✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/MARCourseStore ✔️CA Rachana Ranade (Marathi) WhatsApp चॅनेलला फॉलो करण्यासाठी: whatsapp.com/channel/0029Va60tXa0AgW7Xalg9x3o कोर्सबद्दल काही शंका असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता. ✔️मोफत डिमॅट खाते उघडण्याकरिता येथे क्लिक करा: link.rachanaranade.com/Zerodha
@nandakumarvaity32202 ай бұрын
Keep it up RachanaTai 🎉 You explain things very nicely God bless you.Lord Ganesh bless you and your family with health wealth and prosperity 🙏
@pratapgaikwad91652 ай бұрын
Ekdam chaan uncut video ahe madam….please keep making more of such video….wish u all d very best….🙏🙏
@vidyadharkulkarni2645Ай бұрын
66 to70 prize band
@mohanjoshi3476Ай бұрын
तुमचे व्हिडिओ मी गेले कित्येक वर्ष बघतो आहे.मला त्यापासून फायदा झाला आहे.माझ्या ज्ञानात भर पडली आहे.मी माझ्या परिचयातील असंख्य लोकांना तुमचे नाव सुचवले आहेत. तुमची बोलण्याची लकब , समजण्याची कला,विनोद बुध्दी अप्रतिम आहे. तुम्हाला पुढील वाटचाली साठी अनेक उत्तम शुभेच्छा
@CARachanaRanadeMarathiАй бұрын
धन्यवाद.
@Jinks_UnlimitedАй бұрын
नोकरी आणि शेती मध्ये अडकलेल्या मराठी माणसाला मराठीमध्ये उद्योगाचं योंग्य मार्गदर्शन करून तुम्ही खूप छान काम करता आहात ताई...❤👍⛳🙏
@CARachanaRanadeMarathiАй бұрын
धन्यवाद
@madhavvrindavanshingre9910Ай бұрын
सीए रचना रानडे, तुमचे मनापासून खुप खुप धन्यवाद 🙏🙏 तुमचा प्रिमियर एनर्जीज आयपीओ व्हिडिओ बघून मी आयपीओला सब्सक्राइब केले. मला गेल्या ८ वर्षात पहिल्यांदा आयपीओचे शेअर्स मिळाले. ३ दिवसात प्रीमियर चा शेअरने १५०% प्रॉफिट मिळवून दिला. तुमचे खूप धन्यवाद 💐💐🙏🙏
@ayushgawade3472Ай бұрын
Hold or sell
@RaviHundareАй бұрын
खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@CARachanaRanadeMarathiАй бұрын
धन्यवाद
@raghuramasastry2 ай бұрын
I bought Bajaj Fin 6 shares on 29th Aug. I hope I can buy under Shareholders quoto
@Prabhu_DesaiАй бұрын
Of course; bajaj hsg fin ipo is opening on 9/09.by that time bajaj fin will appear in your portfolio making you entitled for ipo.
@vilaskadge5495Ай бұрын
Market capitalisation and share capital diffence Kay ahe and how to find out share capital when listening or before listening
@wikystar3182 ай бұрын
Reliance Power , Reliance Infra remembers😮
@sushantchede8035Ай бұрын
मी आज तुमचा शेअर मार्केट संबंधित आज मी तुमचा पहिला व्हिडिओ बघितला व मला आजपर्यंत सर्वात चांगलं आणि पूर्ण समजूतदार आणि समजून सांगणारा एकमेव व्हिडिओ वाटला आहे त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद रचना जी
@amolchavan5195Ай бұрын
Thankyou
@chandrakantgawande5880Ай бұрын
रचना ताई मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो . प्रत्येक व्हिडिओमध्ये अर्थपूर्ण माहिती असते ,आमच्या ज्ञानात भर पडते अनेक टेक्निकल शब्दांचा अर्थ तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर कळतात . तुमची विषय समजून लागण्याची शैली व असलेले ज्ञान याचे कौतुक करावेसे वाटते. एका अर्थाने मराठी माणसांच्या ज्ञानात भर पडत आहे.
