बैठकीला आलेल्या भक्तांची कोडी सोडवण्यासाठी गेला जवळपास 22 तासांचा वेळ

  Рет қаралды 23,773

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

Күн бұрын

Пікірлер: 183
@YariProduction
@YariProduction 2 күн бұрын
जय जगदंब , भाऊ तुमच्या हातून असेच जनकल्याण होत राहो. पण तुमच्या आरोग्याची सुध्दा काळजी असू द्या 🙏
@RanjanaSalave-d1r
@RanjanaSalave-d1r 23 сағат бұрын
जय जगदंब भाऊ 🙏🙏 चरणस्पर्श
@AlkaSapkal-t6o
@AlkaSapkal-t6o Күн бұрын
जय जगदंब नमो आदेश नमस्कार गुरुजी 🎉
@RamchandraDattaramYadav
@RamchandraDattaramYadav 2 күн бұрын
आदरणीय गुरुवर्य नमस्कार
@SunilJadhav-lu1ke
@SunilJadhav-lu1ke 2 күн бұрын
जय जगदंब नमो आदेश नमस्कार भाऊ
@tejaszambare891
@tejaszambare891 2 күн бұрын
जय जगदंब जय गुरुदेव सादर चरणस्पर्श.
@swatisawant4799
@swatisawant4799 2 күн бұрын
जय जगदंब भाऊ तुमीई खुप कष्ट गियता आमचिय साटिई
@Karpemangesh3255
@Karpemangesh3255 2 күн бұрын
जय जगदंब, नमो आदेश, चरण स्पर्श 🙏🏼🙏🏼🙏🏼
@prakashpandit1183
@prakashpandit1183 2 күн бұрын
जय जगदंब ओम नमो आदेश गुरुजींको आदेश
@reenahonkamble5891
@reenahonkamble5891 2 күн бұрын
Jai jagadamba Guruji 🙏🏻🙏🏻
@shubhangisalekar4152
@shubhangisalekar4152 2 күн бұрын
जय जगदंब 🙏
@SangitaShinde-jd2ly
@SangitaShinde-jd2ly 2 күн бұрын
जय जगदंब भाऊ,एव्हढ परफेक्ट,यावरून कळतय की तापून,सुलाखून सोन कसं झळकत य,उगीच कुणालाही नसत येतं ,कष्ट तर लावावं च लागते ,ज्ञान माळ घेतली की लगेच आल पाहिजे वाटते,मलाही वाटत,पण साधना तर करावी लागतेच निदान आपल्या पुरता तरी
@bhadakevishnu7913
@bhadakevishnu7913 2 күн бұрын
जय जगदब भाऊ
@SupriyaShinde-jt4uo
@SupriyaShinde-jt4uo 2 күн бұрын
Jay jagdamb bhau 🌺🌺 mala devicha sanchar yetanana khup radu yet as ka hot
@BhagwanGarad-dz5rv
@BhagwanGarad-dz5rv 2 күн бұрын
जय जगदंब गुरुजी नमो हा देश कसे आहात
@rohann28
@rohann28 2 күн бұрын
जय जगदंब 🙏🏻🚩
@balajipatil2213
@balajipatil2213 2 күн бұрын
जय जगदंब भाऊ
@vijaybhosale3150
@vijaybhosale3150 2 күн бұрын
Jai Jagadamb Guruvarya❤
@SudhakrKashid-l7e
@SudhakrKashid-l7e 2 күн бұрын
❤❤नमस्कार सर
@Supriya-zk7dp
@Supriya-zk7dp 2 күн бұрын
Jy jagdamb bhau
@rajsuroshe7275
@rajsuroshe7275 2 күн бұрын
Jay Jagdamba🙏
@RajKirdath-q3b
@RajKirdath-q3b 2 күн бұрын
❤️🙏 Jai Jagdamb 🙏❤️
@SuvarnaBidwe
@SuvarnaBidwe 2 күн бұрын
चरण स्पर्श भाऊ जय जगदंब जय जगदंब ज्ञान माळ केल्यापासून तिन ते चार वघ्ने आली पन गुरू मंत्र व कान मंत्र आने निवारन झाले भाऊना फोन करन्याची गरज भासली नाही भाऊ नी जे मंत्र दीले त्यवरच विघ्ने दूर होतील जय जगदंब चरण स्पर्श भाऊ 🙏🙏🙏🙏🙏
@UmeshShinde-oj6ey
@UmeshShinde-oj6ey 2 күн бұрын
नमस्कार भाऊ 🙏 जय जगदंब
@Omkar_2013
@Omkar_2013 2 күн бұрын
