बहीण घरी आल्यावर तिचा केला असा पाहुणचार 😍 | अंड्याचं सुक्कं आणि खेकड्यांचं कालवण - Ambavali (Konkan)

  Рет қаралды 842,342

S FOR SATISH

S FOR SATISH

3 жыл бұрын

बहीण घरी आल्यावर तिचा केला असा पाहुणचार 😍 | अंड्याचं सुक्कं आणि खेकड्यांचं कालवण - Ambavali ( Konkan) माझी मोठी बहीण म्हणजे माझ्यापेक्षा लहान बहीण आमच्या गावाच्या बाजूला जावळे गावात राहते. बहीण आमच्या घरी बऱ्याच दिवसांनी आली. बहीण घरी येणार म्हणून आम्ही सगळे खुश होतो. बहिणीला आणायला मी तिच्या गावी गेलो. बहिणीचा मुलगा आर्यन सुद्धा आला. आम्ही त्याला लाडाने आरु बोलतो. आईने खाडीतली खेकडी साफ करून घेतली. घरी गोडामसाला तयार केला होता. वर्षाने घरी गॅसवर खेकड्याचा रस्सा घातला. खेकड्याचा रस्सा खूपच छान लागतो. चुलीवर शुद्ध खेकड्याचा रस्सा खूप छान होतो. खेकड्याचा रस्सा करताना खास करून गोडा मसाला वापरतात. खेकड्याचा आंगडे, आंगड्या पाट्यावर वाटून त्याचा रस काढून कालवणात वापरतात. बहीण घरी आली आहे तर तिचा आम्ही कोकणी पद्धतीने पाहुणचार केला. कोकणात माहेरवाशीण घरी येते तेव्हा असा पाहुणचार करतात. वर्षाने अंड्याचं सुक्कं सुद्धा तयार केलं होतं. वर्षाच्या हाताला चव खूप छान आहे. वर्षा जेवण खूप छान बनवते. आम्ही घरातील सर्वांनी एकत्र पंगतीने बसून जेवण केले. जेवणात पुऱ्या, खेकड्याचा रस्सा आणि अंड्याचं सुक्कं होतं. सर्वजण पोटभर जेवलो. बहिणीला राहायला सांगितले पण ती म्हटली नंतर येईल राहायला. तुम्हाला या व्हिडिओमध्ये बहीण घरी आल्यावर आम्ही केलेला खेकड्याचा रस्सा आणि कोकणी पाहुणचार दाखवला आहे. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
#BahinichaPahunchar #KhekdyachaKalvan #sforsatishSister #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar

Пікірлер: 844
@saylimalvankar9452
@saylimalvankar9452 3 жыл бұрын
अशीच माया राहूदे बहिणीवर,आम्हा बहिणींना आणखीन काही नको असते रे माहेरून फक्त आई वडिलांच्या मागे आपलेपणाने विचारपूस करणारे भाऊ असले तरी मन भरून पावते.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️😊
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️
@uday801-
@uday801- 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZpyuXqeaqp2XmLM
@KokaniSugran
@KokaniSugran 3 жыл бұрын
हो सायली अगदी माझ्या मनातलं बोललसं बघ देव तुला सुखी ठेवो🌹
@sakshigunjal7196
@sakshigunjal7196 3 жыл бұрын
Khupach chan video Dada Vahini swabhavane mastach ahe
@pravinwanivadekar7326
@pravinwanivadekar7326 3 жыл бұрын
दादा वहिनी खुप छान जेवण बनवतात कुठल्याही कामाचा तिला कंटाळा येत नाही प्रेमळ स्वभाव सतत हसमुख चेहरा लय भारी
