घराणेशाही संपली पाहिजे एकाच घरात 40 वर्षे आमदारकी पाहिजे स्वतःची मुलं -मुली -सून आमदार झाले पाहिजेत कधी तरी सामाने कार्यकर्ता आमदार झाला लोकांना भावनिक होयची गरज नाही एवढी.
@musafirJPAllIndiaparmit7 күн бұрын
खरं आहे घराणेशाही संपली पाहिजे पण सगळीकडेच संपली पाहिजे नुसतं संगणमेर
@SantoshMore-s8m6 күн бұрын
अश्याच पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रातील आणि अखंड भारतातील मोठ मोठी घराणी आणि घराणेशाही जनतेने मोडीत काढली पाहिजे
@ganeshkandalkar88737 күн бұрын
साहेब नेहमी एका विशिष्ट जातीच्या लोकांची काळजी घेतली त्याचे परीणाम आहे. विशिष्ट जातीचे रस्त्यावर अतिक्रमण ,दादागिरी आणि त्यांना तुमचे अभय त्यामुळें तुम्हीं पराभुत झाला
@vitthaljadhav24757 күн бұрын
खर आहे
@siddhantsangale-dc9xz8 күн бұрын
एकाच साहेब विखे ssheb❤❤❤❤🚩🚩🚩🚩 जी हिंदूहित की बात करेगा हो संगमनेर मै राज करेगा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@GiridharIngle-hf4zl8 күн бұрын
40 वर्षे काय उपटीत बसला होतास काय
@latakatore91147 күн бұрын
होन😊
@anildike29537 күн бұрын
ओ....😝😝
@jaihind50217 күн бұрын
Are zatya sangamnerla yeun bgh... Ki nustach gu khatos tu
@GiridharIngle-hf4zl7 күн бұрын
@jaihind5021 तुझी बायको रखेल आहे का त्यांची 😂😂
@SpSunil20107 күн бұрын
लायकी हाय का तूझी बोलायची विचार करुन बोलत जा आपण कुणाला बोलतोय याचं भान ठेवावं
@pramodshelke52137 күн бұрын
तुमच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत की,,,,,,, *पराभव किती जिव्हारी लागला आहे*
@a.p.kajarekarassociates53787 күн бұрын
Exactly
@rahulnalawade58616 күн бұрын
Lokana gruhit Dharne mahagat Parle
@rahulnalawade58616 күн бұрын
Cm padache lok parabhut zale baryach Thikani
@साहिल-साळुंखे7 күн бұрын
सत्यजित उभा होता तेव्हा टू गळ्यात हात लटकून दवाखान्यात होता.. तुझा सत्यजित विखे साहेबांच्या मुळेच आमदार झालाय
@sureshthorat48457 күн бұрын
सर्व खतळ यांच्या मागेच उभे राहा 🙏
@jaywantborkar50437 күн бұрын
Ghe amche kadhun 😂😂😂
@nileshbhor87186 күн бұрын
संत ज्ञानेश्वर महाराजबद्दल एकेरी शब्द वापरणे शोभतनाही साहेब संपूर्ण जगाची माऊली आहेत ते
@sandipd19638 күн бұрын
नका फेकू काय केले ते सांगा संपलं सगळं आता
@infinityanant-l7s7 күн бұрын
४० वर्ष फक्त यांना पानी देण्यास लागले ३ वेळा मंत्री होवून ही काय आता काँग्रेस वाल्याना ७५ वर्षांनी पानी रस्ते द्यायची आठवण झाली 🤣 आतापर्यंत स्वतःचे कारखाने ,संस्था व्यवसाय सांभाळत असत
@Sangamnerifarmer7 күн бұрын
थोरात साहेब आमच्या दोन पिढ्या पासून तुमचे कार्यकर्ते आहोत पण त्यानंतर तुम्ही जे गावोगावी डुक्कर कार्यकर्ते पाळलेला त्यांनी खूप लोकांना त्रास दिला... साहेब मी पण तुमचा माणूस आहे.. पण आशा डुक्कर कार्यकर्त्यांमुळे गावोगावी लोक आपल्या विरोधात गेले.... त्यामुळे आपला पराभव झाला.. हे डुक्कर कार्यकर्ते पहिले बदलून घ्या.. तरच भविष्य चांगलं राहील
@mahalingapujari92598 күн бұрын
ST स्टेड सोडुन काहीच नाही केल सगमनेर मध्ये
@latakatore91147 күн бұрын
ते पन आम्ही च केल रामहारी कातोरे नवराचा भाउ आहे मोठा
@BabasahebJadhav-r7z7 күн бұрын
चाळीस वर्षात सुद्धा तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही आम्ही आता स्वप्न पूर्ण करणार आहे
@prashantwanve9797 күн бұрын
गोड बोलून लोकांना भावनिक करणारा हा थोरात आणि तांबे परिवार आहे, ह्यांनी फक्त लोकांना बोलावून भावनिक केलंय.. गोरगरीब लोकांना काहीच दिल नाही ह्यांनी जवळचेच मोठे केले ह्यांनी
@dnyaneshwarkshirsagar4207 күн бұрын
दुसऱ्याला संपविण्यात आपणच संपलात हे सिद्ध झाले हे तुम्ही नाकारू नका .
