बकासुर मुंबईमध्ये बिंनजोडला कोणाच्या नावाने पळतो/सचिनशेठ घरत संपुर्ण मुलाखत/sachin ghart mumbai

  Рет қаралды 162,996

नाद आमचा साद महाराष्ट्राची

नाद आमचा साद महाराष्ट्राची

Күн бұрын

Пікірлер: 68
@rushikesh544
@rushikesh544 Жыл бұрын
सचिन शेठ जबरदस्त माणूस आहे...बोलण एकदम सॉफ्ट,गर्व नाही....एवढी मोठी शर्यत जिंकून पण शिस्तीत आनंद साजरा केला...मस्त..
@ravan__1
@ravan__1 Жыл бұрын
बादल वजीर आणि मथुर मेहबुब या दोन्ही बिनजोडमध्ये मोठ्या सोन्याने दोरा तोडला आहे. बारका लक्ष्या मोठा लक्ष्या यांच्यासोबत बिनजोड खेळणारा आणि अजुन मैदानात पळणारा एकमेव वाघ मोठा सोन्या✌🔥
@prashant__1997
@prashant__1997 8 ай бұрын
🤣
@sandipsathe583
@sandipsathe583 Жыл бұрын
सचिन शेठ त्या लिंबू सरबत वाल्यां पेक्षा खूप रॉयल माणूस आहे नशीब आहे त्यांचं की आज बकासुर मुंबई मधे त्यांचा नावावर पळतो अणि आज सचिन शेठ मुळे आम्हाला मुंबईला बकासुर बघायला मिळतो
@rajkumarraut5717
@rajkumarraut5717 Жыл бұрын
आधी तू लिंबू सरबत पी नंतर लोकांना ज्ञान दे 🤣🤣😂😂😅
@फक्तबैलगाडा0063cc
@फक्तबैलगाडा0063cc Жыл бұрын
सारखा सारखा लिंबू मिरची करण्या पेक्ष्या डायरेक्ट नाव घेऊन बोलत जा. लिंबू लिंबू करून ते भीक पण नाय घालणार. अरे ते सगळे मालक आपापसात चांगले आहेत त्यांचे संबंध चांगले आहेत. तुमच्या सारखे फॅन्स असल्या thirdclass कंमेंट्स करून भांडण लावतात त्यांचा मध्ये. जरा विचार करून कंमेंट्स करत जा
@rajkumarraut5717
@rajkumarraut5717 Жыл бұрын
@@फक्तबैलगाडा0063cc त्याला लिंबू पाणी पाजाय लागलं भावा दाईरेक नाव घायची कुवत नाई त्यांची पाठून भूकतात 😂😂😅
@parastatkare7075
@parastatkare7075 Жыл бұрын
Interview geynara chutiya ahe ka sarkh kimmat vicharto
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
@@फक्तबैलगाडा0063cc तुला लय मिर्ची लागते लिंबू सरबत काय भानगड आहे
@ganeshKumbhar-yq9gj
@ganeshKumbhar-yq9gj 8 ай бұрын
King bakasur ❤❤
@ganeshKumbhar-yq9gj
@ganeshKumbhar-yq9gj 8 ай бұрын
King aheyt Sachin shet king bakasur ❤❤
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
सचिन शेठ मोहिल शेठ ला बारामतीचा कोणीतरी गाडा मालक धमकी देतोय बैल दिला नाही म्हणून या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण❤❤
@ujwalmohite5881
@ujwalmohite5881 Жыл бұрын
कोण
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
@@ujwalmohite5881 बारामतीचा आहे कोणीतरी मघाशी मी विडिओ पाहिली त्या मध्ये मोहिल धुमाळ नी सांगितले आम्ही जाहीर निषेध केला या गोष्टीचा धमकी चा
@Mathur1111
@Mathur1111 Жыл бұрын
मुंबईतील बीनजोड मध्ये संयमी व्यक्ती म्हणजे हार झाली आणी जिंकले तरी उन्माद नाही. असे सचिनशेठ घरत राॅयल माणुस मुंबईतील सर्व शेठ लोकांनी शर्यत ही पूर्णपणे मैत्रीपूर्ण केली पाहिजे. आता खुप वाईट परिस्थिती आहे.
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत घेताय सध्या .👑👐
@shubhamambhore8036
@shubhamambhore8036 Жыл бұрын
बाळु ड्रायवर दिवड यांची मुलाखत घ्या खुप भारी ड्रायवर आहे
@gorakhkhatal5630
@gorakhkhatal5630 Жыл бұрын
शांत ,संयमी बैलगाडामालक सचिन शेठ घरत😊😊😊😊
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 Жыл бұрын
80000 + गाड़ी विठ्ठल ड्राइवर ला दिले. वा हे ऐकायच होत.
@arunkadav2402
@arunkadav2402 Жыл бұрын
खूप छान मुलाखत दिली
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 Жыл бұрын
दिलदार व्यक्तिमत्व सचिन शेठ घरत 💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞
@subhashrasal2961
@subhashrasal2961 Жыл бұрын
बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव मोठा लक्षा आणि छोटा लक्षा ❤❤❤
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
मोहिल नी सॅंडीयन यादव यांच्या मुलाखती मध्ये सांगितले मोहिल नी
@DipakGujar-ec7so
@DipakGujar-ec7so Жыл бұрын
बकासुर आणि छोट्या लक्ष्या एकदा दोघे जण पाहिजे शर्यंत मध्ये दोघे सोबत
