Balumamanchi Superhit Bhaktigite Part 1|बाळूमामांची सुपरहिट गाणी भाग १६ | आदमापूर बाळूमामांची गाणी

  Рет қаралды 35,117

Swarsudha Kalamanch

Swarsudha Kalamanch

Күн бұрын

#balumama #बाळूमामा #admapur #balumamachibakar #balumamachyanavanchanbhal #superhit #balumamatemple
#marathi Divotinal songs #maharashtra
बाळूमामांची सुपरहिट गाणी भाग १७ |
देवावातारी बाळूमामा कोण आहेत याची प्रचीती आज ज्या सूज्ञ बाळूमामा भक्तांना आलेली आहे.त्या सुज्ञ भक्तांची पाऊले बाळूमामांनी सांगितलेल्या सद्भाक्तीच्या वाटेवरून आदमापुराच्या दिशेनं चालली आहेत.बाळूमामांनी वेळोवेळी आपल्या भक्तांचे सदैव रक्षण केले आहे.याचा दाखला देणारं मायेची घोंगडी हे गीत आणि बाळूमामा हे प्रत्यक्ष कोण आहेत हे सांगणार बाळूमामा कोण पटली मज खुण हे गीत आणि अशा बाळूमामांचा निवास ज्या पवित्र अशा आदमापुरास आहे जो आदमापुरचा राजा आहे तोच बाळूमामा माझा देव आहे असा मामांचा गुणगौरव करणारी हि सर्व भक्तीगीते जी श्री बाळूमामांच्या आरती सहीत आहेत.
भक्तिमय अशी बाळूमामांची ही भक्तिगीते आपण अवश्य श्रवण करावीत आणि बाळूमामांच्या भक्तिरसात न्हाऊन जात त्यांची करुणा भाकून कृपाप्रसादाची पवित्र अनुभूती घ्यावी हीच विनम्र प्रार्थना.
१) मायेची घोंगडी
२) बाळूमामा कोण
३) देव बाळूमामा माझा
४) देव दीनाघरी धाऊन गेला
५) गुंतलासी कोठे देवा
६) मर्म सांगे जीवनाचे
७) बाळूमामांची आरती
अशा नानाविध भक्तीगीतांचा आस्वाद घेण्यासाठी अमृत वर्षी भक्तिगीते आरती सहित नक्की श्रवण करावीत आणि देवावतारी बाळूमामांच्या भक्तीत लीन व्हावे,धन्यवाद..
गीते : किशोर सोनवणे
संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव
सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.
#बाळूमामांची सुपरहिट गाणी भाग १६
#superhit बाळूमामा जुक बॉक्स | आदमापूर | बाळूमामांची गाणी
#बाळूमामांची आरती # आदमापुरच्या मंदिरातील आरती # आदमापुरचे बाळूमामा #बाळूमामा दर्शन #बाळूमामा मंत्र

Пікірлер: 11
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 10 МЛН
Alat yang Membersihkan Kaki dalam Hitungan Detik 🦶🫧
00:24
Poly Holy Yow Indonesia
Рет қаралды 11 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 49 МЛН
Balumamachi Amrutwani
57:25
Release - Topic
Рет қаралды 91 М.
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 10 МЛН