आदरनिय कांगने सर आपण नेहमीचं सत्य रोख ठोक सांगत असता परंतु ह्या दिल्ली ते गल्ली मनुवादी व्यवस्थाच जबाबदार आहे आणि त्याही पेक्षा ज्यास्त या भारतातील अंधश्रद्धालु जनताच कारणीभुत आहे क्रांतीवीर सिनेमा मधील डायलोग आहे भारत हा मुर्दाका देश आहे क्यो जिया मालुम नही क्यो मरा मालुम नही किडे मकुडे जैसे जी रही है खाता है किसका और गुण गा रहाहै किसका कुछ हक्कल ठिकानेमे नही आ रही है संविधान निर्मात्या विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते अन्याय करणेवालेसे अन्याय सहन करनेवाला ज्यादा गुन्हेगार होता है और डॉ बाबासाहेब आंबेडकरजीने सभी भारतीयोंको ईस देशका माळीक बनाया है और मुळ मंत्र दिया है "शिका,संघटीत व्हा, आणि संघर्ष करा परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या या महामंत्रा कडे दुर्लक्ष केल व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अजुनही स्विकारले नाही म्हणून ही अवस्था आहे म्हणून फुले शाहू आंबेडकर या मानवतावादी विचाराने एकत्र होत नाही, ईव्हीएम हटाव देश बचावो,! जाती तोडो देश जोडो! हे जोपर्यंत होत नाही मनुवादी व्यवस्थेला राज्यावरून खाली खेचत नाही तो पर्यंत ह हे थांबने मुस्कील आहे कारण सर्व प्रस्थापित पक्ष सुध्दा बिजेपी धार्जिणे आहेत त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आतून हेसर्व एकच आहेत यांना ईडीची इन्कम टॅक्सची भिती आहे वंचित बहुजन आघाडी संविधानीक प्रयत्न करत आहे परंतु ही मनुवादी व्यवस्था सत्याला दाबण्याचा व बदनाम करण्याचा प्रयत्न करते आपले सर्व व्हिडिओ मी शेर करत असतो परंतु अंधभक्त जनता घाबरून या कडे दुर्लक्ष करते तुम्ही आम्ही जनतेला जागवण्याचा प्रयत्न करतो परंतु महापुरुष आणि संत विचार मानायलाच तयार नाहीत परंतु " तुका म्हणे जे जे आपणासी ठावे ते ते ईतरांना सांगावे! शहाने करून सोडावे बहुजना ! कीव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे "गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या! एकना एक दिवस तो पेटुन उठेल!! त्याप्रमाणे आपण जे प्रबोधन करत आहेत व आम्ही जागरूक नागरिक ते पुढे शेर करत आहोत हे आम्हाला जिवनाच्या शेवटच्या क्षणा पर्यंत प्रयत्न करावेच लागेल.मग जेव्हा बहुजन समाज संघटित होईल व संघर्ष करिल तेव्हा करील मी तर आशावादी आहे आपले आभार जय संविधान जय भारत जय भीम जय शिवराय जय ज्योती जय मुलनिवाशी वंचित बहुजन
@yogithasalian83382 ай бұрын
Ĺĺ😊
@sagarshingare24232 ай бұрын
Tya peksha kayda kadak kara yedya svidhanat tartude nahiye fasi che manhun Hey sagla hotay
एका रात्रीत नोट बंदी होऊ शकते, एका रात्रीत Lockdown होऊ शकते, एका रात्रीत सरकार बदली होऊ शकते मग त्या नराधमाला एका रात्रीत फाशी का होऊ शकत नाही....
@PrashantGaikwad-mj9zk2 ай бұрын
एकदम बरोबर भाऊ
@शक्तिश्री2 ай бұрын
फाशी सोडुन बोला
@maharashtradesha13602 ай бұрын
एखाद्या महिलेसोबत तु तिच्या व तुझ्या स्वइच्छेने काही केलं आणि नंतर तिने तुझ्यावर बलात्काचा गुन्हा खोटा गुन्हा दाखल केला तर तुला एका रात्रीत फाशी द्यावी का?
@govindandil36602 ай бұрын
धड kalam kel pahije aslya lavdyanch
@adelumashidwar82242 ай бұрын
काय बोला??
