पिल्लु अपुरवा आजी आजोबांना जेवन करायला बोलवायच संजय ते तुझे जन्म देणारे आई वडील आहे सुख आणी दुख सगळ्याच्या जिवनात असत तरी पण सणां वरांना आई वडीलांना ठाकु नका आपल्यावर कोणती वेळ कशी येईल सांगता येत नाही आई वडील बोलले असेल तरी तो त्यांनचा हक्क आहे आपन त्यांना टाकु नये नवराञीच्या हारदीक शुभेच्छा . ...
@dashrathjadhav94553 жыл бұрын
हो अगदी बरोबर पुनम ताई तुम्ही बोलावत जा सासू सासरे यांना ...
@ushadeshmukhdeshmukh71383 жыл бұрын
मस्त
@vandananikam37863 жыл бұрын
रोज नाहीं पण अस गोड असते तेव्हा बोलवत जा
@meenabhawar65023 жыл бұрын
आई वडिलांना बोलवायचे ना जेवायला संजय तुपे तुला पण आठवण येत नाही का आई वडीलांची सन आहे त्यांना ही बोलवायचे कमी झाले आसते का जेवण तुमचे
@sandhyadhudankar24513 жыл бұрын
खरच।बोलवायला।पाहीजे
@sonu73823 жыл бұрын
Ho na ugach bhavano bhahinino jevayala ya manayach
@satishmane34333 жыл бұрын
त्यांच्या घरच्या गोष्टी काय सगळ्या तुम्हाला माहीत असतं का म्हणून एवढ्या कमेंट करता
@yashwantpandare36373 жыл бұрын
आई वडील यांना जेवायला बोलावले असते तर चांगले वाटले असते पुनम तुझ्या अाईला तुझ्या वहीनीने असे केले असते तर चालेल का
@1212-p5n3 жыл бұрын
पूनम ताईच असेल काही वैयक्तिक सासू सासऱ्याबरोबर ..कुठल्या ही घरी असते ते ..पण दाजी तूम्ही नका विसरु आईवडिलांना
@rekhaabhang3 жыл бұрын
Kahi loka aai vadilanna bolav kiwa sasu sasryanna bolav asa boltayet jase aai vadilana devharyat sthan dila ahe yanni ..jyacha tyannach mahit kai ahe te ..kashala lokachya sukhi sansnsarat naak khupstay ..tumcha tumhi paha ...tyanna samjtay kai karayacha te ..tumhi sarv han aati shahane ahet ..
@sonu73823 жыл бұрын
bhavano bhahinino jevayala ya mnanyapeksha aai vadilana jevayala bolavayach San ahe
@vrushalisonawane51073 жыл бұрын
आई ला वडिलांना बोलवायचे ना तुमच्या कडे जेवायला दाजी बैल पोळ्या चा निमित्ताने
@seemaubale50412 жыл бұрын
Seema k Ubale. Poonam sarv changle javan banvle ahe pan milk &. Gulavni Kelis pan milk takaycha hote ,,& sarvkhup changleahe
@priyasapkal19613 жыл бұрын
सासू सासरयाना पणकधी जेवायला बोलत जा
@harshaligharat13933 жыл бұрын
Apurva khup chan bolte roj n visrata jevayla bolvte khup chan👌🏼👌🏼
@shreyas73333 жыл бұрын
आई वडिलांना बोलवायला पाहिजे होतं दाजी ने पण याला काही फरक च पडत नाही....... सुटला स्वतः च खायला 😡
@sonalikolekar91413 жыл бұрын
ताई तू कोणाकडे लक्ष देऊ नको कोण काय पण म्हणतात त्यांच्या घरात जातो का आपण बघायला काय चाललंय ते का आपल्या आयुष्यात डोकावतात
@vinodtawdenews13 жыл бұрын
खुप छान आहे बेत आजचा👌👌👍👍💞💞💞💞💞💞💞💞 तुम्ही सगळे असेच आनंदी रहा😍 तुमच्या तिघीही मुली खुप गुणी व समजूतदार आहेत💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
@rekhabachal8193 жыл бұрын
आमटीची रेसिपी टाका एकदा
@sonu73823 жыл бұрын
Ekach tatat vadayach kiti bhandi
@swayambhukitchenvlog1393 жыл бұрын
सणाचे जेवण ताटात वाटया घेऊन जेवण जेवायला काय झाले लगेचच विसरलातजेवण कसे जेवण जेवतातते
@ashwinimane36953 жыл бұрын
Tai tatat vadhaych g Jevan saglch yekatr ks khaych
@alkasadre30313 жыл бұрын
पूनम तू खुप चागली आहेस पण अस का सासू ।सासरेना बोलवा जेवायला
@meenakshikolhe70953 жыл бұрын
poran poliche tat kshe vadatat u tubever bhag mhanje sajel kas vadhayla pahije ekach tatat
@mirataivlogs793 жыл бұрын
पुरणपोळी च जेवण म्हणजे पंचपक्वान्न,,, एकच नोम्बर 👍👍😋
@seemanakade59113 жыл бұрын
ताई दुध आणायचो ना बायडा आत्ता कडून छान लागते पेळी सोबत 👌