Baba Siddique Death : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात भंगार विक्रेत्याला अटक

  Рет қаралды 10,465

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#BBCMarathi #babasiddique #india #maharashtra
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत 12 ऑक्टोबरच्या रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं.
या घटनेच्या काही दिवसांनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली होती, आपण ही हत्या केल्याचा दावा केला होता.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 1
@priyankarajput..1133
@priyankarajput..1133 5 сағат бұрын
सुशांत सिंग राजपूत च्या वेळेस ही मुंबई क्राईम ब्रांच कुठे गेली होती ...तेव्हा मेले होते का...आता हा सिद्दीकी मला तर पटापट आरोपी ला पकडत आहेत ..🤬🤬
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 11 МЛН
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 102 МЛН
怎么能插队呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:12
火影忍者一家
Рет қаралды 47 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 11 МЛН