हिंदूंनी निवडणुकीत ढुंगणावर फटके दिले म्हणून आता जाग आली वाटतं मामुला 😂😅
@mahendrakokate6443 минут бұрын
परिवारा करता लाचार माणूस.. आता पुन्हा मुंबई महानगरपालिके करिता हिंदुत्वाची नौटंकी
@shivajibhosale71352 сағат бұрын
हिऱ्या पोटी गारगोटी ,,आगदी बरोबर👍
@deepakmadhavraojagtap94263 сағат бұрын
अडीच वर्षांत अवघे अडीच दिवस काम करणाऱ्या मामुने तब्बल २० वर्षे एकही सुट्टी न घेणाऱ्या आदरणीय पंतप्रधानांच्या कारकीर्दीवर भाष्य करणे हास्यास्पद आहे!
@narharibramhpurkar4 сағат бұрын
उध्वस्त झालेला माथेफिरू
@rajangurjar21833 сағат бұрын
बटेंगे तो कटेंगे रात को झोपेतून उठेंगे सुबह को वटवट करेंगे.
@laxmanchature32332 сағат бұрын
Nirllaj
@vandanaupadhye771815 минут бұрын
खरंच माथेफिरू आहे हा
@prakashrakshe87183 сағат бұрын
भाऊ खरंच भगवा आर्मी ची गरज आहे नक्कीच कट्टर हिंदूंनी याचा विचार करावा.. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@DESIBOY-fe7nm2 сағат бұрын
जे ह्या बाबतित serious आहेत त्यांनी कमीत कमी एक 🐐 स्वतः च्या हाताने देवांना अर्पण करावं. 🙏 हे केल्याशिवाय मनात हिम्मत येणार नाही.
@anandd21082 сағат бұрын
पोलिस कायदा याची तमा न बाळगता सन्यस्त खड्ग हातात घ्यावे लागेल.
@roshanshingadia1442Сағат бұрын
Kay Hindu ni vichar karawa. Ata je party la ek sudha jaga bhetli nahi tya lokan ni parat Marathi manus chalu kela. Thodya divsat Maharashtra ek vegla desh karnar he lok. Nantar baaki Hindu lok Hindu lokanchi kalji ghenar. Marathi manus swatala Hindu madhe mojat nahit. Fakt yanchej he nakhre ahet baki sagle Hindu cha kahi problem nahi. He swatacha fayda saathi evdhe lokan na yede banavle ani nantar musalman cha mandit basle
@advaitbhide78103 сағат бұрын
खरोखर खालच्या पातळीवरचे विचार आहेत ठाकरे सेनेचे म्हणूनच लोकांनी दिलेला विधानसभेतला धडा लक्षात घेऊन या लोकांनी राजकारण सोडून द्यावा.
@sudhasharma79703 сағат бұрын
या बाबतीत नितेश राणे मात्र कांहीतरी कौतुकास्पद हालचाल करत आहेत, याचा आनंद आहे रामा. त्यांना प्रोत्साहन देऊन शासकीय स्तरावर अशीच आंदोलनं आधी राज्यभर आणि पुढे देशभर हा वणवा पेटला गेला तर अधिक आनंद होईल. जय श्रीराम!
@indiafirst-secularindian89173 сағат бұрын
जनाब हिंदूं बद्दल बोलतोय. 😅😂 आता हिंदू यांच्यावर विश्वास करणार नाही
@chetanshankardixit76232 сағат бұрын
आणि बहुदा मुसलमानही नाही ठेवणार विश्वास!
@SadashivBorade-j8x3 сағат бұрын
हनुमान चालीसा विरोध केला, तेव्हा मुख्यमंत्री होते, संपलं आता
@santoshchavan58763 сағат бұрын
भगवा आर्मी तयार झालीच पाहिजे.
@Hrushiargade3 сағат бұрын
हो पण फक्त सेनापती उ बा ठा नको...
@DESIBOY-fe7nm3 сағат бұрын
💯💯
@aukumeshyou3 сағат бұрын
दादा, आता वाटतयं, खरचं ह्या निचाशी युती तुटली, आपल सुदैवच आहे...
@prashantraut89202 сағат бұрын
महापालिका हातातून जाणार हे कळल्यावर आता हिन्दुत्व आठवले
@mukundpotdar38932 сағат бұрын
हातवारे वरून तर बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र वाटत नाही
@Jaimaratha2 сағат бұрын
आता आम्ही नवीन पिढी जातीपातीच्या पलीकडे आलो आहोत.. हिंदू एकी ही काळाची गरज आहे हे आम्हाला कळलं .. आणि ही एकी भारतभर पसरेल
@narayangore65622 сағат бұрын
उद्धव ठाकरेंनी बांगलादेश घ्या परिस्थिती वर आंदोलन करावे.
