Bajiprabhu Deshpande Powada | वीर बाजीप्रभू देशपांडे पोवाडा | Shahir Ramanand Ugale |

  Рет қаралды 3,833,930

Akshay Raut

Akshay Raut

Жыл бұрын

Bajiprabhu Deshpande Powada | वीर बाजीप्रभू देशपांडे पोवाडा | Shahir Ramanand Ugale | Sur Nava Dhyas Nava 2022
#Akshayraut
#avadhootgupte
#Ramanandugale
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला Subscribe करा व🔔icon प्रेस करा
Subscribe To : / akshayraut1

Пікірлер: 914
@parthbhosale882
@parthbhosale882 Жыл бұрын
जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो तरी मारताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय ,या ओळींनी अंगावर काटा आला. जय शिवराय. धन्य ते बाजीप्रभू ⛳⛳🙏🏻🙇🙇🙇
@Amolkakde-ff5rn
@Amolkakde-ff5rn Жыл бұрын
kzbin.info/door/wcoFtBKdaE9EvCQjh5fRRw
@himanshuyelane4452
@himanshuyelane4452 10 ай бұрын
😢
@DKD-vt7kb
@DKD-vt7kb 9 ай бұрын
🙏🚩
@yuvrajjadhav611
@yuvrajjadhav611 4 ай бұрын
😊​@@DKD-vt7kb
@sagarnarode5759
@sagarnarode5759 3 ай бұрын
😢😢😢
@ganeshchaudhari6707
@ganeshchaudhari6707 5 ай бұрын
धन्य ते वीर शिवा काशिद, वीर बाजीप्रभू देशपांडे जय शिवराय 🚩🙏 ज्वलंत इतिहास डोळ्यासमोर सादर केला, धन्यवाद शाहिर🙏
@abhishekpandit2057
@abhishekpandit2057 Жыл бұрын
अक्षरशः डोळ्यात पाणी आलं आणि छाती फुलून आली हा पोवाडा ऐकून🔥🔥😍😍🙏🏻🙏🏻
@priyanshsatpaise655
@priyanshsatpaise655 Жыл бұрын
Same here !!!
@dhananjayshrikant7819
@dhananjayshrikant7819 10 ай бұрын
कमीत कमी १०० वेळा नक्कीच ऐकला असेल आपण सादर केलेला पोवाडा आणि भविष्यात कायम ऐकत राहील. प्रेरणादायक पोवाडा आणि अप्रतिम सादरीकरण. जय महाराष्ट्र, जय शिवराय 🚩🙏
@yogeshkhambekar9317
@yogeshkhambekar9317 Жыл бұрын
शाहीर रामानंद उगले महाराष्ट्राचे नवरत्न मानाचा मुजरा ||
@user-pz2oi5xq3u
@user-pz2oi5xq3u Жыл бұрын
काटा उभा राहीला हा पोवाडा एैकल्यावर..काय आवाज आहे शाहीर नमन तुम्हाला🙏🏻
@nahidkharkhande8819
@nahidkharkhande8819 5 ай бұрын
मी एक मुस्लिम मावळा
@Omswami108
@Omswami108 3 ай бұрын
@user-ng9ff9lp6h
@user-ng9ff9lp6h 3 ай бұрын
Muslim mavla jr sachha Muslim mavla asal tr shrenchi majhya raajachi antim ichha purn karnyat sahyog denar ka ???
@vikrammagar4527
@vikrammagar4527 2 ай бұрын
0:26 ​@@Omswami108
@neutral258
@neutral258 2 ай бұрын
बाबासाहब अंबेडकर लिखते हैं- मोहम्मद गजनी के आने और अहमद शहा अब्दाली की वापसी के बीच ७६२ वर्षों की अवधि में मंदिरों का विध्वंस, बलात धर्मांतरण, संपत्ति की तबाही, संहार और गुलामी तथा नर-नारियों तथा बालिकाओं का अपमान हुआ था। यह मुसलमानों के लिए गर्व का स्रोत बने और हिंदुओं के लिए शर्म का
@neutral258
@neutral258 2 ай бұрын
मुसलमान हिंदुओ के प्रति शत्रुतापुर्ण रवैया रखते हैं। इसके बारे में कोई संदेह नहीं किया जा सकता। - बाबासाहब अंबेडकर (पृष्ठ सं 86)
@manvicky_
@manvicky_ Жыл бұрын
सगळ्या ज्ञात अज्ञात शूरवीर मावळ्यांना मानाचा मुजरा. 👑🙏🏼🌺
@rameshranjvan4898
@rameshranjvan4898 Жыл бұрын
बाजी प्रभू चे नाव जरी ऐकले तरी डोळयांत पाणी येते सलाम त्याना आणि त्याच्या पराक्रमाला
@kshitijlandge8891
@kshitijlandge8891 Жыл бұрын
हा पोवाडा सुरू होताच अंगावर काटा येतो, आणि संपताच डोळ्यांतील अश्रू टिपले🙏🏻. धन्यवाद शाहीर. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय
@priyanshsatpaise655
@priyanshsatpaise655 Жыл бұрын
Same here brother!!
