सर्व खेळात असेच चालू आहे. पंचांनी माणसांना सोडले नाही तर मुक्या जनावरांना काय सोडणार.मग बैल गाडा शर्यत असो वा कुस्ती कबड्डी, पंच आणि सेटिंग ज्याची असेल त्यांचाच झेंडा.
@sachindeshmukh4932 жыл бұрын
एक अवलिया शर्यत सुरू झाली पाहिजे मनून त्यांनी वीणा चपल त्यांनी इस्लामपूर ते मंत्रालय असा प्रवास पायी केला आज त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत वेळोवेळी ते अखंड karyrat आहेत salute dada ❤️❤️❤️❤️
@rajumarve-belgaum99972 жыл бұрын
वंचितानां न्याय मीळवून देण्याच्या प्रयत्नासाठी शतशः धन्यवाद.अशाने हारलेल्या माणसालाही जिंकल्यासारख वाटत.आणी हे फक्त सोशल मिडियामुळेच.
@vijayjadhavandolan39732 жыл бұрын
🙏🙏
@nitinkanse36792 жыл бұрын
hya goshti madhe vachit kuthe aale thodi tari akal vapvra garib shetkari ahe te jiv todun mehanat ghetat bailasathi gharchya mansa pramane mehanat ghetat teva boltana vichar kara darma jat naka aanu ekach mana sarvana fakta shetkari tumhi ekda hya tai yevdhi mehanat karun dakha bas zal
@amarchavan24262 жыл бұрын
😭गरीब बैल गाडी मालकावर असा अन्याय झालं नाही पाहिजे
@rameshkhandare5775 Жыл бұрын
ताई तु जिंकली नाही म्हणुन शर्यत आणखी संपली नाही ताई तु परत जिकुंन तुझे स्वप्न पुर्ण करशील जे झालं त्या पासुन बोध घेउुन नवीन जोमाने सराव करुण जे हव ते मिळविता येतं 👍
@sangitashete26392 жыл бұрын
तुमचे बैल फार सुंदर आहेत जीव lawa त्यानला
@kashinathkumbhar25702 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@misalshrikant21722 жыл бұрын
मस्त भारीच दीक्षा सुपर
@maulidev2 жыл бұрын
खरोखर आहे ना याची काळजी घेतली पाहिजे की आपल्याला वाटते की कुनाला दुःख नाही दिले पाहिजे मुक्या जनावरांना तर कधीच नाही तुम्ही दीदी चा व्हिडिओ टाकला खुप खुप धन्यवाद मी दादा देवकाते परळी वैजनाथ जिल्हा बीड
@vijayjadhavandolan39732 жыл бұрын
🙏🙏
@sudhirmodhe17872 жыл бұрын
हार सहण करण आणि परत नाद करण हाच खूप मोठा विजय आहे, याची किंमत कधीच पैशात होत नाही
@pamukhurange58032 жыл бұрын
1no.tai 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@alibagbailgadisaryat2 жыл бұрын
भाऊ नाद लागतो ऐवढा जीव लावायला ऐखादी हार ही खुपकाही शिकवून जाते बाकी विडिओ खुप छान
@Tashubarkivlogs8 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं राव विडिओ बघून... नक्कीच झेंडे पंचांनी जर गाड्या वेवस्तीत सोडल्या असत्या तर आज निकाल वेगळा असता.. 🙏
@pappumarade38042 жыл бұрын
बरोब्बर आहे झेंडा पंच अत्यंत खराब कामगिरी केली आहे कर्जत ला, मी पाहिली आहे, मी कर्जत चा रहिवास आहे
@rajukatare0072 жыл бұрын
विजू भाऊ 1 नंबर व्हिडिओ
@vijayjadhavandolan39732 жыл бұрын
🙏🙏
@sambhajipujari52072 жыл бұрын
हारकर जीतनेवाले को बाजीगर कहते है।
@ramdaskedari3792 жыл бұрын
डोळ्यात पाणी आले विजय भाऊ
@Rubabdar_kokan2 жыл бұрын
नांद खुळा बैलं आहेत आज ना उदया नं येणारं 🔥
@abijeetbhagat99722 жыл бұрын
मस्त खुप छान ताई 👌
@maulidev2 жыл бұрын
मोठी लोक लबाडी करणार कारण त्यांचा जन्म शिध हूक आहे गरीब शेतकरी कधीच लबाडी करणार नाही ही 2 हजार टके खात्री होती तुम्ही सर्वांना विनंती की कुणीही चुकीचा निर्णय देऊ नका
@maheshsonvane24082 жыл бұрын
हार कधी नसतेच ! तुमच्या प्रयत्नाला हा अख्खा महाराष्ट्र पहात आहे .
@vijayjadhavandolan39732 жыл бұрын
🙏👌
@rajendradiware52162 жыл бұрын
गरिबांना न्याय दिला पाहिजे अन्याय करणाऱ्याची वाईट गती होत असते
@vikrammundhe240610 ай бұрын
नाद करायचा तो पन घरच्या साजावरच आवडलं आपल्याला....
@balasahebtambe85392 жыл бұрын
🙏🙏🙏👍 सर एकदम बरोबर आहे. 🙏🙏
@sureshganiger74882 жыл бұрын
Suppar.nimma.
@StiboMesorHariboCreation20292 жыл бұрын
Khandya Daphallya 🙏🙏🌹🌸🌷🌺🌼🌹🙏🙏🚩🚩
@user-vy4nl4dt2y2 жыл бұрын
झेंडे वाले पैसे घेऊन झेंडे पाडतात गरीब शेतकरी मात्र यामुळे पराजित होतोय
@Rockybhai11111day7 ай бұрын
ताई साहेब 🔥
@sandipdmk78572 жыл бұрын
गरीब बैलगाडा मालकांवर अन्याय नका करू खूप मेहनत घेऊन इथपर्यंत येतात ते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ajitbhosale77802 жыл бұрын
Lay bhari tai
@dattatrayyadav39612 жыл бұрын
Abhinandan Tai
@बुद्धिस्टगायनमंडळ.थोरावा2 жыл бұрын
वा.भारी..हिडेआे.आहे
@yogeshpatil18792 жыл бұрын
1 Number sister
@narendradive72 жыл бұрын
Khup chan 🙏
@vijayjadhavandolan39732 жыл бұрын
🙏🙏
@योगेश्वरशेतकरीसंघ2 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा
@avinashthorat82032 жыл бұрын
मी पाहिले हे मैदान.मैदानाच्या बाहेर असलेल्या स्टेज वरून झेंडा पंच झेंडे पाडत होता...गाड्या सगळ्या मागे पुढे असताना झेंडे पडत होते..खूप भंगार कामगिरी झाली झेंडा पांचाची...खूप गाड्यांवर अन्याय झाला काल...
@satishjadhav62382 жыл бұрын
मित्रा सगळं रेकॉर्ड उपलब्ध आहे, कोणत्या गटाची शंका आहे, ते तरी सांगा
@uttamshinde51952 жыл бұрын
छान. हुशार.
@kee96222 жыл бұрын
चांगले खेळाडू सोबत अस होत पण ते विनार असतात अन ते होतात बेस्ट ऑफ लक ताई तू खूप मोठ नाव करशील अशीच मी महाकाल पासी प्रथना करेन
@nanasahebjagtap95732 жыл бұрын
आमच्या कडे पण मि लहान असताना दोन बैल होते त्यांचे नाव तैशिल्या आणि वकील्या होते ते लयभारी होते गाडीला जुंपले तर ते कधी थांबतच नव्हते आज त्यांची आठवण आली डोळे भरून आले आहे खुप खुप आठवण येते जय हरी माऊली
@vijayjadhavandolan39732 жыл бұрын
🙏🙏
@shriramavhad31512 жыл бұрын
शर्यतीत नियमांना महत्व दिले पाहिजे. एखादी गाडी मागे ठेवायची.आणी इतर गाड्या पुढे ठेवायच्या नक्कीच पुढच्याच गाड्या जिंकणार , शर्यतीत अन्याय नाही झाला पाहिजे.
@vinayakghadge42602 жыл бұрын
शाळा शिका पोरींनो यात करियर घडणार नाही. पाच सहा वर्ष पुढचा विचार करा
@marutipinjale60432 жыл бұрын
Nice 👌👌✌️👌
@rahullaygude58702 жыл бұрын
Love from Maharashtra state bail gada race owner
@गुरुकृपा-स4ठ2 жыл бұрын
ताई आम्ही नेहमीच तुमच्या बरोबर आहे
@bajiraopatil44652 жыл бұрын
मिनिट आणि सेकंद यात कायमच घोळ घातला जातो शर्यत कोणतीही असुदे
@nitinkanse36792 жыл бұрын
dada hya goshti cha purava dya ugach manala yeil te bolu naka hya tai cha karya kup motha ahe tya goshtila prihsan dya pls
@vijayjadhavandolan39732 жыл бұрын
आधीचा व्हिडीओ पहा,, किंवा उंड्री पुणे सेमी फायनल गट पहा,, पुरावा आहे, उगाच मनाला येईल ते,,, मी वेडा नाही,,,
@maheshpatil38192 жыл бұрын
माझा लेख वाचा परवा झालेल्या शर्यती मधला अनुभव
@bansiaswale16102 жыл бұрын
ड्रायवर ला हेल्मेट वापरण्याची संधी दिली पाहिजे
@balajidevkar44052 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@laleshtope29272 жыл бұрын
पोरी शाळा शीख
@swamiprakash-t3l2 жыл бұрын
तिला जिंकुन देण्यासाठी फक्त एकदा सर्वांनी स्वाताला हरवून घ्या.तिच्या चेहरा वरचा आनंद ज्या वेळी तुम्ही पहाल त्या वेळी तुम्ही स्वतःला जिंकलेले असाल.
@govindhakke6493 Жыл бұрын
सगळे ठीक पण हा गरिबांचा नाद आता राहिला नाही
@sopanshinde36052 жыл бұрын
बैल गाडी शर्यत मध्ये सहभागी होत असलेल्या प्रत्येक गाडी मालकांना येणे जाणे खर्च स्पर्धा भरवीणार्या मंडळाच्या वतीने देण्यात आला प आज
@vijayjadhavandolan39732 жыл бұрын
👌👌
@subhashkatare39372 жыл бұрын
ऋ
@rakeshth10882 жыл бұрын
आमचा सरपंच बैल लगातार 22 वेळेस जिंकला आहे आहे बैलाच उची 5.6 फीट आणि खादा (वशिड) 1.4 फीट आम्ही घोडा बैल शर्यत खेळतो
@vijayjadhavandolan39732 жыл бұрын
🙏👌
@bhagujigajar53992 жыл бұрын
बैलांना हानुन मारून पळायला लावणारानां शर्यतीत स्विकारू नये बैलाला हानमार न करता जिंकेल तोच्.....जिंकला,?
@nileshnaikade90472 жыл бұрын
Dada hi sharyat mulat garib v shrimant garibala kunich samjun nay ghenar panch pan shrimantachi baju dharnar mulat hi sharyat shatkaraychi aheay pan paise wale lok aleay pasun sharyatila rajkaranach swarup aleay
@narenbbhosale76472 жыл бұрын
झेंडा टाकणारे राजकारण करतात...
@godlmaratha21812 жыл бұрын
Right
@pravinthakur80432 жыл бұрын
Very nice 👌
@dattamagarmagar83102 жыл бұрын
याचा अर्थ शर्यत फिक्स fikss hoti
@narendradhangar43039 ай бұрын
आमच्याकडे गण्या नावाचा बैल होता त्याला आम्ही कधी विसरू शकत नाही😊 कारण का की तो जर आम्ही बाहेर गावी गेले तर तो एसटी मध्ये येऊन उभा राहायचा डायरेक्ट
@parfullagadhge32462 жыл бұрын
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@manojkamble20042 жыл бұрын
Maja kd pn hote jodi gavrani zular
@nitugaikwadsinger44152 жыл бұрын
Mast
@sohampardeshi82662 жыл бұрын
अरे व्वा, बरोबर बोललीस ताई, बैल ला मारू नका शर्यतीत .