@padmajaukey
@padmajaukey 3 жыл бұрын
Varsha, hasat mukhane pahunyache swagat karte. 👍
@evilghost4894
@evilghost4894 2 жыл бұрын
वर्षाचा स्वभाव खूप मनमिळावू आहे ..सुस्वभावी , कामसू मुलगी आहे ती👍
@arjunmhaske3060
@arjunmhaske3060 3 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ नाही आले तर करमत नाही आई ना बरे वाटते का वर्षा वहिनी तुम्ही खूप खूप खुप खूप खूप खुप खूप खूप खुप प्रेमळ आहेस
@mahendrachavan4492
@mahendrachavan4492 3 жыл бұрын
दादा तुम्ही आणि ताई किती गोड बोलतात किती प्रेमळ तुमचा स्वभाव बहीण भाचे साठी किती प्रेम लावतात भाग्य आहे त्या बहिणीचे तिला इतके प्रेम लावणारे भाऊ आणि वहिनी मिळाले आहेत दादा व ताई तुम्हाला खूप पुण्य लाभेल तुम्हाला काहीच कमी पडू नये ही परमेश्वरा माझी प्रार्थना
@seemashirsath999
@seemashirsath999 3 жыл бұрын
सतीश व्हिडीओ नेहमीप्रमाणे छान आहे...👌🏻👌🏻👌🏻 ताई माहेरी आली..तीचा पाहुणचार पण चांगला केलास... 👌🏻👍🏻 तु मुलगा आणि भाऊ म्हणून उत्तम आहेसच... त्यात प्रश्नच नाही.... ❤️ पण आज वर्षा वहिनी विषयी बोलायचे आहे.....❤️ वर्षा वहिनी ज्याप्रमाणे मुंबईला खुश असते त्याचप्रमाणे गावालाही छान अँडजस्ट करते. सगळं काम व्यवस्थित....👍🏻 पण तरीही चेहऱ्यावर हास्य 😊❤️..... खरंच तिचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.... 🤗 वर्षा उत्तम सुन,उत्तम वहिनी, सोज्वळ पत्नी ❤️तर आहेच पण त्याचबरोबर प्रेमळ आई 👨‍👩‍👧‍👧 देखील आहे.... इतके काम करुनही कधीच प्रांजु,प्रद्न्यु वर चिडलेली किंवा त्यांना रागावतांना दिसली नाही....😘😘 काळजी घे तीची....जप तीला😍 तुमच्या भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐❤️
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Thank you ❤️❤️
@uday801-
@uday801- 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZpyuXqeaqp2XmLM
@dipakphalake5601
@dipakphalake5601 3 жыл бұрын
अगदी खरं बोललात सिमा ताई. वर्षा ताईंचा आदर्श इतर स्रीयांनी देखिल घेतला पाहीजे. तर प्रत्येक घरात नक्किच आनंद नांदेल.
@sureshmokashi4671
@sureshmokashi4671 3 жыл бұрын
Nice Vedio वर्षा ताईंचे विशेष आभार. नेहमी हसतमुख राहून विविध पदार्थ बनवणे साधी गोष्ट नाही. सतीश दादा आपले प्रेसेंटेशन खूपच छान आहे.
@Guru-rf1ly
@Guru-rf1ly 3 жыл бұрын
सर्वात आदी वर्षा आईला सगळ्यांना बघून खूपच मस्त वाटलं कितीदिवसानी मी पाहतेय 👌👌👌👍.... त्यात इतका छान vlog💓
@dishatodankar4007
@dishatodankar4007 3 жыл бұрын
दादा खुप मजा आली .खेकडे आम्हाला पण खुप आवडतात .तुमची बहीण पण प्रेमळ आहे .बच्चे कंपनी ची खुप मस्ती चालु आहे .
