संपूर्ण महाराष्ट्राला बैलगाडा शर्यतीचं वेड लावलं ते फक्त आणि फक्त बकासूरनेच. सगळ्यांच्या मनावर निर्विवाद वर्चस्व.
@safe_rider.pj_302410 ай бұрын
मागच्या जन्मी खुप पुण्य कमवल होत बकासुर नी म्हणुन तर आज येवढं प्रेम आज ह्या वाघाला भेटतं आहे ❤ जीवात जीव असे पर्यंत हा वाघ माझ्या काळजात जागा करून राहील , श्री जोतिबा चरणी एवढच मागण आहे हा वाघ कायम गुलालात रहावा ,
@prashantc968010 ай бұрын
खुप छान पण मोहिलं शेठ ला या महादेवाच्या नंदीची आपल्या बकासुरची पर्वा नाही अहो रोज पळवतोय त्याला आणि मामाला रोज पळवल पाहिजे ❤❤❤❤
@rupeshsakunde10 ай бұрын
विठ्ठल ड्रायव्हर पाहिजले तरच गाडी तासात जाणार नाही
@akshayjadyar195610 ай бұрын
@@prashantc9680अमित साहेबांना बकासुर ला पळताना बघायचं होत म्हणून कमिटीच्या आग्रहाखातर बकासुर ला आज पळवला
@safe_rider.pj_302410 ай бұрын
@@maddy2148 तू किती बापाचा आहेस
@bhagwatmalekar5710 ай бұрын
@@prashantc9680आरे आमित ठाकरे यांनी आज बकासूरला बघायला बोलवल होत
@akshayjadyar195610 ай бұрын
चटणी भाकरी वरचा पैलवान ❤️करोडो लोकांच्या मनावर उगाच राज्य करत नाहीये 🔥जीव बकासुर❤️❤️
@JoY_007_7710 ай бұрын
💯
@dattatraysalunkhe298210 ай бұрын
❤❤❤
@Swift_lover_851210 ай бұрын
जळणारे आता गप्प झोपा आता कळलं असेल बकासुर हारला तरी चर्चा होती जिंकला तर चर्चा होती बकासुर प्रेमी ❤️🙌🏻💯
@shambhuhajare407310 ай бұрын
अमित ठाकरेंनी बकासुरची पप्पी घेतली ❤❤
@ranjitparab139610 ай бұрын
भाग्य लागत राज साहेब ठाकरे वारसा अमित ठाकरे आणि बकासुर भेट
@sohelnagarji481010 ай бұрын
अरे महाराष्टच्या एवढ्या मोठ्या नेत्याचा मुलगा आणि तो सुद्धा बकासुर चा fan आहे . आज बकासुर सेमीला हरला पन हा वीडियो बघून बकासुर सगळ्यात मोठी शर्यात जिंकला आहे अस वाटतय ( बकासुर ❤)
@sunitakaravkar177210 ай бұрын
Kharch
@sohelnagarji481010 ай бұрын
@@sunitakaravkar1772 yes
@sahilraut110310 ай бұрын
खास यासाठी तर बकासुर आला होता मैदानात आज
@ds1824510 ай бұрын
हे भाग्य बकासूर ने जिद्दीने कमवलंय 🎉🎉🎉🎉🎉🎉
@GANESHNANGARE-gx8xs10 ай бұрын
सर्वांचा मनावर अधिराज्य करणारा एकमेव नंदी तो म्हणजे बकासुर ❤❤
@AkshayGawhare-s9g10 ай бұрын
मैदान रिपोर्टरच ..खूप अभिनंदन बकासूर ला बघायला खूप मोठे माणूस येतात ...त्यातच मला खूप आनंद होतो..आई लॉव बकासुर...