@mahadevbhosale9575
@mahadevbhosale9575 Жыл бұрын
प्रत्यक्ष घोडखिंडीतील लढाई चा प्रसंग डोळ्यासमोर उभा केला शाहिर जबरदस्त पहाडी आवाज बाजी प्रभुंच्या व सर्व मावळ्यांच्या शौयाचे करावे तितके कौतुक कमीच आहे शाहिर महाराष्ट्र तुमच्या शाहिरीवर खुष आहे
@prathamshikshanmandalpune5152
@prathamshikshanmandalpune5152 Жыл бұрын
मी खुप वेळा ऐकले आहे. नवीन ऊजॅ येते. उगले तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मी एक मागासवर्गीय आहे पण खुप अभिमान वाटतो.
@sachinnakod6423
@sachinnakod6423 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं बाजीप्रभूच्या पराक्रमाचा पोवाडा ऐकून, खरचं ही माणसं नसती तर एवढ्या ताठ मानाने जगण्याचा अभिमान आपल्याला कधीच मिळाला नसता...😥😥😥
@harshad1712
@harshad1712 Жыл бұрын
औौ
@jayeshdhurve9950
@jayeshdhurve9950 Жыл бұрын
L
@shankarfale
@shankarfale Жыл бұрын
​@@harshad1712 hu me
@royal_ghost_234
@royal_ghost_234 Жыл бұрын
😊😊😊😊😊
@abhip5301
@abhip5301 Жыл бұрын
Khar bola bhau
@dipakpatil7138
@dipakpatil7138 Жыл бұрын
मि व्यायाम करायच्या वेळेस रोज ऐकतो,, जय शिवराय,, तुम्ही असेच पोवाडे गात रहा सर,, God bless you
@moviemaster7403
@moviemaster7403 5 ай бұрын
मुलीचा सुध्दा आवाज top आहे ❤
@dnyeshwaraurgand3508
@dnyeshwaraurgand3508 Жыл бұрын
वा वा रे शाहीर खुप खुप दिवसांनी गोठलेल माझ रक्त सळसळू लागल पण प्रफमस थोडासाच होता नस्ता रडु पण आलं आस्त खुप खुप जोश होता तो पोवाडा गातांणी 💐🌹खुप खुप शुभेच्छा 💐🌹🤝🌹💐👍💐🌹
@a.k.status4926
@a.k.status4926 Жыл бұрын
निशब्द 😭😭 अंगावर काटा उभा राहिला, शाहीर व टिमचा अप्रतिम आवाज
@sharadkadam6940
@sharadkadam6940 Жыл бұрын
Wwwwwwww
@sharadkadam6940
@sharadkadam6940 Жыл бұрын
Wwwww
@Lofimusiciong
@Lofimusiciong Жыл бұрын
अश्रू आवरेनात...किती वीर ती लोक..अंगावर शहारे उभे राहिले शेवटापर्यंत...पूर्ण इतिहास आठवला..🚩🚩🚩 महान कलाकार आहेत इथे..#Ramanand_ugale🙏🙏
@rohidasbhadane5016
@rohidasbhadane5016 Жыл бұрын
धन्य तो शिवा काशिद धन्य ते बाजीप्रभू धन्य ते राजे ⛳⛳🏹🏹🏹🚩🚩🚩
@ganeshnikam7912
@ganeshnikam7912 11 ай бұрын
🎉
@BalasoJadhav-th2fv
@BalasoJadhav-th2fv 10 ай бұрын
0⁹,e⁰ß
@user-so4ql6hb9w
@user-so4ql6hb9w 10 ай бұрын
​@@ganeshnikam7912😮😮😮😮😮😅😅😊😊😊
@Dkd865
@Dkd865 3 ай бұрын
Bhai a kyaa thaaa .....itni sundar parakram ki asli gatha rongate khade ho gaye 😢😢😢❤❤❤
@dineshdanke8128
@dineshdanke8128 Жыл бұрын
विर बाजीप्रभू देशपांडे यांना मानाचा मुजरा नमन 🐅🐅🐅🐅🐅🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@nileshpatale9216
