खूप भारी कीर्तन आहे ताई तुमचं खूप ऐकावसं वाटलं तुम्ही एकदम खरं बोलता ताई.. कोणालाही माहेरची ओढ असते... आमंत्रण नसल्या, तरी माहेरी जावो वाटतं आई-बाबांना पहा वाटतं माहेरची आठवण कशाला लावली....
@sailypatil54282 жыл бұрын
माहेरी जायला कशाला आमंत्रण हवे. आई वडील असेपर्यंत तर हक्काने जायचे. आणि आई वडीलांची सेवा भाऊ बहिणी मिळून करत असतील तर त्या बहीणींनी कधी ही माहेरी जावं. पण फक्त दोन तीन दिवस. व भावाच्या संसारात ढवळाढवळ न करता राहवं
@Bhaivlogs07142 жыл бұрын
खर आहे
@jinalchogale81222 жыл бұрын
👍👍
@sanbor50112 жыл бұрын
ताई, पण सारखे जाऊ नये. तुमची नणंद आली सारखी तर चालेल का ? सारखे काय माहेरी ?
ज्या बायका माहेरी जाऊन आल्यावर नवऱ्या च्या घरात भाडण करतात त्याच्या साठी योग्य आहे कथा
@सोनू-ष7झ2 жыл бұрын
आमंत्रण कशाला हवंय भेटण्यासाठी... आईवडील भाऊ ची आठवण आली कि 5, 6 महिन्यांनी मि जात असते... न सांगता अचानक जातो आम्ही दोघे.... गरीब परिस्थिती आहे माझ्या माहेरची..... आम्हाला बघून भारी वाटत त्यांना.... आणि मला हि बर वाटत म्हाताऱ्या झालेल्या आई बापाला डोळ्यांनी बघून मन हलक होत........
@dhananjaytambe68842 жыл бұрын
एकच नंबर
@sheetaldarade15222 жыл бұрын
Barobar..
@parmodyadav33502 жыл бұрын
Gharatle bolvtat tari jata yet nai Ashi paristhithi jhaliye
@pratikshathakur82672 жыл бұрын
Ho tai maz pn
@kavitagaonkar23112 жыл бұрын
👍👍♥️
@MiraSabale-zy9sh2 ай бұрын
रामकृष्णहरि ताई,मी आता सासू आहे,मी कधी ही न विचारता माहेरी गेली नाही,आणि सुख आणि दुःख कधी ही आईवडिलांना सांगतल नाही,कधी सोयरे संबंधित भांडण तंटा लावला नाही, परंतु आता खुप बदल झाला, घोर कलियुग,😴😌👏 रामकृष्णहरि,
बरोबर आहे ताई बोळवण आल्या शिवाय माहेरी जाऊ नये. आई बाबा असे पर्यंत नक्की जावं. त्या नंतर बोळवण आल तर जावं. जर माहेरी अपमान झाला तर तो अपमान आऊष्य भर आठवणीत राहते.
@प्रकाशगायकवाड-ट6स2 жыл бұрын
Plppl
@akgameryt5969 Жыл бұрын
Khar aahe tai
@nehapatil737 Жыл бұрын
खरे आहे ताई माझे तर नेहमीच घडते म्हणून मी आता जातच नाही😢
@anilshidore-rv5rl Жыл бұрын
खूप छान आहे कीर्तन डोळ्या तन पानी आल 🥲🥲
@arungaikwad7022 жыл бұрын
असल्या विचारांची खरचं गरज आहे? माहेरी कधी जायचे कधी नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
@harshavardhinijadhav62112 жыл бұрын
यांना माहेरी किंमत नसेल बहुतेक. आईवडिलांना बघायला कशाला आमंत्रण.स्त्रियांना माहेरी अधिकार मिळू नये म्हणून हे पाँलिटिक्स
@priyankapardeshi62552 жыл бұрын
Aai wadil ase paryent jaa maheri.. Kewa Konala Kay hoil sangta yet nhi.. 🥰 maher he aai baap aahe toparyntch maher aahe te mg Nantar aapla hakkach nhi tithe
बोलवल च नाही कोणीच तर काय करणार. आई वडिलांना कधी भेटणार मग.पटलं नाही हें. ज्या घरात जन्म घेतला तिथे कशाला आमंत्रण पाहिजे.