Jay jagdamba guruji ❤❤❤
@RasikaGaikwad123
@RasikaGaikwad123 2 күн бұрын
जय जगदंब भाऊ🙏🙏
@Swargnagarikokan-m4u
@Swargnagarikokan-m4u 2 күн бұрын
जय जगदंब नमो आदेश गुरुजी 🙏🚩
@ketanmore4974
@ketanmore4974 Күн бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏
@rashmimokadam1231
@rashmimokadam1231 2 күн бұрын
जय जगदंब
@DilipRahinj
@DilipRahinj 2 күн бұрын
ओम जय जगदंब ओम नमो आदेश जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब ओम नमो आदेश
@nathamaka5511
@nathamaka5511 Күн бұрын
जय जगदंब भाऊ गुरुमाऊली ओम नमो आदेश
@petsandanimalcare6183
@petsandanimalcare6183 15 сағат бұрын
काळूबाई ची माहिती द्या❤❤ आता❤❤❤❤❤❤❤
@vidyarajput2972
@vidyarajput2972 2 күн бұрын
जय जगदंब नमो आदेश गुरूजी 🌼🌼👏🏻👏🏻
@SwatiMaske-d2n
@SwatiMaske-d2n 2 күн бұрын
सर पुण्याची शिबीर एकदा तरी प्लीज आम्हाला तुमच्यापर्यंत येता येत कृपया करून एकदा
@suvarnakhandare7046
@suvarnakhandare7046 2 күн бұрын
जय जगदंब गुरुजी नमो आदेश
@madhubalamohite2949
@madhubalamohite2949 2 күн бұрын
Jai jagdamb bahu 🙏
@abhishekanilchate3993
@abhishekanilchate3993 2 күн бұрын
जय जगदंब दादा
@NileshA5000
@NileshA5000 2 күн бұрын
सर तुमचे सर्व विडीओ मी पाहतोय. खुप ज्ञानवर्धक आहेत. मनातील अज्ञान दुर होऊन सज्ञान जागृत होते. विनंती आहे. अशाच नवनवीन पोस्ट/ वीडियो आपल्या चैनल वर येत राहो. ही तूमचा चरनी विनंती. नविन वर्षाचा भरभरून शुभेच्छा. 🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️
@urmilachavan5668
@urmilachavan5668 2 күн бұрын
मि फोन करु शकते का मला नं मिळेल का देव बाधलेत हे कस ओळखायचा
@amolpatole6807
@amolpatole6807 Күн бұрын
आताच फोन केल्यावर सांगतात जून महिन्यात 15भेट मिळेल सर ..6..महिने ..लागतात
@bhushantidke3409
@bhushantidke3409 Күн бұрын
हो मलाही हेच सांगितलं
@GaneshChaudhri-yj6fw
@GaneshChaudhri-yj6fw 2 күн бұрын
जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरु माऊली जय जगदंब जय आदिशक्ती
@PrakashMore-l5n
@PrakashMore-l5n Күн бұрын
जय जगदंबा गुरुजी
@BharatWagh-r7s
@BharatWagh-r7s 2 күн бұрын
नमस्कार करतो गुरुजी
@SunilKale-hj7yh
@SunilKale-hj7yh 2 күн бұрын
जय जगदंब जय जगदंब
@madhuribhujbal8350
@madhuribhujbal8350 2 күн бұрын
जय जगदंब
@sangharshachi_yatra
@sangharshachi_yatra 2 күн бұрын
Mazya mulacya lagnasathi Ani gharatil problem sathi yenar ahe please phone vucala 🙏🙏🙏
@Aradhi_Mitra_Mandal_Gunj_6773
@Aradhi_Mitra_Mandal_Gunj_6773 2 күн бұрын
देवता बंधन किंवा देवीला बांधने हा काय प्रकार आहे यावर व्हिडिओ बनवा सर
@rameshkargal3449
@rameshkargal3449 Күн бұрын
बरोबर 🔱🙏
@Sunny-ix2ce
@Sunny-ix2ce 4 сағат бұрын
Dada...mi Navi Mumbai la aahy...mala bhau na bhaytachy aahy....kay karu
