Download Aspire UPI Digital Credit Card App NOW - 00le5.app.link/Yfyg2n36Zob
@tilekar7342 жыл бұрын
Nice . त्याच घर गाहाण ठेवा .
@sandeepnagawade78082 жыл бұрын
पैसे भरले पाहिजे गणपतराव
@sandeepkoli76412 жыл бұрын
ल
@kartikchabilwad40452 жыл бұрын
ही घटना पैठण तालुक्यातली दादे गाव येथील घटना आहे
@rushaliaute9205 Жыл бұрын
@@tilekar734बगल 😢वललललनललललललरररननलकडड यक करलररपपु रूप वंम😅ा
@niranjandeshmukh8989 Жыл бұрын
साहेब मी गेले 20 वर्ष पुण्यात आहो परंतु हा कार्यक्रम बघून गावची खूपच आठवण येते ,खरी मजा गावच्या मातीतच छान कार्यक्रम आहे असाच चालू राहू द्या धन्यवाद मी सर्व एपिसोड बघतोय
@prashantS2127 Жыл бұрын
Tumhi ngri ka
@sattarshaikh6963Ай бұрын
Makya ka ja8l madhe ghala.
@शेतकरीbrand2 жыл бұрын
तुमच्या सारखे कलाकार महाराष्ट्राच्या मातीत जन्मले याचा आम्हाला खूपच अभिमान आहे तुम्ही मनोरंजनातून सामाजिक उपदेश देता , त्यापासून लोकांमध्ये परिवर्तन होण्यास खूप मदत होते . धन्यवाद सर्व टीमचे😉😊😂😀
@nileshnemane61482 жыл бұрын
Kdkkkk
@mahulithombare41872 жыл бұрын
,,
@narayanpatil9641 Жыл бұрын
Khup khup Shan video aahet
@arunkhaire9312 Жыл бұрын
जे जे जे मे जो ऐसे में ऐसे में ऐसे ऐ जो जो जैननं शनि एक ही बर्थ
@कोतकर2 жыл бұрын
कायद्याने पाहिले तर याच्या त मक्या भाऊ ची काही च चुकी नाही 😂😂
@devananddasare71772 жыл бұрын
हि चुकि बेकेचि आहे
@leelalad58152 жыл бұрын
मक्याची काहीच चूक नाही, सरपंच व डेप्युटी ने बॅंकेत खुप आदी चौकशी करायला हवी होती, बाकी एपिसोड खुपच छान होता, हनुमान जयंती निमित्त सरपंच व डेप्युटी च्या टीमला हार्दिक शुभेच्छा💐💐💐 💐💐🌷💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@dattagaikwad5122 жыл бұрын
दुनिया खर्याची नाही हो मक्याची काय चूक यात 😊😊😊
@dineshdeshmukh33772 жыл бұрын
मस्त डेप्युटी आणि सरपंच कॉमेडी छान होती
@vishalmagare3334 Жыл бұрын
मक्क्या खूप कॉमेडी आहे All टीम best आहे
@bhausahebbade29492 жыл бұрын
अतिशय चांगली गोष्ट झाली गरीब माणसाला पैसे भेटले सरकारला कुठ कमीय सरकार मधल्या लोकाकङ कीती पैसा आहे ईङी ला विचारा.
@bharatlokhande581 Жыл бұрын
मक्या भाऊ अभिनंदन. कोणतेही कागदपत्रे न जमवता कोणत्याही बॅकेत न जाता. तुमच्या खात्यात पैसे आले. बंगला बांधला सुखाने रहा. 100चकरा मारून हि बॅंक वाले कर्ज देत नाही. पैसे परत करू नका.
