सुन्दर अतिशय माहिती पूर्ण व्हिडिओ खूपच उपयोगी औषधी 🌴झाड आहे खूपच छान
@Marathibaagkam2 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@artistbhatubhamare41162 жыл бұрын
खुपच सुंदर माहीती सांगितली ताई.
@Marathibaagkam2 жыл бұрын
धन्यवाद ☺️🙏🏻
@sudhirjamsutkar702 Жыл бұрын
छान माहिती दिलीत
@geetashinde5104 Жыл бұрын
अभिरूची मधील हे झाड मी खूप वेळा पाहिले आहे पण तय बद्दल माहिती आज मिळाली खूप छान तूझ्या कडुन खूप छान माहिती मिळते मला ही झाडांची खूप आवड आहे
@satyabhanpatil8052 жыл бұрын
पाऊसाळयाची चाहूल सांगनार झाड. 👌👌👍
@Aniruddha123-r1e28 күн бұрын
ठाण्यात गावदेवी जवळ , जन कल्याण बँक च्या रस्त्यावर अतिशय सुंदर जांभळ्या फुलांनी पूर्ण फुललेली दोन ते तीन वृक्ष आहेत.त्याची माहिती सविस्तर द्यावी
@Marathibaagkam27 күн бұрын
बर.... त्या झाडाचा किंवा फुलांचा फोटो पाठवता येईल का? कारण मी पुण्यात राहते 😊
@irucha22 жыл бұрын
Khup chhan dili mahiti
@Mscircle2024 Жыл бұрын
Khup chaan mahiti
@ashalatakulkarni51322 жыл бұрын
Informative video👍👍
@arushiphadke85872 жыл бұрын
खुप खुप छान
@dattatrayagokhale57749 ай бұрын
व्वा!! छान माहिती..
@yogendradeshpande31072 жыл бұрын
खूप छान.. 👍👍
@vaishnavinaik9622 жыл бұрын
Khup chhan ❤️
@amrutalele25522 жыл бұрын
Khup chan
@navarabaykofoundation2618 Жыл бұрын
मी दरवर्षीच बहाव्याचे गुलकंद तयार करतो.
@abhinaogodase27612 жыл бұрын
ह्या झाडाचा औषधी उपयोग याबद्दल स्टेटस शेंगा खूपच आहेत म्हणजे शेवगा सारखे आहेत शेंगांचा उपयोग काय होऊ शकतो याबद्दल सविस्तर माहिती द्यावी आयुर्वेदिक माहिती
@Marathibaagkam2 жыл бұрын
Ok.... 👍🏻 सविस्तर माहितीसाठी वेगळा व्हिडीओ करीन... पण शेंगाचा एक व्हिडीओ मी केला आहे त्याची लिंक kzbin.info/www/bejne/b5fCgp2Cabmig8U
@gangadharfule5439 Жыл бұрын
गुराना न्युमोनीया झाल्यास याचे पानाची व शेंगाची वाफ त्याना द्यावी
@kishorkatkar10827 ай бұрын
रोप कोठे मिळतील??
@Marathibaagkam7 ай бұрын
आता पावसाळ्यात शेंगा भरपूर मिळतात..... किंवा एखाद्या नर्सरी मध्ये मिळून जाईल
@vinayaktupe-gp5pi Жыл бұрын
फुल किती दिवस टिकतात अचूक महिना आणि दिवस सांगा आणि बाराही महिने हिरवीगार सावली देते काय
@Marathibaagkam Жыл бұрын
याची फुल साधारण मार्च ते जून भरपूर फुललेली असतात नंतर 8 महिने फुलं दिसत नाहीत..... पण पानांमुळे सदाहरीत दिसते... सावली देते ........आत्ता पावसाळ्यात सगळ्या झाडांना भरपूर शेंगा लागलेल्या दिसतील....... त्यातल्या बिया काढून लावा...... बहावा अतिशय महत्वाचे आणि औषधी उपयोग असणारे देशी झाड आहे....नक्की लावा 👍🏻
@vinayaktupe-gp5pi Жыл бұрын
@@Marathibaagkam रोप लावल्यापासून साधारण किती दिवसानी फूल यायला सुरूवात होते
@vinayaktupe-gp5pi Жыл бұрын
मी रोप आणले आहे 1,2 दिवसांनी लावणार आहे
@JitendraG-y6s8 ай бұрын
रोप लावल्यानंतर किती वर्षांनी त्यास फुले लागतात.
@Marathibaagkam8 ай бұрын
5 ते 6 वर्ष लागतात
@RajPatel-f3c9 ай бұрын
हे झाड लावणार्याला शुभ नसते असे ग्रामिण भागात म्हटलं जातं . खरं आहे का ?
@Marathibaagkam9 ай бұрын
नाही.... असं काही नाहीये..... हे अतिशय उपयुक्त भारतीय झाड आहे.... एखादा गैरसमज असावा
@deepakkalgutkar742 Жыл бұрын
सदरचे बहावा झाड हे मुंबई गोरेगाव रेल्वे स्थानकाला लागूनच ब्रिज उतरताना पूर्व बाजूस अजूनही आहे ....... पावसाळा सुरू होण्याआधी खूप सुदंर दिसते..
@dr.shridharkulkarni160410 ай бұрын
मी ५ वर्षांपूर्वी हे सुंदर झाड लावले आहे.आता मात्र हे पूर्णपणे निष्पर्ण झाले आहे त्यामुळे मी चिंतेत आहे.काही उपाय कृपया सुचवाल का?एकही पान शिल्लक राहिले नाही.
@Marathibaagkam10 ай бұрын
या ऋतू मध्ये बहावा झाडांची पान गळून जातात.... आता एप्रिल किंवा मे महिन्यात नवीन पालवी नक्की फुटेल....... पान आणि फुलं पण येतील..... तुम्ही थोडे कोणतही सेंद्रिय खत त्या झाडाला टाका आणि नियमित पाणी घालत रहा.... नक्कीच फुलेल तुमचा बहावा 😊
@dr.shridharkulkarni160410 ай бұрын
@@Marathibaagkam खूप खूप धन्यवाद
@shrik-lv2sg5 ай бұрын
@@dr.shridharkulkarni1604 aale ka ata navin palvi
@girimanoj68772 жыл бұрын
बहावा वृक्ष मोठ्या संख्येने महाराष्र्टात कोठे आहेत?
@Marathibaagkam2 жыл бұрын
प्रत्येक जिल्ह्यात आहेत कमी जास्त प्रमाणात 👍🏻
@girimanoj68772 жыл бұрын
@@Marathibaagkam मला औषधासाठी बहाव्याच्या मुळाची गरज आहे.तुम्ही या बाबतीत मदत किंवा मार्गदर्शन करु शकाल का?
@Marathibaagkam2 жыл бұрын
सॉरी, पण माझा याविषयी फार अभ्यास नाहीये...
@ddte2410 ай бұрын
झाड लावलं तर पूर्ण वाढायला किती वर्षे लागतात?
@Marathibaagkam10 ай бұрын
4 ते 5 वर्ष लागतात....
@qwe-e4b Жыл бұрын
Ye poisonous hain kya?
@Marathibaagkam Жыл бұрын
Nahi
@prabhakarbhor28209 ай бұрын
खूप सुंदर .....बहाव्याची रोपे अथवा बिया कोठे मिळतील .....
@Marathibaagkam8 ай бұрын
आता पावसाळ्यात या झाडाला भरपूर शेंगा लागतात..... कुठे एखादी शेंग मिळाली तर भरपूर रोपं तयार करता येतील.... रोपं सहसा कुणी विकत नाहीत....