहेत❤
@Brahmastra060410 ай бұрын
नवदुर्गा ला सुध्दा शास्त्र आहे. राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, माता रमाई, सावित्री बाई फुले,मदर तेरेसा, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, आनंदीबेन, सिंधुताई सपकाळ. आणी अशाच असंख्य रणरागिणी महिला आहेत यांना सुध्दा मन भावना होत्या, पण त्यांनी समाजासाठी आपल जीवन अर्पण केलं. जीवन कितीही बडलुद्या, कितीही मॉर्डन जमाना येवुद्या महिलांची मान, मर्यादा लाज,इज्जत हाच सर्वात मोठा संस्कारी दागिना आहे. ज्या महापुरुषांनी पर स्त्री माते समान समजली आज कलयुगात त्याच महापुरुषांच्या जयंती ला कलयुगतील काही समाजकंटक बाया नाचवतात आणि त्याच बायांचा नाच बघायला कलयूगातील काही मंडळी आपल्या घरच्या बायका घेवुन हजर असतात कारण त्यांना सुध्दा मन आहे. . महाराज बोलतात ते योग्यच आहे. रामकृष्ण हारी ❤
@AtharvSuryawanshi-kr8ej8 ай бұрын
😙😙😂👻👻0❤@@Brahmastra0604
@sanjaynalawade55413 күн бұрын
@@Brahmastra0604 आगदी बरोबर लिहीले आहे.चांगली कान उघडणी केली.
@Nannasaruk2 күн бұрын
😅😅चकच😅च😅😅कखैकच😅😅😅चङ😅ऐतख😅
@Nannasaruk2 күн бұрын
ती त्यात 😅
@GaneshTikhe-pz7on10 ай бұрын
बाई मध्ये बाई कश्याला पाहता आई म्हणून भाव ठेवा
@dadasahebthombare32979 ай бұрын
राम कृष्ण हरी
@ushakegar59928 ай бұрын
हरिभजनात नाचणे नाही तलीन होणे मणतात
@gulabpakwanne704510 ай бұрын
पग घुगरू बांध मीरा नाचे रे. ईश्वर भक्तीत तल्लीन होऊन नाचणयास मनाई नाही. महाराज अर्धवट सांगत आहेत. कीर्तन करतांना पाकिटावर लक्ष केंद्रित करून अर्धवट माहिती सांगत जाऊ नये.
@swardhararajaramraykar20579 ай бұрын
मुळात समाज कधीच समजुन घेत नाही कारण अभ्यास कमी म्हणून कोणी विचार करून बोललं अभ्यास करून
@KailasKathore-z3c10 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@aniketavhad-z7m10 ай бұрын
खरंच महाराज खूपच छान
@shakuntalaattarde544410 ай бұрын
लोकांना अंतरंग ज्ञान नाही आवडत आत्मज्ञान माहीत नाही
@morebalika176910 ай бұрын
खराय महाराज
@htcretionyt844610 ай бұрын
यारेयारे लहान थोर या ती भलती नारी नर
@sunandamore445310 ай бұрын
महाराज तुमच चिंतन खुप आहे यात शंका नाही पण हे चुकीच आहे तमाशात नाचु नये कुलवंत स्रीने भजनात तल्लीन होऊन तर मीराबाई जनाबाई पण नाचल्या जे काही पुरूष आहेत त्यांना बायकांनी भजन केलेल आवडत नाही ते स्वताही देव मानत नाही त्यांना तुम्ही प्रोत्साहीत करण्याच काम करताहेत अस बोलुन माफ करा मी पण वारकरी सांप्रदायात जन्म घेतला चवथी पीढी आहे आमची
@satyawanwaghmode224410 ай бұрын
Apl
@satyawanwaghmode224410 ай бұрын
Apl
@shyambirkure152810 ай бұрын
आजकाल बायकाच नाचतात
@ankushpatil64028 ай бұрын
चुकीचं आहे तुमचे विचार महाराज माफ करा एक स्त्री माता पण असते बहीण अ ते तोच मान दिला तर प्रत्येक पुरुषाने स्त्रीचा सन्मान केला तर हे अस कोणाची टाप नाही बाईला चुकीच बोलायची
@vikasatole269910 ай бұрын
महाराज आपण एकदम चुकीचं प्रवचन करत आहे भगवंताच्या कीर्तनामध्ये सगळ्यांना नाचण्याचा अधिकार आहे
@vikasatole269910 ай бұрын
महाराज तुम्ही एकदम पाखंड तुमचं कीर्तन अतिशय चुकीचं चुकीचं आहे तुमच्यासमोर बसणारे ऐकणारी माणसं सुधा का म्हणून तुमचे किर्तन ऐकत आहे.., खरंच तुमच्या बुद्धीची क्यू केली जात आहे .,....जय श्रीराम राधे राधे