@JayshreeShinde-n3j
@JayshreeShinde-n3j 2 күн бұрын
Guruji mazya jivanat khup adchni ahet..tumchi bhet khup mahtvachi ahe..pan karjbajari aslya karnane paisa nahini
@abhijeetgulepatil-mx1mg
@abhijeetgulepatil-mx1mg 2 күн бұрын
जय जगदंब भाऊ देवीला बंधन करणे म्हणजे काय व सोडवण्यासाठी काय उपाय करावेत
@mangeshshinde9472
@mangeshshinde9472 Күн бұрын
Namaskar sir
@mangeshshinde9472
@mangeshshinde9472 Күн бұрын
Me call kelta kal mala15 jun chi tarikh diliya hya month chi milnar nahi ka
@mangeshshinde9472
@mangeshshinde9472 Күн бұрын
Urgent kam ahe
@SantoshKumar-vm4cm
@SantoshKumar-vm4cm 3 сағат бұрын
गुरुजी माला उपासना शिबिर करण्याची आहे कॉल कल पण कोनीच कॉल घेट नाही
@SampadaJog
@SampadaJog 2 күн бұрын
रायगड ला आहे.. चौल ला दत्त mandir
@AshwiniNerlewad
@AshwiniNerlewad 17 сағат бұрын
मी सतत फोन लावून पहिला मला सरला फेटाय चे होते उपासना शिबिराची माहिती पाहिजे होती 🙏🙏
@PradipNikalje-xm8nx
@PradipNikalje-xm8nx 2 күн бұрын
जय जगदंब सर
@प्रदिपमोरे-20320
@प्रदिपमोरे-20320 2 күн бұрын
आई जगदंबा करो आणि तुम्हाला उदंड व निरोगी आयुष्य लाभो
@Sunitakulkarni-l8y
@Sunitakulkarni-l8y 2 күн бұрын
Mala kuon shakthi ahe😢😢😢 sawpntari as padateki te mi anubhavale
@harischandramali6685
@harischandramali6685 2 күн бұрын
जय जगदंब जय मल्हार भाऊ
@pradipbhole56
@pradipbhole56 2 күн бұрын
Jay ma pitambara pranam
@ashokthore502
@ashokthore502 17 сағат бұрын
जय जगदंबा नमो आदेश महाराज मला यायचं आहे माझे कोडे आहेत तेवढे सोडवायचे आहे कधी येऊ लागलं विनंती करून सांगा खूप अडचण आहे
@shitalrajole2642
@shitalrajole2642 2 күн бұрын
Call nahi uchalt.mi khup sanktat aahe guruji.mi sasuravashin aahe mala tumchyaparyant yene shaky nahi.maz evadh sankat jaudya guruji.jagdambechya krupene mi nakkich tithparyant pohochel.
@atulkapale8961
@atulkapale8961 2 күн бұрын
जय जगदंब गुरूजी
@alkamandwekar2711
@alkamandwekar2711 2 күн бұрын
जय जगदंब गुरुजी आम्हाला पण यायचं आहे गुरुजी पण लवकरात लवकर आम्ही पण येण्याचा प्रयत्न करतो कारण खूप अडचणीत आहो आम्ही आता रस्ता सुचत नाही म्हणून आयच
@renukayadav8993
@renukayadav8993 2 күн бұрын
Punayt punha shibir kadhi aahe
@bhaskardhere3845
@bhaskardhere3845 2 күн бұрын
या महिन्याचे शिबीर कुठे आहे मला शिबिराला येयचे आहे.
@kishorbhure-v2p
@kishorbhure-v2p 2 күн бұрын
जय जगदंब गुरुजी नमो आदेश
@petsandanimalcare6183
@petsandanimalcare6183 15 сағат бұрын
❤❤
@sangharshachi_yatra
@sangharshachi_yatra 2 күн бұрын
🙏🙏🙏
@yogeshshendge6762
@yogeshshendge6762 2 күн бұрын
Om namo adesh🌹
@shashisatpute2610
@shashisatpute2610 2 күн бұрын
धन्यवाद! आई जगदंबेच्या चरणी साष्टांग नमस्कार.
