Bacchu Kadu on Ravi Rana : राणाला आता माझ्या भाषेत घेतलं, अंगावर जाण्याची त्यांची सवयच

  Рет қаралды 174,979

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajha #EknathShinde #maharashtrapolitics #Diwali #abpमाझा #marathinews
ABP Majha LIVE TV | Eknath Shinde Speeh | MVA Leaders Security Removed | Maharashtra | Marathi News
Latest News Marathi | Marathi News Today Live | Breaking News Today | Marathi Live News Today | Diwali 2022 | Diwali Bhaubij Videos | Bhaubji Celebration of Politicians | Maharashtra News Today | Maharashtra Diwali Celebration | Maharashtra Bhaubij Latest Video | Sharad Pawar Baramati Diwali Celebration | CM Eknath Shinde Bhaubeej Celebration | DCM Devendra Fadnavis Diwali Celebration | Shiv Sena Uddhav Thackeray Bhaubij 2022 | दिवाळी भाऊबीज | दिवाळी पाडवा | राजकीय नेत्यांची दिवाळी | बॉलिवूड दिवाळी सेलिब्रेशन | शिवसेना उद्धव ठाकरे दिवाळी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळी | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊबीज | दिवाळी भाऊबीज पाडवा 2022
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 186
@atulkirde8361
@atulkirde8361 Жыл бұрын
चला गुजरात मध्ये कामाला. जय महाराष्ट्र
@abhishekhase2608
@abhishekhase2608 Жыл бұрын
Ho
@beshinde7718
@beshinde7718 Жыл бұрын
महाराष्र्टात येणारे उद्योग गुजरातमध्येच का जातात, महाराष्र्टाती तरून बेरोजगार झालाच आहे पण आता सत्ता बदलानंतर महाराष्र्टच बेकार होण्याची वेळ आलेली आहे.
@user-go2yy4jl4c
@user-go2yy4jl4c Жыл бұрын
कारण आम्ही अंध भक्त झालो व मोदी भक्ती मधे महाराष्ट्र विसरून गेलो ... गुजराती कुठं ही असो तो गुजराती माणसां लाच मत देणार... तो किती ही खोटा, गुनेहागार, तडीपार असलं तरी ही... आणि जर एखादा मराठी संत जर निवडणूक साठी उभ राहिला तरी... मुंबईत निवडणुकात गुजराती त्या मराठी संताला मत नाही देणार. मग आपण का मोदी आणि शाह भक्त झाले आहोत...
@atulkirde8361
@atulkirde8361 Жыл бұрын
वैयक्तिक राजकारणासाठी अख्या तरुनाई वाटोळं केलं
@dilippatil9949
@dilippatil9949 Жыл бұрын
Ekdam Right, praharche karyakarte aatmhatya karayet
@balasahebshelke5474
@balasahebshelke5474 Жыл бұрын
उद्योग गुजरात ला चालले बरं वाटलं ॽ
@rajaramshendage3395
@rajaramshendage3395 Жыл бұрын
बचू कडू पिंजऱ्यात ला मास्तर झाला आहे 😂😂😂👍👍
@satishpatil7252
@satishpatil7252 Жыл бұрын
ज्या शिवसेनेने त्यांच्या कोट्यातून मंत्रिपद दिले तीच शिवसेना संपवण्यासाठी गद्दारी करणे याला कोणती नीतिमत्ता म्हणावी???
@excellencecareeracademy
@excellencecareeracademy Жыл бұрын
साहेब आमच्या सारख्या तरुण मुलांचे हिरो होता तुम्ही पण...