@yogeshgorde32047 күн бұрын
Stage var बघून घ्या... Only नातेवाईक आहे
@kingpatil19477 күн бұрын
विकास एकच झाला तो म्हणजे तुमचा आणि मालपाणी यांचा 😂😂😂😂
@akanto9118 күн бұрын
सर आता निवृत्त व्हा.खुप झाल आता.रडू नका.इतिहास म्हणेल जास्त हवेत गेलात म्हणून हरलात.घरच्या नाही तर एका सातरांजी उचलण्यार्याला पुढे आणा.
@vijaymadanraokulkarni31188 күн бұрын
पराभव म्हणजे जनतेची सेवा करण्याची संधी.
@somnathchavan5797 күн бұрын
3:24 २० वर्षे स्वप्नंच बघत होता 😂😂
@baburaobabmbudkar71378 күн бұрын
आता परत पुढच्या विधान सभेला शेट्ट घ्या म्हणतील संगमनेरकर तूझी औकात दाखवली तुला 😂
@sandipade93188 күн бұрын
साहेब 40 वर्ष जाग नाही आली का.....आता लोकांना भावनिक करता.....यात राजकारणी लोकांचं काही चूक नाही....मायबाप जनता यांची चूक आहे
@white_cloud3697 күн бұрын
भावी मुख्यमंत्री बसा आता घरी 😂😂😂
@ganeshr.t.22887 күн бұрын
शरद पवारा चे ऐकून लंकेच्या नादी लागले तुम्ही
@krishnadhumase39077 күн бұрын
तुम्हाला जनतेने नाकारलं ही खरी वस्तुस्थिती आहे.......😂😂😂😂😂😂
@yogeshgorde32047 күн бұрын
Only आमदार Amol दादा
@ChandrabhanKhatal7 күн бұрын
काळजी करू नका आमचे तरूण तडफदार आमदार अमोल भाऊ खताळ सर्वांचा पाणी प्रश्न मिटवतील.
@sandipmandlik37503 күн бұрын
साहेब 40 वर्षे आम्हाला पाणी भेटलं नाही निमोन तळेगाव गट हा दुष्काळी च राहिला त्याला कारणीभूत कोण आता तुम्ही शोध घ्या
@संदिपकहांडळ7 күн бұрын
घराणे शाही संपली पाहीजे
@satishmane56448 күн бұрын
😂😂😂😂 साहेब त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलत आहेत का मतदार संघाबद्दल ते तरी विचारा बे त्यांचे व्यवसाय ठप्प होण्याची भिती का त्यांच्या मतदारसंघात काम बंद होतील काय घोळ आहे 😂😂😂😂 र 🤣
@BhausahebKale-x4b7 күн бұрын
तुमचे स्वप्न आमदार अमोल खताळ करतील पूर्ण
@siddhantsangale-dc9xz8 күн бұрын
साहेब एक साधं हॉस्पिटल बांधता आलं का...तुम्हाला आता बस खाली झाली... केबिन मध्ये तरी बसा बोलाव लागत तुम्हाला.. वाव्व जनता मूर्ख नाही ये....
@Royal_Shetkari147 күн бұрын
साधी एमआयडीसी आनता आली नाही
@shayarkidayri43957 күн бұрын
साहेब सगळ जर तुम्ही विकास केला, रात्र दिवस काम केलं म्हणता, आज लोकांची आज काळजी वाटते जर सगळ ठीक होत तर लोक उगाच कुणा दुसऱ्याला निवडून देणार नाही. झालेली हार न पत्करायला हवी.. आत्मचिंतन करायला हवं...
@BabasahebJadhav-r7z7 күн бұрын
ओरिजनल टायगर शिर्डी मे
@advnanashahebgadade88017 күн бұрын
चाळीस वर्षांमध्ये तुम्ही काय केलं मग..तुम्ही अजून पाणी देऊ शकला नाहीत
@Maheshshelke-c7i7 күн бұрын
साहेब आता तरी घराणेशाही सोडा सर्व सामान्य लोकांना न्याय द्या
@mahadevpawar1197 күн бұрын
दुसराचं वाटोळे केले कि हे असच होत असतं
@Samrudhi79Күн бұрын
कसले घान चेहरा आहे.अती भयावह😂😂😂😂😂
@SudamMundhe-z5w7 күн бұрын
मग 40 वर्षी केले काय तुम्ही ते तरी सांग....
