27, डिसेंबर 2024 हिंदकेसरी पुसेगाव मैदान.. प्रथम क्रमांकाचा मानकरी... बकासुर❤❤❤❤❤
@AbhijeetPatil-o6p20 күн бұрын
🔥👍
@vishnudhavale63955 ай бұрын
फक्त हिंदकेसरी च स्वप्न बागितल होत आता तो 2024 ला,.. नवम हिंदकेसरी झाला❤❤❤❤love u बकासुर
@giteshpardhi3536 Жыл бұрын
बकासुर सारका आख्या महाराष्ट्र त बईल नाय नाद करा पन बकासुर चा नाय 🎉❤🎉❤🎉😊😊😊 only बकासुर 🎉
@vishalkhuspe48582 жыл бұрын
नाद खुळा बैल.... महिब्या आणि बकासुर ची गाडी लवकर पाहायला मिळावी...
@mayurkumbharkar11082 жыл бұрын
मोहिलशेठ.. 2023 च्या पुसेगावं हिंदकेसरी मैदानात नक्कीच आपला बैल रहावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. महाराष्ट्रातील तमाम गाडा शौकीनांचा आपल्याला आशीर्वाद आहे.
@gauravnarkar29822 жыл бұрын
बकासुर पुसेगावचा हिंदकेसरी होणारच ❤️❤️🙏🏻🙏🏻
@saurabhchavan58612 жыл бұрын
zala😍💯
@rohancpatil42622 жыл бұрын
Bhava kharch bolas
@gauravnarkar2982 Жыл бұрын
@@rohancpatil4262 भावा मी फक्त सोन्या आणि बकासुर साठी बोललो होतो आणि ते दोघे पण हिंदकेसरी झाले ह्याचा मला आनंद आहे 🙏🏻
@sadhanakamthe2505 Жыл бұрын
झाला की
@shiv_prasad_718 Жыл бұрын
बकासुर हा शर्यत क्षेत्रातला एक चमत्कार आहे👑👑👑👑 The King Bakasur👑👑👑
@babashinde6772 жыл бұрын
पुढील काळात महाराष्ट्रात एक नंबरची गाडी फक्त महिब्या आणि बकासुर चीच राहणार जशी कि लक्ष्या, लक्ष्या होती
@kiranbhanvase39102 жыл бұрын
तुमची मुलाखत मस्त आसते राव.....वाट पाहतो आम्ही कधी येतेय मनुन 👍
@khillarcow50482 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@abhaykumarnawadkar26502 жыл бұрын
आम्हाला अपेक्षा आहे,की येत्या पुसेगाव च्या मैदाणात ,महिब्या आणी बकासुर ची गाडी,पाहायला मिळणार..
@nileshmirgepatil68592 жыл бұрын
होयला पाहिजे जोड
@ramdasjadhav56872 жыл бұрын
मावळ मुळसीची शान आहे बकासुर..sir हया वर्षी मावळ मुळशीतील सेकंद घाटाची व्हिडिओ बनवा एकदा .खूप प्रसिद्ध बैल आहेत आमच्या इथ
@nitingharge58692 жыл бұрын
मुलाखत एक नंबर घेतली ❤
@prashantdevkar36202 жыл бұрын
छान मुलखात घेतली घाडगे साहेब 🙏🙏
@musicalmahesh26132 жыл бұрын
आता Trend फक्त.. आपल्या बकासुर चा... 🎉🎉 नाद नाय करायचा कोण.. सरपंचाचा
@manoharmetkari70912 жыл бұрын
🌹🌹बकासुर महाराष्ट्रचा king नाही king मेकर नाद खुळा 👌👌 manohar metkari vita nevari 💝💝🌹🌹
@Jamesbond-kv3xl2 жыл бұрын
बकासुर ची मुलाखत सगळेच घरी जाऊन घेयला लागले पहिले फक्त मैदानात घेयचे असो सगळ्यांचे देवस येतात पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
@sandipjadhav35982 жыл бұрын
Khare ahe bhauu divas sagle che yeta
@swapnilmane28042 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@bhaskarkirve6445 Жыл бұрын
@@swapnilmane2804 शुरू शशि.