@deepakposture5184
@deepakposture5184 Жыл бұрын
एक नंबर विडीओ असतात दादा दादा तुमची मोठी बहीण की लहान
@pramilapawar2861
@pramilapawar2861 3 жыл бұрын
बहीण भावंडात छान वाटते मलाही माझ्या बाबांची आठवण आली
@uday801-
@uday801- 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZpyuXqeaqp2XmLM
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 3 жыл бұрын
खूप छान👏✊👍 बहीणी ची कीती काळजी करता... तुमची बायका प्रेमळ आहे.. सासू, सून समजूतदार आहे ते.. Stay blessed🙏
@sonchafa25
@sonchafa25 3 жыл бұрын
अगदी बरोबर
@anilchavan8543
@anilchavan8543 3 жыл бұрын
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏
@shubhangipawar3812
@shubhangipawar3812 3 жыл бұрын
L
@ajitkalekar1550
@ajitkalekar1550 3 жыл бұрын
लाजवाब पाहुणचार मस्त Video
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 3 жыл бұрын
बहीणीच्या भेटीचा व उत्तम , स्वादीष्ठ जेवणाचा जबरदस्त VDO धन्यवाद
@mahendrachavan4492
@mahendrachavan4492 3 жыл бұрын
ताईंच्या हाताचे खेकडा रस्सा बघून खूपच तोंडाला पाणी सुटतंय ताई चे रेसिपी आम्ही रोज बघतो ताई खूपच छान स्वयंपाक बनवतात ताई आज आम्ही तुम्ही सांगितल्या प्रमाणे खेकडा रस्सा बनवणार आहोत Thanks ताई
@anantchavhan121
@anantchavhan121 2 жыл бұрын
एवढी आत्मीयता, स्नेहभाव आजकाल पहायला मिळत नाही. खूप छान
@arjunmhaske3060
@arjunmhaske3060 3 жыл бұрын
मला आई ची smile 🥰 khup खूप खूप आवडते
@manoharfakatkar5896
@manoharfakatkar5896 3 жыл бұрын
खुपच छान video ताईला पाहून छान वाटलं खुप दिवसांनी आली video मध्ये मुलांनी खुपच धमाल केली
@vijayashreebapat5176
@vijayashreebapat5176 3 жыл бұрын
Khup khup sunder pahunchar.nice vlog
@mayabandal4196
@mayabandal4196 3 жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान व सुंदर पाहुणचार केला मोठ्या ताई खूप शांत आहे अजिबात बोलत नाही व खलाशी खूप मस्ती करत होता त्यालाही छान वाटले व ताईचा मुलगा खूप खूप गोड आहे आज आईला छान वाटले असेल लेक माहेरी आली तो आनंद वेगळाच असतो व दादा तुम्ही स्वभवाने चांगले आहात बहिनीला आणायलाही गेला व्हिडिओ मस्तच असेच भाऊ व भाऊजय सगळ्यांना मिळो व बहिनीला माहेर चे पे्मभरपूर मिळो 👌👍🙏😊
@ashashirodkar3235
@ashashirodkar3235 3 жыл бұрын
खुप मस्तच व्हिडीओ 👍👌👌👌
@sharadpawar3140
@sharadpawar3140 3 жыл бұрын
खेड्यातील जीवनाचे हृदयस्पर्शी, दर्शन .तुमच्या मुळे.घडते.आसेच ऊत्मोत्तम विडीयो बनवत रहा सतीश Best of Luck
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️
@chhayaraut3783
@chhayaraut3783 3 жыл бұрын
असा भाऊ आणि वहिनी सर्व मुलींना मिळावा
@arjunkharat8355
@arjunkharat8355 3 жыл бұрын
Excellent starting with Varsha vahinisaheb superb cooking then some emotional moments with sisters and finally children party enjoyed the rain 👍👍
@jolly4132
@jolly4132 2 жыл бұрын
तुमचे vlog khup mast ani mi pan कोकणी आहे त्या मुळे खूपच मस्त
@shakemorker2728
@shakemorker2728 3 жыл бұрын
खुप छान पाहुचार केला वहिनी ने
@sanjaybhatkar4801
@sanjaybhatkar4801 3 жыл бұрын
Tumche vidio baghayla khup avadtat annpurna deviche tumchavar ashirvaad rahot
@sandhyadeshmukh9399
@sandhyadeshmukh9399 3 жыл бұрын
Varsha vahini khup kashtalu ahe ...ani nehami happy asate ...khup chan family ahe
@uday801-
@uday801- 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZpyuXqeaqp2XmLM
@mangeshmhatre7127
@mangeshmhatre7127 3 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ असतात तुझ्या माझा पुर्ण परिवार व्हिडिओ बघतात भावा
@nilampawar1896
@nilampawar1896 3 жыл бұрын
Khup chan pahunchar
@musicalduniya-random
@musicalduniya-random 3 жыл бұрын
आपल्या मराठी माणसा साठी 1 like 👍
@pratapyeolekar6439
@pratapyeolekar6439 3 жыл бұрын
खूप छान वाटत आहे तुम्हाला सर्वांना एकत्र येऊन.. असेच नेहमी आनंदी रहा...
@ganeshmane5124
@ganeshmane5124 3 жыл бұрын
खूप छान... No..01
@madhusudanbhagwat9271
@madhusudanbhagwat9271 2 жыл бұрын
तुम्हां दोघांचा स्वभाव प्रेमळ आहे.
