Рет қаралды 957,399
balumama | balumama song | सोन्याचं घुंगरू गोफणीला...
गायिका: छाया संतोष लोखंडे (ढवळ गाव )
कवी/गायक :प्रा.जीवन संदीप शिंदे,सोलापूर (लोकशाहीर,कवी,गायक,संगितकार संदीप दादा शिंदे यांचे सुपुत्र)
•recording : @BKTRACK (BK स्टुडिओ ,उल्ल्हास नगर)
•संगीत:गौरव रूपवंते # तंत्रसहाय्यक: लोकेश खैरे
•निर्माते:सोहा खडसे(शिंदे),पुणे.
@sohashindeofficial
/ @सोहशिंदेऑफिसिअल
#balumamapahateabhishek#Balumama song#balumama status#balumamachi gani#balumama song# marathibalumama bhaknuk marathi#balumamaserial#Balumama bhaknuk 2023#balumama status song#बाळूमामा स्टेटस#best balumama songs#बाळूमामा स्टेटस्#top 6 balumama songs#बाळूमामा स्टेट्स#balu mama सोंग
........................................................................
भोळ्या भाबड्या भक्ताचं जिथं दुःख हे होतय दुरं
बाळू मामाचं आदमापूरं बाळू मामाचं आदमापूर..
मेंढराचा पालन कर्ता, भक्तांचा ईघन हर्ता
गरीबांचा राखणकर्ता, दिसला तो कल्याण कर्ता
सोन्याचं घुँगरु गोफणीला बांधून फिरवीलं गर गर
आदमापुराला जोडीनं जाऊ, बाळूमामाचं दर्शन घेऊ,
आता माग नको तू राहू, चल भंडारा कपाळी लेऊ,
आदमापुरात, चहूकडं दिसतोय सोन्याचा तो धुरं ..
बाळू मामानं लावलिया माया, दिल सुखाचं जीणं जगाया
हे आपलं वैभव पाहून, लागलं वैरी मनी झुराया
'छायाचं' गाणं "जीवनची"लेखणी जुळून आला सुरं..
कवी - प्रा. जीवन संदिप शिंदे
मो.नं. 9595174244