@nehadhore224 Жыл бұрын
@@swapnilmane2804 uhhuu
@nehadhore224 Жыл бұрын
@@sandipjadhav3598 tt5
@worldncb Жыл бұрын
Hind kesari swapna bhava ata akkha Maharashtra ya bailacha fan ahe .....as kuthe gav nahi jith yach nav nay 🔥🔥🔥💯💯💯💯💯👑👑👑👑
@prashantvanse10932 жыл бұрын
एक नंबर आहे बकासुर ❤️❤️💛💛🙏🙏✌️✌️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@ambhore45672 жыл бұрын
दिवस बदलतात शेठ...... बकासुर.... 🔥👑
@vaibhavchavan60842 жыл бұрын
छान मुलाखत घेतली महिब्या आणि बकासुर ची गाडी नक्की पळावी
@ravan__12 жыл бұрын
पेडगावला बकासुरच्या गटात मोठा सोन्या लेंगरेचा सुलतान ही अपराजित गाडी होती बकासुर चांगला पळला घासाघाशी झाली होती. 👑 सोन्या 5050 प्रेमी ❤️
@SURYA_-xo7lj2 жыл бұрын
मित्रा शेवटी पणजोबा पणजोबा असतो पण एक आता सध्या बकासुर ची चर्चा आहे खूपच आम्ही तर ( सोनारपाडा रिया जयेश शेठ पाटिल मोठा सोन्या याच फ्यान आहोत आमच्या गावचे जावई आहेत ) पण आम्ही पण बकासुर च नाव घेत असतो की खूपच छान भारी पलतो
@americanpitbullrednose70252 жыл бұрын
Barik pani ek swapn hot aplyala maharashtrat nav karaych ahe 100% honar ani zal ...kon kunala kami ny...🔥🔥💫💫
@santoshsawant57382 жыл бұрын
हा डायलॉग हिट होणार
@nileshpatil6660 Жыл бұрын
Mathur & Bakasur Chi ekdam gadi baghayachi ahe, best Jodi hoil
@sandeepshinde36052 жыл бұрын
छान आहे मुलाखत मित्रा ।।।...
@pavankolhal57252 жыл бұрын
शांत मुलाखत आणि खुप छान माहिती
@rajnikantpawse59552 жыл бұрын
सुन्दर विडियो banvla भाऊ 👍👍👍👍👍👍
@amolatkari36092 жыл бұрын
आज पुसेगाव चा हिंद्केशरी झाला की भाऊ बकासुर 👑♥️ 21/12/2022
@akshaypol124505 ай бұрын
@amolatkari3609..... Aaj 9 vela hindkesari zala na bhau...
@pawarvb33752 жыл бұрын
तुमच्या मुलाखती खुप छान आहेत आम्ही सर्व तुमच्या मुलाखतीची वाट बगतो
@khillarcow50482 жыл бұрын
नमस्कार आभारी आहे 🙏
@rajaramkasode1784 Жыл бұрын
भाऊ मी कोपरगाव तालुक्यात तुन कमेंट करतो माझ्या लहानपणी आमच्या दावनिला पोपटया नावाचा बैल होता माझे वडील म्हणायचे मोरया रंगाचा त्या नं तीन बैल मातीत घातले असं म्हणायचे खुप ताकदवान बकासुराचा गुणगान बघून डोळ्यात पाणी येतं भाऊ आयुष्यभर जिवापाड प्रेम करा बैलावर तुझ्या दावणीला शेवट कर 💐👌👍🙏
@vicky-gp5yo2 жыл бұрын
एकच नंबर भाऊ... 🥳☀️
@swamiprakash-t3l2 жыл бұрын
येणाऱ्या काळात तो हिंद केसरीचा मानकरी असेल.
