निकाल जरी नाय दिलं तरी.. वाघाने कडन असून जबर comeback केलं आहे.. सर्वांनी बघितलं आहे.. मन जिंकल आहे आज 😘💯
@sandipbhilare713318 сағат бұрын
💯😇🤞❣️❣️❣️
@makkar827211 сағат бұрын
आज बाहेरून पळून बक्यानी माज मोडला सगळ्यांचा. न्याय दिला नाय पण तो बाप आहे सगळ्यांचा. गावरान हिरो आहे बक्या. तो जनतेच्या मनातला हिंदकेसरी आहे.❤❤❤❤❤
@SrikantTambe19 сағат бұрын
दशंम हिंदकेसरी बकासूर हिंदकेसरी घोट चा sarjya व हिंदकेसरी बबलू चाचा. ❤❤❤❤❤❤❤❤❤
@akshaymahadik767419 сағат бұрын
Are पुसेगाव इतिहासात पहिल्यांदा पब्लिक ने पळून एक नंबर करणारी गाडी आहे आपली
@dnyandeoghadge805219 сағат бұрын
अरे 2012 ला लक्ष आणि लक्षाची गाडी फायनल पब्लिकन होते जरा निकाल बघा कसा पळाला तो
@AMOLGAIKWAD-n7r19 сағат бұрын
2022 chi भारत आणि बाजी chi गाडी बगा
@vishugujar107519 сағат бұрын
सेमी होतीती@@dnyandeoghadge8052
@prathmeshshigwan522319 сағат бұрын
@@dnyandeoghadge8052are gele te divas rahilya tya aathvni bhutkalat nko present madhe raha
@KalyanChavan-r9v19 сағат бұрын
भारतने दोन तीन टाग्यांने ठोकलेत सगळे
@avinashasonwane541519 сағат бұрын
आपण सगळ्यांनी बकासुर ला एकच नाव म्हणून बोलवायचं दशम हिंद केसरी बकासुर संपूर्ण महाराष्ट्र आणि बघितलं आहे एक नंबरचा मानकरी आपला बग्या भाऊच आहे म्हणून दसम हिंद केसरी झाला
@arunnirguda-dk3si19 сағат бұрын
लाज वाटल्या पहीझे हारून पण नाव लावायला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@KalyanChavan-r9v19 сағат бұрын
भारत एक नंबर ला उतरलेला तेव्हा लाज नाय का वाटली एक नंबर घेताना तो पन कडेने लागलेला आता स्वतावर आल्यावर कळतय
@mohanYadav-vq9ob18 сағат бұрын
@@KalyanChavan-r9vpurn taas palti ani lobby touch fark ahe na bhau...mag semi 1 cha nikal??
@GANESHNANGARE-gx8xs6 сағат бұрын
Adjhavya bharat ne Purna taas palti Keli hoti ani ata lobby jhali te pan nikalavar dole jhavle nasil tr nit bagh ani comment kr@@KalyanChavan-r9v
@GANESHNANGARE-gx8xs6 сағат бұрын
@@arunnirguda-dk3sisarvanna mahit ahe harlo ki jittlo tumcha sarkhe bhurte Kai mahit kiti auladi che ahet😂😂
@घाटावरचीशर्यत630019 сағат бұрын
गाडी मरत नाही म्हणून कांड करायचे आज तर चांगल्या मैदानात जे व्हायला नको होत तस दिसून आलं पण कोकणात मात्र या जोडीचे बॅनर लागले लोकांच्या मोबाईल चे स्टेटस, स्टोरी फटाके जोरात जल्लोष झाला इकडे... ❤🔥😍