@vishalkokare3549
@vishalkokare3549 Жыл бұрын
संवाद कौशल्य अप्रतिम.....
@rb30049
@rb30049 Жыл бұрын
बैल गाडा क्षेत्रातला रॉयल मानुस सचिन शेठ घरत , कधीच गर्व नाही करत ,आज त्यांचा बैल महाराष्ट्र किंग असुन पण 👑बकासुर
@Rubabdar_kokan
@Rubabdar_kokan Жыл бұрын
मोठा लक्षा शर्यत क्षेत्रातला देव 🙏❤️
@BalajiKadere
@BalajiKadere 7 ай бұрын
बकासुर🎉
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi Жыл бұрын
bakAsur mahibya chi barobari nay karu shkat . Davi khandi top cha bail mahibya❣️🇮🇳
@sameermhatre7836
@sameermhatre7836 Жыл бұрын
भाऊ छान मुलाखत दिली
@SharyatNadJivapalikadcha
@SharyatNadJivapalikadcha Жыл бұрын
मुलाखत खूप छान होती . जुने किस्से सांगितले
@rushikesh544
@rushikesh544 Жыл бұрын
सचिन शेठ ला ज्यांच्या मधी शर्यती च्या बैलाची कुठलीच वैशिठ्य नाही अशी बैल लकी आहेत..फॉर ex.छोटा लक्ष्या,बकासुर...
@ajinathdudhanevlog7763
@ajinathdudhanevlog7763 Жыл бұрын
khupach chhan
@amarjitpatil1050
@amarjitpatil1050 Жыл бұрын
Mulakhat Chan ….🥰✅✅🥰❤️✌🏻✌🏻
@shubhamambhore8036
@shubhamambhore8036 Жыл бұрын
बाळु ड्रायवर दिवड यांची मुलाखत घ्या
@rahul21345rnns
@rahul21345rnns Жыл бұрын
माझ्या कडे एक वासरू आहे , एखाद्या शर्यतीवाल्याने घेतलं तर बरं होईल.
@kishormadhavi5291
@kishormadhavi5291 Жыл бұрын
Call kar
@ganeshjadhav4574
@ganeshjadhav4574 Жыл бұрын
Balu driver,,che mulakhet ghay,,
@omkarshrikhande2077
@omkarshrikhande2077 Жыл бұрын
Vishu dada ❤️👑
@Sama67980
@Sama67980 Жыл бұрын
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
@nad_aamacha_sad_maharastrachi
@nad_aamacha_sad_maharastrachi Жыл бұрын
Call kara
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
दादा सावली मध्ये मुलाखत घ्यायला पाहिजे होती
@फक्तबैलगाडा0063cc
@फक्तबैलगाडा0063cc Жыл бұрын
आंधळ्या नीट बघ सावली च आहे😂
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
@@फक्तबैलगाडा0063cc चुतमारिच्या उन्हात घेतली आहे त्यामुळे व्यवस्थीत दिसत नाही माकडा आई गाल्या
@jadhavpatil333
@jadhavpatil333 6 ай бұрын
बिनजोड चा शेवट म्हजे सचिनशेठ घरत
@amitsirsat3536
@amitsirsat3536 Жыл бұрын
सचिनशेठ एखादी खिलार गाय पाळा
@rshackar2609
@rshackar2609 Жыл бұрын
Peesa kiti Dila Ahe karara xha
@sonaljadhav4627
@sonaljadhav4627 Жыл бұрын
Sachin shet cha nkki gav konta ahe owle ki kadav. Kadav karjat madhe Owle Panvel made
@surajpatil1843
@surajpatil1843 Жыл бұрын
Owale che ahet kadav la farmhouse vr astas
@yeshwantpandhare2111
@yeshwantpandhare2111 Жыл бұрын
बकासुर कोणाचा बैल आहे मोहीलच्या का सचिन शेठ
@pradnyamohite8492
@pradnyamohite8492 Жыл бұрын
2
@prakashthubal9914
@prakashthubal9914 Жыл бұрын
मोहील
@nileshbhanage4485
@nileshbhanage4485 Жыл бұрын
रातभर गायली गीता आणि रामाची आई कोण तर शिता
@yogeshpatil5851
@yogeshpatil5851 Жыл бұрын
Sachin Shet tr saglya bailgada malkanpesha shreshta ahet.ani hya mansane garva kadhich kela nahi.
@rupeshpatil5163
@rupeshpatil5163 Жыл бұрын
Dam ahe 5050
@nikhilraut2267
@nikhilraut2267 Жыл бұрын
Vishu dada❤👑
@shubhamambhore8036
@shubhamambhore8036 Жыл бұрын
बाळु ड्रायवर दिवड यांची मुलाखत घ्या
@shubhamambhore8036
@shubhamambhore8036 Жыл бұрын
बाळु ड्रायवर दिवड यांची मुलाखत घ्या
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 54 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 55 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 27 МЛН
रिंगी आणि छकडी फरक गणेश पुजारी, कारलुस पैलवान, पवन यादव
16:31
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 26 М.
विट्ठल नाना ड्रायव्हर मुलाखत /kgbailpremi
6:43
मिळाला छोटा बकासुर ! chota bakasur
9:13
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 54 МЛН