बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखे कोणाला ही जमणार नाही जय महाराष्ट्र
@ramchandrapatil18759 күн бұрын
जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांचा दबदबा राहणार आहे जय महाराष्ट्र
@nandakumardeshmukh767211 ай бұрын
खरच हि माहिती कुणाला हि माहित नाही.हे तर प्रत्येक महाराष्र्टाच्या जनतेला कळली पाहिजे.छान असेच आम्हाला ही कळले आमच्या पुढच्या पिढ्यांनाही सांगता येईल श्री बाळासाहे हेकिती प्रेमळ होते पण जनतेच्या सेवेकरीता हि आपले मन किती घट्ट केले आहे.
@careermakingguidance8 ай бұрын
मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल 🎉🎉
@surekhashaha637313 сағат бұрын
Kharach..sarvanchec khup mothe man va ati changle hitache desh hitache vichar..aj prathmach he mahiti samjali..far chhan... Balasaheb ek darjedar vyakti....🙏🙏🙏😌
@anandsharma9864 күн бұрын
जय श्री राम जय श्री कृष्ण बाळासाहेब त्यांच्या बद्दल.काय.बोलणार अतिशय कणखर निर्भिड सच्चा आरपार आरशा सारखे निर्मळ असा.नेता.पुन्हा होणे.नाही
@akashsawant553911 ай бұрын
खूप छान व्हिडीओ झालाय.... 👌
@nitinkoli18486 күн бұрын
यालाच म्हणणात बाळासाहेब ठाकरे 🚩🙏
@malitabhaleroa915010 ай бұрын
हि जागा वाकसई मावळ या ठिकाणी होती आणि ते एक शेतकरी आमचे मामा सुरेश गेविंद देसाई हे होते
@krushnasathe654511 ай бұрын
खूप छान तनिष्का
@rajudhadwe46918 ай бұрын
जय हो बाळासाहेब
@yoddha-thewarrior264011 ай бұрын
सार्वजनिक हिताचा विचार करणारा एकमेव नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे
@anilsukthankar49310 ай бұрын
😢🎉😮😅😊😂❤❤😅
@OmkarTambe-xr2tz12 күн бұрын
🔥Balasaheb Thakre was one and only piece 🔥🚩
@MrSadique999 ай бұрын
Thank you for sharing the wonderful news. It's a valuable lesson for everyone, including myself. Balasaheb was not only a brilliant leader but also a remarkable human being. His positive actions spoke louder than his words, and it's truly inspiring how others describe the good he did. What a great leader he was.
एकमेव द्वितीय नास्ती ना भूतो ना भविष्यती..... बाळासाहेब बाळासाहेब होते त्यांची सर कोणालाच येणार नाही माहिती ऐकून डोळे पाणावले धन्यवाद आपण इतकी चांगली माहिती दिली🙏🙏
@pratikrupwal22889 ай бұрын
बाळ नावाचा बापमाणूस!🙏🙏
@GitaSable-k5r11 ай бұрын
Nice
@sushant704310 ай бұрын
भूतो न भविष्यती व्यक्तिमहत्व बाळासाहेब ठाकरे
@dattakotwal264810 ай бұрын
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पुन्हा होणे नाही. ❤
@manojMahadik-jo1on9 күн бұрын
वंदनीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सर्वांच्या गळ्यातील ताईत होते
@515rama12 күн бұрын
ठाकरे बिनकामी अरबपति कसे, कसला त्याग?
@ifubadiamyourdadanna75588 ай бұрын
Thakre only balsaheb baki sagle binkamache ❤❤❤❤❤❤
@sureshmane63110 ай бұрын
साहेब खूप मोठ्या मनाचे नेते होते.
@vinaymahajan411511 ай бұрын
👏👏
@prashantvaze115510 ай бұрын
ग्रेट speech 👍🏻👍🏻
@rameshjethwani25079 ай бұрын
Balasahib Dev manus
@pravinmhatre788111 ай бұрын
Khupch jantela mahit naslele sathya hyaatun saangtllya baddhal khup khup Dhanyavaad. Aaderniya Kala Hardcastle v Hindurudhay samrat BALASAHEB THACKRE hyana maharashtrateel janta v shiv saiinik kadheech visarnaar nahee. JAY MAHARASHTRA.
@TheSimpleCommonMan9 ай бұрын
मला आजच कळलं की बाळासाहेब यांना 3 मुलं होते !
@taru7789 ай бұрын
राज ठाकरे आणि उध्दव ठाकरेंची आई एकमेकांच्या बहिणी होत्या हे माहिती आहे काय ?😅
@hritikbhalerao843710 ай бұрын
ही जागा वाकसई मावळ येथील असुन एक शेतकरी म्हणजेच आमचे मामा सुरेश गोविंद देसाई हे होते.