@nileshpatale9216 Жыл бұрын
M
@vishaljangam6004
@vishaljangam6004 Жыл бұрын
डोळ्यातून पाणी आलं भाऊ ,जबरदस्त आवाज आणि सादरीकरण
@mamakumbhar495
@mamakumbhar495 Жыл бұрын
@sudhirj.9676
@sudhirj.9676 Жыл бұрын
पोवाडे गाणारे शाहीर आज खूप खूप कमी आहेत. आपण हा ऐतिहासिक वारसा पुढे चालवत आहेत त्या बद्दल धन्यवाद. आपला पोवाडा सादर करण्याची पद्धत अप्रतिम. ऐकणाऱ्या प्रत्येकाचं मन वीरश्रीने भरून येईल. अंगात वीरश्री संचारली अवधूतजी गुप्ते, महेशजी काळे ,यांची प्रतिक्रिया सर्व काही सांगून जाते. आपल्या सादरीकरणाचे कौतुक करन्यास माझ्या कडे शब्द नाहीत.
@saurabh5218
@saurabh5218 Жыл бұрын
मानाचा मुजरा बाजीप्रभूंना धन्य धन्य बाजीप्रभू देशपांडे 🚩🚩
@Krishna75854
@Krishna75854 2 ай бұрын
अंगावर काटा तर येणारच ना काय विषय आहे का 👑🧡🔥
@Prashant_2021
@Prashant_2021 Жыл бұрын
एका महिन्यात 100 पेक्षा जास्त वेळी ऐकले मस्त मस्त
@rushindarshinde9956
@rushindarshinde9956 Жыл бұрын
मी पण
@user-ss3hf9pr1q
@user-ss3hf9pr1q Жыл бұрын
पोवाडा ऐकताना अंगावर काटा आला डोळ्यातुन आपोआप अश्रू अनावर झाले छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय
@priyanshsatpaise655
@priyanshsatpaise655 Жыл бұрын
Same here brother!!!
@user-wg1ti8oi3j
@user-wg1ti8oi3j 10 ай бұрын
तो काळ होता जिथे माणसं मरायची स्पर्धा करत होती. जय शिवराय ❤️❤️🙏🗡️❤️❤️🙏जय बाजीप्रभू देशपांडे 🚩🗡️❤️❤️🙏 जय शिवा काशिद 🙏🙏🚩🚩🙏
@maheshkapgate3854
@maheshkapgate3854 Жыл бұрын
खूप सुंदर पोवाडा रचला आहे अप्रतीम कलावंत आणि गायन. जय जिजाऊ जय शिवराय. 🌷🌷🌷🌷
@shreekrushnagaykar4416
@shreekrushnagaykar4416 Жыл бұрын
धन्य ती स्वामी निष्ठा,धन्य ते बाजीप्रभू मानाचा मुजरा
@onkardaware4476
@onkardaware4476 Жыл бұрын
खुप छान आपला बाजींचा इतिहास डोळ्यासमोर जिवंत उभा केलात,जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩🙏
@MangeshMaind-qd2el
@MangeshMaind-qd2el 4 ай бұрын
mala अभिमान वाटतो मी अश्या राष्ट्रात जन्मलो आहे जिथं अशी लोककाला आहे ....जय शिवराय
@himanshufanndi7343
@himanshufanndi7343 Жыл бұрын
तुमच्या मराठी कलेला माझा सलाम ❤️🚩
@tejraosalve7764
@tejraosalve7764 Жыл бұрын
सर्व शूर मावळ्यांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र 🌈🥀💠🥇
@shrikantyadaoraothakre819
@shrikantyadaoraothakre819 Жыл бұрын
खूपच छान जबरदस्त! ऐकतांना डोळ्यात पाणी आले. अंगावर शहारे उमटले.. 💐
@priyanshsatpaise655
@priyanshsatpaise655 Жыл бұрын
Same here brother!!!