@JanardhanPatil-om6dy19 сағат бұрын
100% bhava mumbai made pn
@roshandarde947918 сағат бұрын
होय
@surajkharade14318 сағат бұрын
सांगली जिल्ह्यात पण❤
@rutiksagvekar83018 сағат бұрын
हा भाऊ आपण तर बक्या भाई चा स्टेट्स🎉
@Agastya.1231818 сағат бұрын
जसे तुम्ही 2022 मधे भारत सोबत कांड करून नम्बर घेतला
@tushartambe896120 сағат бұрын
बकासुर वर नाही अन्याय झालाय देवावर अन्याय केलाय आज च्या मयदा नात खरं सांगतो
@umeshjadhav.472819 сағат бұрын
@@tushartambe8961 te sagle khote ahe bro adhi ithas bagh ya maidancha m comment kr
@AbhijeetPatil-o6p19 сағат бұрын
दरवर्षी या मैदानामध्ये बोंबाबोंब आहे कशाचा घंटा इतिहास @@umeshjadhav.4728
@amarkhopade816118 сағат бұрын
@@umeshjadhav.4728निकाल बकासुर आणि घोटच्या सर्ज्याचा आहे 1 नंबर केलाय व चुकीचा निर्णय दिलाय अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार लॉबी टच निकाल मान्य आहे जर तास पलटी झाला तर गाड़ी फॉल दिली जाते. पुसेगाव कमेटी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला मानत नाही का ? बैल बघून राजकारण करू नका रे एका ग़रीबाचा असुदे किंवा श्रीमंताचा शेवटी एक नंदी आहे तो.निकाल हा सर्वांसाठी एकच दया. सेमि क्रमांक 1 ला निकाल वेगळा आणि फाइनल ला वेगळा हे चुकीचा आहे.....जनतेच्या मनातील हिंदकेसरी जोड़ी बकासुर आणि घोटचा सर्जा च आहे....
@Gy0578 сағат бұрын
बकासुर देव आहे मानलं पण बाकीचे नंदी पण देव. च आहे कल्ला का
@amarkhopade81617 сағат бұрын
@@umeshjadhav.4728 अरे इतिहास वाल्या संघटनेपेक्ष्या मोठ मैदान आहे का तुझ, संघटनेचे नियम का follow नाही केले. बैल बघून राजकारण केले जनतेला माहित आहे खरा हिंदकेसरी कोन झाला ...
@KailasKamble-k3m19 сағат бұрын
पुसेगाव मैदानाला कलंक लागला आज,बकासुर चा 1नंबर आहे
@vivek_Vishe1118 сағат бұрын
एक सर्वांनी लक्षात घ्या... बकासुर मुळे शर्यत क्षेत्रात बरेच लोक आलेत... ज्या मैदानात बकासुर नसतो तिथे लाईव्ह ल बघा किती असतात... शर्यत म्हणजे बकासुर हे आता सध्याचं समीकरण आहे...
@घाटावरचीशर्यत630018 сағат бұрын
@@vivek_Vishe11 टॉप चा विषय 💪
@AkashSharma-e7f18 сағат бұрын
👍
@amolnaik630818 сағат бұрын
बर मग उद्या पासून च्या मैदानात मोहील ला सांग बकासुर पळउ नकोस शर्यत बंद पडतीया काय बघुया उगाच एखाद्याला खांद्यावर घेऊन मिरवायच बंद करा सगळे नदी सारखेच असतात बकासुर बकासुर हा फॉर्म्युला बंद करा.....?