@CARachanaRanadeMarathiАй бұрын
धन्यवाद
@prakashadkar89892 ай бұрын
Namaste. Khupach chaan maahiti saangitalit Dhanyavaad. Shareholder quota - ya madhun apply kele tar shares nakki milataat ka?
@abhijitbhagwat25432 ай бұрын
खूप छान विश्लेषण . Thanks.
@CARachanaRanadeMarathi2 ай бұрын
धन्यवाद
@chandrasekharshinde2872Ай бұрын
सी एन रचना मॅडम सुंदर व्हिडीओ आहे. धन्यवाद. ज्ञानात भर नक्कीच पडते.
@CARachanaRanadeMarathiАй бұрын
धन्यवाद
@VarkutePrakash72 ай бұрын
👌 खुप छान माहिती दिली ताई 🙏 धन्यवाद
@shrikantjadhav51122 ай бұрын
Rachana tai Nippon small cap fund varti ek video taka on urgent basis
@chetandusane2142 ай бұрын
👍
@sandeshsalvi15322 ай бұрын
ho.. mala pan mahiti havi ahe.
@prashantkamble6432Ай бұрын
मला पण
@avinash3249Ай бұрын
Groww app madhe IPO konta ani kasa apply karaycha yavar video banwa please
@SamdnethАй бұрын
Your the best madam huge respect keep up the good work ❤
@CARachanaRanadeMarathiАй бұрын
धन्यवाद
@dollapereira77252 ай бұрын
It's very good basic & easy information.
@CARachanaRanadeMarathi2 ай бұрын
धन्यवाद
@balajidhanpalwar6008Ай бұрын
Please mam Dixon technology chya share cha analysis Kara..
@manishawachar6422 ай бұрын
Khup khup chan vatal tai ..tumcha video bhagun ..te pn mrathi mdhe ...❤
@hemanabar2724Ай бұрын
Excellent video. Heard for the first time. Highly impressed. Have now subscribed to your Channel.
@CARachanaRanadeMarathiАй бұрын
धन्यवाद
@PrabhakarPDG2 ай бұрын
धन्यवाद IPO माहिती बदल
@sarojmhatre90652 ай бұрын
धन्यवाद
@sameerparab810Ай бұрын
छान माहिती 👍👍
@ankitbhoir2856Ай бұрын
IPO madhe lock-in period hai ki nahi kasa check karycha.....
@sanjaymulay15462 ай бұрын
मस्त
@marutisonake83392 ай бұрын
Mam happy Teachers day khas tumcysathi manapasun abhiwadan🙏🙏
@madhuriadsule1617Ай бұрын
Ma'am ipo lagla ahe hold kraycha ki sell?
@pankajrane20042 ай бұрын
Very good informative videos... Thankyou ma'am
@yashkolekar3526Ай бұрын
mam Retail max or HIN small ?? what is your what is your opinion pls answer........
@spajur4767Ай бұрын
Mi IPO la aply kelo ahe Bajaj housing finance madhe 10 lots 2 account ne
@nageshchatap5325Ай бұрын
Great information
@appasabghatage74242 ай бұрын
5 September teachers day. Namaste madam 🎉
@kalpakdeshmukh9790Ай бұрын
Long term sathi ha share listing day la gheu ka..
@krushnakad19012 ай бұрын
धन्यवाद मॅडम
@CARachanaRanadeMarathi2 ай бұрын
धन्यवाद
@siyapoojaavigore79502 ай бұрын
Madam, khup chan mahiti milali , pan aaj price kalali ti khup kami aahe tar te yevdhe kami kase he kalal nahi mala ???? karan company profitable aahe and future pan changal aahe tar tyache bid price hi khup kami ka ?
@pushpak53602 ай бұрын
Thank you Rachanaji..
@ankushchavan74682 ай бұрын
मॉम SIP, ETF या पैकी कुठे गुंतवणूक केली पाहीजे
@amoljadhav532Ай бұрын
Deep Tech channel बघा
@shrikantmali58152 ай бұрын
फार थोड्या अवधीत आवश्यक ती सर्व माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@CARachanaRanadeMarathi2 ай бұрын
धन्यवाद
@amargupta86512 ай бұрын
Very well explained👌🙏
@dhananjayraykar94552 ай бұрын
माहिती कळाली🎉
@ghanshyamkhadse49492 ай бұрын
Madam ekahti fundamentaly strong small cap company badal video kara
@swapnaliharkarebedekar93342 ай бұрын
Kadhipasun apply karu shakto?
