Рет қаралды 62
Subscribe my another Food Vlogs Channel
/ @lavangimirchi4
बऱ्याच जणांना माहित नसलेला हा आपला सर्वांचा लहानपणीचा खेळ । स्वीटू आणि कृतिकाचा हा खेळ नक्की पाहा
पांडुरंग वारकरी शिक्षण संस्था धामणी
स्थळ धामणी
तालुका खानापूर जिल्हा सांगली
ह.भ.प. आकाश महाराज पाटील ( युवा कीर्तनकार )
संपर्क +91 7038299303
आपल्या या संस्थेमध्ये सर्व गरीब अनाथ मुलांना मोफत शिक्षण आणि राहण्याची सोय केली आहे .
महाराज महाराष्ट्रभर कीर्तन सेवा करतात आणि त्या सेवेतून जे काही मानधन मिळेल
त्यातून त्यांनी हि संस्था चालवली आहे
कृतिका श्रुतिकाच्या गमतीजमती KZbin चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे कृतिका श्रुतिकाच्या गमतीजमतीचे उत्तोमोत्तम व्हिडिओस मायमराठीत पाहता येतील. (सभ्य भाषेत) व्हिडिओ आवडल्यास LIKE करा SHARE करा व SUBSCRIBE करा.