@Yedjhavapana17 сағат бұрын
@@amolnaik6308mhanun jhatya bakya chya semi la view saglyat jast hote 😂 ani limbu chya semi la tyachya ardhi pn ny 😂😂😂
@Bailgadapremi-c4w17 сағат бұрын
@@Yedjhavapanaतुमच्यावर मथूर बराच उडलेला दिसतोय 😂😂😂😂
@vishalhelekar381218 сағат бұрын
अभिनंदन दशम हिंदकेसरी बकासुर आणि ट्रिपल हिंदकेसरी घोट चा सर्जा तसंच हिंदकेसरी बबलू चाचा दोन्ही गाडा मालक कडेने पळून एक नंबर केला मन खूप खुश आहे कट्टर बकासुर प्रेमी ❤
@dashrath152 сағат бұрын
बैलाचा विषय वेगळाच आहे ❤ बकासुर बकासुरच आहे ❤️. मालक बरोबर नाही आहेत. 😌
@santoshjagtap282614 сағат бұрын
आपनच खरे हिंदकेसरी बक्या डॉन ❤
@ajaypawar118020 сағат бұрын
amchyasathi bakya tuzya 1 no ahe king always king❤
@ChandrakantBendke19 сағат бұрын
संघटनेचे नियम काय आहे.लाॅबी टच निकाल आहे. तास पलटी झाल्यावर निकाल नाही.नियमच पालन का केलं नाहि. पुसेगावचा एक नंबर मानकरी बकासुर व घोट सजाॅ आहे .❤❤❤❤❤❤❤
@amarkhopade816118 сағат бұрын
बरोबर✅
@omkarghadage-mm8kn18 сағат бұрын
Bhai ethe sanghatna la ajibat vichyarat nahi te tyanche niyam thevtat
@GANESHNANGARE-gx8xs6 сағат бұрын
@@omkarghadage-mm8knma asa maidanat Jane yogya ki ayogya jithe sangatne la ijjat ny
@jaydeepdeshmukh587319 сағат бұрын
दादा 2-4 दिवस खूप troll केलं मामांना की पैरा चांगला नाही केला वायदी घेतली. पण मला पक्का माहीत होतं की पैरां हा topchach असणार आहे. अभिनंदन दशम हिंदकेसरी बाक्या डॉन आणि हिंदकेसरी सर्जा.
@KS123649 сағат бұрын
विजयी गाडीचे अभिनंदन पण आज बकासुर आणि सर्ज्यावर खूप अन्याय झाला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय
@PawanChoudhari-tj6ec19 сағат бұрын
फक्त मानाचा मैदान म्हणून मैदान चांगल नसत होत जर लॉबी तच ला निकाल नाही तर पब्लिक ला पण आवरायचं ना आणि नियम बदलून उपयोग नाही जे आहे त्या नियमांवर चांगल मैदान केलं तर नाव प्रमाणे मैदानालही शोभा राहील ......
@घाटावरचीशर्यत630018 сағат бұрын
@@PawanChoudhari-tj6ec पेडगाव पॅटर्न.. ❤🔥
@Naad.sharyaticha123419 сағат бұрын
बकासुर आज दशम हिंदकेसरी झाला 🎉 घोट सर्जा चे आणि सर्व विजेत्यांचे अभिनंदन 🎉
@sahilraut110318 сағат бұрын
आपला काळीज बकासुर आणि वेगाचा तुफान बादशहा घोट चा सर्जा पुसेगाव मैदानातील २०२४ हिंदकेसरी जोडी ❤👑
@bakasur-r8x9 сағат бұрын
बकासुर ओरीनल एक नंबर चा मानकरी झाला आहे दशम हिंदकेसरी झाला आहे
@rajeshshirke676418 сағат бұрын
आमच्या साठी 10 हिंदकेसरी झालाय
@kishormore30237 сағат бұрын
जनतेला एक नंबरचा मानकरी कोण आहे हे सांगायची गरज नाही बकासूर बरोबर अन्याय झाला
@bapugawade857818 сағат бұрын
जळणारे ची आज फाटली आहे कारण वाघाने कडेन पळुण निकाल घेतलाय पण लाॅबी टच कुटाना मधेच काडला आयोजकांनी अर्जुन आणि राजा पण होता लाॅबी टच निट बगा
@pravinsawant66499 сағат бұрын
