ऐक नंबर मुलाखत घेतली.. आणि मामा नी पण मान्य केले सर्जा चांगला पळाला.. म्हणून तर आम्ही वैभव मामा चे चाहते आहेत.. ऐक नंबर बिंदास माणूस
@sambhajimadane26922 сағат бұрын
निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा❤❤❤❤❤❤❤
@akashkhadse30692 сағат бұрын
बकासुर असेल आणि पैरा जर टॉप असेल तर एक नंबर सोडून बाकी नंबरचाच विचार करा हो...... देव माझा बकासुर आणि सरांचं काळीज सर्जा आणि तरुण आणि तडफदार आणि चकाक्की आणि चालाक ड्रायव्हर छोट्याच हार्दिक अभिनंदन......❤🎉🎉
@AbhishekGhadigaonkar-i5z2 сағат бұрын
ज्या ठिकाणी वैभव मामा त्या गुलाल घेणारच बकासुर देव
@akashay-x2o3 сағат бұрын
तांबे साहेब सेमीला तोंडावर पब्लिक होते 💯 19/20 होतं ❤
@sandeshpawar26313 сағат бұрын
बक्याभाई+सर्जा अभिनंदन..💐💐💐❤❤
@sandeshsolkar20902 сағат бұрын
अभिनंदन बकासुर आणि सर्जा खूप खूप अभिनंदन ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
@ब्रम्हांडखेतमंसर्जा2 сағат бұрын
वेगाचा ब्रम्हांड आहे महाणवेगकेसरमं सर्जा🙏
@PradipKamble-p6o43 минут бұрын
❤❤king is king onalay my dear Bakasur ❤❤🎉🎉🎉
@worldncb2 сағат бұрын
Bkya king ani sarjya ....ani tabve sir thanku ...😘🔥💯👑
@mayurshinde74192 сағат бұрын
हीच जोडी कायम रहावुदे ❤ बकासुर +सर्जा ❤
@MR.ABHIJITPOtekar3 сағат бұрын
अभिनंदन बकासुर आणि सर्जा🎉🎉🎉❤
@rajbhosale17102 сағат бұрын
मामा हाय म्हंटल्यावर 1 नंबर फिक्स असतोयच..💪🚩
@HarishJashav-zt4ze2 сағат бұрын
माय जान बकासुर किंग ❤❤ आणि सर्जा❤❤❤🎉
@uddhavpatil51372 сағат бұрын
अंकुरनचासर्जा1चनंबर.अभिनंदन
@rahulthopate82123 сағат бұрын
King Bakasur & Sarja ❤❤👑👑👑
@santoshtapase97202 сағат бұрын
दशम हिंद केसरी बकासुर (डॉन ) आणी सर्जा आणी छोट्या ड्रायव्हर कोराळे यांनी 1 no केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा 👍🏻👍🏻👍🏻
@nileshgaikwad72032 сағат бұрын
वैभव दादा धन्यवाद तुम्ही आमच्या सर्ज्याचं नाव वरील याला म्हणायचं माणूस सर्जा हा वेगाचा शेवट आहे❤❤❤❤❤
@GenabaKashid2 сағат бұрын
King bakasur
@vishalchavan15912 сағат бұрын
Vaibhav mama asla ki gulal fix 1 number fix❤❤❤
@BhushanHemke2 сағат бұрын
Vaibhav mama asleka vishay bhari❤❤❤❤❤
@Wef598Сағат бұрын
Bakasur saheb❤
@bailgada1432 сағат бұрын
King Bakya Don & King Sarjya❤🔥🔥🔥
@KrishnaPalode3 сағат бұрын
King bakya bhai ❤❤❤
@rushikeshwagh6103 сағат бұрын
King बकासुर ❤
@rahuljangam18742 минут бұрын
बकासुर साहेब अभिनंदन❤❤
@rajgaikwad1982Сағат бұрын
King bakya Bhai 👑❤️🚀🔥💯
@Daslderyiinssjkdirirytiif2 сағат бұрын
सर्जा ची काळजी घ्या पाय पूर्ण पणे बरा झाला तर च मैदानात काढा विनंती आहे वैभव कदम यांना 🙏
@GajaajanTakale2 сағат бұрын
🎉मथुर बकासुर पळवा 🎉 मुलाखत घ्या
@RajdhaniMobile-v9d3 сағат бұрын
❤ डॉन म्हणतात डॉन ❤ कट्टर बकासुर प्रेमी प्रमोद जाधव राजधानी मोबाईल सातारा ❤❤❤❤
@AniketKale-v7v2 сағат бұрын
वैभव मामा आता महाराष्ट्राची लाडकी ओरिजनल हिंदकेसरी A 1 जोडी bakasur आणि balma पळवा सगळ्यांची इच्छा आहे त्यादिवशी पण दोनच फेरे पळवली गाडी ❤❤
तांबे साहेब कायम च बकासुर ने वाढून पळावे असा नाही ना ... सर्जा आज पळाला वाढून बकासुर ल सेमी ल ... शेवटी मुका प्राणी आहे त्याला काय होतंय तो नाही सांगू शकत ... होऊ शकत ना ..