@sourabhtambe17102 жыл бұрын
एकच ईच्छा आहे मोठ्या सोन्या आणि महिब्या बरोबर पळताना बघायचं
Ekch ahe to kings of maharashtra cha bakasur ❤❤❤❤❤❤❤❤
@aniketthorave10282 жыл бұрын
बकासुर आणि महिब्या पुसेगाव ला पळली पाहिजे... फायनल नक्की घेणार.. सेवागिरी महाराज की जय
@aniketthorave10282 жыл бұрын
बोलो ते झाले यातच समाधानी आहे.. बकासुर ने शेवटी केला एक नंबर... सेवागिरी महाराज की जय.. आता तरी घ्या मुलाखत महाराष्ट्र हिंद केसरी रमेश ड्रायवर रूई नाना यांची विनंती केली होती आणि अजुन एकदा करतोय दादा 🙏😇❤️
@sonaljadhav4627 Жыл бұрын
घाडगे सर मी आणि माझी मिसेस तुमचा खूप मोठा चाहता आहे सोन्या आणि बकासुर खूप आवडतात आम्हाला दोघांना. आमची पण इच्छा आहे एक वासरू घ्यायचा पण khillar हवंय आणि तुमच्या मार्गदर्शन हवंय त्यासाठी
@khillarcow5048 Жыл бұрын
गाव कोणते नक्की मदत करू 🙏
@sonaljadhav4627 Жыл бұрын
@@khillarcow5048 panvel. khillar वासरू हवंय सर
@swapnilmane28042 жыл бұрын
1 नंबर मुलाखत
@rahulpawar3333-r3p2 жыл бұрын
आज खरच मुलाखत छान झाली पलतो तो king असतो
@Zapuk_zupuk00052 жыл бұрын
मस्त मुलाखत💫❤️
@laxmanthombare64642 жыл бұрын
देवगुनी आहे बकासुर खरच
@tattoowalasatishmhatrenidh5672 жыл бұрын
महिब्या आणि बकासुर (पुसेगावला )
@jeevanmumbaimh012 жыл бұрын
सरपंच बकासुर आणि महीब्याची घाटात जर गाड्याला पळाले तर हिंदकेसरी म्हणून पुणे जिल्हात नाव होईल दादा
@pappubabar38565 ай бұрын
Aata kig ahe 🎉
@sachinkatpalliwar47212 жыл бұрын
भाऊ नागपुर चंद्रपूर येथे पण शर्यत होते या भागातील मुलाकत गेत चला कारण या बैला एवढे आपल्या भागात बैल पळतात
@worldncb10 ай бұрын
King bakya 😍🔥🔥🔥🔥👑🔥🔥
@shreyashdeshmukh72782 жыл бұрын
लेंगरे करांच्या सुलतान मुलाखत घ्या.... 🙏🏻
@जयमहाकाळ Жыл бұрын
दादा तुमची मुलाखत खुप छान आसते..पन ऐक बैलगाडा प्रेमी म्हणून माझी ऐक विनंती आहे..की ऐक आशी मुलाखत बनवा की त्या मध्ये प्रतेक बैलाचा ऐक रेकॉर्ड आसेल..मी ऐक बकासुर प्रेमी आहे पन ...हल्ली गल्ली गल्लीत स्वयम घोषित केसरी होतात...मी कोणाच्या बैलाला नाव ठेवत नाही..पन खरच कोणी कीती केसरी झाले..हे जरा बैलगाडा प्रेमीना कलुद्या..कारण जो ऊठतो तो स्वताला केसरी समजतो...जरा काय खोट काय खरा ...समोर येऊद्या....
@amolpadwal94942 жыл бұрын
Khillar cow che khup yogdan ahe bailgada sharyat chalu honyasathi
@pratikkadam49522 жыл бұрын
एक नंबर
@ganeshmisale21082 жыл бұрын
1 no ho😘😘🤩🤩
@chetanchavan81442 жыл бұрын
पुसेगाव ला महिब्या बरोबर पैरा करा 100% हिंदकेसरी होनार बकासुर
@ambhore45672 жыл бұрын
विदर्भ एक्सप्रेस बब्या आणि संभा ची मुलाखत घ्या....
