वैभव हा एक नंबर माणुस आहे त्याने बकासुरचे नियोजन करावं ही विनंती आहे ❤
@prakashsawant277113 сағат бұрын
अरे हे मामा काय पण नियोजन करत येवढा टॉप बैलं आहे बकासुर आणि कोणता पण पैरा करतो बकासुर ने कमिवलेल ही लोक नाव खराब करत आहेत आता पण पुसेगाव ला कोणता तरी पैरा करून बसेल..🥺
@PARMYA845013 сағат бұрын
हो दादा 😢😢 बरोबर बोला
@ramdassatkar13 сағат бұрын
Ho dada garibalala konn denar bakasur king ❤❤❤❤❤ tyani dilanchna❤❤❤❤ voit bolu naka❤❤❤❤ 5:42
@vikassanas-o9p12 сағат бұрын
सर्वांना वाटत की माझा नंदी बकासुर सोबत पळायला पाहिजे..
@TrrrrrrOpppppo9 сағат бұрын
Jo jast vayadi deil tyachya barobar bakasur palato bhau 😂😅
वैभव मामा नियोजन तुमच्या हातात घ्या... मध्येच जे मॅनेजर झालेत त्यांनी वाट लावून टाकलीय...दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सडेतोड मॅनेजर लोकांची घाण काढलीय...मालकांनी नियोजन आपल्या हातात घेणे गरजेचे आहे...
@Mathur0009913 сағат бұрын
ससा बाहुल्या टॉप गाडी होती बोले पण😮
@Hemantchoudhary656513 сағат бұрын
Kahi kamacha nahi ha vaibhav yala eka pairyat vaydee khatana pakdle mama ne mhnun side la kela mohil chya mama ne.
@aniketsawant18813 сағат бұрын
@@Mathur00099भाऊ आपल्याला एवढा जुन्या काळातला माहित नाही...तेव्हाचा काळ वेगळा होता..तेव्हा शब्दाला मान होता ...जुन्या काळातील नंदी बद्दल मुलाखतीत ऐकून आहे..तेव्हाचे पैरे फुटायचे नाहीत...आणि नियोजन करणारे सगळे अभ्यासू होते...आताचा काळ वेगळा आहे.. त्यामुळे बाजार झालाय सगळा..
@Patil000kdgdjsi10 сағат бұрын
@@Hemantchoudhary6565 tu mathur var jalto Pan he khara aahe ka vaibhav cha
@akashkhadse306913 сағат бұрын
स्वतः करा हो वैभवसेठ नियोजन...
@bakasur-r8x13 сағат бұрын
पुसेगाव हिंदकेसरी चा एक नंबर चा मानकरी होनार आहे फायनल चा मानकरी होनार आहे
@samadhanrao998613 сағат бұрын
Bhau tu nahi Sudharnar Tu bolala ki Vat lagli samja Tula prtyak Vela sangital tu comment nako karus
@miahenagin928413 сағат бұрын
Tu 1ka bapacha ahe kaa re ka Tula akhya gavani kadla ahe Tula sangitale kalat nahi ka bochya 😂😂😂
@Nitinbi.12 сағат бұрын
आता या पुडुन तुमि चुकून पन नका मनु तुमि तुमि जेव्हा जेव्हा बोलात तेव्हा तेव्हा बकासुर हरला आहे
@akshaymahadik767413 сағат бұрын
Vaibhav mama Bakasur❤
@sahilraut110312 сағат бұрын
आपला काळीज बकासुर 💓👑
@somasonawane255111 сағат бұрын