@jayantnamdeodole4785
@jayantnamdeodole4785 3 жыл бұрын
Very nice. Amazing. सतिश आपले व्हिडिओ मी अधून मधून बघत असतो. आपला कान्फीडन्स खुपच छान आहे. बहिण-भावाचे नात्याचे सुंदर दर्शन तू आज घडविले. आपली अर्धागिनी वर्षा तर खुपच ग्रेट. अशी जोडीदारीण मिळायला भाग्य लागते.तिला कधीही दुखवू नकोस. नणदेसाठी सर्व किती आनंदाने करत होती. सर्व जेवण छान, आपणा सर्वांचे प्रेम बघून खुपच आनंद झाला.आपले सर्व कुटुंब खुपच छान. असेच एकत्र व आनंदी राहा. आपणास मनापासून शुभेच्छा. अजून खूप काही लिहावेसे वाटते पण शब्दच सापडत नाहीत. मी जयंत वय 59 कल्याण माझा नंबर 9029029104. मला आपलेशी बोलायला आवडेल.
@nehashinde832
@nehashinde832 3 жыл бұрын
नशीब लागतं तुझ्या सारखी भाऊ मिळायला👍👍👌👌
@shyam7437
@shyam7437 3 жыл бұрын
भौजाई मिळाली 😄
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 3 жыл бұрын
मस्त पाहुणचार"माहेरवाशिणी चा"😀😀जेवणाचा बेत. मस्त 👍 यम्मी 👍😋😋😋🤗👌👌 वर्षा सर्वाचे आवडीनी करतेय. मस्त पंगत बसलेय.आज आई खूप सुखावली आहे . आज लेक आलीय. आत्याबाई😀😀 छान आहे. प्रगती ताई छान आहे.छान व्हिडिओ."घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरी चया सुवासा ची कर बरसात"असे ही माहेर.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
🙏❤️❤️
@heenak6838
@heenak6838 3 жыл бұрын
Simple and pure missing my childhood thank you ❤️ love from UAE
@sheelakhatri7104
@sheelakhatri7104 3 жыл бұрын
आमची मामी अशीच प्रेमळ आहे आम्ही आई सोबत गेलो की असाच बेत असतो स्वयंपाकाचा पण आमच्या मुलांच्या नशीबात हे सुख नाही कारण आताच्या मॉर्डन माम्यांना कुठे एवढं भान नणंदा आणि भाच्यांचं बाकी तुमची बायको प्रेमळ आहे आधुनिक युगातली असून देखील...
@KokaniSugran
@KokaniSugran 3 жыл бұрын
हो अगदी बरोब्बर बोलताय ताई आमच्या मुलांच्या नशीबी नाही असं सुख
@sk-ob6xw
@sk-ob6xw 3 жыл бұрын
Kharch bhava
@lifetostart159
@lifetostart159 3 жыл бұрын
Right👍
@ajayswami9775
@ajayswami9775 3 жыл бұрын
खर बोललात ताई.
@uday801-
@uday801- 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZpyuXqeaqp2XmLM
@aaliyahkiran5460
@aaliyahkiran5460 3 жыл бұрын
Varsha khup mastach ahai... Barpur kaam karte... Ani maanmukli ahai.. khup chaan Varsha.
@prafullnarvekar8235
@prafullnarvekar8235 3 жыл бұрын
खेकडयाचा रस्सा एक नंबर बहीणीच माहेरपण आणि तीचा पाहुणचार खूपच आवडला वषॉॅ वहिनी खूपच गोड आहेत आईना माझा नमस्कार सांगा
@Thor-96k
@Thor-96k 3 жыл бұрын
तुमच्या ताईंचा माहेरचा पाहुणचार पाहून खूप छान वाटते...मला माझ्या माहेरची आठवण झाली..पण माझे आई वडील दोघे नाही.आणि भाऊ भावजय ......,.