@ADVSHETESACHIN2 ай бұрын
खुप छान, अभिमान वाटतो तुमचा.
@CARachanaRanadeMarathi2 ай бұрын
धन्यवाद
@akashbadhan16832 ай бұрын
Hello mam, What about gala precision engineering IPO.
@kalpakdeshmukh9790Ай бұрын
Tai ha share ipo mdhye nahi lagla tr listing chya divshi ghyava ka...
@jonathasme1Ай бұрын
Bikewo cha IPO बद्दल सांगा, घ्यावा कि नको?
@Kailasborale_uv9ubАй бұрын
Khupch chhan mahiti
@CARachanaRanadeMarathiАй бұрын
धन्यवाद
@govindpadavi53982 ай бұрын
Thanks 🎉🎉🎉
@mahesh007mrАй бұрын
As you said RHP of any company contains approx 600 pages so can you pls explain us by new video how can any individual quickly analyse RHP of any company. Thank you!!
@rekhadesai14172 ай бұрын
धन्यवाद मॅडम…🙏🙏
@satappakawade852Ай бұрын
Share holder's allotment proportionate base असते का
@bharatsalunke1008Ай бұрын
Nice information mam
@CARachanaRanadeMarathiАй бұрын
धन्यवाद
@nileshshirke9412Ай бұрын
Very knowledgeable information
@CARachanaRanadeMarathiАй бұрын
धन्यवाद
@nisarmujawar30302 ай бұрын
धन्यवाद ताई,🙏🏻
@CARachanaRanadeMarathi2 ай бұрын
धन्यवाद
@siddharthkadam23932 ай бұрын
खूप सुंदर व्हिडीओ mam ❤
@CARachanaRanadeMarathi2 ай бұрын
धन्यवाद
@jayantgupte8552 ай бұрын
khup changali mahiti milali
@CARachanaRanadeMarathi2 ай бұрын
धन्यवाद
@nchandra3002 ай бұрын
VST CO. bonous 10:1 देत आहे.
@gauravsaskar2205Ай бұрын
मोबाईल म्युट चुकीला माफी नाही अजुन एक मस्त विडिओ बनवा 😊
@anantkolte5466Ай бұрын
सी ए रचना रानडे ताई खुप खुप धन्यवाद
@CARachanaRanadeMarathiАй бұрын
धन्यवाद
@akshaysharbidre27362 ай бұрын
Mast maam 😊 Bajaj company apply karnars...
@ruturajgulavani50172 ай бұрын
thanks for the informations!
@CARachanaRanadeMarathi2 ай бұрын
धन्यवाद
@maheshkhaparde43692 ай бұрын
What is ETF ,can you please explain?? And make a detailed video on ETF investment??
@gajananpaddune97152 ай бұрын
Great Information Thanks
@kumarpawaskar6327Ай бұрын
मॅडम कंपनीची RHP वाचायला कुठे आणि कशी मिळते
@deviprasadpanda9385Ай бұрын
Mam can we apply for maximum lots in both category of retail and shareholders quota.
@kumarpawaskar6327Ай бұрын
Zerodha च्या ऍप वर RHP (ipo section ) मध्ये फार थोडी माहिती आहे. जास्त डिटेल्स कुठे मिळतील
@deepakjoshi66812 ай бұрын
Video should have been made before 28aug
@bhushanjadhav35932 ай бұрын
Thanks
@nishikantjoshi2989Ай бұрын
Very informative video
@CARachanaRanadeMarathiАй бұрын
धन्यवाद
@ujvalamore29772 ай бұрын
खूप खूप छान
@CARachanaRanadeMarathi2 ай бұрын
धन्यवाद
@UmeshDeodas2 ай бұрын
Great Analysis 🙏
@CARachanaRanadeMarathi2 ай бұрын
धन्यवाद
@maheshrajmane863Ай бұрын
Iifl madhun ha ipo kasa ghycha
@balajidudhbhate52072 ай бұрын
nice information
@chandrakantchaudhari76792 ай бұрын
Nice Video Madam
@nileshjadhav3048Ай бұрын
रचनाताई लय भारी शिकवता तुम्ही हार्दिक अभिनंदन
@sanchikamble79922 ай бұрын
Thank you mam
@KhauumauuАй бұрын
Madam aamhala marketing shikaycha aahe tar kas
@dilipd1415Ай бұрын
We feel very much thankful for ur valuable time Rachana. So proud of u.
