Balpneecha kal sukhacha

  Рет қаралды 1,550

Deepti Bhogale

Deepti Bhogale

Күн бұрын

in Marathi Rangbhumi, Pune ..

Пікірлер: 24
@deepakrege
@deepakrege 3 жыл бұрын
खूप छान .... सर्वांनाच त्या काळात घेऊन गेलात ताई तुम्ही ... 😊😊
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@prashantremane6247
@prashantremane6247 3 жыл бұрын
अतिशय सुरेख लेखन आहे
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@rishikeshsalunkhe7636
@rishikeshsalunkhe7636 3 жыл бұрын
खूप छान माहिती, तुमच्या बालपणात आम्हाला घेऊन गेलात, खूप बार वाटलं, अजूनही तुमच्या बालपणात रमायला आवडेल, त्याच्या आठवणी ऐकायला आवडतील. खूप सुंदर 👍👌👌👌
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@sharadlanjewar2488
@sharadlanjewar2488 3 жыл бұрын
खूपच छान. आम्हा सगळ्या चाहत्यांना स्मरणयात्रा घडविलीत आपण दोघींनी. धन्यवाद ताई.
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@yashashrilembhe5132
@yashashrilembhe5132 3 жыл бұрын
ऐकायला खूपच छान वाटले
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@ashwinigokhale4459
@ashwinigokhale4459 3 жыл бұрын
आहाहा... काय रम्य काळ! खूप छान वाटलं ऐकायला🙏
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@NeetaBhabhe
@NeetaBhabhe 3 жыл бұрын
खूपच सुंदर. खरोखरच आपण पुण्यवान आहात, दोघीही संगीत रंगभूमीचा चालताबोलता इतिहासच . आपल्या दोघींच्या तोंडून हे सर्व ऐकायला मिळणे हे आमचे भाग्यच.असे बालपण सगळ्यांना मिळो.
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@shivajidhamal7023
@shivajidhamal7023 2 жыл бұрын
हा काळ प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला नसला तरी आपण केलेल्या वर्णनातून डोळ्या समोर जिवंत उभा राहिला
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद
@anandpurohit4187
@anandpurohit4187 3 жыл бұрын
छान खुपच उपयुक्त माहिती तुमच्या दोघींच्या या संवादतून मिळते. खूप बरे वाटते व आनंदही होतो. किर्तीताई फारच थकलेल्या दिसतात. काळजी घ्या. तुम्ही दोघी मराठी संगीत रंगाभूमीच्या आधारवड आहातत्यामुळे तुम्हा दोघींचे अस्तित्व आम्हा रसिकांसाठी फारच मोलाचे आहे. म्हणूनच तब्बेतीची काळजी घ्या. तुम्हा शिलेदार कुटुंबाचे फार मोठे ऋण आणि योगदान मराठी संगीत रंगाभूमीसाठी आहे, आणि म्हणूच तुम्ही दोघी ठणठणीत असणे गरजेचे आहे. आपल्या या कार्यक्रमाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
@vishwajitpawar4076
@vishwajitpawar4076 2 жыл бұрын
रमणीय आठवणी.आपण हे सारे शब्दांकित कराल का?हा अमोल ठेवा आम्हाला नक्की आवडेल.धन्यवाद.
@padmanabhpowar9628
@padmanabhpowar9628 3 жыл бұрын
जेवणाची वेळ झाली की जी घंटा वाजवायची त्या घंटे ला काय म्हणायचे ?मी दोन वेळा व्हिडिओ मागे घेऊन पाहिला. पण नीट ऐकलं नाही. कुणीतरी सांगेल का!
@keertishiledar2041
@keertishiledar2041 3 жыл бұрын
पुख्खाघंटा
@kavita8714
@kavita8714 3 жыл бұрын
@@keertishiledar2041 👍🏻
@kirtankarshekharbuavyas2311
@kirtankarshekharbuavyas2311 3 жыл бұрын
ताई खूप छान माहिती मी तुमची सर्व नाटके बघितले आहेत आता तशी मजा नाहीच
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@kirtankarshekharbuavyas2311
@kirtankarshekharbuavyas2311 3 жыл бұрын
ताई तब्बेतीची काळजी घ्या
Dipavlee        स्वागत.. दीपावलीचे..
4:53
Deepti Bhogale
Рет қаралды 1,3 М.
प्रतिभा आणि प्रतिमा
55:05
Deepti Bhogale
Рет қаралды 6 М.
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 31 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,9 МЛН
Swar samrdani
12:19
Deepti Bhogale
Рет қаралды 2,8 М.
हास्यकवी अनंत राऊत | मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा |
32:15
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 510 М.
कशी केलीस माझी दैना
6:18
Deepti Bhogale
Рет қаралды 5 М.
KIRTI, THUMRI  19 10 71 S
8:55
Deepti Bhogale
Рет қаралды 1,4 М.