@kishorarjunkar99847 күн бұрын
जनतेनी तुम्हाला धडा शिकविला घरी बसवला आता गोरगरिबांना भावनीक करून पुन्हा,,, सामान्य शेतकरी चा ऊस शेतात सडवणारे तुम्ही तळतळाट लागला
@arjunasane40477 күн бұрын
#अमोल भाऊ ❤
@kanifanathshinde7146 күн бұрын
घे आजून गरीबाचा जैमिनी
@sagarnipse7 күн бұрын
40 चाळीस वर्षे उकडीत बसला होता का
@pradipdeore98237 күн бұрын
काय तुमचं तोंड आणि काय ऍक्शन काय ते चाळे एकदम.......... वाणी आहेत
@A_patil12128 күн бұрын
लोकप्रिय आमदार अमोल भाऊ खताळ
@ghugesunil337 күн бұрын
जनतेने तुमचा माज उतरवला
@yogeshwarchavan7 күн бұрын
अशीच अवस्था सुजय दादाची केली होती 😂 तरुण होते म्हणुन जोमाने काम करून करेक्ट कार्यक्रम केला... तुमच वय झाल.. झोपा आता 😂 निळवंडे वर तर बोलूच नका...लई गाजर दाखवली..
@dnyaneshwarpawar16717 күн бұрын
आमच्या उसाच्या बिलात भाडे कपात नावाखाली 200 रुपये कापले आमच्या भागातील शेतकरी रडवले स्वतः च्या भागात 3000रुपये दिले आपण तुपाशी आणि बाकी उपाशी
@rajuarekar59778 күн бұрын
तु आज जागे झाली चालीस वर्ष फक्त स्वप्नात होता
@sandippawar14227 күн бұрын
अमोल भाऊ
@rahulgodage80017 күн бұрын
काही कामाचे नाही, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ५वषे मंत्री होता माझी पिढी गेली चिंचोली गुरव ला पाणी नाही
@kantilalpatil19768 күн бұрын
40 वर्ष केले काय मग
@babsahebshinde91237 күн бұрын
४० वर्षांची अघोरी मक्तेदारी संपल्यावर बोलला आता हि जबाबदारी माझी नाही तुमची आहे म्हणजे याला उशिरा आलेलं शहाणपण अस म्हणतात
@vishalkardile57477 күн бұрын
Khot bol retun bol saheb
@prasadarote33566 күн бұрын
कोणा वाचून काही राहत नाही तुमच्या पेक्षा चांगल काम अमोल दादा करून दाखवलं
@bhushanbhadange46687 күн бұрын
तळेगाव गटाला चाळीस वर्षामध्ये आपण फक्त स्वप्न आणि स्वप्न दाखल आहे प्रत्यक्षात काहीच कामे केलेली नाही दाखवली साहेब
@rameshkulkarni29747 күн бұрын
बाळासाहेब यांनी काँग्रेस श्रेष्ठना हिंदू द्वेष नीती बदलायला भाग पडावे. अशा चांगल्या समंजस नेत्याचे वाटोळे झाले
@vivekkshirsagar79839 сағат бұрын
आता आराम करा बास झाले दुसऱ्या ना संधी दिली पाहिजे
@pravingudale4587 күн бұрын
व्यक्ती केंद्रीत राजकारण संपले थोरात साहेब... आता फक्त देशहित, आणि धर्म, संस्कृती सुरक्षित ठेवतील तेच सत्तेत येतील 🚩🚩🚩
@salimpatel75657 күн бұрын
Janete chya Manaatil Permanent Aamdaar Only Saheb ❤💜💙💚💛🧡
@BalasahebKanawade-dh5yj7 күн бұрын
जय श्रीराम
@bhausahebsamrut55816 күн бұрын
आपण तर तीन वेळा लोकशाही बचाव म्हणतात मग लोकशाहीत जय पराजय मान्य केला पाहिजे! 40 वर्ष सर्व सत्ता ताब्यात होत्या आता फक्त एक सत्ता गेली तर काय बिघडते!