वैभव मामा ....तुमचं आणि मोहिल च्या मामाच ....काय झालं काय माहिती...आम्हाला त्यातील काहीही माहिती नाही आणि आम्हाला ते जाऊन घ्यायचं पण नाही....तो तुमचा घरगुती विषय आहे.....वैभव मामा पुसेगाव च मैदान आहे....आख्खा महाराष्ट्र त्या बकासुर वर प्रेम करतोय....सर्व बकासुर प्रेमी ची ईच्छा आहे की....आपला बकासुर टॉप च्याच पैऱ्यात असावा...तुम्ही स्वतः लक्ष्य घालवून बकासुर च नियोजन करा..... समाजसेवेच्या (फक्त पैसे) नावाखाली मोहिल च्या मामाने बकासुर च नाव धुळीस मिळवण्यास चालू आहे....plz आमच्या सर्व प्रेमी साठी ...बकासुर सरांचा पैरा plz चांगला करा....सोमा...एक फक्त बकासुर प्रेमी❤
@DipakPatil-c1h4 сағат бұрын
किंग ऑफ महाराष्ट्र मोठा सोन्या 50 50 🔥👑
@saigondkar4739 сағат бұрын
मामा तुम्ही आणि मोहील शेठ दोघे मिळून चांगला पैरा करा कारण बकासुर ची गाडी पडली की मैदानच बघू वाटत नाही
@PrathameshOkate7 сағат бұрын
Ho right ahe
@SantoshJadhav-mq5zu12 сағат бұрын
Raja ani bakasur palava hindkesari maidanala he prekshakanchi ichha. Panvel fans
@ashokbhandare91438 сағат бұрын
बबन शेट आणि छोटा अर्जुन पलवा
@ShyamSakpal-xr9ws12 сағат бұрын
बकासुर डॉन आहे ❤️❤️
@KrishnajiShirgaonkar10 сағат бұрын
Pusygav la bakasur chi chagla kara👍👍❤️❤️
@sunitakaravkar177211 сағат бұрын
King bakabhau ❤
@sandeshpawar263110 сағат бұрын
बकासुर..❤❤❤
@rushikeshkadamd587513 сағат бұрын
King bakasur
@KunalPatil-dr1xq13 сағат бұрын
लशुमनराव ची मुलाखत ga kii sir
@sahilraut110312 сағат бұрын
२६ जानेवारी ला मुंबई मध्ये एक सोन्या बकासुर चा फेरा टाका प्लीज ❤
@सर्जा850013 сағат бұрын
चांगला पैरा करा रे 🙏😞
@vikrantchindarkar628513 сағат бұрын
♥️👑Sonya 5050 Kalij👑♥️
@Surajchavan0713 сағат бұрын
Dada balma yenar ahe ka vichra
@harshald45913 сағат бұрын
Yenar ahe ya varshi
@KrishnajiShirgaonkar10 сағат бұрын
Bakay chi paira chagala kara❤️❤️❤️
@Hemantchoudhary656513 сағат бұрын
Bakasur mule famous zalay ha swatacha mothepna ky aahe te siddh krayla gela aani gandivr aapatla 😂😂
@RonKiller-ys2tm12 сағат бұрын
Baksur la ghadvnyat konacha hat aahe ha aakya bailgada shetrala mahit aahe mitra mohil pan sangel
@sagarshelke256613 сағат бұрын
Lakhan cha paira ka sambhajinagar cha top cha speed lagel
@vishalkadam570013 сағат бұрын
बकासुर काय करू शकत नाही आता त्याला एक खिलाडी भेटलेत आता
@SachinChavan-w7h10 сағат бұрын
बलमा बोलते सबको कोलते 🔝🔜⏳
@AmitaDhuri-y9q6 сағат бұрын
कोणी किती पण काय पण बोलुदे पण सगळीच बैलांना केमिकल आणि पॉवर वर हकळतात मी काय कुठल्या बैलाला दोष देत नाय
@BhushanYadav-t6l12 сағат бұрын
बकासुर चा पैरा काय वाटतंय कोण असेल नक्कीच कंमेंट करून सांगा 🙏
@बकासुरमतुरफेनक्लब12 сағат бұрын
Raina aahe 7007
@amitsawant30911 сағат бұрын
Bakasur n shirsawadichi raifal aahe
@VikramBhagat-j6n10 сағат бұрын
Jo vaidi deil mohil la to paira asal
@rajjambhale41685 сағат бұрын
@@बकासुरमतुरफेनक्लब रैना आणि देवा भाई आहे छत्रपती संभाजी नगर चा