🤗 व्यवसाय करताय? 💁♀️मग काम, कमाई, कर्ज, सरकरी योजना, सेल्स - मार्केटिंग , सोशल मीडिया, बँकिंग, शेअर मार्केट , स्टॉक मार्केट आणि उद्योग - व्यवसाय , व्यापार क्षेत्राबद्दल बरंच काही जाणून घ्या...! तुमचे प्रश्न कृपया इथे पाठवा surveyheart.com/form/5f524c8142e00b11ce1729e7 संपर्क करा. - #rjganesh #rjganeshbeyondthementality #rj #rjganeshmarathiyoutuber #marathiyoutuber
@shivshankarpadmane43183 жыл бұрын
सर माझ्याकडे 4 वर्ष itr आणि 5 वर्ष करंट अकाउंट आहे तरी बँक मला तारण मागते
@akshaydhawde42014 жыл бұрын
Joint saving account मध्ये एका खातेदाराच्या नावे loan आहे व त्याने वेळेवर emi नाही भरले तर त्याचा परिणाम (cibil effect)दुसर्या खातेदाराच्या लोन साठी cibil स्कोर effect होतो का?
@mi.rjganesh4 жыл бұрын
होऊ शकतो आणि नाही सुद्धा 1. जर ते join अकाउंट तुम्ही तुमच्या वयक्तिक उलाढाली साठी वापरत नसाल... 2. जर तुम्ही ते अकाउंट स्टेमेंट न दाखवता इतर (दुसऱ्या) खात्याचे तपशील दाखवून कर्ज घेतले असेल तर दोन वेगळे खाते, दोन वेगळे स्टेटमेंट राहील. 3. जर तुम्ही खात्यामध्ये पार्टनर आहात पण कर्ज घेतावेळी गॅरंटर राहिला नसाल, पॅन कार्ड , आधार कार्ड दिलं नसेल, स्वाक्षरी केली नसेल , कर्जाची हमी घेतली नसेल तर.. 4. तुम्ही कर्जासाठी Co Borrower नसाल तर ( नॉमिनी असाल तर अडचण नाही) 5. संबंधित लेंडर ( कर्ज देणारी) कंपनीने तुमचा/ पार्टनरचा सीबील कडे रिपोर्ट केला नसेल तर 6. आणि जर तुम्ही पार्टनर + सहकर्जदार किंवा गॅरंटर असाल तर मग मात्र तुमचाही सीबील खराब होईल, लोन मिळेल पण व्याजदर टक्केवारी जास्त राहील.