@shrikrushnakanade678
@shrikrushnakanade678 Жыл бұрын
बछू भाऊ लोकांचा नजरेत तुम्ही खुप चांगले नेते होते पण गुवाहाटी ला गेले तेव्हापासून स्वतःची लायकी कमी करुन घेतली🙄🙄🙄
@madhukargangavane5932
@madhukargangavane5932 Жыл бұрын
कडू साहेब तूमच्या बद्दल आदर होता पण आता नाही. कारणे पुढीलप्रमाणे. .. शिवसेना सोडून तूम्ही जनसामान्यांच्या वर्गनितून जिंकून आलात.संघर्ष केलात तूमचे काम पाहात उध्दव ठाकरे यांनी तूम्हाला मंत्री पद दिले. ...खरं सांगा फडणवीस साहेबांनी दिले असते का मंत्री पद ? ....आताच बघा बसलाय ना ? तूम्ही स्वतः सांगत आहात एकदा गुहाठीला.गेलो तर परत येता आले नाही मग आता जर तूम्ही खोका घेतला नसाल तर आता महाराष्ट्रात आला आहात. काढा आधार आणि स्वतंत्र बसा. पण नाही काढता येत.आधार कारण घेतला ना खोका? राणा काय सभ्य आणि सत्य आहे असे नाही पण तूम्ही तरी कुठे सभ्य आणि सत्य आहात . जनतेने ह्या फसवणूक करून स्वतःची घरे भरणाऱ्या लोकांना घरी बसवावे
@nishikantgarad3241
@nishikantgarad3241 Жыл бұрын
खर बोलकी राग येतो बच्चू
@sunnydinha4015
@sunnydinha4015 Жыл бұрын
50khoke ek dam ok
@obayacademy9354
@obayacademy9354 Жыл бұрын
Good interview..
@user-qx1td8pi5v
@user-qx1td8pi5v Жыл бұрын
खर बोलल की राग येतो
@priyankashelar611
@priyankashelar611 Жыл бұрын
राणा दापात्य मॅच्युरिटी नाही... अति वाचाल बोललं की स्वताची लायकी राहत नाही..
@shankarsalunke2265
@shankarsalunke2265 Жыл бұрын
40लोकाना महाराष्ट्र धडा शिकवनार
@popatlavand6906
@popatlavand6906 Жыл бұрын
खरं सांगू का कडू साहेब तुम्ही परत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे या जय महाराष्ट्र
@ace3r982
@ace3r982 Жыл бұрын
बरं झालं comment section ला आलो, बऱ्याच दिग्गज राजकीय तज्ञांचे विचार वाचायचे भाग्य लाभले 😂😂😂😂
@shrikanttayde107
@shrikanttayde107 Жыл бұрын
👍👍
@ajparkar1239
@ajparkar1239 Жыл бұрын
आताच कस बोलायला येतंय तेव्हाच का बोलत नव्हता गुजरात ला मज्जा केली काही नाही फक्त बिर्याणी खाल्ली आता मंत्री पद पाहिजे
@amithole2088
@amithole2088 Жыл бұрын
50 खोके म्हटल्यावर आता राग येतो... मग काय गरज होती गुहाटी ला जाऊन दारू मटण खाऊन 50 खोके घ्यायची.
@shankarmohitevita6085
@shankarmohitevita6085 Жыл бұрын
@KiranPatil-bj1ho
@KiranPatil-bj1ho Жыл бұрын
फारच छान विचार साहेब शाळा दत्तक घेतल्या पाहिजे कारण आज काळाची गरज आहे
@Jai_shree_Ram188
@Jai_shree_Ram188 Жыл бұрын
rana khoke gheun hanuman chalisa mhanayala aala... and ata bayko mola ali wr garbha karat basliye... and bacchu Tu khoke gheun guhatila gela... project gujrat la... and bhakt baslet gajar khat
@uttampatil3932
@uttampatil3932 Жыл бұрын
राणाचे बोलणे जिव्हारी लागलय. बॉडी लँग्वेज स्पष्ट सांगते. खोके घेतले नसेल तर बाहेर पडा कडू साहेब. तुमची मतदार जनता तुमच्या सोबत राहील.