२०२२ ला लय नाचत होता राव त्यावेळेस भारत आणि बाजी ने एक नंबर केल्या होता कडन पळुन ति गाडी बाद होती म्हणून तुम्हाला एक नंबर दिला असं नाही वो वैभव शेठ आपला तो बाबा आणि दुसऱ्याचं कार्ट
@GANESHNANGARE-gx8xs6 сағат бұрын
Adjhavya tass palti ani lobby kalte ka ghu khane band karun anna khave
@PratapJadhav-z4n18 сағат бұрын
❤❤❤ 1 no cha mankari bakasur sarja aahe 😅😅😅 pn tumhi ghan keli sagli nikal nahi dila 😢😢😢bakasur
सेमी 1 मध्ये राजाची गाडी फाँल झाली होती तेव्हा कोठे नियम गेली होते आणि बकासुर ने 1 नंबर केल्यावर सर्व आयोजक आणि मुलाखत घेणारे मैदान रिपार्टरचे तुषार काँमेरा घेऊन गेले आणि लगेच नियम आठवले गाडी फाँल आहे म्हणून सर्वांना असेच करा मैदानावर😡
@pravinghadage144310 сағат бұрын
बरोबर आहे
@Vkpatil248119 сағат бұрын
आखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा नियमानुसार बकासुर आणि घोट चां सर्जा 1 नंबर चां मानकरी यात्रा कमिटी संघटनेला मानत नाहीत त्यांचा जाहीर निषेध
@avinashasonwane541519 сағат бұрын
यांनी हरामखोरांनी कमिटी वाल्यांनी आपला सरपंच वर खूप अन्याय केला बक्षीस घ्यायला नको पाहिजे होतं त्यांच्यापासून पुन्हा त्या मैदानात ही जोडी जायला नको पाहिजे भाऊ
@1010Sarkarofficial20 сағат бұрын
बकासुर वर अन्याय झाला का?
@vasantikarle50720 сағат бұрын
Nahi
@SachinYadav-fd5dm20 сағат бұрын
100%
@GuruMestry20 сағат бұрын
होय
@prc722320 сағат бұрын
नाही
@yogeshsajekar439119 сағат бұрын
Hoo zala
@KrishnajiShirgaonkar11 сағат бұрын
Unfair to bakasur 😢😢😢 💔💔💔💔
@santoshdesai588618 сағат бұрын
वैभवशेठ तुम्ही बकासुर सोबत असला की सगळ्यांना उत्तर देतो
@manalirane154718 сағат бұрын
Dasham hindkesari bakasur
@dattatryajadhav47549 сағат бұрын
तसं पाहिलं तर बकासुर आणि सर्जा १ नंबर च झाला पण या मध्ये षड्यंत्र केलं गेलं बघाना सगळ्या रेशवर पब्लिक १०० १५० फुट लांब होतं पण १ नंबर तासांवर निकाल रेषेवर सर्व पब्लिक उभं होतं मला वाटतं हे मुद्दाम केलं आसव शेवट बाप हा बाप असतो
@sushantbhosale968620 сағат бұрын
अन्याय झाला
@akshaywankar193518 сағат бұрын
Are ek niyam thewa... Akhil bhartiy bail gadi niymanusar bakya don 1 no. Kelay..
@ParagYadav-p8k8 сағат бұрын
10 नंबर आहे
@VaibhavJadhav-ck1ci20 сағат бұрын
मुद्दाम चिठ्या कडेने काढल्या बकासुर ची हारण्यासाठी
@saidvlogercivildevloper18 сағат бұрын
Bhava aashe kadhich hot nahi Kaden chitya kadayche
Ghanvun ghagvun maril shemnya tas palti ani lobby Kai aste te adi niyam samjun ghe shemnya
@NareshsonuOkate18 сағат бұрын
Dasham hind kesari wyayla wagach kalij lagat fakt bakasur macha karu shakto bakicyanchi kam nahit lakashat theva
@manojlede41483 сағат бұрын
पुसेगाव हिंद केसरी बकासुर
@sushantbhosale968620 сағат бұрын
दिपु तु फक्त लाईक नको घेऊ. आवाज उठव. अन्याय झाला
@amoldeshmukh604610 сағат бұрын
बकासुर देव आमचा.