@jayvantdeshmukh73762 жыл бұрын
खुप सुंदर छान किर्तन सुंदर आवाज ताई 🚩🙏
@mayureshgamer4842 жыл бұрын
हा
@sureshlated94872 жыл бұрын
Khup chan
@punajikhandare22012 жыл бұрын
खूप छान सांगता ताई 🙏🙏🙏👌👌
@rajumaind3580 Жыл бұрын
🙏
@laxmangangadhar98222 жыл бұрын
आती छान 👌
@jayshrikadu75762 жыл бұрын
सारख गैल की भावजाई भाव घालवते आपला
@UshaAhire-e7f7 ай бұрын
राम कृष्ण हरी ताई 😊
@shaileshyelmame31102 жыл бұрын
याचं सर्वच मनावर घेऊ नये आपलं मन काय सांगत ते करावे ऐकावे जनाचे करावे मनाचे
@poojashindechannel35322 жыл бұрын
Good😊
@rameshpatil2412 жыл бұрын
माहेर हककाच असत. सणावारी अवश्य जाऊन यावं.
@HiraMorde2 ай бұрын
रामकृष्ण हरी ताई
@LamheSukoonKe2 жыл бұрын
जो पर्यंत आईवडील असतात तो पर्यंतच माहेर. . भाऊ स्वतःच्या बायकोला सारखा तिच्या माहेरी घेऊन जातो पन स्वतःच्या बहिणींना बोलवत नाही.. बहिणी मालमत्तेच्या हिस्सेदार असतात ना 😢
@avantikabharambe34702 жыл бұрын
True😔😔
@ashwinijog68062 жыл бұрын
हो बाकीचे लोक त्यांना जास्त आवडतात बहिणी नकोत
@Rathigaming11222 Жыл бұрын
Amhala tar te pan nahi aaich Direct bolta nahi pan ... Janvat lagech ki muline mahiri yeu naye ... Bhaujay aalyvar ... Mala tar aajun aali nahi bhaujay pan satat janun dete ki .. tu parkich aahes ... Ho mulgi aste parki pan te ka satat vagnyatun bolnyatun janun detat aani ti pan aaich ..bakkiche koni asel tar evdha trass nahi hot pan janm dati aaich ase boli tar kiti vedana hotat te .. khup kammi Janna na mahit aste
@PMyra Жыл бұрын
@@ashwinijog6806 barbar
@PMyra Жыл бұрын
Yidam barobar
@geetamasavkar35602 жыл бұрын
हे या ताईंच्या गावी अस चालत , आमच्या घरी या आमच्या गावी नाही, आई वडिलांना भेटायला कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही
@vaishalisuryawanshi2 жыл бұрын
खुप छान 👌 aie baba ahet topryant hakkane Nikki jave
@pngaming85672 жыл бұрын
मुलीला माहेरची इस्टेट द्यायला पाहिजे
@sarasvatimunde8852 жыл бұрын
ज्या बायकांना माहेरची ओढ असते त्या सासरला कधीच स्वतःच घर नाही समजत ना सासरच्या ना. आपलं ...
@samruddhipatil58272 жыл бұрын
तुम्ही नका जाऊ आम्ही जाऊ😜
@shivprasadbidave7567 Жыл бұрын
Nice 👍 kirtan Rupali Tai 👍👍👍
@mahendrachaudhari3316 Жыл бұрын
Khiup chan kirtan ahe
@vitthalshinde9713 Жыл бұрын
Rade Rade
@rahulshinde79602 жыл бұрын
आई बाप आहे तो पर्यंत माहेर
@sangitarangari6606 Жыл бұрын
फार जुने विचार आहेत तुमचे..