@rohitthemultitasker2188Сағат бұрын
जबरदस्त विडिओ, प्रभावषाली वाक्तृत्व, विषयाची जाण आणि मराठीवर प्रभुत्व... प्रभाकरराव जय श्री राम 🙏
@madhusudanphatak57632 сағат бұрын
हरहरमहादेव जयभवानी जयशिवराय
@pk-ce5pqСағат бұрын
हिंदू आर्मी हि हिंदू हितासाठी तयार व्ह्यालाच हवी
@mukundjoshi24792 сағат бұрын
जाॕर्ज सोरोसचे हस्तक, बगल बच्चे. मला वाटत होत हा पप्पू थोडा पेक्षा बरा असावा पण हा तर पप्पूचा पण मोठा भाऊ निघाला.
@gayatrijagtap-le5tm3 сағат бұрын
मामु चि अक्कल शून्य आहे आणि गुडघ्यात आहे तो काय हेच बोलणार
@SandeshKanganeСағат бұрын
एक छत्र भगवा आर्मी तयार करावी धर्म सक्षकांना विनंती आहे
@sadhanaj253 сағат бұрын
आपल्याच मुंबई मध्ये गणपती दिवाळी सण हिंदूंना साजरा करू देत नव्हते.. हिंदूंचे हे सहानभूती समर्थक यांना सोयीनूसार डोळे झाक केली... मनपा निवडूकीचे वारे वाहू लागले बहुदा..!
@dhanyakumarkhot34063 сағат бұрын
मामूला अचानक हिंदुत्वाचा पुळका आलेला दिसतोय.
@miilindparade5072Сағат бұрын
बटण दाबले कि हिंदुत्व चालू आणि बंद केल कि बंद!
@archanadesai254718 минут бұрын
यावेळी मुसलमान मतं मिळाली नाहीत... आता हिन्दूंकडे भीक मागावी लागेल असं लक्षात येतंय..... 😡😡😡😡😡
@aukumeshyou3 сағат бұрын
आश्चर्य वाटतयं, अशा माथेफिरू चे 20 आमदार कसे काय निवडुन येतात?
@mukundjoshi24792 сағат бұрын
You said. शिल्लक सैनिक पण तेव्हढेच मुर्ख आहेत.
@dineshoswal37442 сағат бұрын
Muslim matdar
@SanjayMagdum-o9i2 сағат бұрын
यांच्या मागे जाणारे ही तशेंच आहेत
@anantkanhake6308Сағат бұрын
तो गारगोटी नाही पक्का काळा दगड आहे
@ompatil2014Сағат бұрын
वडिलांची पुण्याई म्हणून अजूनही काही लोक मत देतात 😢
@DeepakRaut-d2o3 сағат бұрын
दुर्री , तिर्री , एक्का उबठा.... आणि संजाला ठोका..
@moreaniruddha51382 сағат бұрын
बटेंगे तो कंटेंगे,खटेंगे ,इसके आगे हम्म हमारीही झाटे खिचके निकालेंगे
खरे म्हणजे एकदा एखादा माणूस आपल्यातून बाहेर गेला की त्याच्याबद्दल काही बोलायलाच नाही पाहिजे.उगाचच त्याला आपण काहीतरी मोठे झाल्यासारखे वाटते.खरे सांगायचे तर ती मुलाखत किती लोकांनी बघितली असेल त्याबद्दल शंकाच आहे आणि ज्यांनी बघितली असेल त्यांनी तरी पूर्ण बघितली असेल का याविषयी पण शंका आहे.
@neetinkamalapurkar2941Сағат бұрын
Yes boss agreed with comment of " bagvi army"
@pankajmahajan5135Сағат бұрын
Excellent व्हीडिओ 👌
@arunjoshi9676Сағат бұрын
दादा या माणसाला आपल्या बुडाखालील राजकारण कळले नाही याला जागतिक राजकारण काय कळणार. या लोकांच्या कडे प्रातरविधी समजून दुर्लक्ष करायचे.
@dattatraymatre1460Сағат бұрын
Lai Bhari hai sir ji ki
@pramodkandale-dm8yw51 минут бұрын
!! बटोगे तो कटोगे !! !!! एक हैं तो सेफ हैं !!! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@BekesudhirGovind4 сағат бұрын
ह्याचे दोन मिनिटांचे भाषण पण ऐकायला नको.
@diliptambekar36192 сағат бұрын
सर खुप सुंदर माहिती दिली आहे जय शिवराय जय श्रीराम
@suryakantdhulap60633 сағат бұрын
आपले हे उपदेश हे उध्दव व पार्टी वाचत ऐकत असतील का ? फार मारमीक होईल ?
@Sunita968962 сағат бұрын
पक्ष संपवून झाला नाही अजून . त्याची शेवटची तयारी . बाकी काही नाही .