फक्त पैसा कमवने नाही तर तळागालातल्या मुलांना स्पर्धेच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी माफक फीस , you tube चे free lecture , कमी दरात पुस्तके अशा अनेक गोष्टी आपण खुप मोठ्या मनाने करता.... आपले खुप खुप आभारी आहोत.🙏🙏
@sumitswami2999 Жыл бұрын
खूप छान शिकवलात सर...तुम्ही आज वाक्याचे प्रकार शिकवले आहे आणि खाली समास नाव टाकल आहे अशी चूक करू नका सर plzzz...जे शिकवत आहेत तेच नाव टाकून शेअर करा सर plz...जर एखाद्याला वाक्याचे प्रकार हा टॉपिक बघायचा असेल आणि त्यानं search मध्ये वाक्याचे प्रकार बाळासाहेब शिंदे असं टाकल तर तुमचा हा व्हिडिओ दिसणार नाही सर लक्षात ठेवा...कारण तुम्ही discription मध्ये समास नाव टाकलं आहे...लवकर edit करा plzz🙏🙏
@mystyy19 Жыл бұрын
सर इंग्लीश Vocabulary च पुस्तक मिळाल. लहानपणीचीच आठवण आली चित्र वगैरे पाहुन, खुप सुंदर आणि समजेल अस स्पष्टीकरणांसहित दिलय, Thank u Thank u Thank u soo much sir दोन्ही पुस्तकांसाठी❤🙏🙏
@ravindrachemate6465 Жыл бұрын
विद्यार्थ्याप्रती संवेदनशिल असणारे आपण एकमेव शिक्षक आहात सर... Hats off sir 🙏
@AayanPatil-c5d Жыл бұрын
सर 7.30 ला लेक्चर चालू होणार आहे तुमच , त्या आधीच सांगतो सर . मेहेरबानी करून कमेंट्स करणाऱ्याचे प्रश्न त्यांच्या समस्या शेवटी सोडवत जा सर . विनाकारण तुमचा आणि 2-4 मेहनती मुलांचा वेळ वाया जातो . आम्ही कमेंट्स बॉक्स ऑफ करुन ठेवतो , पण तुम्ही पण बंद करून ठेवत जा , जेव्हा प्रश्न उत्तरांचा विषय असेल तेव्हा तुम्ही चालू करु शकतात . एक जण म्हणतो याचा कट ऑफ काय त्याचा काय , पोलिस भरती - शिक्षक भरती केव्हा निघेल , तुमच्या बॅच च पेमेंट किती या अशा काही गोष्टी त्या टाइमपास चाळ्यांना माहीत असतात तरी विचारतात सर . प्लीज त्यांच्या समस्या शेवटी सोडवत जा , कारण आम्ही काही लोक खूप मनापासून तुमचे लेक्चर करत असतो ... 🙏🙏🙏
@moinsheikh5133 Жыл бұрын
Salute aahe sir tumchaya shikvnyala
@tinaingle8224 Жыл бұрын
"Balano"kup apulkini mhnta tumhi sir thnx🙏
@GaneshBorkar-w6h Жыл бұрын
Sir tumhi khup chaan shikavta
@yogeshjadhav1902 Жыл бұрын
Excellent teaching
@laxmanpatre4947 Жыл бұрын
Good lecture sir
@priyankaraut9408 Жыл бұрын
Thank you so much sir
@Champion_0505 Жыл бұрын
Khup chan sir ji
@savindratitkare3055 Жыл бұрын
Nice sir 🙏
@madhavkashid5634 Жыл бұрын
Nice teaching
@sambhajitidke2260 Жыл бұрын
Kadhi chalu honar
@dikshitapatil Жыл бұрын
Sir Amol Antarakar siranche lecture you tube la continue chalu rahudya please
@trendingsss....3974 Жыл бұрын
Nice
@tejas_1306 Жыл бұрын
English batch var coupon code available karun dya please sir
@ulhasbonde1384 Жыл бұрын
2
@ulhasbonde1384 Жыл бұрын
1
@mayurichavan7508 Жыл бұрын
4
@PShrimali-w8v Жыл бұрын
Sir english pn ghenar ahat ka
@roshanjagtap2173 Жыл бұрын
Marathi marathi grammer classes join karayche ahe mala
@ishwarikedar Жыл бұрын
साहित्य आणि सहित्याती क घ्या ना sir plz आणि तुमचं इंग्लिश चे नवीन पुस्तक घेतलय पण मेन मेन टॉपिक घ्या sir कसा अभ्यास करावा इंग्लिश चा कारण syllabus जास्त आहे आणि वेळ कमी आहे plz sir help 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sambhajitidke2260 Жыл бұрын
Police bharati batch
@rushiwarghat13 Жыл бұрын
Must sir ❤️✊
@nileshdudhal8072 Жыл бұрын
हा पेपर फाडून टाक. क्रियापद प्रकार
@King_Kohli_18_love4ever Жыл бұрын
Sir kadun shikun bakichi lokk aaj sir na ch chukich tharwatat vatta 🤣😂 Shinde sir ae kuth naad karta
@ulhasbonde1384 Жыл бұрын
44444
@patilmukesh5738 Жыл бұрын
धातू म्हणजे काय.??? कोणी सांगेल का please.
@Rish17 Жыл бұрын
Kriyapadache mul roop.... Khelne madhe khel ha dhatu ahe... Mi pani pito ya vakyat Pi ha dhatu ahe..