@vinodinib8302
@vinodinib8302 2 жыл бұрын
Khup chan zala karyakram
@kanchanbansode8794
@kanchanbansode8794 3 жыл бұрын
I am Buddhist from Satara.I like you Avinash Kokankar.You people are really amazing .After seeing you people's U tube blog ,it really gives satisfaction.You Konkani people really lives life in society in a societal ways which is missing now a days in society.You Konkani people really lives in a society and not in a single family.I really like and it extends my interest in life.You people help each other which is amazing thing .And you Konkani people have made Balasaheb Thakre Hindi Hriday Samrat....You people are wonderful in the entire world .I humbly request CM Uddhavji Thakre to give all possible help help to my Konkani people who have been affected in recent Toukte Toofan.Further I request CM Uddhabji to give 600 sq.feet flats to all my Konkani people in Mumbai free of costs.Now power is in our hand ..If without power Mrinal Gore can give entire Dindoshi to Maharsdhtrian people ,then it is very easy to give 600 sq feet flats to all our Kokani people in Mumbai proper free of costs//Please use power for our Konkan kar/
@akshayshinde4573
@akshayshinde4573 3 жыл бұрын
अरे दादा आमच्या ताईला किती काम करायला लावतोस,किती कष्टाळू आहे ताई, सगळा स्वयंपाकात तिनेच बनवला आहे.😊
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️
@uday801-
@uday801- 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZpyuXqeaqp2XmLM
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 2 жыл бұрын
खूप खूप छान आणि सुंदर
@kokandarshan9
@kokandarshan9 2 ай бұрын
Agri loka aahet sagli ❤ mandangad la
@dnyaneshwarjambhle3671
@dnyaneshwarjambhle3671 3 жыл бұрын
खूप छान पाहुणचार 👌👌👌
@vinodmanjrekar4733
@vinodmanjrekar4733 3 жыл бұрын
खूपच छान पाहूनचार केलास मस्तच
@paragchuri5332
@paragchuri5332 3 жыл бұрын
शब्द नाहीत....🙏 अफलातूनच खरच प्रामाणिक चित्रण , गावरान माणूसकी नक्कीच👍
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 3 жыл бұрын
एक नबर व्हिडिओ,भाऊ बहिणीची अशीच कायम माया राहूदे.बहिणीचे भाच्याचे आदरातिथ्य छान केले.वर्षाने खूप मेहनत करून ताईला स्वयंपाक केला.आणि नणंदेला खुश केले. आशीच असते घराची लक्ष्मी,सगळ्यांना पोटभर खाऊ घालते.स्वतःला मागे काही नाही राहिले.तरी चेहऱ्यावर दाखवीत नाही.सगळ्यांच्या आनंदी चेहऱ्याने तिचे पोट भरते.कारण सासरचे घर हे नेहमी ,सदा,तिचेच असते.नणंद काही कायम राहायला येत नाही.त्यामुळे साहजिकच तिची आई, भाऊ.तिला खुश ठेवतात.आणि वर्षासारखी वहिनी पण ताईंना खुश करून पाठविते. सगळा स्वयंपाक 👌👌🦀🥚🥚आणि हो सतीश काय रे लहान मुलांचे.पदुडीचे गाल धरतोस. बरे नाही.व्हिडिओ बघताना खूप खूप बरे वाटले.आणि हो वर्षाला खेकडी पकडायला नेशील ना तेव्हा तो व्हिडिओ टाक.बाकी आई पण खुश होती .वर्षाला पण ताई आल्यावर खूप छान वाटत होते.असेच मिळून मिसळून आनंदात रहा पदाडी प्रांजू ♥️♥️
@saikrupaprinters9859
@saikrupaprinters9859 2 жыл бұрын
Bhu ani bhinech pram hot tay
@ushajadhav0011
@ushajadhav0011 3 жыл бұрын
Khup chan
@sanjayrane8105
@sanjayrane8105 3 жыл бұрын
वहिनी असावी तर अशी कारण सर्वाना संभाळून घेणारी चेहरा हसरा हा परिवार भाग्यवान आहे
@savitakamble9762
@savitakamble9762 3 жыл бұрын
