Рет қаралды 1,480
नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मुंबई फिशिंग एडवेंचर चॅनल मध्ये तर आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बदलापूर येथील उल्हास नदी वरती फिशिंग करण्याचे एक्सपिरीयन्स आपण तुम्हाला शेअर करत आहोत त्यामध्ये भरपूर एन्जॉय केला मी आणि आगळावेगळा एक्सपिरीयन्स आम्ही तिथे अनुभवला तुम्हालाही हा व्हिडिओ आवडेल नक्की लाईक आणि शेअर करा जर आवडला व्हिडिओ तर आणि आम्हाला सपोर्ट करत रहा असेच नवीन नवीन व्हिडिओ साठी आम्हाला सबस्क्राईब आणि सपोर्ट ची गरज आहे तुमच्या नक्की आम्हाला सपोर्ट करा आणि तुमचे प्रेम दाखवत रहा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आतापर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्या बद्दल तुमचे धन्यवाद
Hello Friends welcome to my Mumbai fishing adventure channel today we are showing you the river fishing experience on this video we are going to Badlapur for a river fishing experience and we get different experiences in the river fishing I hope you also like the video and enjoying the video if you like my videos please support me and subscribe my channel and if you like a different different places to visit for fishing adventure definitely supporter because we are exploring adventure places in our videos please subscribe my KZbin channel and thanks for watching full video
#viral #fishing #travel #explore #lucana #rod #reel #fishingequipment #tilapia