Bachchu Kadu Amravati : ... तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू, आता आमची मानसिकता नाही : बच्चू कडू

  Рет қаралды 40,781

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #navneetrana #chhaganbhujbal #udyanrajebhosale #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #sharadpawar #ajitpawar #vijayshivatare #bachchukadu
शिंदे साहेबाबद्दल मला आदर आहे पण वेळ अशी आली की माझी पार्टी फुटायला आली आहे त्यामुळे जर शिंदे साहेबांनी सांगितले तर मी महायुतीतून बाहेर पडायला तयार...
पण अमरावती लोकसभेत नवनीत राणा यांचा विरोध कायम राहील...
नवनीत राणा यांनी काल आवाहन केलं की, सगळ्यांनी एकत्र येऊन मोदींजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र यावं यावर बच्चू कडू यांचा नवनीत राणाला टोला लगावला...
आधी जखमी करायचं मग जिवंतच होऊ द्यायचं नाही.. मग पाणी पाजतो म्हणायचं..
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 63
@kishorchoudhary3440
@kishorchoudhary3440 6 ай бұрын
बच्छुभाऊ चूकीचे काहीच करीत नाहीत ते योग्य निर्णय घेतील
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 6 ай бұрын
ज्याला जिथं जायचं तिथं जा सामान्य माणसाला काही देणं घेणं नाही.मतदार राजा ठरवेल तेच होईल
@Sairam44778
@Sairam44778 6 ай бұрын
उमेदवार जास्त असल्यास राणा निवडून येतील प्रामाणिक प्रयत्न म्हणून एकच विरोधी उमेदवार द्या वायफळ बडबड नको
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 6 ай бұрын
डिपॉझिट परत मिळणार नाही
@PujaZagade
@PujaZagade 6 ай бұрын
रंग‌ बदलणारा सरडा आहे
@suhaspande7378
@suhaspande7378 6 ай бұрын
बचू भाऊ आम्ही असं करू आम्ही तस करू... फक्त म्हणू नका आता करा
@rajendrakute7531
@rajendrakute7531 6 ай бұрын
याचापण यावेळी करेक्ट कार्येक्रम होईल . मिडीयात येऊन काहीतरी वाचाळ बडबड करणे . मंत्रीपद दिले नाही म्हणुन मिडिया समोर जाणे .
@abhi07SW
@abhi07SW 6 ай бұрын
दिव्यांग कल्याण मंत्रालय
@rajudavane956
@rajudavane956 6 ай бұрын
अन्याय होत असेल तर निघा बाहेर उगं नाटकं करू नका
@B.Anant.V29
@B.Anant.V29 6 ай бұрын
Bacchu Kadu should support Pillevan ...a hardworking,loyal,downtroden New EDUCATED GIRL...THIS WILL BE BENEFICIAL FOR B.KADU IN COMING VIDHANSABHA ELECTION...
@manojraut8788
@manojraut8788 6 ай бұрын
थाम रहा बच्चू भाई
@B.Anant.V29
@B.Anant.V29 6 ай бұрын
Bcchu Kadu Should support Udhav Thakre s CANDIDATE....SO THAT N.RANA LIKE BIKAU WOMAN SURELY BE DEFEATED.
@manojraut8788
@manojraut8788 6 ай бұрын
नही तर चलती चाय मागे janaar
@anandrao7668
@anandrao7668 6 ай бұрын
आत्ता कृतीची आवश्‍यक आहे बोल फार झाले
@sureshkukade9108
@sureshkukade9108 6 ай бұрын
बलवंत वानखेडे ला पाठींबा हाच पर्याय योग्य
@DrVilasraoDeshmukh
@DrVilasraoDeshmukh 6 ай бұрын
बरोबर आहे आधी वार संपवण्यासाठी तरी नाही जमल तर मग कुरवाळून पायापोटी लागुन माफी मागणारे लोक ही बनीया निती कसेही प्रयत्न करुन त्याला संपवण्यासाठी वाटेल त्या मार्गाने खत्म करणे. "मुहॅ मे राम बगल मे छुरी" बनिया नेता असते
@namdeopatil2679
@namdeopatil2679 6 ай бұрын
फडणवीस यांनी बच्छु भाऊला मंत्री पदापासून दूर ठेवलं आहे. हे विसरू नये .
@nileshaarote9678
@nileshaarote9678 6 ай бұрын
आचारसंहिता आहे तुम्ही जाहिर का दाखवता
@shitalgidde8171
@shitalgidde8171 6 ай бұрын
Only Dinesh bub🎉🎉🎉🎉🎉
@ganaka47
@ganaka47 6 ай бұрын
3-टर्म>PMरहने से=व्यक्तीशाही>निर्मित होगी? अलग नेतृत्व न देनेसे=नमोॐनमो>BJP? इसलियेUSAप्रेसीडेंट>2-टर्म सामील🏹प्रतिपक्ष? B)भागीरथी+J)जमना>स्नानसे=P)पापमुक्त? पद🤗दो>🪷? क्या येही है>कायदा⚖️त्रुटीका=फायदा? नमोजीसे🙏अर्चनाSAVE🪷BJP🗳️? अबकी बारी~अमित/नितीन/योगी..की बारी क्यो🤔नही?
