जय श्री सद्गुरू संत बाळूमामांच्या नावानं चांगभल🙇♂️🙏🙇♂️❤❤
@ushakhochage95342 жыл бұрын
🌺🙏🌺 जगात पिता बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप छान व्हिडिओ खूपच छान बिरू मामांची मुलाखत खूप खूप आवडत आम्हाला पाठीमागे ही मुलाखत त्यांची झाली होती हे सगळे सरांना श्रेय खूप खूप धन्यवाद🌺🙏🌺🌺🌺🌺🌺🌺
बाळू मामाच्या नावाने चांगभलं. हेच एपिसोड मला पाहिजे होते. Namaskar.
@madanparkhe3082 Жыл бұрын
ह्याचे गाव कोणते?
@kesharvairage72382 жыл бұрын
नमस्कार सर खूप खूप मुलाखत आहे सर. आपल्यासह सर मामांच्या सवगंड्यांचा खूप छान मेळावा एकत्र येऊन मामांच्या आठवणीचा जसा पाऊस पडतो तशा आठवणी सांगत आहेत. केवढा मोठा साठा आहे मामांच्या कार्यांच्या आठवणीचा यांच्याकडे. तुमच्या अतिशय परीश्रमामुळे हे मामांचे कार्यांची माहिती मिळते आहे सर खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगभलं जय जय विठू माऊली केशरताई वैरागे मदने 🙏🙏🕉️🕉️🙏🙏
चांगभलं चांगभलं चांगभलं देव बाळू मामांच्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏
@manglaniklja72042 жыл бұрын
खुप छान भारी होता व्हिडिओ त्या वेळी सुध्दा वाइटमानस होती बापरे फार भयंकर परिस्थिती होती बाळू मामा घ्या बकरया सोडल्या नाही खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मुंबई बादरा मंगला निकाळजे
Today whatever heard regarding black magic by Uncle of Birappa mama suranavar to sheep of Balumama .still Balumama warned to his Uncle to stop this bad habbit he blesssed two sons to his Uncle he chetkya stopped his bad habbit but losses to sheep were very huge. Due to harm to sheep Balumama became very unhappy with sad tears .Real Expressed by Birappa .changbhale changbhale Balumamachya Navan changbhale.🐏🐑🐐🐑🐺🌙🌞🌎🌲🌳🌴🍒🌲
@shailajakamthe29142 жыл бұрын
जगत
@eknathmanjrekar1001 Жыл бұрын
संतोष सर आता जे मालिकेत दाखवताय तो हाच विषय आहे का चंडापा याने मारलेली बकरी
@prashantgavade4847 Жыл бұрын
Balumama astana tyana dahi bhatatun wish kalvun denari kon hoti to video patava ma dada
@somannabevanur17432 жыл бұрын
Balu mama kharachala Paisa kasa karat hote 1 video kara Kunal mahiti hai baga