Khup chan vedio
@ashvinravte44
@ashvinravte44 3 жыл бұрын
Good your KZbin video 📸 and good femhli
@chetanshigvan7892
@chetanshigvan7892 3 жыл бұрын
अप्रतिम मेजवानी supbab
@yashwantbansode6357
@yashwantbansode6357 3 жыл бұрын
मला तुमचे व्हिडीओ खूप आवडतात पण त्यापेक्षा तुमच्याकडची घरे खूपच भारी अशा घरांमध्ये वातावरण खूप छान असते अशी घरे कोण बांधून देईल प्लीज आम्हाला सांगाल का
@sujitsurwade69
@sujitsurwade69 3 жыл бұрын
Khup chan
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 жыл бұрын
फार छान पाहुणचार केला बहिणीचा.भाच्याला पण मामाच्या गावी मजा आली वर्षाने पण आवडीने वेगवेगळे पदार्थ बनऊन खूप मेहनत घेतली. आता तू एक दिवस असा व्हिडिओ बनव की तू फक्त कॅमेरा हाताळ आणि बाकीचे पुर्ण संवाद वर्षाला बोलुदे आता ती कॅमेरा समोर खूप आत्मविश्वासाने बोलते🙏🙏🙏🙏🙏
@shalinimalve776
@shalinimalve776 3 жыл бұрын
Khup maja aali aamachya ghari pan asech asate gavala .pan aamhi malshej ghatatun jato gavala, aani kukadi naditale khekade khato.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
🙏❤️❤️
@kaisarpawaskar4506
@kaisarpawaskar4506 2 жыл бұрын
Perfect couple hath Tumhi tumch har video changle astat tumch sagare video mala khoob avartak Ashish video banat Raha changlavatat ♥️♥️♥️
@kaisarpawaskar4506
@kaisarpawaskar4506 2 жыл бұрын
Hits of you sir
@bharatishingte7688
@bharatishingte7688 3 жыл бұрын
वर्षा खुपचं संसारी आहे ,तु नशिबवान आहेस आताच्या काळात अशी कष्टाळु ,आणि मेहनती,हसरी बायको मिळाली
@rakeshbhosle9116
@rakeshbhosle9116 3 жыл бұрын
Bhari dada.... Mast
@kashinathpawaskar7492
@kashinathpawaskar7492 3 жыл бұрын
Khup Sundar
@rohinipatil3139
@rohinipatil3139 3 жыл бұрын
Vahini tumhi khup changlya aahat ani dada tu hi .ashich maya rahu det bahinivar
@gajanantotre9969
@gajanantotre9969 3 жыл бұрын
खूप छान झाला व्हिडिओ 23 मिनिट कुठे गेली कललीच नाही धनयवाद
@kgamer2686
@kgamer2686 3 жыл бұрын
दादा तुझ्या सारखा भाऊ आणि वहिनी संवाणा मिळू खुप छान दादा
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
🙏❤️❤️
@Saee22222
@Saee22222 3 жыл бұрын
आबुट आबुट वातावरण
@swatikadam3333
@swatikadam3333 3 жыл бұрын
खूप छान पाहुणचार केला वर्षा वहिनीने.👌🏻👌🏻
@uday801-
@uday801- 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZpyuXqeaqp2XmLM
@rupaliphulore4873
@rupaliphulore4873 3 жыл бұрын
मस्त...👌👌👌
@nandakumarpatil1309
@nandakumarpatil1309 3 жыл бұрын
भावा जाम कडक.... आणि कोकण वातावरण एकदम मस्त
@ajayswami9775
@ajayswami9775 3 жыл бұрын
दादा आई चा स्वाभाव मला खुप आवडतो . शांत संयमी आणि खुप प्रेमळ आहे. दादा तुमची आई
@anjusworldahmednagar4476
@anjusworldahmednagar4476 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/fYTNlp5-rMhsgNk
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Thank you
@uday801-
@uday801- 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZpyuXqeaqp2XmLM
@nitintambe1179
@nitintambe1179 3 жыл бұрын
Khup chhan❤️❤️❤️
@mumtajmushrif5660
@mumtajmushrif5660 2 жыл бұрын
सुंदर व्हिडीवो
@sagarahire9058
@sagarahire9058 2 жыл бұрын
Khup. Mast. Video. Aahet. All. Fyamele. Members. So. Sweet 🌹👌❤️👍
@sunitakadam1374
@sunitakadam1374 3 жыл бұрын