@dastgirsayyad1338
@dastgirsayyad1338 Жыл бұрын
साहेब खरोखर ही विचार चांगली आहे तसेच अभिनंदन विचार चांगली रहूदया
@user-ec4tp2iu5b
@user-ec4tp2iu5b Жыл бұрын
छान
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 Жыл бұрын
Bhavu 288 आमदार पैकी एकमेव प्रामाणिक आमदार वाटायचे तुम्ही... शून्य किंमत झाली तुमची... अहो स्वाभिमानाने बाहेर पडायचे.. गुवाहाटी दौरा करून जनतेच्या मनातून उतरले
@marotibarme996
@marotibarme996 Жыл бұрын
अहो साहेब तुम्ही पैसे घेतले नाहीत ना मग तुम्हाला राग का येत आहे .कर नाही तर डर कशाचा..
@sanjayzade6658
@sanjayzade6658 Жыл бұрын
Bacchu kadu bhit kuth ahe to tr mhnte ed choukshi kra
@anantremje886
@anantremje886 Жыл бұрын
Are hatache sodun palatyachya magelagun bachu nave beecchava ahe manus hua 100koty bhetalet Tu bol mi axan gheto lokana ulubanavanyacha dhanda tyachyatala ha banda mantripabhetnyasaticha ha dhadach
@nisarshaikh7448
@nisarshaikh7448 Жыл бұрын
@...
@akshaymandhare8248
@akshaymandhare8248 Жыл бұрын
पैसे घेणाऱ्याला राग येत नसतो तो गप्प बसतो ज्याने नाही घेतले तोच बोलणार 💯
@eknathmane7844
@eknathmane7844 Жыл бұрын
सगळ्यात आधी गेले गुवाहाटीला गेले बच्चूभाऊ ते सुध्दा सरकार पाडण्यासाठी हनुमान चालीसा म्हनत होते राणा काय आणि तुम्ही खोके आणी ओके ....
@adimahi5410
@adimahi5410 Жыл бұрын
2024 ला विधानसभा सभागृह किंवा विधानपरिषद सभागृह या दोन्ही सभागृहांची पायरी सुद्धा दिसणार नाही साहेबांना 😂
@dnayneshwarkshirsagar9946
@dnayneshwarkshirsagar9946 Жыл бұрын
नमस्ते
@sunranjit
@sunranjit Жыл бұрын
बोले तैसा चाले वागा... साहेब,वाट पाहतोय महाराष्ट्र १ नोवे.ची!! पाहू
@rajendrashinde8709
@rajendrashinde8709 Жыл бұрын
Abb माझा ला,दुसऱ्या बातम्या नाही का ???
@gsjambhale155
@gsjambhale155 Жыл бұрын
Ek no manus .....
@mjacademymanishajadhav5839
@mjacademymanishajadhav5839 Жыл бұрын
👌👌
@takka666
@takka666 Жыл бұрын
भाषा soft zali मंत्रीपद गेल्यावर.......
@riteshshahane951
@riteshshahane951 Жыл бұрын
जाऊ दे न बे बावा शेतकऱ्याचे बघ ना जरा तुला ह्या फालतू गोष्टी साठी निवडून नाही आणले आम्ही
@saisurbh101
@saisurbh101 Жыл бұрын
Great work bhau
@user-qi2ly7id4u
@user-qi2ly7id4u Жыл бұрын
बि जी पी माझा
@prashantgaikwad7023
@prashantgaikwad7023 Жыл бұрын
Prahar
@user-qx1td8pi5v
@user-qx1td8pi5v Жыл бұрын
पिंजरा मधील मास्तर
@ganeshmaske2532
@ganeshmaske2532 Жыл бұрын
राणा आणि कडू दोघे bjp चाटू
@madhukarahire3208
@madhukarahire3208 Жыл бұрын
Rana correct
@shridharthorat6590
@shridharthorat6590 Жыл бұрын
गद्दार आला 😔😄😄
@Addd444
@Addd444 Жыл бұрын
ED सरकार ने महाराष्ट्राला गुजरात ला विकले....
