खुप सुंदर, किर्तन झाल महाराज व्वा छान👏✊👍 अभंग शुध्दा चांगला होता, भजनी मंडळ मृदंगाचार्य खुप चांगले वाजवतात... रामकृष्ण हरि.. रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि🚩🚩🚩🚩🚩
@kailaspakhare2897 Жыл бұрын
😮
@jagganathkapadni809 Жыл бұрын
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज सांस्कृतिक विकास मंडळ (गंगापुर रोड, कॅालेज रोड व महात्मा नगर) (GCM), नाशिक व महीला मंडळ यांची संयुक्त बैठक मा. वंदनाताई जगताप यांचे निवासस्थानी दिनांक ३०/०९/२०२३ रोजी दुपारी ठीक ४.०० वा. घेण्यात आली. बैठकीत सार्वजनिक कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची ठरविण्यात आले. - [ ] कार्यक्रम शुक्रवार, दि. २७/१०/२०२३ रोजी सायंकाळी ६ वा. विश्वास लॅान्स, सावरकर नगर. गंगापुर रोड, नाशिक येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले. - [ ] श्री. भुषण कापडणे संचालित नाशिक होम मिनिस्टर हा कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले. - [ ] कार्यक्रमात पावभाजी, पुलाव व दुग्धपान असा मेनु निश्चित करण्यात आला. - [ ] कार्यक्रमास अखिल भारतीय मघ्यवर्ती शिंपी समाज संस्थेचे पदाधिकारी यांना निमंत्रित करण्याचे निश्चित करण्यात आले. - [ ] कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अजय बोरस्ते व श्री. विश्वास ठाकूर यांना निमंत्रित करण्याचे निश्चित करण्यात आले. - [ ] नाशिक होम मिनिस्टर या कार्यक्रमात सर्व सहभागी रसिकांना भरपुर बक्षिसे देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. - [ ] या कार्यक्रमासाठी ₹. २००/प्रती व्यक्ती करुन ठेवून प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. - [ ] तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थिती देवुन मंडळास उपकृत करावे असे आवाहन करण्यात येत आहे. या बैठकीस मा. वंदनाताई जगताप, अध्यक्ष श्री राजेंद्र खैरनार, महिला अध्यक्षा सौ स्नेहाताई निकुंभ यांच्या सह श्री. भिकन बिरारी, श्री. सुनिल बोरसे, श्री. रत्नाकर आहेर, श्री. डॅा. रत्नाकर मेटकरी, श्री.त होते. टीम GCM