@GaneshShinde-rp5qv18 сағат бұрын
Vaibhav mama asya thikani aanu nanka jithe aanyai kartat tr number asun dila nai faltu nirnai 😮 bakasur Premi ❤
@hasibparkar58749 сағат бұрын
Dasham hindakesri
@kishormore30237 сағат бұрын
कडेन पळून ठोकले मथूरला यात समाधान वाटले
@subhashpatil384813 сағат бұрын
अरे दादा नो 2022 चा निकाल बघा बकासुर मोठा सोन्या चार नंबर ला गाडी होती पण पुढच्या तीन गाड्या फॉल गेल्यामुळे त्यांना एक नंबर मिळाला मग आता काय म्हणताय गाडी फॉल नव्हते ही होती ती होती काहीतरीच
@abhijitkhedkar510418 сағат бұрын
देव माझा बकासुर व घोटचा सर्जा
@AbdulrahimanShivardhane19 сағат бұрын
Bakasur gotcha sarj any zala
@vinodpawar182618 сағат бұрын
Bakasur ❤❤
@BlackFace_08 сағат бұрын
New record of new 🆕🆕🆕
@yusufnaikwadi834610 сағат бұрын
Bakasur ha hind kesari ahe ani to rahanar pusegaon made chitting jali ahe
@DilipKamble-e8l5 сағат бұрын
To dasham hindkesari jhala
@GiridharPhadtare-y8n8 сағат бұрын
राहुल दादा सारखा माणूस बैलगाडी क्षेत्रात नाही
@GANESHNANGARE-gx8xs6 сағат бұрын
Ho te tr ahe😂
@ganeshbhange760618 сағат бұрын
Dashame hindkesri bakasur ❤❤❤
@pankajbele94177 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@user-xx1mn5cf8j19 сағат бұрын
Pahila semi 1 cha drone video viral kara
@maheshhumane666118 сағат бұрын
झटा करतील
@komalthakur275419 сағат бұрын
Ky ny harla jinkala to shikandar
@AkshayKelkar-x3x18 сағат бұрын
Ha aala parat
@rohanbhandalkar481319 сағат бұрын
Bharat ne pn kelta pablic n ak numbar
@PrashantPatil-te1mr18 сағат бұрын
Ha तेव्हा लॉबी टच निकाल नव्हता.... आता आहे 2023 pasun
@PrashantPatil-te1mr18 сағат бұрын
अखिल भारतीय बैलगाडा संघटना चे नियम बागा
@rajeshpawar97818 сағат бұрын
2022-2023 ला पण बकासुर ची गाडी लागली तेव्हा 3 गाड्या फॉल दिल्या होत्या त्यामुळे ह्यावेळी दिलेला निकाल योग्य आहे असं वाटत बाकी बकासुर हिंदकेसरी आहे त्यात काय वाद नाही
@PrathameshOkate10 сағат бұрын
Ho zala ahe 😢
@AkashSharma-e7f17 сағат бұрын
Only Bakya Don ❤️👑 jalane valo ki Dua 😅
@satishjeurkar869519 сағат бұрын
Mag aj parayant je number ahe te kay track chya baher jaun kele kay re .... Tujhyasarkhya mude apsat bhandan hoatat
@AshuPatil-me5tv18 сағат бұрын
Ho bakasur var anya zala
@umeshjadhav.472819 сағат бұрын
m 2022 la ky zhale hote te bagha ya maidan cha ithas
@vishnudhavale639519 сағат бұрын
पूर्ण तास पलटी चालतंय
@umeshjadhav.472819 сағат бұрын
@vishnudhavale6395 video baghtlas ka bakasur ani sonya 5050 cha 4 no la gadi utrli tri 1no kasa
@AbhijeetDeshmane-g7g18 сағат бұрын
Tevvha niyam nhavte shemnya he pusegaon ahe mi zatu kes pikle maidan baghun, mi konachi baju ghet nhi pn bakasur ani sarja hech vijayi hote
@umeshjadhav.472818 сағат бұрын
@@AbhijeetDeshmane-g7g m sir boltana nit bola ki
@AbhijeetDeshmane-g7g18 сағат бұрын