@ramtelange66042 ай бұрын
महाराष्ट्रात कोणत्याही विषयावर निर्भिडपणे बोलणारा एकमेव शिक्षक vithal kangane sir तुम्ही खुप तळमळीने बोलतात सर🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@MeghaPillewan2 ай бұрын
Yes sir very nice spich sir
@dnyaneshwarthakare82482 ай бұрын
प्र्यातेकीला पैसे देण्यापेक्षा तेच पैसे हे त्यांच्या सुरक्षेसाठी वापरा..,. सर तुमच्या सारखे शिक्षक आहे तुम्हाला दंडवत सर....
@prashantgabhale94732 ай бұрын
अत्यंत कळकळीने विचार मांडणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे कांगणे sir प्रत्येकाच्या मनातले बोलले sir
@ramraodukare61252 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज होते आणि असते तर माना छाटल्या असल्या आरोपीचा पण दलिंदर सरकारचे पण🚩🚩
@ambarsingcharhande44912 ай бұрын
आपल्या देशात एक कायदा पाहिजे होता तो म्हणजे ... अपराध आणि डोक्यात गोळ्या....... काय तो मनता 7 दिवस त्याला अटक करायला आणि या पेसा वर चालणारे पोलिस वाल्याला 11 तास गुना नोद वाव्याला लागतं.... या साठी जेथे गुना तेथे... सजा हा एकच कायदा
@GKHunteR92 ай бұрын
Zale aata hai chalu
@revatithorat82442 ай бұрын
😢😢
@PralhadSonawane-hk7yh2 ай бұрын
Badlapur kya Narad Ambala Mare print fansi Jhali pahije
@PralhadSonawane-hk7yh2 ай бұрын
Badlapur kya narada Mala Mare print fansi Jali pahije
@SudhirPatil-n7o2 ай бұрын
माझी मुलगी इयत्ता 7वीत शिकत आहे या घटनेनंतर मी हादरुन गेलोय..मी माझ्या मुलीला आत्मरक्षणासाठी रामपुरी चाकु वाट कोयता घेऊन शाळेत पाठविणार आहे
@Usernz92 ай бұрын
तिला चांगल समजाऊन सांगा की कोणाला च भ्यायच नाही
@mindmingle02 ай бұрын
To chaku changla pajun dya mhanje ekhadyachya angat ghusla n tr tyala tyachi may athwli paijen
@aditimore10042 ай бұрын
Aamhala tar 2aahet dubbul tension aalay
@bhushangawde14092 ай бұрын
Masalya chya pudya dya
@aik76142 ай бұрын
@@aditimore1004 tension घ्यायचं नाही sir मुलींना स्वतः रक्षण त्या परिस्थितीत कसे करावे हे सांगा जस की कॉमेंट केलेल्या सरांनी सांगितलंय .
@govardhanmarbhate14632 ай бұрын
मुलीला फक्त एक शिकवा केस तुझा बाप लढेल जो छेड काढेल तुझी त्याचा तू प्राण काढ केस तुझा बाप लढेल🦾🦾🦾
@NitinSharma-t9j2 ай бұрын
4 varshachi mulgi kasa pran kadel
@govardhanmarbhate14632 ай бұрын
@@NitinSharma-t9j 4वर्षाची नाही तर महाराष्ट्रातल्या खूप मुली आहेत ज्या सहन करतात 😐😟
@Activityclassess2 ай бұрын
मुलींची ताकद कमी असते, मुलींना स्वतःला वाचवता येईल ऐवडे तरी प्रशिक्षण दिले पाहिजे.
@vikasjaiswal57142 ай бұрын
भाऊ तुम्ही 100% बरोबर बोलत आहे . भर रस्त्यात फाशी दिली कि लोकान मध्ये चर्चा होइल आणि समाज कंटका मध्ये भिती निर्माण होइल
@popatasane355229 күн бұрын
Babu tumi agadi barobar bolata shambhar takke
@chandrakantchandiwale30142 ай бұрын
साहेब हे तुम्ही विरोधकाला लय चांगली गोष्ट सांगत आहे
दिशा आणि सुशांत केस ची पण सु मोट न्यायलायने स्वात: दाखव ग्यायला पाजीजे होती.. त्याच काय
@SleepyCello-bk5ul2 ай бұрын
श्री विठ्ठल कांगणे सर नक्कीच सरकार तुमच्या हातात पाहिजे होती महाराष्ट्र खूप सुरक्षित असता 😢😢😢
@sachinkosati22522 ай бұрын
अगदी बरोबर सर आम्ही आपल्या विचारांशी सहमत आहोत😢
@attherate_o2 ай бұрын
कायदा बदलणे ❌कायदा कडक करने ✅ आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे..!