@Nandkishor_Lande_Landewadi
@Nandkishor_Lande_Landewadi 2 күн бұрын
नमो सद्गुरू जय जगदंब
@avinashagarkar1428
@avinashagarkar1428 Күн бұрын
जून महिन्यात १५ तारीख आहे म्हणतात उपासना च करावी लागेल असे सांगतात…पण आम्हाला पहिल्यांदा यायचे होते पण नाही म्हणत आहे हे योग्य आहे का😢
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Күн бұрын
प्रत्येक शिबिराला फक्त 25 व्यक्तींनाच प्रवेश असतो परंतु वाढत्या मागणीमुळे आम्ही ती संख्या वाढवून जवळपास 35 व्यक्तीची बॅच फिक्स केल्या आहेत तरीसुद्धा जून महिना पर्यंत एकही रविवार रिकामा नाही आहे आमचा नाइलाज आहे कारण सर्व गोष्टी संभाळून व शिबिराला गर्दी न होऊ देता सर्व भक्तांची कामे व्यवस्थित पार पडली पाहिजेत
@dhumal518
@dhumal518 2 күн бұрын
जय जगदंब गुरुजी सिद्धिकुंजीका स्तोत्र दिक्षा केव्हा देणार आहात. याच महिन्यात 30 जानेवारी 2025 ला गुप्त नवरात्रौ आहे. कृपया त्याअगोदर दिक्षा मिळाली म्हणजे साधना करता येईल. जय जगदंब जय मार्तंड भैरव 🙏🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 2 күн бұрын
ठीक आहे त्याआधी आपण नियोजन नक्की करूयात
@janardhanlokhande2823
@janardhanlokhande2823 2 күн бұрын
30 जानेवारीला गुप्त नवरात्र आहे अस कोणी सांगितले
@balajishinde818
@balajishinde818 2 күн бұрын
जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏
@Nitin.m.andhale
@Nitin.m.andhale 2 күн бұрын
जय जगदंब गुरुदेव
@nitalkhadke7071
@nitalkhadke7071 2 күн бұрын
Mi tumchya barach video bghate chaan sangta..Kal bhairav stotra konihi vachu shakte ka..
@Sunitakulkarni-l8y
@Sunitakulkarni-l8y 2 күн бұрын
Call varathipan sagathika dada malapan tumhi sanga
@kalpanapund6175
@kalpanapund6175 Күн бұрын
दादा शिबिर कधी कोठे आहे
@bhushantidke3409
@bhushantidke3409 Күн бұрын
गुरूजी काहितरी करा. भक्त खूप आशेने फोन करतात पण अगोदर call उचलला जात नाही व उचल्यास 6 महिण्यांतरची तारीख दिली जाते. गुरुजी अनेक लोकांना नोकरीच्या, लग्नाच्या समस्या आहेत परंतु 6 महिने ही खूप मोठा वेळ झालं. काहीतरी करा गुरुजी. प्रत्येक दिवस हा जीव घेणारा ठरतोय म्हणून 6 महिने वाट पाहता येणे शक्य नाही गुरुजी 😢
@mangeshshinde9472
@mangeshshinde9472 Күн бұрын
Ho mala pan tech sangitaliye
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Күн бұрын
एकही दिवस खरोखरच रिकामा नाही आम्ही तरी काय करणार, तरीसुद्धा एखाद्या मधल्या शिबिराला जमते का एखादी जागा बघुयात
@ashwinikumbhar9400
@ashwinikumbhar9400 Күн бұрын
Sir amche pan prasana sodwa na sir call ghya.
@ashokthore502
@ashokthore502 17 сағат бұрын
मी बीडचा आहे मला खूप अंतर पडत आहे
@suchetathigale493
@suchetathigale493 2 күн бұрын
Tumchy kafech yave lagate ka
@ShyamKot-q3h
@ShyamKot-q3h Күн бұрын
Address sanga na bau
@ramdastonde8808
@ramdastonde8808 2 күн бұрын
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी तब्बेतीची काळजी घ्या
@sanketingle835
@sanketingle835 Күн бұрын
🙏🏼
@santoshshirshath212
@santoshshirshath212 2 күн бұрын
गुरूजी खूप फोन करतो आहे पण रिसिव्ह करण्यात आले नाही तरी मला थोडेसे सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो जय जगदंबे
@pranaybendre9226
@pranaybendre9226 2 күн бұрын
जय जगदंब गुरूजी संचार नसताना घरात कुलस्वामिनीचा मुखवटा घडवून मुर्ती स्थापन केली तर चालते का?
@manojpadwal
@manojpadwal 2 күн бұрын
कॉल केला तर कॉल घेतला जात नाही..सलग ३ दिवस कॉल केला पण एकदा पण उचलला नाही... सकाळी केला , दुपारी केला. रात्री पण करून पाहिला.. पण एकदा पण कॉल घेतला जात नाही...
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 2 күн бұрын
अगदी खरे आहे आपले म्हणणे एकटा सेवेकरी अक्षरशः कंटाळुन गेलाय एवढे कॉल येतायत,प्रयत्न करतात मात्र दररोज चे 1000 कॉल येतायेत बिचारे काय करणार?