@गावठी-घ7स2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आमच्या तालुक्यांतील घटना तुमच्या भागातून दाखवला 🙏🏼🙏🏼
@ajaysuryavanshi35282 жыл бұрын
मक्या भाऊ ने ग्रामपंचायत आणी बँक ला चुना लावला खूप मस्त एपिसोड होता. वास्तुशन्ति ला जेवायला नक्की यायचं ह
@dattataryaingawale46662 жыл бұрын
अहो सरपंच तुमच्यासारखं खंबीर नेतृत्व असल्यानंतर कोणत्याच गोष्टीला घाबरायची गरज नाही
@sandipjadhav94902 жыл бұрын
पंधरा लाख प्रंतप्रधान न निधीतून आले .पैसे विसरा.मस्त एपिसोड.
@tanajisutar77882 жыл бұрын
साहेब विसरा. आता. हे पंतप्रधानानी पाठवले आहेत मोदीजी धन्यवाद मक्या ला घर. मिळाल धन्यवाद साहेब खूप. छान मकरंद धडपडे वस्तू शान्ति कधी. आहे सांगा म्हणजे यायला बर
@ffgaming-dl9jx Жыл бұрын
एकच नंबर 😂😂😂❤❤❤❤😮😮😮😮
@dhanjayjadhay30412 жыл бұрын
घराचा नीलव करुण टांका सरपंच
@saipress4882 жыл бұрын
हि घटना आमच्या शेजारील गावात दावरवाडी ता. पैठण जि. संभाजीनगर येथे घडलेली आहे. पण खूप छान एपिसोड बनवला आहे...!
@nileshshejwal17532 жыл бұрын
ही घटना औरंगाबद मधील पैठण तालुक्यातील आहे हे सत्य आहे
@rushikeshpund51792 жыл бұрын
तिथे ग्रामपंचायत ऑफिस खोला आणि सरपंच तुम्ही म्हणले होते की माझे पैसे असते तर मी सोडले असते.तुम्ही 15 लाख गावसाठी स्वतःचे वापरा आणि ग्रामपंचायत स्वतः बांधली असे दाखवा.
@बनसोडेडेअरीफार्म2 жыл бұрын
बरोबर
@santoshpandharmise56472 жыл бұрын
जागा ग्रामपंचायतीची लागते
@ganeshsable32532 жыл бұрын
तेच ग्रामपंचायत कार्यालयात बणवा
@vijayshirke76372 жыл бұрын
आपल्या रोज ताटात खाणारे मित्र पण किती जळके असतात हे एक उदाहरण
@santaramshinde4962 Жыл бұрын
गठ्यां कुमार पाहिजे होता राव खुप मजा आली असती.😅
@hemantkarale35902 жыл бұрын
ऐकच नंबर व्हीडीयो
@चांदगुडेमहादेव2 жыл бұрын
ही घटना पैठण तालुक्यातील सत्य घटना आहे , पण खूप छान एपिसोड बनवला आहे
@amjadpathan53792 жыл бұрын
Paithan che konte gaav
@चांदगुडेमहादेव2 жыл бұрын
यामधे संपूर्ण बातमी आहे लिंक दिलेली आहे
@kakasahebradkr60317 ай бұрын
बँकेच्या साहेबांनी नंबरची खात्री करायला पाहिजे होती सरपंचांनी त्यांच्याकडे नीट चौकशी करायला पाहिजे होती आणि मक्याने डेपुटी ला सरपंचाला सांगायचे होते
@popatravthokal2282 жыл бұрын
ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आहे
@sakhamagar20002 жыл бұрын
Dawarwadi चा माणुस ani pipmalwadi la ghar
@rnmusicstudiobhendabk48262 жыл бұрын
Khar ahe
@satishkhedkar37282 жыл бұрын
Mg ky zala
@Soham_Bhandari_462 жыл бұрын