@varunvarma-im2lq2 ай бұрын
BAROBAR
@anjaligaikwad98722 ай бұрын
मुळात कायदा बदलण्याचीच गरज आहे.. सतत दहा बारा वर्ष justice justice करून मोर्चे काढून शेवटी त्याला फाशी झाली तर एवढ्या काळात खूप सारे त्याच्या सारखे नराधम जन्म घेतात..आता justice ची नाही तर बदला घेण्याची गरज आहे जितक्या निर्दयी पणे तिला मारलं अत्याचार केलेत त्या पेक्षा दुप्पट निर्दयी पने अश्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे जागच्या जागी आणि वेळेच्या आत..आज जस कोलकात्याच्या doctor ची हालत बघून अंगाला काटा येतो, या पापी लोकांची अशे हाल करा की इथून पुढे अस काही विचार पण करायच्या अगोदर या लोकांना काटा आला पाहिजे पण या देशात काही च होणे नाही काहीही करायचं म्हंटल की राजकारण मधात येते
@Sam-vz9gq2 ай бұрын
kayda kitihi kadak kela tar manusmriti manatun jaat nahi
@NajimKhan-wf7sb2 ай бұрын
Plp
@maheshgaikwad13382 ай бұрын
Sir Tumi je sangt ahat te brobar ahe.
@nitinkothawade42272 ай бұрын
महाराष्ट्राला आता सुरक्षेची गरज आहे
@vipinkale71732 ай бұрын
सर खरंच तुमचे आदर्श विचार आहेत व तितकेच परखड वास्तव सत्य मांडणारी आहे thanks sir
@itiboys96kpatil.782 ай бұрын
शिंदे साहेब शूट आऊट चे ऑर्डर द्या...😢😡
@Vickyjadhav-11172 ай бұрын
कोणाला देणार आदेश...fir घेत नाही मग काय केलं पाहिजे
@SANKETMUNDEEDIT2 ай бұрын
उत्तर प्रदेश सारख करायला पाहिजे नाही जेल नाही बेल डाइरेक्ट एन्काऊंटर यांनसारख्या माणसाला समाजामध्ये जगण्याचा अधिकार नाही❌❌❌
@sachinkhotare86762 ай бұрын
धन्यवाद कांगणे सर... योग्य ते विषय घेता आपण
@shubham_kadam_mh092 ай бұрын
अशा घटना खरोखर हृदय पिळकुन टाकनारी आहे . सर अशा घटना जर थाबवायचा असतील तर नैतिकता बाजूला ठेवून कठोर कायदा करावा लागेल
@Amar65895jt2 ай бұрын
डोळे पाणावले....😢😢 अशा विकृती ठेचल्या पाहिजेत.