@swapnilyadav1655
@swapnilyadav1655 Жыл бұрын
असे काही ऐकले की मराठी मातीत जन्म आलेचा अभिमान वाटतो ❤️
@anilkhedkar9346
@anilkhedkar9346 Жыл бұрын
भाऊ चा आवाज आणि जिथे भाऊ उभे राहतील तिथे असाच थरथराट राहील एक नंबर भाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय
@prakashmane1717
@prakashmane1717 Жыл бұрын
🤣😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐🤑😐😐😐😐😐🤑😐😐😐😐😐😐😐🤑😐🤑😐🤑😐😐😐😐😐🤑😐😐😐😐😐😐😐😐😐🤑😐😐😐😐😐😐🤑😐🤑😐🤑😐😐😐🤑😐😐😐😐😐🤑🤑😐😐🤑😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐🤑😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐🤑🤑😚😚😚😚😚😚😚😚
@shindebhiyya6979
@shindebhiyya6979 Жыл бұрын
@MayurBhoite-zo5zg
@MayurBhoite-zo5zg 2 ай бұрын
आपल्या मराठीची ओळख आहे पोवाडा... बाहेर राहतो दिसते आपले मराठी रक्त दुसऱ्याचा मदतीला न विचार करता जो धावतो तो कुणीच धावत नाही......
@ganeshmunde190
@ganeshmunde190 Жыл бұрын
तुम्ही खूप छान व्हिडिओ अपलोड केला दादा धन्यवाद.😇 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏❣होते खिंडीत बाजी⚔ म्हणून वाचले स्वराज्य शिवछत्रपती🧡
@nitintayade6117
@nitintayade6117 Жыл бұрын
शाहीर. शतश् नमन तुम्हांला.....रक्त पेटून उठले शाहीर....अंगात वीरर्श्री संचारली शाहीर....आता मी मी राहिलो नाही.... शाहीर फक्त तुमच्या मुळे.......
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu Жыл бұрын
पहाडी आवाज, अभिनय, सादरीकरण अतिशय उत्तम. खूप खूप शुभेच्छा!!
@suhassonawane777
@suhassonawane777 6 ай бұрын
मी आपला हा पोवाडा वारंवार ऐकत असतो आणि मराठी असल्याचा अभिमान वाटतो दादा तुम्ही या पोवाड्याच्या रूपातून अखंड महाराष्ट्राला खूप चांगला संदेश देत आहात
@dineshpatil6742
@dineshpatil6742 Жыл бұрын
खरच अंगावर काटे आले हा पोवाडा एकूण 😢 जय शिवराय जय शंभूराजे नमन बाजी प्रभू आणि शिवा काशिद आणि धन्य ते मावळे ❤
@dnyanesh1234
@dnyanesh1234 10 ай бұрын
😢😢🙏🙏🙏 जन्माला जरी शिवा म्हणुन आलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय .... धन्य ते शिवा काशीद आणि धन्य ते वीर बाजी प्रभू 🙏🙏🚩🚩🚩
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 Жыл бұрын
शाहीर,,, शतशा नमन 🙏👍 जय जिजाऊ ❤️ जय शिवाजी❤️👍🙏
@tinabhirud9680
@tinabhirud9680 Жыл бұрын
सर्व डोळ्यासमोर उभे राहिले😔😔😔 डोळ्यात पाणी आलं।।।।।। असे पुण्य लोक पुन्हा होणे नाही।।।
@RohitPawar-bp8be
@RohitPawar-bp8be Жыл бұрын
पोवाडा ऐकला आणि ठंडी गायब झाली🔥🔥
@shrijagdambkaruna6743
@shrijagdambkaruna6743 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण गायकाचा आवाज अतिशय उत्तम हार्दिक मनःपूर्वक अभिनंदन
@dattakadam5737
@dattakadam5737 Жыл бұрын
शाहीर रामानंद उगले यांना शिवभक्तांचा मानाचा मुजरा.... जय शिवराय.
