ताई गादीची किंमत 700 रू आहे कवाही ते दूपट किंमत सांगत आसतात आपण त्याच्या आरदी किंमत मागायची ताई हे लक्षात ठेवा
@gitanjalisathe55843 жыл бұрын
Tai तुमच्या घरासमोर हिरवळ खूप मस्त आहे. तुमाला मस्त करमत असेल खर्च तुमी ताई मस्त वटवृन्ट राहता मला तुमचा परिसर खूप आवढतो. मला पण तिकडे राहायला येऊ वाटतय.
@ranjitgajbhiye32253 жыл бұрын
ताई तुम्ही कुठे राहता तुमचं नाव गाव परिचयाबद्दल एक व्हिडिओ बनवला प्लीज
@danejrupali41953 жыл бұрын
Chatayi chi किंमत 250 आणी गादी ची 700 बस या वर एक रूपए पण नाही दयायचे
@bhausahebpawar65493 жыл бұрын
दाजी स्वतः हाताने घेऊन जेवत आहेत. दाजीला आधी जेवण वाढा नंतर व्हिडिओ बनवा. दिवसभरात कधीही आणि कितीही व्हिडीओ बनवु शकता आणि आम्ही पाहु शकतो.
@varshashahne90313 жыл бұрын
Barobr ahe
@prasad9403 жыл бұрын
ताई कापुस ४० रूपये किलो आहे ४० ×११= ४४० + ३०० कापड + ३०० गादी भरण्याची मंजुरी = १०४०रु बरोबर आहे
@sangitaadakradhaswamiji22323 жыл бұрын
Tai tu khup sunder aanandi disate .Ahe tya paristhiti madhe ,,😊👌
@dianalingekar45513 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/p5iximhqgMZ0ppY
@vaishalishome1883 жыл бұрын
Daji please changle jevan karat ja
@CREATIVEWORLD8353 жыл бұрын
सब्र करो अभी मेहनत जारी हैं वक्त खुद कहेगा अब तेरी बारी है,🙏
@jyotikiduniya87773 жыл бұрын
अस कोणी विकायला आलं की मास्क लावत जा पूनम
@jeevanmore79223 жыл бұрын
Barobar ahe
@jeevanmore79223 жыл бұрын
Mask lavayala pahije
@ऊषाशिंदे-न1न3 жыл бұрын
खुप आभ्यास कर किरण बाळा चटई खुप छान आहे
@dianalingekar45513 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/p5iximhqgMZ0ppY
@tabassumanjummaktabay59692 жыл бұрын
Tumchi pakwan mast
@vishalbhavar2923 жыл бұрын
पूनम ताई तूम्हि खूप नशीबवाण आहात आणि तूम्हच्या मूलि पण खूप छान आहे
@rohinigaikwad81503 жыл бұрын
700 thik ahe.ani mask lavt ja Tumi pn..te je vikayla aalet tyani pn mask nahi lavla
@priyankadamodar47643 жыл бұрын
Tai tu gawn ghalte no problem bt plz gawon vr odhni ghet ja plz.
@meenakshikolhe70953 жыл бұрын
ho na
@rutujasuryawanshi22693 жыл бұрын
Ha right
@jyotsnapatil19933 жыл бұрын
गादीची किंमत 800किंवा 700बरोबर आहे तेवढाला चा घ्या
@jyotikiduniya87773 жыл бұрын
मुली ने पण लावला नाही मास्क ,आता लहान मुलांना ना korona होतोय
@dianalingekar45513 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/p5iximhqgMZ0ppY
@surekhakestikar42813 жыл бұрын
Poonam N DAAJI tumhi mulinchahi khup kalji gheta he baghun bare vatale
@sursargam31553 жыл бұрын
मी खार वांद्रे च्या समुद्र किनारी ची राहणारी आहे आमच्याकडे सिंगल बीडची गाडी 800 रुपये पर्यंत येते आणि डब्बल बेडची 1200पा येते
@nandabhosale25063 жыл бұрын
दाजी तुम्ही सगळ्या वीकरेता ची काळजी करता
@सोनालीमराठीरेसिपी3 жыл бұрын
Good morning ताई मला तुमचे विडीओ खुप आवडले आहे मी आधी कधी बघीतले नव्हते पण आता खुप म्हणजे खुपच आवडले आहे मला पण विडीओ बनवायचे आहे पण खुप भीती वाटत आहे
@dianalingekar45513 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/p5iximhqgMZ0ppY
@shobhagawade1132 жыл бұрын
पुनम ... बाहेर च कुणी आल्या वर जरा ओढणी घेतजा बरं नाही वाटत तसं राग मानु नको बायडेमला जे वाटलं ते तुला सांगितलं 🔱🔱🔱