@anantbharsakale21682 ай бұрын
आदरणीय सर आपण अनेक विषय शिकवता खूप चांगले शिकवता परंतु आज जे शिकवले जे सांगितले ते आतापर्यंतचे सर्वात चांगले व जरुरी विषय सांगितले. जर मुलांना संस्कार नसतील तर पैसा शिक्षण काहीही कामाचे नाही...... अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे....... धन्यवाद सर
@sangitaraskar13462 ай бұрын
खरच sir,, एकदम relatable bolta,, खुप चिड येते असे काही आईकल की,
@worldsBest1212 ай бұрын
Sir मुद्द्याला धरून बोलत तुम्ही खणखर पणे विचार मांडता,मी खरच कल विचार केला की ती मुलगी मोठी झाल्यावर तिझ्यासोबत कोण लग्न करेल आज तुमच्या तोंडातून तेच ऐकलं खरच त्या आई च्या मनाची व्यथा मला samjat आहे
@Devil_cop182 ай бұрын
Sir नाशिक मध्ये सुद्धा आज एक 11 वर्षीय मुलीचा बलात्कार करण्यात आला आहे पण देव कृपेने ती बिचारी वाचली आहे ही घटना जव्हार मुखेड च्या एका आश्रम शाळेतील आहे 😢 आणि sir ही बातमी लपवण्यात येत आहे परंतु नाशिक सिव्हिल हॉस्पिटल चे कर्मचारी उद्या strike krnar aahet yaa बाबत 😢
@manojnagare84042 ай бұрын
कुठं च दिसत नहीं Viral kra Tevha लक्ष देतील त्यावर 😢
@Devil_cop182 ай бұрын
@@manojnagare8404 दादा माझे वडील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये कामाला आहेत आणि त्यांचा duty time मध्येच त्या मुलीला आणले होते .. 🥲 वडिलाकडून समजण्यात आले आहे मला पण म्हणून मी कॉमेंट केली की atleast lokana samjel mhanun 😓
@gaurav_14172 ай бұрын
Viral Kara he
@varunvarma-im2lq2 ай бұрын
दिशा आणि सुशांत केस ची पण सु मोट न्यायलायने स्वात: दाखव ग्यायला पाजीजे होती.. त्याच काय
@kaverirathod37372 ай бұрын
कधी न्याय देणार माझ्या सर्व भगिनींना 😢😢😢😢😢😢😢 बेटी हम शरमिंदा , क्यूकी आपका कातील जिंदा है
@seemajawale47542 ай бұрын
😢😢
@rajendrajadhav94572 ай бұрын
सुरक्षित बहीण योजना अगदी योग्य विचार सर
@GaneshKolhe1995Ай бұрын
Sir तुमचे शब्द खरे ठरले 06:47 आणि काल त्याचा इन्काँटर झाला❤
@vvpmovies36762 ай бұрын
आजून भयानक काळ येत आहे तुम्ही कायदे बदलून उपयोग नाही प्रत्येकाची विचार सरनी बदली पाहिजेत 😊😊😊😊
@siddhantkamble88402 ай бұрын
हे आमदार खासदार लोककल्यानाचे कायदे बनवत नाहीत दिवस भरून येतात संसदेत व घटनेत तरतूद असताना का मजबूत कायदे बनवत नाहीत
@varunvarma-im2lq2 ай бұрын
दिशा आणि सुशांत केस ची पण सु मोट न्यायलायने स्वात: दाखव ग्यायला पाजीजे होती.. त्याच काय
@BhagawanRail2 ай бұрын
@@varunvarma-im2lqये भंगार
@satyavansatpute23992 ай бұрын
Betiyon ki suraksha khud krni chahie....sattame beaulad aur jallad baithe hain...shame shame failure govt of mh
@mayurnandanwar42172 ай бұрын
अश्या लोकांना जनतेच्या अधिन करायला पाहिजे... जनता त्याचा खरा न्याय करतील
@SohamIngle-no5qp2 ай бұрын
सरकार आणी कायदा जवाबदार
@maheshkoli24162 ай бұрын
सर त्यांना धरून भर चौकात गोळी बार केली पाहिजे. तेंव्हाच महाराष्ट्र तील युवा सुधरेल सर 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@Onsp2 ай бұрын
तो पटकन मरेल शिक्षा अशी द्या कि विचार करून अंगावर काटा आला पाहिजे जसे कि भर चौकात दोन्ही हात दोन्ही पाय तोडायचे .
@varunvarma-im2lq2 ай бұрын
दिशा आणि सुशांत केस ची पण सु मोट न्यायलायने स्वात: दाखव ग्यायला पाजीजे होती.. त्याच काय
@BhagawanRail2 ай бұрын
@varuआरे भंगार विषय काय तु बोंबलतैय काय नालायक कार्टून nvarma-im2lq
@satyavansatpute23992 ай бұрын
Te trrrrrrnukala vichar@@varunvarma-im2lq
@trambakjadhav31752 ай бұрын
L@@Onsp
@sgsolution43372 ай бұрын
बरोबर आहे कायदा एकदम कडक पाहिजे
@digamberbiradar53322 ай бұрын
सर खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले सर खूप खूप धन्यवाद🎉
@MilindUghade-cm7zo2 ай бұрын
खरंच कांगणे सर तुमचे विचार खरंच खूप चांगले विचार मांडता 🙏खरं खरं बोलतात हेच मला आवडते 🙏प्रणाम तुम्हांला
@ajayk8972 ай бұрын
धन्यवाद सर तुम्ही हा प्रश्न मांडल्याबद्दल.