@pushpaanande34542 жыл бұрын
खुप छान सांगितले😢😢खुप आठवण आली आई वडिलांची
@ramchandravichare7836 Жыл бұрын
सत्य आहे।
@Shasank33Raj Жыл бұрын
Dr.Sushma tai andhare is great
@JavedShaikh-te3jp Жыл бұрын
शेवटी आई वडील आणी भाऊ बहीण हे नातं म्हणजे एक प्रेरणाच
@साईआधारसेवान्यूजआळेफाटाशहर Жыл бұрын
ताई दोन महिन्यात घटस्पोट होतात ते ता कीर्तनातून सांगा तरुण पिढी बरबाद होत चालली आजची तरुण पिढी डीजेत गुंग झाली त्यांना ताई कीर्तनात बसवा
@SanaKhan.972 ай бұрын
कोना कोणाला आई असूनही माहेर नसत भाऊ आहे, बहीण आहे, आई आहे, पण माहेर नाही 😢😢
@suvarnahule85442 жыл бұрын
आई काय वडील काय सध्याच्या काळात सगळे फक्त स्वतःचाच विचार करत आहेत कोणाला कोणाची पडलेली नाहीये
@SK-ge3vi2 жыл бұрын
Khare aahe.
@ashwinijog68062 жыл бұрын
Yes
@Rupalyiiee2 жыл бұрын
राजाला पण लेक जड असते या म्हंनी चा अनुभव घेत आहे...आई बाप पण भाऊ भावजय काहीतर म्हणतील म्हणून लेकीला दूर लोटतात...त्या बहिणीच दुःख जीच तिलाच माहीत....
@suchitaskitchen40302 жыл бұрын
अगदी बरोबर मी किहीसा असाच अनुभव घेतला तेही वर्षातून एकदा च जाते.
@latasavnure84372 жыл бұрын
Lay Bhari..maze Vadil 90 Vayache Aahet mi 67 aahe....aamhi surprise deto maherchyana...All is well
@sinarahigude1502 жыл бұрын
जो पर्यत आई वडील आहेत तो पर्यत जाव वाटते
@dayaarsud43782 жыл бұрын
पेटीचा आवाज भयंकर 😱
@suvarnakamble38332 жыл бұрын
आई वडिल गेले कोणी कोणाच नसतं ताई मी तर दोघे भावांना ब्लाॅक केलं
@savitapatil75092 жыл бұрын
Aska
@avantikabharambe34702 жыл бұрын
Kharay 😔
@Rukminshindesong2 жыл бұрын
खूप छान किर्तन सांगितले ताई
@madhurasutar46582 жыл бұрын
मी वर्षा तून एकदाचजाते माहेरी. २ दिवस राहते . अणि लवकर सासरी येते. मला माझं सासरच आवडत..
@poonanbachhav19672 жыл бұрын
मला पण माझं सासरच आवडत माहेरापेक्षा ..मि पण फक्त ऐकदाच जाते भाऊबिजला..
@kavitsamirmhuremahure46332 жыл бұрын
Mi tr jatch maheri nai mla maz gharch aavadate
@SK-ge3vi2 жыл бұрын
@@kavitsamirmhuremahure4633 mala pan
@KSRLO2 жыл бұрын
प्रत्येक गोष्ट मर्यादित करणं महत्त्वाचे असते, सतत उठसुठ माहेरी जाणे ही अयोग्य, पण आईवडील ची काळजी घेणं हे ही मुलीच कर्तव्य असत. आई वडिलांना काही त्रास नाही हे ही बघणं महत्त्वाचे, भावाबहिणी ला एकमेकांची गरज आणि जाणीव असणं ही महत्त्वाचे
@hamidshaikh5862 жыл бұрын
आई वडील दैवत असते आता तर समान वाटप दिलेले आहे तरी पन आपल्याच घरच्यांना भेटायचं असेल तर आमंत्रणच कशाला पाहिजे.