@chaitanyapujari30102 сағат бұрын
Khary aj sarja vadun palala bakasur la aj sir paje hote miss you sir
@shekharkhandagale1288Сағат бұрын
बकासुर सर्जा🎉
@VikashNanaa56 минут бұрын
❤❤
@amolthorat754813 минут бұрын
महाराष्ट्राची परंपरा याचे मालक.. तुम्ही बोलला सेमिला सर्जा ओढत होता बकासुर पाठी राहत होता... अहो या आधी पण बकासुर ने गाडी मारली आहे कित्येक वेळा सर्जाची.. माहीत असेल तुम्हाला.. ही जोडी अपराजित आहे, कारण सगळेच नंदी आपलेच... कुठं कोणाला कमीपणा दाखऊ नका... घोट सर्जा आहे त्याचा स्पीड आज सगळ्यात टॉप आहे.. पण त्याच्या सोबत इतर नंदी पेक्षा बकासुर छान साथ देतो त्याला... जुन्या शर्यती बघा, वेगाचा शेवट आणि बकासुर काहीं जुन्या शर्यती बघा, बकासुर थोडा पुढे असायचा... सर्जा पेक्षा... दोन्ही बैल पळतात, तेव्हा कुठं गुलाल होतो...
@Subhash-h2j40 минут бұрын
आणि सर्जा वेगचा बादशाह खरच आज गाडी ओडली सर्जा ने खरच किंग आहे सर्जा त्याला मानाचा मुझरा 🙏🏻
@ArunKatkari-o7x2 сағат бұрын
आर भावा निंबाळकर सर बोलेल जित जित बकासुर आनी सर्जा पलल तिथे एक नंबर घेईल
@kiranphadtare769849 минут бұрын
तांबे साहेब बकासुर बकासुर आहे
@worldncb2 сағат бұрын
He jodi java java palali ....tevha tevha gulalat rahili hi gadi
@shrikantgawde83382 сағат бұрын
Dev ekch asto
@sugrivgadhave3185Сағат бұрын
Bakasur gadi.badun.paltomitrano❤❤❤
@sunnydisale2997Сағат бұрын
Dada katfal kesari la semi la Shambhu dollar group donje hyanche nandi vijayi jale pn tyani bakasur mule vijayi jalo bite mde sangital 👍 👑bakasur
@SaduPednekar42 минут бұрын
31ला bakasur आणि sarja palva
@असाच2 сағат бұрын
लोकांनी स्वतः च बैलाचे स्पीड बघूनच बैल मागावं दोघांचं अपमान होयाच टाळता येईल
@Subhash-h2j42 минут бұрын
ठिक आहे तुमी मयत्री साठी पलवतात बकासुर ला पण मयदान मोठे असलेवर कायला असे पयरे करतात त्या मुळे फॅन आमी लोक नाराज होतो हे त लक्षात ठेवा बकासुर च मोठे मयदान मदे तुमी मागच्या लोकांन मुळे नाव खराब होत चाललेलं आहे मोठे मयदान हार जीत चालू असते पण टॉप चा पयरा असल्ला का तरी पण गाडी हारले जाती ते त खेळ मदे चालू असत टॉप चा पयरा असला तरी हरलेलेली गाडी आमाला चालेल पण चुकीचे पयरे करून मोठे मयदान मदे बकासुर चे नाव खराब करू नका त्या मामा ला सांगा वायदी घेणे बंद करून टॉप मदे खेळायचा पर्यंत करा किती पयसे पाहिजे त्या मामा ला देतो मी फक्त बकासुर ला टॉप च्या नंदी सोबत च पळवा