Right दावरवाडी पैठण झाली आहे. मी विहामांडवा
@babasahebsonawane64492 жыл бұрын
होय बरोबर आहे
@mohanishgamit1985 Жыл бұрын
Khup chhan episode aahe.........👌👌👌
@sambhajideshmukh9592 жыл бұрын
सगळ्या टिमला व हा एपिसोड पाहणार्या रसीकांना हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा.भगवान हनुमान हे चिरंजीव आहेत.त्यामुळे कोणी हनुमान जयंतीच्या शुभेच्छा असं लिहू नये,तर हनुमान जन्मोत्सव असे लिहावे.कारण जयंती मॄत्यु नंतर साजरी केली जाते.हा जन्मोत्सव सोहळा आहे. पवनपुत्र हनुमान की जय. जय श्री राम 🙏
@bhagwankedar16582 жыл бұрын
सर्व टिमला हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्या
@digambardiskal5132 жыл бұрын
जयंती नाही जन्मोत्सव आहे
@arunthakur27262 жыл бұрын
बँकेच्या अधिकाऱ्याकडून पैसे भरून घेतले पाहिजे
@tanmaypawade87332 жыл бұрын
हनुमान जयंतीच्या तुमच्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा
@ashokpisal5834 Жыл бұрын
नमस्कार तुमचा एपिसोड खूप मज्जा आणि खूप काही शिकायला मिळाले आणि आजचा जो एपिसोड याच्यामध्ये मक्याची काही आपल्या पंतप्रधानांनी प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये येईल त्याला वाटलं आणि त्यांनी बंगला बांधून त्याची काही चूक नाही ब्यांकेचे कम्रचारिहि काही ठिकाणी नाही कारण यांला खूप काही पगार झाले आहे यांना काय कळतच नाही काय करत आहे सामान्य
@harshdhanwandhekar79582 жыл бұрын
निधी जाऊ द्या आमच्या मक्याचा बंगला ऊभा राहिला याचा आनंद झाला
@dattarode19232 жыл бұрын
ती सगळी बँक कर्मचारी चूक आहे बँकेने त्याला म्हणजे मक्याला होम लोन देऊन त्याला 50 टक्के सबसिडी द्यायला पाहिजे आणि 50 टक्के रक्कम बँक कर्मचाऱ्यांच्या पगारातून कट करून गावाच्या खात्यात वर्ग करायला पाहिजे
@akashdongre8328 ай бұрын
No1 episode hota hyamadhe jo gavacha nidhi ahe to chukun padla makrand dhadpade cha account la nidhi ala to tyanni choukshi keli pahije hoti mg yalach mhantat ati ghai sankatat nehi 👍 🙏🏼
@balasahebdhumal84562 жыл бұрын
दुसऱ्याच्या वाटनीत हागाया जातो लय बेस्ट डायलॉग झोडला भो
@subhashgaikwad13752 жыл бұрын
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
@vijaygale28122 жыл бұрын
आमच्या मिरी गावामध्ये अशीच एक सत्य घटना घडली बँकेच्या साहेबाने त्याला 30000 रुपये सूट दिले बाकी घेऊन गेले तीन लाख 91 हजार रुपये आले होते
@chandrashekharhalge89432 жыл бұрын
सर्वांनी जागरूकपणे काम करावे. मक्याच्या वडीलाकडून बांधकामाचे खर्चच्या पावत्या व इन्कम सोर्स घ्यावा.
@satishborate62212 жыл бұрын
Nice episode ahe makya bahu kadhi yehu vastu santhila 😚 Sweet Home ✨ 🏠❤🏠💃💛🏃🎶🎶
@dalvipravin90552 жыл бұрын
श्री हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏
@satishkadam63212 жыл бұрын
सरपंच डेपुटी तुमाला पैसे काय भेटतनहीत राव मकरंद पासुन पण घराची वासतुशांतीच खायाला भेटल चुलबंद
@swapnilwahlekar43142 жыл бұрын
तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद असेच मनोरंजन करून लोकांच्या चेहरा तुमच्या माध्यमातून हसरा ठेवा🎉🎉
@bharatjadhav83942 жыл бұрын
ही घटना आमच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात घडली आहे
बंगल्यावर लोन करून पैसे रिटर्न करून घ्या आणि खूप छान व्हिडिओ
@rajendrapatil11272 жыл бұрын
ग्रामपंचायत मार्फत बँकेने घरावर ताबा बसवुन भाडेपोटी वसूल करावे
@sudhirkulkarni81652 жыл бұрын
बँकेच्या मँनेजर कडून भरपाई घ्या
@nageshpatil51292 жыл бұрын
सगळ्या टिमला हनुमान जयंती च्या शुभेच्छा 🙏 मक्याच्या खात्यामध्ये अजून 15/20 लाख टाका म्हणजे घर पुर्ण होईल 😂😂😂
@mauliawhad6722 жыл бұрын
🤪🤪
@tusharmodhave21212 жыл бұрын
खरतर पाहिले तर यात मक्याची काही चुक नाही बँक वाल्यांनी एखाद्याच्या खात्यावर पैसे टाकताना नीट चेक करून टाकावे ही विनंती. 🚩🚩जय श्री राम जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@madanraoambhore87012 жыл бұрын
सरपंच साहेब तुमचा गावरान मेवा खूप आवडतो comedy मकरंद भाऊ संजय भाऊ बबन भाऊ खूप छान मानस आहेत आणि नंदनी कलेक्टर देवीच्या दर्शनासाठी मंदिरात येतात त्यांची भेट होते तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येत होतं सरपंच साहेब मी अंभोरे सर उकळी पेन ता जी वाशिम शिवाजी विद्यलाय राजगाव
@rutujarode69332 жыл бұрын
बॅक अधिकाऱ्यांला हाणले पाहिजे, असा गैरप्रकार होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे
@dipaktodmal5883 Жыл бұрын
बरोबर 😂😂😂😂
@KrishnaTare-z4j7 ай бұрын
Dhamal production khoob Sundar episode comment from k.Tare
@pravin68102 жыл бұрын
ज्या अधिकर्या कडून चूक झाली त्यांनी पैसे भरावेत.त्यात खातेदारांची काय चूक आहे.झोपेत कामे करतात का काय ? त्यांचा salary account var loan काढून पैसे ग्राम पंचायत च्या खात्या वर जमा करून घ्या.
@pritishinde33162 жыл бұрын
Home loan kara
@rupabade2500 Жыл бұрын
ग्रामपंचायत कार्यालयाचा आलेला निधी एक शब्द चुकतो म्हणून मकरंद घोरपडे यांच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा होतात दहा ते पंधरा लाख मकरंद धरपडे घर बांधतात वास्तविक बँकेच्या खरंतर जिल्हाधिकाऱ्याला याची चूक होती आहे वास्तविक आपण धमाल प्रॉडक्शनने दाखवलेला एपिसोड सुंदर होता
@bhikansonawane56962 жыл бұрын
मक्या भाऊ चा फायदा झाला ग्रामपंचायत नी केला धन्यवाद ग्रामपंचायत
@sunilpatil87202 жыл бұрын
Nice episode..lai bhari..bank should change the rules
@Satish.j19902 жыл бұрын
बांधकाम केलेल्या घराचा लिलाव करा आणि पैसे घ्या सगळ्यात सोपं
@hariomaargde5762 жыл бұрын
खुप छान मकंरद
@सुखीकुटुंब-ण4ग2 жыл бұрын
मक्या भाऊच काही चूक नाही हे पैसेचा हिशोब सरपंच आणि डिपोटीने मिटवयचा
@rajendrapatil11272 жыл бұрын
खर तर मक्याची चूक नाही याला बँक अधिकारी मेन जबाबदार आहेत मक्यावर केसही दाखल करता येणार नाही
@mahendrasurwade36072 жыл бұрын
एकच नंबर आवडला आपल्याला
@vijaykawal2292 жыл бұрын
हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा
@dilipwalawalkar83282 жыл бұрын
तयार झालेल्या घरावर लोन करून थोडे जास्तच सुमारे 2000000 /- पर्यंत लोन करून देणे म्हणजे उर्वरीत काम पुरे होईल आणि फेडू शकला नाही तर नंतर बँक लिलाव करूनही पैसा वसुली करील कदाचित तोपर्यंत बाप मरेल आणि तीही जमीन मकरंदच्या नावाने होईल म्हणजे कर्जाची वसुली करता येईल बाकी खूप छान किरण बेरड सर उत्तरोत्तर प्रगती साधली आहे भविष्य उज्वल आहे
@haribhausasane18592 жыл бұрын
सगळी चूक बँकेच्या अधिकाऱ्यांची... त्याच्या पगारावर कर्ज काढून द्या की... त्या गरीब माणसाच्या घरावर कर्ज काढलं तुम्ही तो फेडणार कश्याने... सगळ्यात महत्वाचे... चुकी बँकेच्या अधिकाऱ्यांची आहे.. मग शिक्षा पण बँकेच्या अधिकाऱ्यांचा झाली पाहिजे..
@karansawant72072 жыл бұрын
मक्याकडे तर गवतावानी पैसा आहे.दोघांची भांडणं आणि तिसर्याचा लाभ
@sambhajigarje42412 жыл бұрын
ह्या सिरीज च टायटल साॅग फुल टू खतरनाक आहे
@ashokpatare3912 жыл бұрын
रक्कम बँक अधिकाऱ्याकडून वसूल करून घ्यावी म्हणजे ते काळजीपूर्वक काम करतील
@niteshbajgude4283 Жыл бұрын
बँकी मधल्या मकेच्या घरी शेण काढायला ठेवा म्हशीचे जेवढा पगार होईल तेवढा पूर्ण गावाचा निधी
@mayurdhavde71952 жыл бұрын
एक नंबर भाग झाला राव
@sandipkadam5952 жыл бұрын
लई भारी एपिसोड होता
@rishikeshtawaer4613 Жыл бұрын
एकदम छान सरपंच
@kailasdabhade48492 жыл бұрын
तुम्ही घर आणि जागा जेऊन घ्या म्हणजे तुम्हाला चांगलं घर होऊन जाईल
@kailasdabhade48492 жыл бұрын
🙏🙏🙏
@kunalpadghan60112 жыл бұрын
त्याच बंधलेल घर विका...
@Kanifvighne Жыл бұрын
एकच नंबर मकरंद धडपडे
@संजयदहिफळे-ह2ब2 жыл бұрын
मकरंदची काहीही चूक नाही बँक मॅनेजर आणि सरपंचाची चूक आहे सरपंचांनी अगोदरच अकाउंट चेक करणे गरजेचे आहे आणि राजकीय टोमणे मारु नका बाकी एपिसोड चांगला आहे छान शिकवण धन्यवाद
@akashsupekar58352 жыл бұрын
🙏हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
@sanjeevkorde81242 жыл бұрын
सदरिल घटना सत्य घडली आहे पैठण तालुक्यातील आहे गावाचे नाव दावरवाडी
@kailaskasar45322 жыл бұрын
यात मकरंद भाऊ ची काय चूक ज्याची चूक त्याला सजा मिलाली पाहिजे
@shankardivte71092 жыл бұрын
मक्या भाऊ कड गवता वाणी पैसा आहे आम्ही वास्तुशांती ला येऊ
@subhashgaikwad13752 жыл бұрын
अशी कोणती बँक आहे सरपंचाच्या घरी बँक अधिकारी आला आणि कुठल्या जमान्यातील रजिस्टर आनल त्यात खाते नंबर आणि नावा सह लिहिलं आहे अशी कोणती बँक आहे जे आज पण Manuel banking करते
@bansiganpatraobangar5582 жыл бұрын
Totally negativeness of comment.
@chandrashekharthipe34672 жыл бұрын
Sundar 👍👍
@mukundbiradar35942 жыл бұрын
मक्याने 15लाखाचे वास्तुशांतीला गावजेवन द्यावे 😂
@rohitbodkherohitbodkhe40918 ай бұрын
सदर व्यक्तीच्या घराचे जप्ती करून लिलाव करून मिळालेल्या रकमेतून रक्कम पेड करावी यातच बँकेचे भले आहे नसता नसता वारका चे दुकान वेशीत आहे बघून घ्या बापू
@mahammadjunaid6008 Жыл бұрын
Very nice Good 👍👍👍👍👍👍👍👍
@vishalkekare913011 ай бұрын
बेरड सर कडक 😂👌
@dnyneshwarkadam35482 жыл бұрын
लय भारी व्हिडिओ
@पुंडलिकपुंडलिक Жыл бұрын
एकच नंबर संदेश
@sakhamagar20002 жыл бұрын
ही स्टोरी आमच्या शेजारी गावातल्या स्टोरी सारखीच झाली सेम. तिथल्या माणसाला पण ग्रामपंचायत चा निधी आला होता 15 लाख त्यांनी पण घरच बांधल अणि मोदी ला आभार पत्र पण पाठवल.
@rambhausanap43382 жыл бұрын
त्यावरून तयार केले आहे
@dipakbobade21002 жыл бұрын
Konte gao aahe
@sakhamagar20002 жыл бұрын
@@dipakbobade2100 Dawarwadi
@sambhajigarje42412 жыл бұрын
मक्याचं घर माॅरगेज करून बंगल्याचा लिलाव करण्याचा एक मार्ग असू शकेल
@haribhausasane18592 жыл бұрын
सगळी चूक बँकेच्या अधिकाऱ्यांची... त्याच्या पगारावर कर्ज काढून द्या की... त्या गरीब माणसाच्या घरावर कर्ज काढलं तुम्ही तो फेडणार कश्याने... सगळ्यात महत्वाचे... चुकी बँकेच्या अधिकाऱ्यांची आहे.. मग शिक्षा पण बँकेच्या अधिकाऱ्यांचा झाली पाहिजे..
@devrajcreation82432 жыл бұрын
औरंगाबाद जिल्हा पैठण तालुका दाडेगाव मधील घटना आहे बँकेने होम लोण केलय
@bhojrajchannechanne9362 жыл бұрын
Very nice episode ☺️ full o comedy.
@laxmikantjogdand91612 жыл бұрын
मकरंद ने बैंक के पैसों से मकान बनाया है। उसके मकान में पेपर बैंक के पास गिरवी रखकर उसे लोन दो और गांव का पैसा सरपंच के अकाउंट में डालो। यह मेरिट सुझाव है।
@yogeshlandge91132 жыл бұрын
छान आहे👍👍💯💯
@vikaswanve67112 жыл бұрын
मक्का भाव लवकरच इलेक्शन मधून निवडून या
@Soham_Bhandari_462 жыл бұрын
Right दावरवाडी पैठण झाली आहे. मी विहामांडवा
@dhanajipawar16442 жыл бұрын
माझ्या पण 2009 साली जिल्हा मध्यवर्ती बैंक खात्यात 45000/-असेच जमा झाले होते......☺️☺️☺️
@manjushakarpe66152 жыл бұрын
Kasyache ale hote mg kay kel
@ramdasdeshmukh40122 жыл бұрын
यामध्ये बॅंकेची चूक आहे परंतु मकेंद्र ते तरी काय करणार यामध्ये बॅंकेने काहीतरी माग॔ काढला पाहिजे
@dhanajipawar16442 жыл бұрын
@@manjushakarpe6615 त्या दरम्यान सर्व लेखी कारभार होता मी त्या दिवशी नुकतेच खाते उघडण्यासाठी ५०००/-भरले पण शिपाई थोडा अति शहाणपण करून संपूर्ण कागद ५००००/-ने बणवले त्याने स्वतः फक्त खतावणी वर ५०००/-असा उल्लेख होता बाकीचे कागदावर ५००००/- (खाते पुस्तक,आणी दोन तीन चलन) दोन दिवसांनी स्वता जाउन त्यांच्या निदर्शनास आणले व परत कागदपत्रे बनवली....
@nitinmakasare13962 жыл бұрын
घरावर लोन करा . आजच एपिसोड छान होता
@santoshdhongde94352 жыл бұрын
त्याला बॅंक जवाबदार राहील त्याची चुकी आहे त्यांनी मक्याचा बॅंकेत पैसे टाकेल आहे भावी उपसरपंच मकरंद धडपदे 🤣😂😂