@gauravlokhande220910 ай бұрын
हीच खरी दवलत कमावली आहे बाकासुर ने आता हरला काय आणि जिंकला काय काही फ्रक पडत नाही कारण त्याने खूप मयदाने मारली आहेत एकनिष्ठ बकासुर प्रेमी सदयव बकासुर सोबत Love 😘 You
@CricketGamer1910 ай бұрын
हि vdo खरच खुप छान झाली. रुस्तम-ए-हिंद केसरी, षष्टम हिंदकेसरी, अंखड महाराष्ट्राच काळीज, भल्या भल्यांना ज्याने बैलगाडा क्षेत्राच वेड लावलं, साता समुद्रा पार गाजलेला भारतातील एकमेव नंदी बकासुर ❤ राजकारण वेगळ असतय प्रेम वेगळ असतय पै.चंद्रहार दादा पाटिल, आमदार निलेश लंके व आता अमित ठाकरे सर्वच नावे नाही घेत हे सर्व स्वतः स्टेज सोडून भेटायला गेले बकासुरला.❤
@KiranModhave0410 ай бұрын
हार जीत होत राहते पण लोकांच्या मनावर राज्य करणे आवश्यक असते आणि ते बकासुरने फक्त कमावले आहे, म्हणून आम्ही फक्त बकासुर प्रेमी आहोत❤
@saurabh2B932210 ай бұрын
सर्वात जास्त वेळा पळणारा ऐकच किंग आणि तो म्हणजे आपला लाडका बकासुर 👑👑❤️❤️
@sandiprawool632910 ай бұрын
आता कोणी काही बोलायचं नाही कारण आमचा वाघांन सगळं जिकले आहे...❤❤❤ लव यू बकासुर..❤❤❤❤मन जिंकले आहे सगळ्यांचे मग तो जितो किंवा हरो...❤❤
@VijayKarande-z9c10 ай бұрын
माझ्या वाघाच जेव्ढ कव्तुक करल तेव्ढ कमीच आहे विरोधका ना पण त्याचा लळा लागलाय असा हा आमचा लाडका बकासुर आमच्या नशिबी कधी भेट आहे काय माहिती ❤ बकासुर प्रेमी ❤
@rajumahadik133810 ай бұрын
बकासुरची हार जीत आम्हाला काय माहित नाय आम्हाला फक्त मैदानात बकासुर दिसावा बकासुर प्रेमी मुंबईकर
@ajaykamble991910 ай бұрын
अमित साहेब तुम्ही खूप ग्रेट आहात सर ह्या नंदीची खूप जवळून दर्शन झाले
@babakadamkadam367310 ай бұрын
Sandy दादा मागे उभे आहे😅😅
@NAD_MATICHA_10 ай бұрын
❤️🩹बोलायला शब्द सोडले नाही माझ्या वाघान 🫶
@kishormore302310 ай бұрын
खरोखर अमित साहेबांनी बकासूला बेटून धन्यवाद दिले काय नशिबवान आहे हा नंदी येवढा मोठा माणूस त्याला गोजारत आहेत
@rameshshinde101510 ай бұрын
वाघाचे डोळे बघा किती बोलके आहेत. किती शांत आहे, सोनारपाड्याचा सोन्या आणि बकासुर जबरदस्त नंदी. तोड नाही.
@umeshbamble168210 ай бұрын
साहेब पण या नंदीचे फॅन आहेत वा वाघा अभिमान आहे बकासुर प्रेमी असल्याचा
@vishalhelekar381210 ай бұрын
खूप बरं वाटल आज वाघ आमचा अख्या महाराष्ट्रात गाजतोय खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस वाघा तुला तुझा अंगावर गुलाल उधळून राहूदे ❤
@AK-AK-47.10 ай бұрын
कसं हे..... #सेलिब्रिटी किंग बकासुर 👑
@VijayPatil-ru6ot10 ай бұрын
अखंड महाराष्ट्राचा लाडका किंग बकासुर🔥🔥💯
@kishornawale598410 ай бұрын
Amit bakasurla kahi tras tar hot nahi na he satat vicharat hote....nice to hear that
Amit ठाकरेंचा पण किती जीव आहे ते समजतंय व्हिडिओ मधून त्यांनाही स्मजनेना काहीच
@prashantnerkar911410 ай бұрын
हे कमाविल आहे बकासुर ने
@YaswantShelke-hm7tv10 ай бұрын
जिकला तरी वाघ हारला तर वाघच❤❤❤
@umeshbamble168210 ай бұрын
डोळ्यात पाणी आल जेव्हा सायबानी पप्पी घेतली वाघाची
@ShankarKadam-y9q10 ай бұрын
Maza jiv ahe olny bakasuurr🎉🎉❤❤
@DhirajBorate-mi3eb10 ай бұрын
बैल गाडी क्षेत्रात या तुम्ही अमित ठाकरे तुमच स्वागत आहे
@JitendraShedge10 ай бұрын
बकासुर हरला की शर्यत् बघायला मजाच राहत नाही
@TusharKaranjavane10 ай бұрын
मावळ मुळशी ची शान बकासुर ❤🎉
@muradmulla443010 ай бұрын
❤❤❤
@swapnilpatil596110 ай бұрын
❤ King of million Hart's बकासुर ❤
@sachinnalawade73210 ай бұрын
हार नाही तर जिंकले तरी किंगमेकर
@SwapnilT630010 ай бұрын
Ata samajal ka virodhakana kay craze ahe Bakasur chi.. Politician pan vede zalet.... Sunil More sakali bolale.. 14 deshat jithe Bailgadi spardha hote tithe Bakasur ch nav pochlay....