@user-uu7wy6vw6v
@user-uu7wy6vw6v Жыл бұрын
शाहीर डोळ्यातून पाणी काढलत राव शिवा काशिद बाजीप्रभू फूलाजीप्रभू बांदलसेना शंभूसिंह जाधवराव काय ती एक एक माणस असतील आपल्या धन्यासाठी स्वताच्या प्राणाची आहूती देणारे नरविर जय जिजाऊ जय शिवराय
@sampatchorat2921
@sampatchorat2921 Жыл бұрын
जय भवानी जय शिवराय महाराष्ट्राचा बुलंद आवाज शाहीर रामानंद उगले
@ncb75shivaprasadkadam47
@ncb75shivaprasadkadam47 Жыл бұрын
A@
@MAXGRIM951
@MAXGRIM951 Жыл бұрын
शौर्याचे आणि स्वामी निष्ठेचे दुसरे नाव बाजीप्रभू अणि शिवा काशिद 🔥🚩🙏🙏
@rajeshchipte5179
@rajeshchipte5179 Жыл бұрын
।।शाहीर , डोळ्यासमोर सिंह बाजीप्रभु ऊभे राहीले... अंगावर काटा आला... तुम्हाला नमन
@user-yc9mv2cc3s
@user-yc9mv2cc3s 4 ай бұрын
निशब्द अप्रतिम
@nitinsutar2628
@nitinsutar2628 Жыл бұрын
मी शिवशाहीरांचे पोवाडे खूप ऐकतो..मला आवड आहे पोवाडे एकण्याची हा आवाज कानात गेला कि अंगावर काटा उभा राहतो...जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@ashokpawar7792
@ashokpawar7792 Жыл бұрын
👌👌👌👍
@siddheshjagtap3268
@siddheshjagtap3268 Жыл бұрын
0
@atharva2217
@atharva2217 Жыл бұрын
Tumchya avadiche kahi powade suchva
@abhijitmankawale826
@abhijitmankawale826 Жыл бұрын
@@ashokpawar7792 thank 8i
@asaditya3740
@asaditya3740 Жыл бұрын
@@ashokpawar7792 l+++jiji
@user-gj6qo2qk6v
@user-gj6qo2qk6v Жыл бұрын
जिंकलत भावा मन भरुन आल ।रडवलत तुम्ही आम्हाला खुप मोठे व्हा आम्हच ही आयुष्य तुम्हाला लाभो ही माउलीं चरनी प्राथना
@rajendrakaingade480
@rajendrakaingade480 Жыл бұрын
खुप छान. सर्व कलाकारांना मानाचा मुजरा. जयहिंद जय महाराष्ट्र .
@shankarpawar-jm3jj
@shankarpawar-jm3jj Жыл бұрын
HR.Hr.Mahadev
@sandipwalikar906
@sandipwalikar906 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@latestduniyaa6736
@latestduniyaa6736 Жыл бұрын
Golden buzzer performance🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@user-bo4ti8kq5j
@user-bo4ti8kq5j Жыл бұрын
खरंच कडक आवाज आहे मि तर 20ते30वेळा आखले अंगावर काटा ऊभा राहतो
@dipakpatil7138
@dipakpatil7138 Жыл бұрын
आवाज खुप भारी आहे,, आणि ते एकदम स्पष्ट मराठी भाषेत गायन लै भारी राजे, जय शिवराय
@beintellectual496
@beintellectual496 4 ай бұрын
Yala Maharashtra bhushan puraskar dyava shasanane. Jai Shivchatrapati 🚩🚩🚩
@vijayjadhav5115
@vijayjadhav5115 7 күн бұрын
अप्रतिम रचना व अतिसुंदर असे गायन वादन सादर करून छोट्याश्या रचनेतून विर बाजीप्रभू देशपांडे यांचे छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्याप्रती किती निष्ठा होती हे तुम्हीं शब्दशः सांगितले.. नमन माझे देश रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक वीर विरास माझा मानाचा मुजरा.
@Hrishikesh7272
@Hrishikesh7272 Жыл бұрын
जाळ न धूर संगट 🔥🔥🔥⚔️🚩
@dhanajipatole
@dhanajipatole Жыл бұрын
कितीवेळ जरी पोवाडा ऐकला तरी मनाचे समाधान होत नाही या शहीराला त्रिवार मानाचा मुजरा हर हर महादेव
@prakashgidde6539
@prakashgidde6539 Жыл бұрын
बुलंद आवाज.. अप्रतिम सादरीकरण..‌अवधुत दादांचा प्रतिसाद व महेश‌दादाचे एकाग्रतेने ऐकतानाचा प्रतिसाद पुरेश होत..धन्यवाद ..खुप शुभेच्छा
@shobhanadhanorkar7996
@shobhanadhanorkar7996 Жыл бұрын
@
@jayguruphotographynandesar2331
@jayguruphotographynandesar2331 Жыл бұрын
भाऊ रडवलस,,खूप छान ऐकत राहावे असा आवाज,,,,वा
@popathinge6681
@popathinge6681 Жыл бұрын
एकच नंबर पोवाडे ऐकतच राहावा वाटत... जय शिवाजी जय भवानी...