@hamidchaudhary2644
@hamidchaudhary2644 Жыл бұрын
True 💯 50 khokha aur Ali Baba 40 chor ed CBI andhbhakt baimani lalachi neta gaddar Gujrati machis se Marathi janata aur desh ki janata ko jala rahi hai BJP Saty mev Jayate Jai Hindustan
@nivruttisalade3909
@nivruttisalade3909 Жыл бұрын
बच्चू कडूजी आपण व आपले कर्तृत्व फार चांगले आहे पण सर्वात माेठी आपली चुक झाली, तुम्ही एक भारतात नफरत फैलावणार्या लाेकांबराेबर गेलात त्यामुळे च आपले कर्तृत्व निश्चित झाकोळले आहे.
@ajitsawant5549
@ajitsawant5549 Жыл бұрын
बचू सोडा तुमच्या वरचा जनतेचा विश्वास ऊडालाय आता कशाला नौटंकी
@anilpawar8139
@anilpawar8139 Жыл бұрын
बच्चू भाऊ मी तुमचा फॅन आहे पण खरं सांगा किती खोके घेतले .
@adityaamte988
@adityaamte988 Жыл бұрын
एक नंबर भाऊ
@friend24by
@friend24by Жыл бұрын
पक्षाच नाव "प्रहार" वरुन "लाचार" ठेवा!!!
@rajchavha9163
@rajchavha9163 Жыл бұрын
अतिवृषटीमुळे नुकसान झाले त्याच्या बद्दल एक शब्द नाही बोलले भरपाई द्या म्हणून तुमचा मुख्यमंत्री आहे न
@mohansalvi5717
@mohansalvi5717 Жыл бұрын
गूलाबराव तुम्ही बदनाम झालेलेच आहेत त्यात नवीन काहीच नाही
@nisarshaikh7448
@nisarshaikh7448 Жыл бұрын
M
@lavaterangnath471
@lavaterangnath471 Жыл бұрын
साहेब रवी राणा यांना सांगा शेतकरी मरत आहेत तेंच बघा म्हणाव कंपन्या गुजरात मध्ये जात आहेत पाठोपाठ एकामागे एक
@ramupatil3804
@ramupatil3804 Жыл бұрын
खोके. घेतले. वाटतय
@namdevchakre2179
@namdevchakre2179 Жыл бұрын
तुम्ही राजकारणी देशाच्या सत्यानाशाला दोषी आहात.
@ramtalokar332
@ramtalokar332 Жыл бұрын
tumcha ka bawa ekdam ok aahe.
@gorakhpatil3611
@gorakhpatil3611 Жыл бұрын
नको शाब्बास क्या करू तू ही कद्दार निघाला
@rajaramgaikwad7542
@rajaramgaikwad7542 Жыл бұрын
बच्चू कडू प्रामाणिक व दिव्यांगांसाठी झटणारे नेते आहेत. लाथो के भूत बातों से नही मानते. याप्रमाणे काही ठिकाणी त्यांना कठोर वागावे लागते. परंतु त्यांचा हेतू नेहमी प्रामाणिक काम करणे हाच असतो.
@adimahi5410
@adimahi5410 Жыл бұрын
2019च्या आधी होते
@amitmahale6432
@amitmahale6432 Жыл бұрын
50 ᴋʜᴏᴋᴇ
@shantaramgamane
@shantaramgamane Жыл бұрын
राजकारणातील तुम्ही माझे आयडल होता, पण पुर्ण पणे नजरेतून उतरला.
@milindwankhade4915
@milindwankhade4915 Жыл бұрын
खोके जनतेत वाटून द्या घेतलेले.. गरीबाच्या कामात पडतील..
@vishalmahale977
@vishalmahale977 Жыл бұрын
गदार गदार गदार
@ajitgangarde6209
@ajitgangarde6209 Жыл бұрын
गुहावटि का गेले हे सांगा बाकी सांगू नका
@lalitmulay2851
@lalitmulay2851 Жыл бұрын
Is ABP Maza also going to call Navnit Rana or going to listen to only 1 side.