@madhup3403
@madhup3403 6 ай бұрын
नुसत्याच कागदी वाघा सारखे डरकाळया फोडण्याचे दिवस संपले .आतानिर्णय घेण्याचे क्षण आहेत. बच्यु कडू ची विश्वासार्हता किती आहे हे यावर अवलंबून आहे.
@nitinbahe1666
@nitinbahe1666 6 ай бұрын
Only N. Rana... 👍
@prabhakardevikar4544
@prabhakardevikar4544 6 ай бұрын
बेल वर असलेले नेते ही - - -
@Dalestyen007
@Dalestyen007 6 ай бұрын
पडा मग.कुणी रोखले
@MangalKamble-xh8om
@MangalKamble-xh8om 6 ай бұрын
शकुंतला धावली नाही बरेच काम झाली नाही बच्चुभाऊना सर्व माहीत आहे मग कशाची वाट पाहत थांबला महायुतीत
@ayusht7837
@ayusht7837 6 ай бұрын
Rana yet nhi nivdun
@ravikantwani7973
@ravikantwani7973 6 ай бұрын
बच्चु कडू ये विचार लेट आये कि काम पुरा हो गया😂
@ganeshthakur6076
@ganeshthakur6076 6 ай бұрын
डूबते जहाज में भी लोग बैठना प स न करते है। क्रेज ही आइ है।
@amii1764
@amii1764 6 ай бұрын
सर्वांनी काँग्रेस च्या बळवंत वानखडेला मत द्यावे. अन्यथा राणा निवडून येईल
@sanjaybhuyar4870
@sanjaybhuyar4870 6 ай бұрын
ikk
@anantkanhake6308
@anantkanhake6308 6 ай бұрын
राणा, बुब दोघे ही duplicate SC आहे, त्यामुळे दोघानाही साथ देऊ नये
@atulwankhade1469
@atulwankhade1469 6 ай бұрын
Muslim,sc,obc aadivasi Congress la😮 matdan karnar...
@rajanpawar6332
@rajanpawar6332 6 ай бұрын
Jatpraman patracha nikal ranachya wirodhat janar .umedwarich radda hoil.
@anantkanhake6308
@anantkanhake6308 6 ай бұрын
आता आमच्या भाऊ ना सगळे आठवत आहे,.आता पर्यंत झोपेत होते
@krupasagarjire6548
@krupasagarjire6548 6 ай бұрын
bacchubhau,always confused
@anantkanhake6308
@anantkanhake6308 6 ай бұрын
भाऊ ला पद न मिळाल्यामुळे साँग सुरू आहे.खोक्याची वाट पाहत आहे.
@sudhirkhapare3101
@sudhirkhapare3101 6 ай бұрын
खोटं बोलतो सत्ता पाहिजे याला,,
@nandkishorpuri9504
@nandkishorpuri9504 6 ай бұрын
Only mva
@vijaysawle8525
@vijaysawle8525 6 ай бұрын
फडणवीस बोलावून घेणार बचुभाऊ ला आणि समजूत काढणार, आणि आपलं तमाशा बघायचं tension बंद होणार 😂😂
@user-jg5nq9je8w
@user-jg5nq9je8w 6 ай бұрын
Use and Throw product 😂😂😂😂😂😂😂😂😂
@arvindnandokar388
@arvindnandokar388 6 ай бұрын
Bachu cha shivatare honar, he nakki. Baki kahi nahi.
@siddharamshendage5933
@siddharamshendage5933 6 ай бұрын
बाहेर पडायला मर्द लागतो बचू कडू साहेब अगोदर कळलं असतं तर येवढे खटाटोप कशाला करावं लागलं नसतं
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 6 ай бұрын
प्रहार ही विधानसभा निवडणुकीत गायप होणार. याचा बीजेपी गेम करणार
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 6 ай бұрын
पडन बाहेर तुला कोणी अडवल तुझ्यामुळे काही फरक पडणार नाही
@jivachavhan2063
@jivachavhan2063 6 ай бұрын
ed मागे लागेल
@amolkarale8320
@amolkarale8320 6 ай бұрын
युती तुन बाहेर पडुन काँग्रेस सोबत जाऊन युती करा अमरावती जनतेला काही फरक पडत नाही जनते ने काँग्रेस ला सुरूंग लाऊन उडोनार आहे पनोती काँग्रेस ,अमरावती ला आता मोदी शिवाय पर्याय नाही जय श्रीराम फिर एक बार अमरावती मे मोदी सरकार
@pranaykakade2398
@pranaykakade2398 6 ай бұрын
Chora Tar pad na 50 khoke kaun Basla
@SP-og8nl
@SP-og8nl 6 ай бұрын
Nigha baher ugach roj tech tech
@sureshbagkar769
@sureshbagkar769 6 ай бұрын
Mahautit navta tevha bjp la kahi farak padat hota ka bacchubhau tumchya mule ?
@hmpatil5275
@hmpatil5275 6 ай бұрын
कडू भाऊ खरबूजा चे पन्नास खोके खाऊन पिऊन आता काय बाहेर पडायचे सांगताय घरफोड्या सोडेल काय वाटतं काय बी बोलू नका घरी बस आता 🤣
@dhannjaydeshmukh5145
@dhannjaydeshmukh5145 6 ай бұрын
Bacchu kadu la maj aala aahe 2 kawadi cha neta aahe
Sanjay Raut PC FULL 22 Oct 2024
12:06
ABP MAJHA
Рет қаралды 497
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,4 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 15 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,4 МЛН