@anjanajadhav53522 жыл бұрын
आम्ही माहेरी फक्त वर्षातून दोन वेळेसच जातो ! रक्षाबंधन आणी भाऊबीजेला ! खरतर भाऊबीजेला भाऊच बहीणीच्या घरी जातो ! पण आम्ही बहीणी पाच भाऊ एकच ! भाऊबीजेच्या दीवशी एकटा भाऊ पाच बहीणींच्या घरी कसा जाणार ! त्यासाठी आम्ही आई कडे सगळ्या बहीणी जातो ! आदी मदी आम्ही माहेरी कूठलीच बहीण जात नाही ! तूमच्या कीर्तनातून खूप काही शीकण्यासारख आहे
@shravansontakke6349 Жыл бұрын
Jai hari
@pragatishinde43702 жыл бұрын
खुप छान ताई
@shakuntalanarayane55922 жыл бұрын
खूप छान रूपालीताई
@chitrabhoyar63512 жыл бұрын
भाऊ आई वडिलांचे करत नाही फक्त इस्टेट पाहिजे,मुली करतात तर तेही त्यांना पटत नाही म्हणजे म्हताऱ्यानी कुठे जायचे
@surekhapatil10642 жыл бұрын
Khupch chhan tai
@sunandajadhav37152 жыл бұрын
आई असेल तर माहेर नाहीतर पंढरपूर माहेर वारी त जव आणि माहेर सुख ग्याव
@joshnasrecipesmarathi1182 жыл бұрын
एकदम बरोबर आहे ताई
@nandabeldar3211 Жыл бұрын
ताई बरोबर आहे
@janabaithigle17692 жыл бұрын
छान आहे ताई कीर्तन ✨🙏🏻🙏🏻
@prakashkharat94212 жыл бұрын
हल्ली दोन्ही प्रकाराचे उदाहरणै आढळून येतात
@avinash3249 Жыл бұрын
I like your speech
@balajikadam79972 жыл бұрын
Ram Krishna hare
@govindsurnar17852 жыл бұрын
खुप छान आवाज आहे ताई धन्यवाद
@kantilalgunjal52852 жыл бұрын
खूप छान। सागितले
@birappawaghmare66832 жыл бұрын
Khup chhan tai Jai Jai ram Krishna Hari 👌👌
@anujavolvoikar80022 жыл бұрын
Khup Chan Tai kirtaan
@sunillande96822 жыл бұрын
छान ताई जय हरी माऊली
@MH14TRICKRIDER2 жыл бұрын
👍👍👍👍👍🙏
@sushmakulkarni60102 жыл бұрын
किती शांत सुंदर आणि गोड किर्तन
@shitaldalal49872 жыл бұрын
ताई...तुमी बोलता ते बरोबर आहे पण आजची परिस्थिती वेगळी आहे....आता मुले विदेशात / मेट्रो शहरात मध्ये स्थायिक होतात...आई वडिलांकडे न बोलवता येत नाही...मुलगा सून आमंत्रण दिली तरी कामाला सुट्टी नाही़...ना इलाज असतो ..आदर नसेल मिळत तरी मुलीना आई वडीलां कडे न बोलवता जाव लागत...उलट मुलगी आई वडीलांना सांभाळते आणी मानाअपमान विसरून आई वडीलांच प्रेम मुळे जाते...बायको च माहेर म्हणून जावाई पन काही बोलू शकत नाही..माहीत असत की मुलगा सून बाहेरगावी असतात अणि आई वडीला कडे न येण्याचे कारण देतात ...आई वडील नको असतात ..बाहेरगावी वेगळ रहायची आनी शहरातील सवय झाली की
@shashighule24792 жыл бұрын
यात मुलगी तर आहेच पणवडिलांचे संस्कार येतात मुलीप्रमाणेमुलगेही आमचे लाडके असतात सौंदर्यापेक्शा वागणूक स्वच्छता व्यक्तीमत्व महत्वाचे.
@bibhishanpawar103 Жыл бұрын
😢🎉
@AayushKonerwar Жыл бұрын
बरोबर आहे ताई ?