@manojpadwal
@manojpadwal 2 күн бұрын
​@@jagdambadevisansthan नक्कीच, पण मग आम्हाला यायचं होते.. अचानक कॉल न करता येणं म्हणजे बरोबर नाही.. म्हणून कॉल करून माहिती भेटली तर बर झालं असतं म्हणजे कोणत्या दिवशी यावे कारण आहील्यानगर मधून येणार आहे.. ३०० किमी चां बाईक ने प्रवास करून..
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 2 күн бұрын
@@manojpadwal बघतो तुमचा मोबाईल नंबर सापडला तर रिटर्न कॉल करण्यात येईल
@manojpadwal
@manojpadwal 2 күн бұрын
@@jagdambadevisansthan नक्कीच..
@DurgaSingh-ky3oo
@DurgaSingh-ky3oo 2 күн бұрын
जय जगदंबा गुरुजी
@AmolChavan-z1j
@AmolChavan-z1j 2 күн бұрын
उपासना शिबिर कधी असते ते सांगा आम्हाला येत येईल
@divyaahire179
@divyaahire179 2 күн бұрын
जय जगदंबे गुरुजी ओम नमो आदेश मला उपासना शिबिर करायचे आहे तरी कधी यायचं ते सांगा
@Sunitakulkarni-l8y
@Sunitakulkarni-l8y 2 күн бұрын
He kay chalya sanagana dadha
@Marathi-09
@Marathi-09 17 сағат бұрын
वर्ष 1999 यावर्षी गुढीपाडवा कोणत्या दिवशी होता सगात येईल का
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 12 сағат бұрын
ज्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे अशा थोर पुरुषांकडे चौकशी करावी किंवा 1999 चे पंचाग शोधावे मला विचारून काय फायदा? कारण मला तशी कोणतीही सिद्धी,विद्या किंवा दिव्यदृष्टी प्राप्त नाही असे व्हिडिओ च्या बॅनरवर तसा उल्लेख केला आहे
@Marathi-09
@Marathi-09 7 сағат бұрын
@jagdambadevisansthan धन्यवाद
@kamalkapadnis1896
@kamalkapadnis1896 2 күн бұрын
दादा मी साडीच टाकलेय पण एवढ चालतच नाही दादा मुलगा पण भरपुर करतो पण स्थिर होत नाही उपाय सुचवा दादा खुप उपकार होतील वाट बघते दादा
@swatipatil6228
@swatipatil6228 2 күн бұрын
कुठ आहे हे आम्हाला या गुरुजी ना भेटा यच आहे पत्ता सांगा ना प्लीज
@shobhaghatge9576
@shobhaghatge9576 2 күн бұрын
प्लीज. आम्हाला. खूप गरजेचे आहे. भेटणे
@SagarMandale-q7n
@SagarMandale-q7n 2 күн бұрын
🙏🙏
@Manda_kakade
@Manda_kakade Сағат бұрын
Tumcha no milel ka
@Vinayakmore1257
@Vinayakmore1257 2 күн бұрын
सर तुम्ही पुणे ला येता का भेटायच आहे तुम्हाला जालना ला येण शक्य नाही
@RekhaNirmal-s9y
@RekhaNirmal-s9y 2 күн бұрын
तुम्ही कोड कधी बघतात
@ashokthore502
@ashokthore502 17 сағат бұрын
मी कॉल केला होता आणि पण मला सहा महिन्याचे वेळ सांगितला इतक्या दिवस थांबणे शक्य नाही माझा खूप प्रॉब्लेम आहे मला फक्त कोडी सोडवायचे आहेत मी 24 तास सांगू शकतो कधी येऊ सांगा
@jayantyadav6640
@jayantyadav6640 2 күн бұрын
जगदंब
#आंधळे सर भक्तांचे प्रश्न व कोडे कुठल्या शक्तीद्वारे सोडवतात?आज खरे काय ऐकाच...#tuljabhavani#kalubai
36:36
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 43 М.
Caleb Pressley Shows TSA How It’s Done
0:28
Barstool Sports
Рет қаралды 60 МЛН
कोडी घेतांना काय घडला चमत्कार की;स्वतः कीर्तनकारांनी मागितली सरांची माफी?#andhalesir#deulgaonraja
21:03
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 38 М.
नवीन येणाऱ्या भक्तांसाठी महत्वाच्या सुचना;नियम मान्य असेल त्यांनीच यावे#deulgaonraja#andhale#आंधळेसर
14:01
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 37 М.
माझ्या भेटीसाठी संपर्क कसा करावा?कुठला वारी यावे?उपासना शिबिर करावे लागतेच का?#tuljabhavani#kalubai
32:15
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 19 М.