@sachinberde7371
@sachinberde7371 Жыл бұрын
अप्रतिम पोवाडा आणि सुंदर आवाज 🙏
@mpcreations2881
@mpcreations2881 5 ай бұрын
अंगावर काटा शाहीर रामानंद उगले यांच्या चालीला जोड नाही खरच आता हा पोवाडा ऐकताना इतिहास आताच समोर आहे आणि तो इतिहास शाहीर यांच्या वाणीतून प्रकट होताना दिसतो 🙏 जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@ashutoshpatole511
@ashutoshpatole511 6 ай бұрын
महाराष्ट्रात एकच शाहीर होऊन गेले ते म्हणजे राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख... मालेवाडीकर.... 🚩 ता:-वाळवा . जि:- सांगली.
@ashokkorde7797
@ashokkorde7797 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 महाराष्ट्राचा बुलंद आवाज शाहिर रामानंद उगले.. खुप छान आवाज आहे राजे..🚩🚩🚩🚩🚩🚩
@prakashjagdale348
@prakashjagdale348 Жыл бұрын
हर हर महादेव अरंं शाहिरा नमः न करतो तुझ्या शाहीरीवर गर्व आहे जय शिवराय बोलल्याने मनाला काळीज हलवलं
@balasahebshelke9131
@balasahebshelke9131 2 ай бұрын
किती छान गायन,काय आवाज आहे,अरे खुप वेळा ऐकला पोवाडा पण मन भरतच नाही. वाद्य वाजवणारे पण तेवढेच छान, खुप खुप छान जय शिवराय, शाहीर काय आवाज वाव.
@devamaske4904
@devamaske4904 Жыл бұрын
खूप छान खूप सुंदर अप्रतिम आपल्या न्याऱ्या ढंगातला हा शाहीर लय भारी
@siddheshpawar1093
@siddheshpawar1093 Жыл бұрын
यांच्या मुळे आपली संस्कृती टिकून आहे 🚩🚩🚩🚩
@tkpunisher
@tkpunisher Жыл бұрын
आलो आलो आत्ता जिद्दीला मी ठार करतो सिद्धी ला🔥🔥
@himmatraochavhan9545
@himmatraochavhan9545 5 ай бұрын
अप्रतिम!!! खूप सुंदर आवाज शाहीर व अंगावर काटा आणनारे सादरीकरण 👌👌
@udaydhavane369
@udaydhavane369 Жыл бұрын
स्वराज्य रत्न बाजीप्रभूंना मानाचा मुजरा 🙏
@shrikantkhandave4345
@shrikantkhandave4345 Жыл бұрын
खुप सुंदर अवाज वा . अप्रतिम शाहीर रामानंद उगले
@kuldeepghube6356
@kuldeepghube6356 Жыл бұрын
Goosebumps ultra pro max 🚩🔥🔥❤‍🔥❤‍🔥❤‍🔥❤‍🔥
@gauravtupe7708
@gauravtupe7708 28 күн бұрын
अंगावर काटा येतो अशी या वीरांची कथा....अश्या वीरांना मनाचा मुजरा....आज जे आपण आहोत ते यांच्या योगदानाणे आहे.....🚩🙏
@kimayamadre2511
@kimayamadre2511 8 ай бұрын
डोळ्यातून पाणी येतंय माझ्या हे ऐकून बाजी प्रभूंना सतशहा प्रणाम
@chetangiradkar2564
@chetangiradkar2564 Жыл бұрын
Jay shivray 🚩🚩🚩 Best voice 🥰🥰
@petroleumemployees6618
@petroleumemployees6618 Жыл бұрын
शाहिर, तुमच्या सादरीकरणाला मानाचा मुजरा.जय शिवराय.
