Рет қаралды 844,954
बायकोसोबत गेलो घरासाठी भांडी खरेदीला 🥰| तुर्भेमधील होलसेल भांड्यांचे मार्केट | S For Satish | Turbhe आज आम्ही आमच्या घरासाठी भांडी खरेदी करायला तुर्भे येथे गेलो होतो. नवी मुंबईतील तुर्भे या ठिकाणी हॉटेल आणि घरासाठी लागणाऱ्या भांड्यांची भरपूर दुकाने आहेत. तुर्भेमधील या मार्केटला जनता मार्केट असे बोलतात. आम्ही आमची जुनी भांडी बरीच वर्षे वापरली आता म्हटलं नवीन भांडी घेऊ म्हणून आम्ही तुर्भे भांडी मार्केटला भेट दिली. तुर्भे रेल्वे स्टेशनपासून अगदी चालत पाच मिनिटाच्या अंतरावर हे जनता मार्केट आहे. स्टील भांडी, तांब्याची, पितळेची, लोखंडाची तसेच भिडची भांडी येथे खरेदी करता येतात. बायकोसोबत या तुर्भे भांडी बाजारात जाऊन आम्ही घरासाठी भांडी आणली त्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #BaykosobatGeloGharasathiBhandiKharedila #TurbheWholesaleUtensilsMadket #TurbheJantaMarket #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatis...
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES