Balumamanchi superhit gani Part 12

  Рет қаралды 91,665

Swarsudha Kalamanch

Swarsudha Kalamanch

Жыл бұрын

#balumamaadmapur #balumama superhit song #बाळूमामा #admapur #balumamachyanavanchanbhal
बाळूमामांची सुपरहिट गाणी भाग १२ |
देवावातारी बाळूमामा जे समस्त भक्त भाविकांचे श्रद्धास्थान आहेत.भजन कीर्तनात दंग होणारे बाळूमामा आपल्या भक्तांना परमेश्वर प्राप्तीचा सुलभ मार्ग सांगतात.कित्येक प्रसंगातून सद्गुरू बाळूमामा हेच साक्षात शिव शंकर आहेत याची साक्ष आपणास लाभते.यासाठीच या माध्यमातून स्वरसुधा कलामंच चे सर्व कलाकार,तंत्रज्ञ बाळूमामांची संगीत सेवा घडावी या उद्देशाने अनेक नवनवीन भक्तीरसपूर्ण सद्गुरू बाळूमामा भक्तिगीतांची निर्मिती करून आपणासारख्या सूज्ञ भक्त भाविकांसाठी प्रकाशित करते.तरी बाळूमामांच्या भक्तीत मनाला भक्तिरसात तल्लीन व्हायला लावणारी भक्तिमय अशी बाळूमामांची भक्तिगीते आपण अवश्य श्रवण करावीत आणि बाळूमामांच्या कृपाप्रसादाची अनुभूती घ्यावी हीच नम्र विनंती.
१) देव बाळूमामा
२) भंडारा लाऊ
३) वात पाहे बाळूमामा
४) अवतारी ते बाळूमामा
५) बाळूमामा भाग्यविधाता
६) मामा दयासागरा
७) बाळूमामांची आरती
गीते : किशोर सोनवणे
संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव
सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.
बाळूमामांची सुपरहिट गाणी भाग १२ | बाळूमामा जुक बॉक्स | आदमापूर | बाळूमामांची गाणी
बाळूमामाच्यानावानंचांगभल |

Пікірлер: 27
@vilaschormale5059
@vilaschormale5059 Жыл бұрын
अतिशय सुंदर👌🙏💐💐
@shalankamble2072
@shalankamble2072
Shree sant sadguru balumamachya navane changbhl ❤❤❤❤❤
@user-lp8vn8vx1k
@user-lp8vn8vx1k Жыл бұрын
जय बाळु मामा 🙏
@rajubengale1373
@rajubengale1373 Жыл бұрын
जय बाळू मामा🙏
@AnkitaKubhar
@AnkitaKubhar Күн бұрын
Jay balu mama jay balu mama
@sachinwaghamode4301
@sachinwaghamode4301
JAI BALUMAMA 🙏🙏❤️❤️🌹🌹🌺🌺🌸🌸🌼🌼☘️☘️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏
@dadasopatil6659
@dadasopatil6659
Jai Balu mama❤
@sachinwaghamode4301
@sachinwaghamode4301
JAI BALUMAMA ❤️❤️❤️❤️❤️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sachinmhetre2033
@sachinmhetre2033
Jay Balumama ❤️ 🙏
@Vishal_Chormule_108k
@Vishal_Chormule_108k
बोला जय बाळूमामा 🤗🙏
@shahajipandhare8422
@shahajipandhare8422 Жыл бұрын
Jay Balumama
@nandamane7229
@nandamane7229 Жыл бұрын
जय बाळुमामा
@balasahebrokade7249
@balasahebrokade7249
Khoob❤
@user-oe8fw4yc5t
@user-oe8fw4yc5t
कृपा बालुमांमाची
@user-ki6xp1zn4w
@user-ki6xp1zn4w
Jay Balu Mama 🙏🏻🌺🙏🏻🌹🙏
@dadasojadhav5252
@dadasojadhav5252
Jay bhalu mama
@popatpatil5432
@popatpatil5432 Жыл бұрын
L
@meghaGadekar-sp6uf
@meghaGadekar-sp6uf
जय बाळूमामा
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 42 МЛН
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 16 МЛН