@balajithakur89452 ай бұрын
नीतेश राणे झोपला का.....? कुठे गेले बीजेपी, RSS, VHP, बजरंग दल चे हिंदूत्ववादी नेते....? कुठल्या बिळात लपून बसले.....? हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यासाठी मुलगा मुस्लिम धर्मातील पाहिजे का....? तरच मोर्चा काढणार का..... ?
@yashJadhav6702 ай бұрын
लाडकी बहीण ❌ सुरक्षित बहीण ✅
@AkashKamble-jh3nr2 ай бұрын
बरोबर 😢
@pravinshinde63462 ай бұрын
ही योजना सरकारने तयार केली पाहिजे लाडकी बहिण सुरक्षित बहिण❌
@rajanandbhosle98882 ай бұрын
ग्रहमंत्री बरोबर नाही. आरोपींना पाठिसी घालत आहे. त्याला आगोदर हाकाललं पाहिजे.
@yashJadhav6702 ай бұрын
@@rajanandbhosle9888राजकारण सोडून . सर्वांनी एकत्र. याला हवं. ..
@yashJadhav6702 ай бұрын
@@rajanandbhosle9888 आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे.. अस असेल तर ममता बॅनर्जी ने पण पद रिकाम करायला हवं. ...
@adardneham2 ай бұрын
या वर्षात महाराष्ट्रात वारंवार असे प्रकरण घडतं आहे सरकार ला लाज वाटली pahije
@sunitasankpal61672 ай бұрын
Bhau hey sagle atach nahi hey sagle varsha nu varsha chaluch aahe fakta ata samor aahe
@sunitasankpal61672 ай бұрын
Mobile cha mudda ek mhatvacha aahe me pan yach matachi aahe
@DattaPawade-gv6gg2 ай бұрын
सर एकदम छान विचार मांडले. 🙏🙏💐💐
@mahadevnavale91852 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर👍🙏
@laxmanthengade29122 ай бұрын
मूलींने सोबत मोबाईल न नेता वाघ नखे ठेवायला पाहिजे हि काळाजी गरज आहे,,,छेडल कि हाणला
@manishrathod35902 ай бұрын
जर न्याय व्यवस्थेला फाशी नाही देता येत असेल तर जनतेला फक्त 5 min द्या अश्या व्यक्तीची आत्मा थरथर कापेल अशी शिक्षा आम्ही जनता देऊ ... मानवतेला कलंक आहेत हे नराधम..
@VikasShelke-k5e2 ай бұрын
Very Nice Sirji
@SantoshMadage-w6u2 ай бұрын
Police ,राजकारणी, शाळा, या सर्वावर कडी कारवाई केली पाहिजे
@kisangadade10512 ай бұрын
सर अगदी वास्तव चालू परिस्थीतीनुसार तुम्ही मनापासून सर्वांसाठी खूप खूप तळमळीने सांगत असतात मनापासून धन्यवाद सर
@SajedShaikh952 ай бұрын
न्याय व्यवस्था कठोर व्हायलाच पाहिजे, व्यसन करणारे कर्मचारी कायमचे घरी पाठवून द्याला पाहिजे, टीचर असो की पोलीस, सफाई कामगार सगळ्यांचे चरित्र सतत तपासत राहिले पाहिजे. 😓😔
@YashwantRanmale2 ай бұрын
विठल कांगणे तुम्ही एकदम बरोबर बोललात धन्यवाद साहेब
@praptilkh62522 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब, आम्हाला 1500 ₹ च्या योजने पेक्षा आमच्या साठी एक असा कायदा लागू करा,ज्याने महराष्ट्रातील नाही तर भारतातील सर्व महिला सुरक्षित होतील 😒🥺🙏
@adisrushtidjallinone42152 ай бұрын
एक नंबर विचार सांगितले सर , माझ्या मनातील विचार तुम्ही सांगितले. ऐकताना डोळ्यात पाणी येतंय. Bad touch & good touch माहिती लेकराला द्या
@Vikram183962 ай бұрын
महाराजा picture सारखा विषय करा न्यायव्यवस्था वर विश्वास ठेवू नका direct आपण न्याय करा अपराधी ला जिवनत मारा 14 वर्ष आपण स्वतः शिक्षा भोगा पण न्यायव्यवस्था वर विश्वास करू नका
@kalyanishahane86352 ай бұрын
Ekdam correct