@user-wj3mx9fl9s
@user-wj3mx9fl9s 3 ай бұрын
अंगावर काटा आला शाहीर रामानंद जबरदस्त सादरीकरण जय शिवराय धन्य ते वीर बाजीप्रभू देशपांडे
@vishalgadakh5510
@vishalgadakh5510 Жыл бұрын
Jay shivray... shahir ugale dada Khup sunder.. Khup chan powada...sakshat dolya samor ghdto ahe asa etihas ahe.. Kata ala angavr... Khup bhari 🙏🙏🙏🙏...
@vaibhavghorpade4036
@vaibhavghorpade4036 Жыл бұрын
Back stage lady voice is most powerfull. Salute her voice...👍
@jatindhanu3870
@jatindhanu3870 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे वीर बाजीप्रभू देशपांडे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jaypalpopatshingade970
@jaypalpopatshingade970 11 ай бұрын
बाहेर देशात राहून पण मुलांना रात्री 1 वाजता (माझ्या हिंदुस्थान मधील) पोवाडा ऐकवण्यात जी शूरवीरता आहे 🚩 ती फक्त सह्याद्री च्या दऱ्या खोऱ्यात आहे 🚩 महाराज मानाचा मुजरा असावा 🚩🚩🙏🙏🙏
@DnyaneshwarPatil-hc2cs
@DnyaneshwarPatil-hc2cs 4 ай бұрын
जनु काही आम्ही येथे होतो ❤ मानाचा मुजरा शाहिर
@sureshparkhande3185
@sureshparkhande3185 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण 🙏जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@ganesh_editing
@ganesh_editing Жыл бұрын
खुप सुंदर पोवाडा आहे ऐकल्यावर असं वाटलं आम्ही तो क्षण समोर पाहतोय 🔥
@umajivhatkar778
@umajivhatkar778 6 ай бұрын
अंगावर काटा आला उतम पोवाडा सादरीकरण शब्द अपुरे पडतात आपल्या कलेश नमःन आपण पूर्ण प्रसंग डोळ्या समोर उभा केला धन्य ते बाजी प्रभु
@manojchobe1343
@manojchobe1343 Жыл бұрын
दादा असाच काम करत राहा.. देव तुम्हला उदंड आयुष्य देवो.. डोळयांत पाणी आलं राव..
@jagannathbhivdarne6909
@jagannathbhivdarne6909 Жыл бұрын
शाहीर रामानंद व सहकारी यांचे खूप खूप अभिनंदन. कै.शाहीर पिराजी सरनाईक यांची आठवण आली.इतिहासाला उजाळा मिळाला.पोवाडा ऐकताना अंगावर शहारे व डोळ्यात पाणी आले. धन्यवाद.
@pthorat3312
@pthorat3312 Жыл бұрын
देवा परमेश्वरा शिवबा दे ना एकदा
@nishiketparab3617
@nishiketparab3617 Жыл бұрын
लयभारी काय आवाज आहे दादा तुमचा अंगावर शाहारे आले जय शिवराय जय शंभु राजे 🙏🚩🚩
@shrikantdeshpande6842
@shrikantdeshpande6842 7 ай бұрын
Kay stuti Bhaji Prabhu chi , best performance....
@amitkamble6575
@amitkamble6575 Жыл бұрын
मी दररोज हा पोवाडा ऐकतो, आणि अक्षरशः अंगावर शहारे उमटतात..!
@prasadchoudhari1615
@prasadchoudhari1615 Жыл бұрын
खूपच सुंदर , डोळ्यात पाणी आले 🙏🙏🙏
@sagarkapse2343
@sagarkapse2343 2 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय....🚩🚩🚩
@vickygupta7989
@vickygupta7989 Жыл бұрын
डोळ्यातून अश्रू अनावर झाल्याशिवाय आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही शाहीर, आभारी आहोत आम्ही तुमच्या या थोर शिवशाहीर चे🙏 धन्यवाद
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 23 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Тигра в команде Вафельки! А ты? 🐯#симбочка #тигра #симба
0:42
え、、、!
0:11
美好秋人
Рет қаралды 12 МЛН
Кого она вытащила из воды?😱
0:51
Следы времени
Рет қаралды 2,2 МЛН
ХАЙПОВЫЙ ЧЕЛЕНДЖ В ТИКТОКЕ🤣
0:13
MEXANIK_CHANNEL
Рет қаралды 10 МЛН