@pratikjagadale93302 жыл бұрын
Eke number 👑❤
@PATU___50502 жыл бұрын
Bhau motha Sonya chi mulakhat gya 💝👑
@prashantkhose77202 жыл бұрын
बकासुर सारखा सेम बैल आहे शर्यतीला पळणारा एकदम त्याच्यासारखा दिसणारा
@nitinshinde45512 жыл бұрын
Mast. 1 no
@dhaneshkolambe52862 жыл бұрын
Welcome to Mumbai bakasur
@riteshmhaskar6706 Жыл бұрын
❤️🔥👍
@teaxgamer2 жыл бұрын
नाद एकच 🚩❤️ बैलगाडा शर्यत 👍
@manojkumarkhilari333 Жыл бұрын
बकासुर म्हणजे बंदुकीतून सुटलेली गोळी🎉🎉
@shubhamjejurkar66112 жыл бұрын
मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या 🙏
@NRR3442 жыл бұрын
बकसुरला पुसेगावला पैरा चांगला भेटला ना ,मग तो कोणाच्याच बापाला घवणार नाही
@gopalwagh98992 жыл бұрын
किसन शेठ मोराळे यांचा देवा ची मुलाखत घ्या
@bailgadasharyatmaharashtra4762 жыл бұрын
मल्हार ६२६२ ची मुलाखत घ्या
@gauravmohite78122 жыл бұрын
सुनील मोरे ची मुलाखत घ्या
@ganeshpawar2497 Жыл бұрын
गावठी चा नाद नाय
@ajmusic752 жыл бұрын
बकासुर बरोबर पळालेला मल्हार बैलाची मुलाखत घ्या
@somnathmore10352 жыл бұрын
King
@वेदांतमाझिरे2 жыл бұрын
मावळ मुळशी किंग बकासुर
@aniketgaikwad17252 жыл бұрын
King 👑 bakasur .......
@Naadjeevapalikadcha2 жыл бұрын
2:20 बैलं चांगली लागत नव्हती मग त्या बैलांचे पुढे काय केले ?.
@khillarcow50482 жыл бұрын
आहेत बकासुर च्या दावणीला 🙏
@bailgadisharyathlive44842 жыл бұрын
Pushegawala kadhi ahe
@RahulSangadi Жыл бұрын
Bhakasur malakacha number Dey na amla bail bagayla jaycha ahe
@shrikantjadhav72082 жыл бұрын
पुसेगाव ची तारीख फिक्स झाली आहे का?
@ravidombe4867 ай бұрын
घाडगे साहेब आता जाऊन एकदा गोठ्यावर जाऊन मुलाखत घ्या
@vicky-gp5yo2 жыл бұрын
First comt... 🥳
@28-csandeshchavan392 жыл бұрын
किरण आप्पा च्या शिवा ची मुलाखत घ्या की.. लवकर
@ashokdeshmukh3666Ай бұрын
Aaj asa current pahije hota sagale thokle asate😅
@vrushabhpatil55902 жыл бұрын
mhota Sonya Ani bakasur cha fehra jala pahije Ani hindkesari maidant Sonya Ani bakasur chi gadi pala pahiye
@mindfresh92042 жыл бұрын
मोठा लक्ष्या नाही राहिला हे खरं आहे का विडिओ येतोय
@aniljadhav21232 жыл бұрын
या वेळी पुसेगाव च्या मैदानात तुम्ही या 🙏🏻
@khillarcow50482 жыл бұрын
येणार आहे 🙏
@harshadmali1432 жыл бұрын
नांदिवली कोळीवाड्याच्या राजा ची मुलाखत घ्या
@VijayGengaje-d7bАй бұрын
Tyala jara ghatat aana mg samjal ghaat kay asto te
@karatevaychvan9711 Жыл бұрын
बकासुरच गांव कोणत..
@ganeshkedari7438 Жыл бұрын
सुसगाव
@rajaramkasode1784 Жыл бұрын
दादा हे मुळशी पॅटर्न 🔥💪
@satejsatre12902 жыл бұрын
नाद
@avinashwaydande26282 жыл бұрын
No dya
@dattaingle3226 Жыл бұрын
Bakasur I love u
@गावकडचातडका2 жыл бұрын
3/4मुलाखती पहिल्या बकासुर क्या
@VikasGhadi-bn4xo Жыл бұрын
Surat Gujarat
@offical__bailgada4p.egroup8782 жыл бұрын
Kdk dada
@Akash_Kamthe2 жыл бұрын
सुंदर चि ग्या ना मुलखत परात
@somnathmore10352 жыл бұрын
Hiii
@bapuraomalave45992 жыл бұрын
गाई भरवलेल्या दिसतायत याच्या कडून
@ishwargadade2742 жыл бұрын
खुपच छान आहें मुलखत तुमचा फोन नंबर द्याना कमेंट मध्या