@anjaligaikwad98722 ай бұрын
14 वर्ष शिक्षा भोगावी च लागेल अस तुम्हाला कोणी सांगितलं?? तुम्ही एकदा असं करून तर बघा..ज्याने अत्याचार केलेत त्याला जागच्या जागी सर कलम करून तर बघा काही नाही करणार कोणी याच्या पेक्षा मोठ पाप काय असू शकते आणि जर इथ आपण कायद्याचं उल्लघन करून action नाही घेतली तर कुठे घेणार मग
@nitinpandit60942 ай бұрын
Best teacher of India kangne sir
@Maratha_452 ай бұрын
आहे धर्मग्रंथ आहे श्रीमत् भगवतगीता - निर्माता योगेश्वर श्रीकृष्ण अहिंसा परमो धर्म। धर्म हिंसा तथैवच। 🚩🚩🚩🚩🚩🚩जय श्रीराम
@shivajidhone85152 ай бұрын
सर खरोखर निर्भिड विचार मांडले आपण
@sdsknowledge52602 ай бұрын
वाट लावली आहे महाराष्ट्राची लाजा वाटू द्या रे , छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली त्याची जान ठेवा रे ... 😠😠😠
@kishormore79442 ай бұрын
अतिशय महत्त्वाची जनजागृती तुम्ही केली
@Shivamdj-uk2jm2 ай бұрын
कायदा बदलो ना बदलो पण हा video ज्यांनी ज्यांनी बघितला त्यांनी आपले विचार बदलला पाहिजे यामुळे माझ्या मनाने 5%तरी लोकांचे विचार बदलेल
@ganpathilambanjo49282 ай бұрын
बरो बर दादा salut
@monikabarve56022 ай бұрын
इथून पाठी भेटला नाही... पण यावेळी तरी न्याय भेटायला पाहिजे ही विनंती!!!💯👍
@gulabraoghule5502 ай бұрын
धन्यवाद सर आपन खुपच सुंदर आणि कायद्याबद्दल परखड मत मांडले खुप खुप धन्यवाद❤❤
@pavanadhe-om4qc2 ай бұрын
मुठभर मावळ्यांना घेवुन स्वराज्य स्थापन करणारे आमचे राजे शिव छत्रपति शिवाजी महाराज पर श्री माते समान मानली श्री चा आदर केला पण आता चे हराम खोर तस्या विचारांचे राहिले नाही गुरुजी खुप राज्यांच्या राज्याच्या दरबारात बाई नाचली गेली पण माझ्या राज्याच्या दरबारात बाई वाचली गेली जय भवानी जय शिवराय जय सेवालाल डॉक्टर बाासाहेब अंबेडकर की जय ✨🙏🙏
@prajwalmeshram79122 ай бұрын
Jay bhim jay phule dada❤
@pavanadhe-om4qc2 ай бұрын
@@prajwalmeshram7912 same to you brother 😇✨🙏🙏
@ReshmaPathan-q5w2 ай бұрын
Tumche pratek shabd agdi barobar sir ji fashi chi shiksha sudhha kami ch aahe asya Naradhamanna jyanchy mulin sobat ghadate ase prakar tyannach tya wedna samajtat 🙏🙏
@VishalChavan-kd1lt2 ай бұрын
उत्तर प्रदेश मध्ये योगी सरकार ❤maharatra राज ठाकरे सरकार पहिजे ❤
@neelamjadhav72812 ай бұрын
छान माहिती दिलात सर
@arjunjadhao78842 ай бұрын
कठोरात कठोर दंड छत्रपती शिवाजी महाराजांचे शासन म्हणजे अशा नराधमांचा चौरंग केला पाहिजे.
@sunilmhaske55932 ай бұрын
अगदी बरोबर बोललात सर धन्यवाद 👍
@vikasdhankar732 ай бұрын
आता बाबा साहेब ची कलम नाही चालत तर आता छत्रपती शिवाजी महाराज ची तलवार चाली पाहिजे...💯🔥🙏🏻
@vilassawant97252 ай бұрын
बरोबर👍
@lahupatil19992 ай бұрын
स्त्रिया जर सुरक्षित राहायचे असतील तर पुन्हा एकदा या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व त्यांचे कायदे अमलात आणावे लागतील. तरच या देशातील स्त्रिया सुरक्षित राहतील. 🙏🚩🚩
@mayataware2 ай бұрын
कायदे इतके कडक असावेत की एखाद्या मुलीकडे बघण्याआगोदर अंगावर काटा आला पाहिजे. जनतेने प्रत्येक मुलगी ही आपली मुलगी आहे असे समजून अशा नालयकाना शिक्षा द्या.