@आप्पागायकवाड-ग9ग10 ай бұрын
तुषार मु नंबर सांगा तुमचा मुला खत घेण्याची आहे
@maidanreporter10 ай бұрын
मैदान रिपोर्टर इन्स्टा id मेसज करा
@rohanpawar174410 ай бұрын
कोणत्या जोडी नी किताब पटकवला हिते
@RamhariBarkhade10 ай бұрын
नाद,नाय, करायचा वाघाचा, बकासुरचा
@OmkarThube-d8d10 ай бұрын
Only bakasur ❤
@TejasKale-p6m10 ай бұрын
Gavran vagh ahe toh❤❤
@Meahethokya10 ай бұрын
Bakasurrrrrrrr haru ya jinku king ahe to
@SantoshIngawale-x4d10 ай бұрын
One and only. ❤️❤️❤️❤️❤️ब का सु र. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️qq❤️❤️
@SatishAmbekar-c7y10 ай бұрын
आपल्या बकासुर च प्रेम
@akashshendge455610 ай бұрын
काय मायेने हात फिरवला ❤
@Bakasurpremi6300cc10 ай бұрын
Gavathii bakasurr ❤❤❤
@bodhevriendra290110 ай бұрын
काळीज बकासुर ❤❤
@surajjaykar309710 ай бұрын
King of bakasur ❤🎉
@bantibhakare576110 ай бұрын
Bakasur is bakasur the real hiro in bailgada sharyat of the legend of maharashtra ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@nitinjadhav735110 ай бұрын
Love you Bakasur🎉
@sunitakaravkar177210 ай бұрын
Maja jiv bakasur ❤
@camperop220410 ай бұрын
Kas hay vip bail🔥❤️💯🥺🥺🥺
@RohidasMadane-le4zg10 ай бұрын
I love you बकासुर
@nileshkumbhar520810 ай бұрын
Hajaro dil dhadkan Bakasur❤❤❤
@टारझन10 ай бұрын
हरला तरी वाघ जिंकला तरी वाघच बकासुर ❤
@welthforhelath241610 ай бұрын
खरेदी घ्या 21 cr ला
@HarishJashav-zt4ze10 ай бұрын
किंग बकासुर ❤🎉
@shubhamsutar287810 ай бұрын
Hya Bailache bhakt ahe amhi❣️❤️🤟
@SatishAmbekar-c7y10 ай бұрын
Only bakasur
@shubhangisawant986610 ай бұрын
Only bakasur
@NageshGavali-c9f10 ай бұрын
Only bakasur lavars king 👑👑👑👑👑👑👑 of Maharashtra
@abhishekkadam211910 ай бұрын
Bakasur forever ❤❤❤
@pratikkumbhar325510 ай бұрын
King baksur 🔥
@PrathameshYadav-u9w10 ай бұрын
King bakasur❤
@pratikpilaware42210 ай бұрын
बकासुर ❤
@AshwiniBudhavle10 ай бұрын
Bakasur ne kamavley tyachya himtivr ❤
@mayamate444410 ай бұрын
Bakasur king❤❤❤❤❤
@kalpeshjadhav580810 ай бұрын
Deva Saathi sodun dilela hota to mhnunch to lucky aahe ...shevti nandi aahe to
@NageshGavade-v2s10 ай бұрын
👑 bakasur
@nileshbodare467610 ай бұрын
Mama La sanga koni tari ki Yevd Prem milatay Ajun ky pahije , saglyancha jiv ahe Bakasur vr tari Paisa pahije tyala
@pratikkumbhar325510 ай бұрын
❤
@yashodeepmore131910 ай бұрын
तुषार भाऊ कोरेगाव मैदानाचा निकाल नाही टाकला तुम्ही
@kunalnayakawadi567010 ай бұрын
Bakasur🔥🔥🔥🔥
@rupeshpangare27810 ай бұрын
Are samjun ghy ha karch mahadevacha nandicha avtar ahe