Khupach mast varsha vahini eakadam mast pahunchar excellent aashiche bhavajay aasavi. 😘
@satishsuradkar3935
@satishsuradkar3935 3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ
@vidyapawar6946
@vidyapawar6946 3 жыл бұрын
मस्तच. 👌👌👌
@sanjanauttekar8970
@sanjanauttekar8970 2 жыл бұрын
Khupach chan family mi tumchi video khup aavdine bgte Ani khekdhyancha kalvan tr khupach bhari
@sagarpatole6282
@sagarpatole6282 3 жыл бұрын
सर्वात अगोदर बायको घरची अन्नपूर्णा माता व लक्ष्मी असते विसरू नको भावा ....... 👍👍
@Madaraaaaaa482
@Madaraaaaaa482 3 жыл бұрын
are mazhi bayko saturday & sunday online food order karun khate tila kay mhnav 😭😭😭
@sagarpatole6282
@sagarpatole6282 3 жыл бұрын
@@Madaraaaaaa482तरीही ती अन्नपूर्णा 🙏 माझ्यासाठी
@Madaraaaaaa482
@Madaraaaaaa482 3 жыл бұрын
@@sagarpatole6282 mumbai chi pori patav sagal anna purna nighun jail tuj 🌝
@Guru-rf1ly
@Guru-rf1ly 3 жыл бұрын
😃😃😃👌
@uday801-
@uday801- 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZpyuXqeaqp2XmLM
@user-rp8zv4yu3q
@user-rp8zv4yu3q 3 жыл бұрын
Mst aahe
@amolbhoir1704
@amolbhoir1704 3 жыл бұрын
Mast bhau chaan video aahe aajcha mazya tai chi aathvan aali,,,,🤗🤗
@nandakumarpatil1309
@nandakumarpatil1309 3 жыл бұрын
भावा कडक
@aryangathal1303
@aryangathal1303 2 жыл бұрын
सुंदर
@tanishka5762
@tanishka5762 3 жыл бұрын
Khup chan dhamal majja lahan mulanchi
@nayanarathod8932
@nayanarathod8932 3 жыл бұрын
खूप मंस्त जेवण । वाह । पाहुनचार ऐकदम भारी । वषा् सारखी बायको तुमाला भेंटली । नसीबवान आहे तुमी । मिलून मिसरुन राहते वषा् ❤️❤️ तुमची जोडी आणी स्वभाव जुडते 👍👍👍 👌👌✌️🙏🙏
@vineetanalavade8603
@vineetanalavade8603 3 жыл бұрын
अगदीं बरोबर बोलात👌👌👌
@uday801-
@uday801- 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZpyuXqeaqp2XmLM
@nafisakhan6070
@nafisakhan6070 3 жыл бұрын
Bhabi kitne acche hai nand ka sab pyar se kiye aur khushise hats off hamare Naseem me maika ka sukh nahi
@supriyasawant5989
@supriyasawant5989 3 жыл бұрын
मस्त आहे विहडिओ
@akshaydesai4133
@akshaydesai4133 3 жыл бұрын
Lay bhari
@jueewaikar2888
@jueewaikar2888 3 жыл бұрын
Khupchan
@vilasdalvi6789
@vilasdalvi6789 3 жыл бұрын
खुप खुप छान आहे
@gurunathanbhavane5476
@gurunathanbhavane5476 3 жыл бұрын
खुप छान विडीओ आहे👌
@rupalisalunke1505
@rupalisalunke1505 3 жыл бұрын
Wa wa lay bharich
@diyajuvatkar7708
@diyajuvatkar7708 3 жыл бұрын
Mast video mejavani mast
@machindranathmane4077
@machindranathmane4077 3 жыл бұрын
छानच रेसिपी लाजवाब पण खेकड्याच्या रशाबर पुरी कशी काय
@indianvlogd9212
@indianvlogd9212 3 жыл бұрын
किती मस्त घर आहेत
@madhusudanbhagwat9271
@madhusudanbhagwat9271 2 жыл бұрын
बहीणीनी वर्षावहिनीला मदत केली असती तर बरं वाटलं असतं.बायकांनी बायकांना समजून घ्यायला हवं.
@vrushalikavale8991
@vrushalikavale8991 3 жыл бұрын
पाऊन चार छान केला वहिनी नी वीडीयो मस्तच
@rameshdhanke5517
@rameshdhanke5517 3 жыл бұрын
खुप सुंदर पानी च आल तोडाला
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 45 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,7 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 109 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 45 МЛН