@SharadSurude2 ай бұрын
फार बारीक सारीक गोष्टी वर मागंदशन केला सलाम तुमच्या कार्यला सलाम कागंणे सर
@sangitadeshmukh32742 ай бұрын
सर आपण अतिशय 100%योग्य बोललात अशा गुन्हेगाराला भर रस्तेत फासी द्या.😢😢
@vivekwaghmare18132 ай бұрын
एकदम बरोबर आहे सर मोबाईल वर फक्त अभ्यासक्रम आसावा दुसरा डाटा नसावा,
@CookininShorts-uv9un2 ай бұрын
101% barobar ahe tumch sir kayde badlavech lagtil
@Jayshreetavhare45302 ай бұрын
Very good khup chan sangitli mahiti 💯💯👍👍ethe kadak रिएक्शन घेतली पाहिजे 💯💯✅👍🙏
@akshaymatale75712 ай бұрын
सर, शपथ हे ऐकून ना हृदयात चरर्र झाले. !!छत्रपती शिवाजी महाराज!!आज डोळ्या समोर आले छत्रपती शिवाजी राजे असते तर या आश्या लोकांना हत्तीच्या पायी देऊन टाकले असते.सरकार नी या वरती लवकर काय तरी निर्णय घेतला पाहिजे नाही तर सर तुम्ही मानता तसेच कायदा जनतेला हातात घेवा लागेल.......😢
@nandkishormahajan12662 ай бұрын
जो वर अनाजी आहे तो वर ....अशक्य आहे...😢
@varunvarma-im2lq2 ай бұрын
दिशा आणि सुशांत केस ची पण सु मोट न्यायलायने स्वात: दाखव ग्यायला पाजीजे होती.. त्याच काय
@sahebraoahire68972 ай бұрын
Excellent Speach & Truth Speach... Be carefull Government of Maharashtra... People's in Maharashtras Capacity is endend now a days of receiving These conditions...... &.........😢😢😢
@vishwajeetghinmine58192 ай бұрын
पोलीस खातं अजून किती आपली इज्जत घालावणारे.
@dilippande86772 ай бұрын
आणि त्याविषयी जनतेने आवाज उठवला तर,, सरकार जनतेलाच पोलिसांकडुन,,,, डंडे,,, मारायला सांगते,,, वा रे वा,,
@dilippande86772 ай бұрын
आणि त्याविषयी जनतेने आवाज उठवला तर,, सरकार जनतेलाच पोलिसांकडुन,,,, डंडे,,, मारायला सांगते,,, वा रे वा,,
@babubihari67222 ай бұрын
अरे पोलीस अटक करून कोर्टासमोर हजर करतात शिक्षा नाही देत 😂
@minalchavan19522 ай бұрын
Khup Chan vichar ahet tunmche
@youaregenius43502 ай бұрын
सर शेवटची लाईन सांगितली........सरकारने कायदा बदलला पाहिजे.......नाहीतर जनताच शिक्षा करेल............खर आहे.... ....सरकार काही करू शकत नाही............सरकार कोणताही असो......हे सरकार सर्व सत्तेच्या आहारी गेलेत...........उद्या आमदार खासदार यांच्या बाबतीत झालं की डोळे उघडणार.,.............निषेध आहे सरकारचं........😢....
@hanumantbhapkar35962 ай бұрын
Satya parasthiti mandlyabaddal dhanyabad.
@hard-crackers12272 ай бұрын
संविधानात सुधारणा अवश्यक आहे, हे त्रिकालबाधित सत्य आहे!!!!!