@CARachanaRanadeMarathiАй бұрын
धन्यवाद
@SIESFamily2 ай бұрын
ताई तुम्ही एकदा niftytybees मध्ये चार्ट सेटअप कसा लावायचा ते सांगा.... please
@harshalchougule53242 ай бұрын
Mutul fund advise hyavr ek video banva
@balubhangare9672Ай бұрын
समजा कोणत्याही कंपनीचा 1 लॉट अप्लाय केला तर IPO allotment मिळू शकते काय?
@ushabhogte87682 ай бұрын
So good thanks
@CARachanaRanadeMarathi2 ай бұрын
धन्यवाद
@shivkantgaikwad5525Ай бұрын
मॅडम फार उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद.
@CARachanaRanadeMarathiАй бұрын
धन्यवाद
@SKITCORPАй бұрын
होल्ड करावा की विकून टाकावा?
@sharadbhujang9728Ай бұрын
IPO ला apply करण्यासाठी पैसे Dmet ac मधे पाहिजे की बँक ac madhe
@milindkasture1262Ай бұрын
बँक मध्ये.
@BalajiPatil-wi3in2 ай бұрын
Aplay yes/no
@shweta.anand3001Ай бұрын
Happy Teacher's Day, Rachana!
@CARachanaRanadeMarathiАй бұрын
धन्यवाद
@mohanjoshi3476Ай бұрын
Thanks
@Lets_go424Ай бұрын
PNG ipo vr Video banva miss
@akshaymastermind19142 ай бұрын
Thxs ashech videos ghivun ya
@draje0072 ай бұрын
भारतातील आयपीओ मार्केटचे भजे करण्यात आले आहे सेबीने २०२१ ते २०२३ या कालखंडातील १४४ आयपीओ, आयपीओ नंतरची लिस्टिंग आणि लिस्टिंग नंतर गुंतवणूकदारांनी केलेली विक्री यांचा एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे त्यानुसार आयपीओच्या वेळी शेअर्स विकत घेतलेल्या अर्ध्या गुंतवणूकदारांनी लिस्टिंग नंतर फक्त एका आठवड्याच्या आत शेअर्स विकून जे मिळतील ते पैसे खिशात घातले आहेत. (हिंदू बिझिनेस लाईन सप्टेंबर ३, पहिले पान) _______________ गुंतवणूकदारांना दोष देण्यात अर्थ नाही. फास्ट बग , म्हणजे शेयर मार्केट मध्ये लवकरात लवकर मिळतील तेथून पैसे ओरबाडून घेण्याच कल्चर तयार केले गेले आहे. यात प्रवर्तक, देशी , परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार, रिटेल गुंतवणूकदार, सटोडिये, सर्व हात धुऊन घेत आहेत. सर्वांना नफा होणे शक्यच नाही. कोणाला तरी तोटा होत असणारच. मग ते तोटा होणारे कोण आहेत ? _________ ४८ कोटींचा आयापिओ फक्त भारतातच येऊ शकतो. सेकंडरी मार्केट मध्ये डे ट्रेडर्स संख्या प्रचंड वाढत आहे. …म्हणजे सकाळी शेअर खरेदी करून दिवसभरात विकायचा, किंवा सकाळी शॉर्ट सेलिंग करून दिवसभरात स्क्वेअर ऑफ करायचा प्रायमरी मार्केट म्हणजे आयपीओ मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणारे अपेक्षित होते. तिथे डे ट्रेडर्सचे जुळे भाऊ जन्माला घातले गेले आहेत. _________________ सर्व काही बाजार ठरवेल. गुंतवणूकदाराने स्वतःच्या गुंतवणुकीची काळजी स्वतः घ्यावी. पैसे बुडाले तर कोणालाच दोष देऊ नये….