@rajendrakshirsagar83569 ай бұрын
आमचे साहेब
@AtharvDeshpande-x7y8 күн бұрын
Vava subhanallaha
@prathameshkhatal17879 ай бұрын
Tanishka tu khoop sundar distes
@कोकणस्वार10 ай бұрын
Nice ताई ऐकून बरे वाटले
@Gomantgaming123329 ай бұрын
Absolutely correct 💯
@mukhidshaikh943610 ай бұрын
Jai Maharashtra
@sachinmore15728 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@SJadhav-d3c10 күн бұрын
Ti jaga mumbai pune एक्सप्रेस hayve la janar hoti te aadhich mahit hot sahebanna. Duppat paise kele astil
@TheLightBringer10 ай бұрын
बाळासाहेबांनी कष्टान उभ्या केलेल्या शिवसेनेची मिद्यें व बांडगुळांनी वाताहत केलीये..😢
@sandeeppingalwad357510 ай бұрын
Minde 2024 la kalel janta vaat lavel
@sharaddeshpande73926 күн бұрын
राऊत पवार cong या सर्वलोकानी संपवली
@nanduredekar421110 ай бұрын
धन्यवाद 🎉माहिती दिल्याबद्दल 🎉
@atulghule17811 ай бұрын
साहेब 😊🙏
@renukajadhav171110 ай бұрын
Saheb sahab hote
@bharatsonawane74110 ай бұрын
थैंक यू मैडम
@KajalVitkar-h9h11 ай бұрын
Jay Maharastra saheb😊
@SameerMahadik-c8p11 ай бұрын
साहेब 🙏🙏🙏🙏
@sadhanapandit90259 ай бұрын
👌
@suhaskulkarni128010 ай бұрын
इकडून घ्या तिकडे द्या 🙏
@rajikaranth50659 ай бұрын
You have a good command over Marathi and ur way of narrating is very strong 😊
@geetabadhe186410 ай бұрын
So sad 😢😢❤❤
@parmdange661410 ай бұрын
❤❤❤❤❤
@atulpawar594710 ай бұрын
❤
@jayantbagul60929 ай бұрын
Jai RSS... Foda shiv sena
@mayursutar381312 күн бұрын
😢❤
@ravirajyaswantrao818610 ай бұрын
पण आपली काही मराठी मनस मराठी माणसाच्या मागे कुठेत टी बाहेर राज्याच्या माणसं मागे आहेत
@Yraypgdargfg10 ай бұрын
दैवत यांच्या आयुष्यात खुप दुःख आले पण खचले नही.
@Vpawar78 ай бұрын
बाळासाहेब दुसरे होणे नाही
@hisaabkitab985910 ай бұрын
बाप म्हणण्या ऐवजी वडील किंवा पिता म्हणा की
@shreyashrameshraorane.515010 ай бұрын
😂... कितीला घेतली.. किती milale tyabdalyat
@ganeshbomble10677 ай бұрын
तुझ्या आईचा नवरा ला विचार लंडफकिर
@ameyapte230310 күн бұрын
मधल्या मुलाबद्दल सुद्धा सांगायला हवं होतं
@varshajoshi6519 ай бұрын
ऐश्वर्य ठाकरे चे वडिल कोण होते.
@aadeshsusare69032 күн бұрын
😅
@rahultayade201011 күн бұрын
संशयास्पद अपघात नक्कीच आपला रस्ता साफ करण्यासाठी घडवून आणला असावा जस सर्वांसोबत झालं तसं.
@ganeshbomble10679 күн бұрын
सासरवाडीला जा गप्पा मारत बस
@user-st8kf6eu9k910 ай бұрын
यांचे आजोबा म्हणजे बाळासाहेब चे वडील ने आयुष्य भर ब्रिगेडी विचारधारा चालवली शेवटी अंतिम क्रिया कर्म ब्राम्हण करून करवून घेतली बिंदू माधव यांच्या फोटो ही दिसते म्हणजे त्यांचे विचार त्यांचे नातू च काय मुलगा सुद्धा पाळत नाही😭😭
@SuhasDamale-dl8ry9 ай бұрын
अंतिम क्रिया दुसरे लोक करतात जे जिवंत असतात , मेलेला माणूस स्वत:ची अंतिम क्रिया कसा करवून घेऊ शकेल 🤣
@user-st8kf6eu9k99 ай бұрын
@@SuhasDamale-dl8ry बाळ तुला हे समजायला बालवाडीत admission घेईल लागेल. यांच्या पुढील चिरंजीव चे कृत्य सांगतो मी म्हणजे यांची विचारधारा त्यांच्या पोटचा मुलगा सुद्धा मानत नाही समाज सोडा. म्हणून तो प्रबोधनकार नाही तर चोदनकार आहे
@BIGSANJU00710 ай бұрын
वडील असा उल्लेख करावा
@vikaskadam3147 күн бұрын
Madam, you have lack of informations. I think you should get More information about this tpoics.
@amit52863 күн бұрын
Udhav thakrey che yek Marathi ani marathi mansa sathi yekad adolan karya sanga..25 varsh shivsene kade BMC hoti mag ka parprantiy mujor jhale ka marathi manus Mumbai baher fekala gela..Dharavi Amabani la milavi mhanun setting lavat hote pan sarkar ale nahi nahi tar deal jhalich asti
@sanjivpotdar10 ай бұрын
तेच ते हरवलेले सोनेरी दिवस ... आज ती जागा कोणी पोटात घातली असती हे सांगायला हवे का?