@IAMTHESPIDEY-qr9yf2 ай бұрын
Nahi .. Je sanvidhan chalavat aahet te chukich aahe ... tumhi jar bjp la vote dil asnar tar dosh tumcha pan aahe swat responsibility ghya ek indian mhnun
@hard-crackers12272 ай бұрын
@@IAMTHESPIDEY-qr9yf गप रे अरे किती दिवस शहाम्रुगासारखे मातीत तोंड घालुन बसणार आहे!!!! जे चुक आहे त्याला चुकच बोला!! राजकारण्यांच्या हातात काहीच नाहीय त्यांचेही हात संविधानाने बांधलेले आहेत!!एकदा का अटक झाली की मग गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे काम न्यायालयाच्या अधिक क्षेत्रात जाते तिथे राजकारण्यांचे काही चालत नाही!!!!! भारतीय न्यायव्यवस्था ही संविधानानुसार चालते राजकारण्यांच्या दबावानुसार नाही!!! न्यायालये निकाल कधी देतात हे सांगायची गरजच नाही!!!!! आणि राहीलाच विषय भाजप कॉंग्रेस चा,काय संबंध पक्षांचा कांग्रेस च्या काळात 1992 ला अजमेरच्या ख्वाजा मंडळींनी हजारो युवतींचा बलात्कार केला अहो तुमच्या कायद्याने त्या ख्वाजा लोकांना मानसिक संतुलन बिघडले आहे असे सांगुन निर्दोष सोडुन दिले की दिल्ली निर्भया कॉंग्रेसच्याच वेळेस झालेय काय केले कायद्याने गुन्हेगार जिवंतच आहेत!!! ते सोडा महाराष्ट्रातील कोपर्डीची प्रकरणाच काय झाल???!!! कितीही तुमी नाही म्हटले तरी घटना ही कालबाह्य झालीच आहे 40 -50 वर्ष लागतात ह्या न्यायालयीन प्रक्रियेद्वारे न्याय मिळवण्यासाठी याेगी सारखा न्याय पाहिजे डायरेक्ट ऑन दी स्पॉट!!!!!
@riyapatil9082 ай бұрын
खुप छान sir
@aniketpardhi642 ай бұрын
सर या गोष्टी झाल्याच नाही पाहीजेत या साठी कही केल पाहीजे # सरकार चूकीचे
@dattawaghmare71312 ай бұрын
आगदी बरोबर सर
@vijayjadhav42592 ай бұрын
कांगणे सर तुम्ही खरं बोललात जे बोलले ते खरं व्हयला पाहिje
@rajumadavi37982 ай бұрын
जोपर्यंत भाजपा सरकार राहणार तोपर्यंत महीलांवरती अत्याचार होतच राहणार.
@surendradhamane16012 ай бұрын
खूप छान सांगितले
@MR.PANKAJ_922 ай бұрын
राज ठाकरे साहेबांना एक तरी संधी धीली पाहिजे महाराष्ट्राने ..🚨 तोच नेता अश्या घटनांवर त्वरित कारवाई करेल...🙏🙏(याच्यावर सरांच मत काय...?)🙏pin the comment
@krunal84412 ай бұрын
Swata Raj thakre n kadhi नि वडणुक लढली नाही😂 cm kashe honar 😅
@aaryatimepass2 ай бұрын
जसे उद्धव् thackerey ज़ाले तसे@@krunal8441
@PavanTech33712 ай бұрын
Very informative video sir
@vikramwakchaure52622 ай бұрын
पॉर्न साईट बंद झाली पाहिजे
@AjaykalbandeAjaykalbande-u7w2 ай бұрын
वा सर वा 👏👏👏👏
@kishorvanve53492 ай бұрын
महिला पोलिस कर्मचारी निलंबित करा
@madhurijadhav37612 ай бұрын
बरोबर आहे
@movieskabaap57202 ай бұрын
सर कायदा सरकारकडे नाही तर जनतेकडेच द्यावा लागेन महाराष्ट्रात बदल करून द्यावा लागेन आणि हो महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोर्न साइड बंद केलीच पाहिजे महाराष्ट्रात सरकार राहुन त्या सरकार चा काही फायदा नसेल तर कशाला आहे मग हे सरकार
@geetamhaske-pw7kg2 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर तुमहच बोलन
@Godxl.jonathan162 ай бұрын
महिलांची सुरक्षततेचा अधिकार कुठे आहे ... 😢
@KapilKucheriyaАй бұрын
कांगणे सर आपलं बोलणं एक नंबर व निर्भिड कोणालाही न घाबरता