@chessmaster5377
@chessmaster5377 Жыл бұрын
No need to listen them everybody knows Rana couple does only drama nothing else 😂
@HarHarMahadev-cd8zr
@HarHarMahadev-cd8zr Жыл бұрын
Mulay wants Navneet Rana....why ??? This is specialties of Mulay's DNA ...
@hemanturkude9696
@hemanturkude9696 Жыл бұрын
Banty babli badnam aahet hanuman chalisa band ka zale
@swapniltalekar4863
@swapniltalekar4863 Жыл бұрын
Kadu saheb tumhi fakt kaam Kara kahi tension Naka geu Ani fakt kaam bolta Hai Ata jari lok Khoke Khoke manat astil tari khachu Naka balasahebaancha ek bhashan pahila Kal tyat te manale ki tyancha baba ne tyanna sangitla Hota ki jar tujat aatmavishvas asel tar ekta jaa ghabru Nakos lakhoko yetil
@vishalabhyankar4516
@vishalabhyankar4516 Жыл бұрын
😂 पैसा बोलणं च कमी करून टाकतो...नाही का.... असो आज चांगले बोलले तुम्ही...well done
@surajsalunke4555
@surajsalunke4555 Жыл бұрын
Sagalech loka rajakaranat sotache khishe bharayala yetat. Konala lokancha bhala karaycha naste nahi tr aj ha eposide ghayacha garaj nasti.
@lalitakharde6227
@lalitakharde6227 Жыл бұрын
Nautanki rana Hanuman chalisa vachatat pan vichar ekdam ghanerade shhi
@ranjeetsatpute918
@ranjeetsatpute918 Жыл бұрын
Tujhi laykich nahiye Baba 🤬😡
@mrbaig6926
@mrbaig6926 Жыл бұрын
Ghena dabun pehle mantri tha ab le dabakr. Duplicate h baba Tu ek no ka
@abhishekmalve6472
@abhishekmalve6472 Жыл бұрын
Kadu bhau yekach vatate tumchi tulna raviranashi hovu shakt nahi Tumi samnya mansatalr ahat tumchya badul lokachya bhavna vekali hoti lokana he avadle nahi ki tumhi suratla gele
@pramodsawant57
@pramodsawant57 Жыл бұрын
बच्चु कडू थंड झाले, सरकारने केले ना, मंजुर, परंतु नाव खराब झाला, तो पुसला जाऊ शकत नाही, हे माझ्या मते,
@atulvasave1737
@atulvasave1737 Жыл бұрын
50 खोके एकदम Ok
@JeetSingh-bl8bn
@JeetSingh-bl8bn Жыл бұрын
Oo oo oo óó0
@gajanandavhale8773
@gajanandavhale8773 Жыл бұрын
तुमी खालनाही जनतेसमोरयायलपाहझे गदारी
@vishalrajguru1237
@vishalrajguru1237 Жыл бұрын
कितीही प्रवचन केलं तरी 50खोके एकदम ओके आहात तुम्ही
@premajitele4142
@premajitele4142 Жыл бұрын
Ya pude bhaccu bhue mantil getle tar maza garib jantela aarpan karnyasati getla pan to bag aalag aahe
@akashjohare3775
@akashjohare3775 Жыл бұрын
मंत्री पद दिया नहीं esiliye हैं ये सब
@jayantjagdale1415
@jayantjagdale1415 Жыл бұрын
बच्चू तर खरा बच्चूच निघाला अरे तुतरी रडू नको 50 चे 100 पाहिजेत का
@kishorkadav9484
@kishorkadav9484 Жыл бұрын
50 khoke ghetle ata radayla lagla gaddar
@naliniganguly649
@naliniganguly649 Жыл бұрын
Mr Kadu , haters like Ranas are going to hate , hate, hate so what are you going to do about it ? Are you going to stoop to their level? Not worth it , continue doing your work , your patience will pay in the end.