@sapnasatpute58002 жыл бұрын
तसं काही नाही माझी भावजय खूप चांगली आहे
@savitachavan1004 Жыл бұрын
👌👌👍👍
@sangitamalode82412 жыл бұрын
खूप सुंदर ताई 🙏🏻🙏🏻
@dilipraogarje78952 жыл бұрын
ताई तुम्ही तर म्हणताय बायकांनी माहेरी बोलवल्याशिवाय जायचं नाही अहो इथे तर माहेर होऊन सासरी बायका आणायला गेलो तरी त्या येत नाही
@akashingale38212 жыл бұрын
माझाच भाऊ आहे तू
@nirmalkanade59422 жыл бұрын
अग ताई न बोलता च जातात माणा पान मे तेरमैम्हमाना
@savitadorkar74532 жыл бұрын
👏👏खूप छान कीर्तन
@subhashraut3410 Жыл бұрын
Barobar ahe tai tuz chukunahi n bolavata maheri jau naye
@Srujanarts2052 жыл бұрын
आई , वडील असे पर्यंत जाणार
@PMyra Жыл бұрын
Nater kon vichet pan nahi
@gokulzinjurde17842 жыл бұрын
खुप छान ताई किर्तन
@mohank95472 жыл бұрын
E
@ashokdahiphale646 Жыл бұрын
माहेर व सासर या मधुन बाहेर पडुन कीर्तन कथा करावी तेच तेच काय लावलय
@laxmanbandewar30882 жыл бұрын
खुप छान आहे ताई पेटीचा आवाज कमी
@vijayaamin58722 жыл бұрын
We can go any time to our parents place
@SK-ge3vi2 жыл бұрын
👍👍👍
@jayshreeislampure6086 Жыл бұрын
Kup cahn
@savitazope542 жыл бұрын
Many pan aai वडिलांनी किती वेळ मुलीला बोलवावे हे पण सांगा त्यांच्या घडी घडी फोन करून बोलण्याने त्या मुलीचे तिच्या संसारात घरात लक्ष लागत नाही त्याच काय
@sangitamalode82412 жыл бұрын
आठवड्यात एकदा करावा तब्बेत विचारावी. बस मजेत आहे का? सल्ले देऊ नये
@ravindradeshmukh14999 ай бұрын
Tai tumchi fees kiti aahe
@sonalikharat32482 жыл бұрын
🙏 💐💐खुप छान 💐💐जय जय राम कुष्ण हारी पांडूरंग पांडूरंग 💐💐
@ghhhfft15532 жыл бұрын
Barobar ah
@mohinikshirsagar92422 жыл бұрын
आई पण जर बहिणीच्या सारख्याच निघाली तर काय करावे कुठं जावं त्या मुलीने
@carromxdafanofmeaincraft67912 жыл бұрын
Vahini ya vaitach asatat.Tyana kitihi jiv lavla tarihi tya bahinichi jaga gheu shakatat nahi. Maheri jast jauch naye. Apala sansar, mule ,pati hech sarvswa asate hech khare.
@datadeshamukh95442 жыл бұрын
ताई अगदि बरोबर आहे खुप खुप छान कीर्तन सेवा राम कृष्ण हरी माऊली माऊली
@meerakakad18392 жыл бұрын
आई वडील आहे तोपर्यंत च माहेर बाकी आपले घर स्वप्नांचे आहे
@ushaauti9422 жыл бұрын
Very nice
@Redrose-ny7kw2 жыл бұрын
खूप छान आहे ताई,,,,, प्रणाम ,,,,,,?🙏🙏
@salimkhalif6293 Жыл бұрын
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@ashashinde59602 жыл бұрын
Khupach chan tai
@janhaviwaghmare56822 жыл бұрын
आपला मानसम्मान महत्वाचा कि आई वडील. आई वडीलांना भेटण्यासाठी माहेर वरुन बोलांवण्याची वाट का पाहवी.
@SK-ge3vi2 жыл бұрын
Ekdam barobar aahe.
@GlorySintade Жыл бұрын
आईवडील आहे तो पर्यंत माहेर आहे नंतर कोणी बोलवत नाही प्रेमाने 😢
@vivekkaweeshwar831 Жыл бұрын
पण बोलावल्या शिवाय जाऊ नये. ताईंचा शब्दान शब्द खरा आहे. सगळया बायका महेरा साठी धाल होउन उभ्या राहतात. बरोबर, चूक ह्याचा कधीच विचार नाही.
@prakashpanchal767 Жыл бұрын
👌
@vaishampayanmayekar28182 жыл бұрын
ताई, खूप छान वैचारिक विचार, भावनिक विचार. धन्यवाद
@supriyaj70322 жыл бұрын
बरोबर आहे
@bebipankar11702 жыл бұрын
exactly equal
@Jayshreepradhan19762 жыл бұрын
आईवडील आहेत तोवर हक्कानी जायचं.
@chanda776-s8c Жыл бұрын
Barobar aahe pan tyasathi navra chagla pahije
@shivagore70772 жыл бұрын
वा ताई खुप सुंदर
@ranjanajadhao95982 жыл бұрын
आणि खुप आठवण येते ग ताई मी तर लाहान असतांनाच देवाचा घरि गेल्या 😥😥😥😥😥😥