असे तत्त्वज्ञान आहे. या सर्व खेळात कोण पैसे बनवते आणि कोण पैसे गमावते हे शोधून काढणे सेबीला कठीण नाही. कारण शेअर मार्केट मधील प्रत्येक रुपयाची इलेक्ट्रॉनिक फुट प्रिंट तयार होत असते. भारतीय अर्थव्यवस्थेत जर कोणत्या क्षेत्रातील व्यवहारांचा डेटा, शेवटच्या रुपयापर्यंत, अद्ययावत ऑनलाइन आणि ऑथेंटिक पद्धतीने गोळा होत असेल तर तो शेअर मार्केटचा आहे. कोणत्या ब्रोकरच्या कोणत्या टर्मिनल वरून, कोणत्या डिमॅट अकाउंट मधून, कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी, कोणत्या बँक अकाउंट मध्ये पैसे गेले आले, कोणत्या गुंतवणूकदारांनी कोणत्या कंपनीचे किती शेअर किती किमतीला विकत घेतले आणि कोणत्या किमतीला विकले……. सर्व काही स्टॉक मार्केट पार्टीचे पण च्या डेटाबेस मध्ये ऑनलाईन जात असते. राज्यकर्ते आणि नियामक मंडळातील अधिकारी ज्यांनी अंपायर चे काम केले पाहिजे तेच खेळात असतील तर ? त्यांच्याबद्दल काय बोलायचे. सर्वांना सर्व माहित आहे
@draje0072 ай бұрын
मुंबईतील एका वित्तसंस्थेत मी काही वर्षे शेयर मार्केट डीलिंग रूम मध्ये काम करायचो. मुंबईतील अनेक ब्रोकर्स संपर्कात असायचे. ब्रोकर्स पिढीजाद ब्रोकींग धंद्यात असणारे, धोतर काळी टोपीवाले गुजराती समाजाचे वयाने वरिष्ठ असणारे देखील त्यामध्ये असायचे. ते काही फॉरेन रिटर्न किंवा एमबीए झालेले नसायचे. पण त्यांच्या डीएनए मधून शेअर मार्केट बद्दलचे शहाणपण वाहायचे. केतन पारेखचा घोटाळा अजून फुटायचा होता. मार्केटमध्ये धमाल चालायची. अनेक कंपन्यांचे शेअर दररोज अप्पर सर्किट ब्रेकरला लागायचे. त्यावेळी एका वरिष्ठ वयाच्या परंपरागत ब्रोकिंग व्यवसाय असणाऱ्या ब्रोकरने जे सांगितले होते ते आता आठवत आहे साब, ज्यावेळी रस्त्यावरचा पालापाचोळा देखील उंच हवेत उडून अनेक दिवस तरंगायला लागतो त्यावेळी ती वादळाची खूण असते. आणि वादळ कायमचे कधीच नसते. ते आज ना उद्या जमिनीवर लँड होणारे असते. लँड होताना ते कोणा कोणाला आपल्यासोबत लँड करेल हे सांगता येत नाही. पक्षांच्या पंखात स्वतःची ताकद असते. पाला पाचोळा स्वतःची ताकद नसते. यह टाईम एक्झीट लेंके कॅश पे बैठनेका. ________________ हे आठवायचे कारण म्हणजे मुंबई शेअर बाजारात सूक्ष्म छोट्या कंपन्यांच्या SME IPO आयपीओ चे आलेले वादळ. दिल्लीस्थित रिसोर्सफुल ऑटोमोबाईल या कंपनीला आयपीओ मधून फक्त १२ कोटी उभे करण्याचे उद्दिष्ट होते. त्या कंपनीला ४,८०० कोटी रुपयांच्या बोली मिळाल्या आहेत. म्हणजे ४०० पट. या कंपनीचे फक्त दोन शोरूम्स आहेत आणि त्यात फक्त आठ जण काम करतात. सेन्सेक्स, निफ्टी फक्त देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या शेयर मधील भावातील चढ-उतार पकडते. ते दोन्ही निर्देशांक ऐतिहासिक उंचीवर आहे. त्यांनी आयपिओ मार्केटला देखील उधाण आणलय. मग छोट्या छोट्या कंपन्या हात धुवून घेत आहेत खालील आकडे बघा; साल आणि किती SME IPO आले २०२०: २७ २०२१: ५९ २०२२: १०९ २०२३: १८२ २०२४ ऑगस्ट पर्यंत : १७३ कितीतरी आयपीओ लिस्टिंगच्या दिवशी इश्यू प्राईस च्या खाली लिस्ट झाले आहेत. अनेक आयपीओ लिस्टिंग नंतर पहिल्या काही दिवसात चढे भाव राहून नंतर इशू प्राईस च्या खाली गेले आहेत. ______________ सेबी ने कालच SME IPO मधील गुंतवणूकदारांना लाल बावटा दाखवला आहे. सेबीने या छोट्या कंपन्यांच्या प्रवर्तकांना दोष दिला आहे. हे प्रवर्तक आपल्या कंपनी बद्दल खूप गुलाबी चित्र मिडीया मधून प्रस्तुत करतात. ग्रे मार्केट मधून हव्वा तयार करतात. असे सेबी म्हणते. सेबी एखाद्या क्रिटिकल पत्रकारासारखे बोलते. सेबी हे विसरते की ते खेळाचे नियम ठरवण्याचा अधिकार असणारे नियामक मंडळ आहे. आम्ही नियम बनवणार, नियमाप्रमाणे सगळे होत आहे की नाही ते बघणार, शेअर मार्केट मध्ये जोखीम आहे हे सांगणार, मग गुंतवणूकदारांनी कशात आणि किती गुंतवणूक करायची ते स्वतः बघावे, स्वतः जोखीम घ्यावी आणि तोटा झाला तर सोसावा….. असा एकंदर सेबीचा व्यवहार आहे. भारतात सामान्य गुंतवणूकदारांमध्ये असलेली वित्तीय निरक्षरता, झुंडीत घुसायची आणि जुनी प्रमाणे वागायची सवय या गोष्टी लक्षात घेता शेअर मार्केट मध्ये नक्की काय होत आहे याची कल्पना करता येईल. सेबी काय प्रकारचे नियमक मंडळ आहे याबद्दल वेगळे सांगायला नको. पण छोट्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्याचा विषय असेल त्यावेळी सेबीने अधिक सक्रियपणे काम केले पाहिजे. एक गोष्ट नक्की. तोटा सहन करण्याची ज्याची जेव्हढी ताकद तेवढीच त्यांनी शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. विशेषतः स्मॉल आणि मिडीयम सेगमेंट मध्ये गुंतवणूक करताना अधिक काळजी घ्यावी
@onkarpandav43072 ай бұрын
Hi, I bought finserve recently.. maybe on 30th Aug and reflecting in my demat .. still I can't apply through shareholder category?
@Prabhu_DesaiАй бұрын
Yes if reflecting In the portfolio on 30/08..
@onkarpandav4307Ай бұрын
Thanks. It is reflecting in my demat. And today could pre apply in both category .. retail and shareholder.
@Prabhu_DesaiАй бұрын
@@onkarpandav4307 👍
@Abhishek-k2s2o2 ай бұрын
Bajaj hind shuger हा stock bajaj group चाच आहे का
@deepaktoggi6160Ай бұрын
येस
@pravinmahale62982 ай бұрын
Good morning ❤
@bajiraokasar8468Ай бұрын
Very. Good
@CARachanaRanadeMarathiАй бұрын
धन्यवाद
@pranali41862 ай бұрын
Can i brought few shares now
@shaileshpendse29902 ай бұрын
Housing मार्केट एवढं डाऊन असताना अनेक स्पर्धक असताना ही कंपनी चांगल परफॉर्म करेल?
@prashantkamble6432Ай бұрын
नक्कीच
@sangeetabondre27682 ай бұрын
Ha video 30 Aug chya addhi post karayla hava hota. Bajaj che share gheun pan kahi upyoug nahi