@sunilabdagire8324
@sunilabdagire8324 Жыл бұрын
महागाई बद्दल बाेला
@ganeshthakare2268
@ganeshthakare2268 Жыл бұрын
जनतेचे पहा कही काम होत असेल तर आता बस झाला तुमचा तमाशा
@chitrajawalkar4650
@chitrajawalkar4650 Жыл бұрын
Khoka man
@shubham_wankhade
@shubham_wankhade Жыл бұрын
खोके घेतलाय
@eklavyamathsclasses3437
@eklavyamathsclasses3437 Жыл бұрын
Pagal lokasathi time waste ka ghaltay 😂😂😂
@RameshRathod-nf8cv
@RameshRathod-nf8cv Жыл бұрын
Bachu kadu c m zal pahige
@gokulrajput2073
@gokulrajput2073 Жыл бұрын
बस कर बच्चू भाऊ बाशी कडी ला चव नसते इज्जत गेली गेली जनतेला मुर्ख समजा मुर्ख बनवू नका
@realindian278
@realindian278 Жыл бұрын
Kadu ani Rana doghe eka maleche mani ahet....
@gajanantekaletekale6398
@gajanantekaletekale6398 Жыл бұрын
राणा बाणा काना..
@Ganu268
@Ganu268 Жыл бұрын
Gap basa nahi tar fadnavis saheb dogache 50-50 return ghetil
@Allyours.695
@Allyours.695 Жыл бұрын
लोक तुम्हाला घेतील 🔥😂
@SHREYAS19FEB
@SHREYAS19FEB Жыл бұрын
Gaddari keli tar yeil na aata. 50 khoke kami padat ahe ka? BJP wale game karat ahe
@shrikantbarbuddhe6536
@shrikantbarbuddhe6536 Жыл бұрын
Bacchu bhau tum aage badho...hum tumhare sath hai......
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy Жыл бұрын
50 Koti Ghetles te Parat devun tak??? kashala vad????? You are bad character Bacchu? Don't understand people are full???
@akashmote8238
@akashmote8238 Жыл бұрын
याचा येत्या निवडणुकीत कार्यक्रम होणार
@hemanturkude9696
@hemanturkude9696 Жыл бұрын
Har jit hote rahte pn great man bachhu
@bharatrananaware7012
@bharatrananaware7012 Жыл бұрын
अहो, तुम्ही मंत्री असताना अजित पवारांनी शेतकऱ्यांची वीज तोडली होती, त्यावेळी झोपेत होते का ?आता तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा का ?
@user-dz5lk7qw4o
@user-dz5lk7qw4o Жыл бұрын
मीडिया पण चुकीचे प्रश्न विचारतात
@mjacademymanishajadhav5839
@mjacademymanishajadhav5839 Жыл бұрын
जाती धर्माच्या पलीकडे जाऊन लोकांचे प्रश्न सोडविणारा नेता.. बच्चू कडू ✌️✌️
@GaneshJadhav-mm4fg
@GaneshJadhav-mm4fg Жыл бұрын
भारतीय ध्वज तिरंगा कि चौरंगा? याबाबत जागृती व्हावी हिच कळकळीची विनंती आहे. अशा माहितीचा कृपया व्हिडिओ केला तर बरे होईल असे वाटते. चार रंग असताना एक कुठलातरी कमी करावा लागेल किंवा खरे तरी रंग माहिती सांगावे लागेल.
@dikshashingade2497
@dikshashingade2497 Жыл бұрын
अहो तूम्ही एवढें कशाला महत्व देता चैनल वाले सारक कडू राणा याच न्यूज दाखवतात शेतकऱ्या चि अवस्था बघा सोयाबीन 11000 वरून 4 /5 हजार झाले पाऊसाने खुप नुकसान झाले अनेक अडचणी आहेत गरीब कस्त्करि शेतकरी ,तरुणाचे याची न्यूज करा कधी तरी
@hemanturkude9696
@hemanturkude9696 Жыл бұрын
Bachhubhau king 👑of vidharbh
@ramdesai7999
@ramdesai7999 Жыл бұрын
Bachu… Luchu … Gujusena… Khoke Bahdahar 😀
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
This is not my neighbor  Terrible neighbor! #funny #zoonomaly #memes
00:26
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН