🔥बैलगाडा_शर्यत/bailgada_sharyat /नाद एकच/Nad /बळीराजाची_लेकरं/ Bailgadasharyat/🔥4K Video

  Рет қаралды 1,732

Baliraja_बळीराजा

Baliraja_बळीराजा

Күн бұрын

🔥बैलगाडा_शर्यत#bailgada_sharyat /नाद एकच/Nad /बळीराजाची_लेकरं/ Bailgadasharyat/🔥4K Video
दावणीची जनावरे आणि शेतकरी यांचे अतुट नाते असते.ते पदाेपदी पहायला मिळते.ज्याच्या घरी गाय , म्हैस , बैल असतात त्या घराला सुट्टी म्हणजे काय हे माहीत नसते.राेजची वैरण काडी , शेणकूर करणे हा शेतकरी दादाच्या राेजच्या दिनक्रमाचाच भाग असताे
पुरातन काळापासूनच आपल्या संस्कृतीत भुतदयेचा जागर केलेला आहे.ताे इतका आहे की प्रत्येक सणांच्या पार्श्वभूमीवर निसर्गातील जीव जंतूंच्या संरक्षणाची अप्रत्यक्ष रीत्या जबाबदारीची जाणिव जुन्या पिढीने नव्या पिढीला करुन दिलेली आहे.याचा प्रत्यय वेळोवेळी आपल्याला येत असताे. बैल हा प्राणी शेतीसाठी शेतकरी बंधूच्या जवळचा आहे.अत्यंत इमानेइतबारे आपला मालक सांगेल तसं शेतीत राबण्यात आणि या काळ्या आईची सेवा करण्यातच त्याची खरी धन्यता आहे.असं ताे मानताे.हल्लीच्या काळात पशुधन कमी झाले आहे.मुळात शेतीसाठी बैल ही संकल्पनाच नष्ट हाेण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे हाैसेखातर का हाेईना सधन शेतकरी हे पशुधन सांभाळतात त्यांची सेवा करतात.
#bailgada
#sharyat
#bailgadapremi
#bailgadasharyat
#juniparampara
#baari
#balirajache_leker
#बळीराजाची_लेकरं
#नाद_एकच
#बैलगाडा_शर्यत

Пікірлер
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 63 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 34 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 31 МЛН
SURAH RAHMAN TARJUMA KE SATH QARI AL SHAIKH ABDUL BASIT ABDUL SAMAD
34:43
Hafiz Ahmad Voice
Рет қаралды 2 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 63 МЛН