अनंत ठिक जबरदस्त काम, चला हवा येवु द्या कार्यक्रम मध्ये बघितला परफॉर्मन्स लय भारी
@प्रविणशालिनीप्रकाशदळवी4 жыл бұрын
अनंत ठीक मावशीचा काम मस्त करतो आणि भाषा फार सूंदर आपल्या रत्नागिरी ची छान
@narayanshinde64443 жыл бұрын
गवळण फारच छान नाच गाणी भारी
@vishwanathkamble31773 жыл бұрын
Korogarapi dansachi sudda kup kup Chan 👍👍👍👍
@vishwanathkamble31773 жыл бұрын
Kup kup Chan 👍👍👍kalakar
@Konkanstar4 жыл бұрын
आज कोकणातील बरीच नमन मंडळे या #कोरोना रोगामुळे घरी बसली आहेत. आणि प्रत्येक मंडळाला नमन कलेतून झालेला नफा हा एकतर शैक्षणिक किंवा ग्रामीण विकाकसाठी (वाडी साठी) केला जातो. मात्र हे सर्व बंद असताना आज एकाही मंडळाला शासनाकडून अद्यापही काहीच रक्कम मदत म्हणून आलेली नसून कोकणचा कलाकार कोणत्याही प्रसंगात शासनाकडे हात पसरत नाही ते केवळ त्याच्या स्वाभिमान या नेतृत्वामुळे. आपण सारे रसिक मायबाप म्हणून त्या कलाकारांची जाण ठेवणे हेच आपले कर्तव्य आहे आणि म्हणून च *कोकणस्टार* या यु ट्यूब चॅनेल च्या माध्यमातून एक शांत व्हिडीओ बनवली आहे ज्यात आलेल्या माहितीनुसार नमन मंडळांची आपण एक यादी निर्माण केली आहे. kzbin.info/www/bejne/jmGQo2agiJ6Motk या लिंकवर रसिक मायबाप त्यांना त्यांच्या आवडत्या नमन मंडळाला व कलाकाराला कमेंट च्या माध्यमातून आशीर्वाद देत आहेत तसेच, कमेंट च्या बेस वर आपण ज्या मंडळाला जास्त कमेंट मिळतील त्या कमेंट आपण प्रत्येकी *Vote (मत)* म्हणून गृहीत धरत आहोत. आपण काही इतके श्रीमंत नाही मात्र जाणिवेच्या पलीकडे कोणतीच श्रीमंती नसून *कोरोना लॉकडाऊन* संपताच त्या नमन मंडळाला चॅनेल च्या माध्यमातून एक गिफ्ट देत आहोत. हा एल उद्देश आहे. कोरोना हे एक युद्ध असून त्या युद्धाला सामोरे जात आपण हसत खेळत राहायचं हाच हेतू बाकी काहीच नाही. *आपला स्नेही* शाहीर बिनेश दिलीप वाजे बुवा आणि टीम *कोकणस्टार* 🙏🏻💞