@@umeshjadhav.4728 sorry
@akashkadam213818 сағат бұрын
♥️
@Gy0578 сағат бұрын
मागच्या वर्षी रोमन च निकाल होतं तरी बकासुर ल दिला तेव्हा कुठं गेले होते बकासुर प्रेमी .. तेव्हा कसा म्हंटला नाही के रोमन बर अन्याय झाला
@ChandrakantBendke19 сағат бұрын
दशम हिंद केशरी बकासुर .❤❤❤❤❤❤
@jagdambafilmproduction657217 сағат бұрын
वायदि घेउनच दोन वेळा पेडगावला हिंद केसरी झाला कनाय भावा
खरा विजेता बक्या आणि घोट चा छोटा सर्जा आहे 🔥👑पुसेगाव कमेटी चा जाहीर निषेद😡😡 सेमी १ ला राजा नी लॉबी टच केली त्याचा काय वा रे रा बोगस नियम आहे हा😡😡
@akshaysuryavanshi2659gmail18 сағат бұрын
King of bakya
@abhisheklad725910 сағат бұрын
Hyancha public king hava hota public ne smajala.asta kiti no la gadi utarte
@sahilpatil693919 сағат бұрын
Harla aahe fall mhanje fall jevha sonya barobar palala hota tevha baki chya gadya fall jhaltya tevha sonya bakasur la ek number dilta mag aata kasa milnaar 😂😂
@mohanYadav-vq9ob18 сағат бұрын
Are bhai tevha bailgada snaghtnechya niyamane bail navhte chalat..mag semi 1 cha nikal?
@sachingaikwad290619 сағат бұрын
होय
@VishalDiwan-e1x18 сағат бұрын
हो . झाला
@YogeshPawar-n2w18 сағат бұрын
ड्रायवर बदला गुलाल कायम होणार बकासुराचा विठ्ठल नाना ला परत बसला गाडीवर
@maheshhumane666118 сағат бұрын
तूच बस ना त्यापेक्षा...किंवा तू बैलजोड घे आणि त्यावर बसव
@SachinKale-t2u8 сағат бұрын
मथुर किंग
@jcblover337018 сағат бұрын
मथुर किंगमेकर
@komalthakur275419 сағат бұрын
Sarja Aasel tar bakasur jinkanar ny tar ky ny
@SachinKale-t2u8 сағат бұрын
गाडी फॉल गेली म्हणजे ती निकाल नसतो
@आवाजसर्वसामान्यांचा19 сағат бұрын
😂😂😂 nacho
@krishnapadwal-oe2ro4 сағат бұрын
नियम हा पहिला सांगायला पाहिजे होता फायनल ला निकाल नियम दिसला होय कमेटीला
@pravinghadage144310 сағат бұрын
बैलगाडा संघटना न्हवती का निकाल देताना
@AbdulrahimanShivardhane19 сағат бұрын
Dole fadun bag bakasur gotcha sarj 1nabr ahe
@SamirGaikar-be7td17 сағат бұрын
Konla kay wite bolt na me but ek cha ke 2022la Jasa sonya bhaksur la Finla cha number betla mag ata tumche ghadi lobhi Jale mag ka radcha
@pratiklondhe550718 сағат бұрын
Nay zhla any
@hanmantlade252011 сағат бұрын
बकासुर अन्याय झाला
@HanumantLodade10 сағат бұрын
NIKALI PANCH NALAYKA AHE T
@AbdulrahimanShivardhane19 сағат бұрын
Bakasur gotcha sarj 1nabr ahe anii Bakasur 10 hndi keshri ahe ami donrch kamrat lobi tach nhii
@SukhdevKorpe19 сағат бұрын
Jeva veles mathur rahato Teva bakasur 💯 harto as ka .aani as konta pn bail picpcha asude bakasur 💯 tyala thokto .mhanje ky tri nakki asel na aani mathurchi lok bakasurcha bajula kashala hoti finala mhanje bakasur vr bharpur anyay hotoy
@sahilraut110318 сағат бұрын
सेमी ला वेगळा निकाल आणि फायनला वेगळा निकाल का कारण त्या बैलाचा नवीन मालकीन यांनी इंटरनेट ची सेवा पुरवली म्हणून त्यांना निकाल दिला 😡