महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहिर माझे गुरुवर्य विजय जी भोळे याच्या लेखणीला तोडच नाही . खूप छान गाणे झाले 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Vijaynamdevmokal7 ай бұрын
महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर विजय भाऊजी भोळे स्वतः लिखित गाणं गायला आहे आज रविवारच्या दिनी देव खंडोबाचे गीत सादरीकरण केलं त्याबद्दल भाऊ आपले खूप खूप अभिनंदन आणि गाण्याचा विषय तर खूपच सुंदर आहे जय खंडोबा जय मेसाई माता की जय
@KaviAshokBhalerao4 ай бұрын
फारच भारी.... लोकगीतांची पारंपरिक चाल, अप्रतिम शब्द साज......शाहीर विजय राव.. . दर्जेदार गायकी......
@deepakbirhade59947 ай бұрын
किती वर्णन केले तरीही कमीच आहे.. खरोखरच महाराष्ट्राचे ख्यातनाम गीतकार लेखक म्हणून... विजय भाऊ भोळे यांचे नाव आदराने घेतले जाते❤❤❤❤❤❤❤❤❤खुप खुप सुंदर सेवा सादर केली आहे... संगित बद्ध🎀... रवी भाऊ.. खुप छान... मल्हार मार्तंड आणि आई साहेब सदैव तुमच्या पाठिशी ऊभे राहो.. हिच आई साहेब चरणी प्रार्थना❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@कृष्णापवार-ढ9ठ7 ай бұрын
शाहीर विजय भोळे यांच्या लेखणीसाठी त्यांना सलाम🌹🙏 जय मल्हार🙏🌹🔥🙃
@ravipotindeofficial65497 ай бұрын
खूप छान हे पण गित झाले गुरूजी पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्या 🎉🎉
@GeetkarGanesh7 ай бұрын
जय मल्हार अप्रतिम शब्द रचना विजय भाऊच गाण म्हणजे गाण आसत जबरदस्त विजय भाऊ