@rajshreesakhare41872 жыл бұрын
Mast dikaha
@parfullagadhge32462 жыл бұрын
💐💐💐💐💐💐💐
@tusharbomble87762 жыл бұрын
जुन्नर तालुका ची वाघीण
@prashantgund83452 жыл бұрын
छान
@narendradhangar43039 ай бұрын
आम्ही लहान होतो आम्ही बाहेर गावी चाललो होतो एकदा आमच्या गण्या बैलाने काय केलं डायरेक्ट एसटीमध्ये येऊन उभा राहिला
@sharyatkatta2 жыл бұрын
कळंबा बैलगाडी मैदान कोल्हापूर पब्लिक ढीग 🔥🔥💯 kzbin.info/www/bejne/qIOldamJZbSApac
@ranjeetsalunkhe8422 жыл бұрын
6 Jun roji nagthane satara yethe महाराष्ट्र केसरी मैदान आहे आवश्क या
@nileshwagh32772 жыл бұрын
पंचांनी बरोबर नाही केले
@b.m31332 жыл бұрын
सर तुम्हाला पाहीलं होत कजेत ला दिक्षाला पण पाहीले होत
@sarthaksalunke73532 жыл бұрын
हिरकणी
@RishiRathod-ym6li9 ай бұрын
🎉❤❤🎉🎉😢😮
@sachinparchand35962 жыл бұрын
पुसेगाव वाल्यांच नियोजन बलमा
@narayandhobale495 Жыл бұрын
Usachya gadi bnd jale pahije Mi vinti krit aahee
@sachinteli40752 жыл бұрын
भारत आणि सुदंर सेमीला हरले त्याच कारण पब्लिक होती का
@chandrakantnaik49022 жыл бұрын
🐂🐂👍
@sachinduduskar64942 жыл бұрын
tyala kay padlay kon kiti lambub alay te
@sanjayjadhav65422 жыл бұрын
Nun dya tumcha
@sanjayjadhav65422 жыл бұрын
Number
@satishjadhav62382 жыл бұрын
नंबर द्या तुमचा, मग बोलू
@umeshlonde3960 Жыл бұрын
Video Chhota gadi mein chehra
@ashokkurhade87622 жыл бұрын
Hats off.
@kakatule70392 жыл бұрын
🙏🏻
@prashantajwan4462 жыл бұрын
दीदी घाबरायच नाय व हृार मानायची नाय लढायच
@vishvnathdidwagh91872 жыл бұрын
दिडवाघवाडी करांचा सुभान ची माहिती द्या
@vijayjadhavandolan39732 жыл бұрын
हो नक्की,,,
@rakeshth10882 жыл бұрын
वासराचे वाशिड कसे मोठे करावे plz मला सागा
@satyavanbudhavale31122 жыл бұрын
Khayala ghal tyala mg te halu halu mothe holi yekadam nahi honar
@RadheshmRekhate6 ай бұрын
😢😢😢😢😢
@vilasvidhate28662 жыл бұрын
Varegod ilekit
@omgawande35162 жыл бұрын
Hi
@rushikeshsudke33312 жыл бұрын
Nilesh kalenchi mulakhat gya pls
@KiranTapre Жыл бұрын
😊00
@vilaspathare9472 жыл бұрын
अरे ताई,,,,हर कर भी जितने वाले को ही बाजिगर कहते हैं !!!!!
@mangeshborse21182 жыл бұрын
आहे ना बौल
@vishnuchaudharipatil51802 жыл бұрын
Dikshacha khoupch Abhiman watto
@ajaydukre24062 жыл бұрын
Very nice
@nanakhomane1852 жыл бұрын
👏
@narayandake69232 жыл бұрын
भाऊ मी लहान आसताना माझ्या भावान बैल आमचे विकली तर मी खुप रडलो होतो आजून बैलाची आठवन येते खोबर्या आणी झाबर्या या बैलाची