@BhagwatSuresh7 күн бұрын
फक्त भावनिक
@anildike29537 күн бұрын
स्पष्ट दिसतंय जनतेचा कौल , एकही कमेंट समर्थनात नाही राव
@rameshhingane97618 күн бұрын
एक हे तो सेफ है
@rameshkulkarni29747 күн бұрын
नोमनी व उल्लेमाचे फतवे ही काँग्रेसची नीती भोवली आणि बाळासाहेब यांच्या सारखे जेष्ठ नेते परराभूत झाले.... 300 मुस्लिम NGO काँग्रेस साठी काय करत होते
@ChhayaKhemnar3 күн бұрын
Only thorat saheb
@Prof.Manohar-Suryavanshi7 күн бұрын
पहाडासारखा माणूस पण हादरला पराभवाने
@ddt.036 күн бұрын
ज्या व्यक्तीने वाळवंटाची बागायती केली त्याच व्यक्तीला पायउतार करावा लागतो खूपच लज्जास्पद झाल संगमनेर मध्ये 🤐👀
@ChhayaKhemnar3 күн бұрын
Saheb
@sandipshinde45638 күн бұрын
😮बाप रे बाप😂😂
@amolsuryawanshi28886 күн бұрын
साहेब आम्ही नांदेड कर नेहमी तुमच्या सोबत आहोत आपण लढू संघर्ष करु लढू जिंकू
@shahajishinde84927 күн бұрын
बाळासाहेब थोरात साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
@sunilidhate15137 күн бұрын
sujay dadani correct karykram kela tumcha😂
@santoshsambare98867 күн бұрын
लोकांना जगण्याची प्रश्न आहे शिक्षणाचे उदरनिर्वाहाचे डॉक्टरांचे अनेक गणात अनेक मृत्यू झालेले आहे लोकांना ही समस्या आहे आणि यांना आमदारकी गेली म्हणून
@ChandrabhanKhatal7 күн бұрын
गरीबाचा मुलगा आमदार झाला तर बरेच लोकांचे पोट दुखायला लागले.ज्यांचे. पोट दुखतंय त्यांनी पोटाच्या गोळ्या घेऊन झोपा.
@nandakishorpokale166 күн бұрын
साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत
@akshaymanjare11558 күн бұрын
Satyajeet la koni amdar kel😂
@ganeshmandlik22507 күн бұрын
Divali pahat, sundar gayan he nko amhala, amhala pani dil ka tumi
@pratham150520117 күн бұрын
संगमनेर मध्ये प्रत्येक वेळेस highway जॅम असतो निदान तेवढं जरी केलं असतं - तरी बास झालं असतं!!
@white_cloud3697 күн бұрын
घंटा सुवर्णकाळ होता तुझा चाळीस वर्षांचा!😂😂😂
@AnitaDatir-xx8uy7 күн бұрын
Tu kahi kel nahi khatal saheb kartil
@ShankarShinde-o1k7 күн бұрын
40 वर्ष काय केले
@jeevanberde30657 күн бұрын
40 वर्षा नंतर शेतीला पाणी देऊ शकले नाहीत. हे सर्व हारल्यावर आठवलं. केवढं संगमनेरवाशियांच दुर्दैव
@zxcertyu7 күн бұрын
Kiti comment karu an kiti shivya ghalu kahi kalena
@Avinash_Ghogare_Patil6 күн бұрын
Nadi lagu nko Vikhe chay 😂layki nahi tevdi tuji Balu 😂
@DipakFunde-e3q7 күн бұрын
घराने शाही बंद करा गोरगरिबांना संधि दया दादा नो
@HinduRakshak-t6h7 күн бұрын
पोरी ग पोरी बापाला बसवल की घरी 🤦♀️
@akashrane71207 күн бұрын
एक गोष्ट पण नक्की आहे. लोक राजकारणात कधी संतुष्ट नसतात
@sachinhagare29807 күн бұрын
आता फक्त रडायच रहायला हा माणुस
@vijaykumarmule86417 күн бұрын
पाणी कुठे गेलं
@ajinkyagaikwad3905 күн бұрын
बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करण्याच्या अगोदर एकदा संगमनेर चा विकास बघा संगमनेर मधील रस्ते तिथे सुरू असलेले उद्योग धंदे कारखाना चांगलं सुरू आहे राजहंस दुधच्या माध्यमातून कितीतरी लोक रोजगार करतात बसस्टँड सुधारणा झाली गणेश नगर सुरू केला चांगलं सुरू आहे सर्व आज संगमनेरच्या बाजारपेठेत कोटीची उलाढाल रोज होते त्या बाजार पेठेत कितीतरी लोक आज काम करून त्यांचं जीवन चालवतात मान्य आहे 40 वर्ष आमदार राहिले परंतु त्यांनी चांगले काम केले आज संगमनेर ची एक चांगली ओळख राज्यात आहे कोर्ट इमारत प्रशासकीय इमारती सर्व काम चांगले झाले आहेत याचा पण विचार करायला हवा टिका करा पण काम बघा
@mothabhauzalte41637 күн бұрын
गरीबांच्या. पोरांनी. आमदार होऊ नये. का
@NamdevDernase-gb5fp7 күн бұрын
सर्वसामान्य माणसाला जर आमदार पाच वर्षे केले तर किती सुधारणा होईल. या घरंदाज लोकांमुळे तर वाट लागली सगळी...
@gorakadhane24047 күн бұрын
बाबासाहेब थोराताचा संस्कृत पणा आणि संयमी माणुस आहे ..