खूप छान आहे गाणं... ऐकल्यावर कुठे ही असो पाय थिरकल्याशिवय राहवत नाही... दादा आणि बाकी सगळे नाचतात पण छान. .. एकविरा आई चां उदो उदो.....
@m.k.engineering79804 жыл бұрын
यो बँड काय वाजतो आईचे पालखीला आणि खरच जबरदस्त बँड वाजवलय......छान झालंय गांण दादुस 🙏😊
@ankushsalve94504 жыл бұрын
Riddhi Jadhav..... One best thing this people did is casting you in lead..... You are looking gorgeous..... More to come girl♥️♥️♥️
@prajyotipatil84954 жыл бұрын
अःगणखगगगुऔछछठखणघघरञडृठठढझछणेणचेणकखगगक
@prajyotipatil84954 жыл бұрын
खखगङगञमट
@ajinkyamahavarkar44374 жыл бұрын
रिद्धी जाधव या कलाकार ने किती सुंदर नृत्य केलं आहे गाण्यामध्ये आणि सोबत सचिन आणि योगेश यांच्या सोबत रिद्धी जाधव हिने तर आम्हा सर्वांची मने जिंकली खुप सुंदर यार खरचं रिद्धी ✌️😘
@H_major_22664 жыл бұрын
thanks
@immaheshjadhav4 жыл бұрын
सुरुवातीला जें band वाजवले आहे, अप्रतिम आहे.
@shashnag200412 жыл бұрын
Yogesh Bhau kaay sangu tumcha awaj baddal just love it dance pan apratim khup chaan kele ahe tumhala khup prasiddhi Milo hich aai ekveera charni pratharna..
@vikrantsakpal63754 жыл бұрын
अप्रतिम असे एक्स्प्रेशन एक लाईक RIDDHI JADHAV साठी