सर ami सरकारी क्वार्टर मध्ये राहतो त्याचा ब्राह्म स्थान काळात नाही pn आमचे प्रवेश द्वार नैऋत्येला आहे आता काय करू 16 वर्षे झाली ami राहतो आहे ami boisar la राहतो
@dayanandmannurkarАй бұрын
Bahu ram ram
@dayanandmannurkarАй бұрын
Sarancha pees kiti ahe
@renukapunekar638923 күн бұрын
सर आमच्या वास्तुचा आग्नेय कोपरा कट झाला आहे म्हणजे त्या कोपऱ्यात दुसऱ्या ची जागा आहे तर उपाय काय
@TrueIndian17Ай бұрын
सर आम्ही ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ सगळे दिशा मध्ये राहिलो सगळी कडे आम्ही कर्जबाजारी झालो तर मग आत्ता खरी चुकी कोणाची आमच्या ग्रहांची की दिशाची? 🙏😞
@jyotimohod33Ай бұрын
Fee kiti ahe
@sarojinimalusare8724Ай бұрын
Siranchi fees Kay ahe.kuthe astat sir
@latanale4800Ай бұрын
सर माझी मेन प्रवेशद्वार हे उत्तर दिशेला आहे परंतु तिथून जिना चढून वर गेल्यावर पश्चिमेला दरवाजा येतोय आणि समोरच देवघर आहे बरोबर आहे का काही चुकले असेल तर उपाय सांगा
@jayshriborkar7964Ай бұрын
ईशान्य कोप-यापासून दहा बारा फूटावर जीन्याकडे आणि मागे मागील दरवाज्या आहे, प्रवेश ईशान्य झोन मधे आहे
@saylichaudhari60516 күн бұрын
सर आपण कुठे राहता मला पण वस्तू नुसार घर करून घेणार आहे
@Caandcs4 күн бұрын
नैरत्य दिशेला दरवाजा आहे काय करावं लागेल
@SnehaMore-th4se12 күн бұрын
पूर्व मुखी घर 90अंश वर असतो का
@pallavikadambande73629 күн бұрын
Appointment milel ka sir tumchi
@swatijadhav849021 күн бұрын
सर पुर्व दिशेला दरवाजा कोणत्या ठिकाणी असावा
@rahulraje287519 күн бұрын
ईशान्य दिशेला
@jyotimohod33Ай бұрын
Copper patti takli mi
@basavarajumbarje3240Ай бұрын
Me naven gr badt ahe darvaja kote lauo
@sandhyapurav2318Ай бұрын
नैऋत्य दिशेला दरवाजा असेल तर उपाय काय करावा
@nandaengawale9395Ай бұрын
काहीच उपाय नाही घर सोडणे हाच उपाय स्वानुभव सांगते
@vipuln71555 күн бұрын
Ghr sodne shkya naslyas kay karave@@nandaengawale9395
@SangitaHarne-b7m20 күн бұрын
आमचं टॉयलेट पूर्व पश्चिम आहे
@pradipkumarbagde5612Ай бұрын
Ssw मधील S7 मधील दरवाजा चा उपाय सांगा.
@bajiraodesai804415 күн бұрын
सर अग्नेय दिशेला पण बाहेरील बाजूस वेस्ट पाणी साधारण 3 फुटावर ( टॉयलेट - बाथरूम चे पाणी ) वाहतेय . त्यामुळे वास्तु दोष निर्माण होतो का , होत असेल तर कृपया उपाय सांगा प्लिज !
@basavarajumbarje3240Ай бұрын
🙏🙏
@globalpestcontrol23402 күн бұрын
My office south entrance,what can i do
@ChhayaGarud-e8m17 күн бұрын
वायव्य दिसायच्या दरवाजा असल्यास उपाय सांगितला नाही
@pallavikadambande73629 күн бұрын
Parat mohite sir kuthe rahatat
@sangitapatil60523 күн бұрын
Sir नेमके main door kute asva
@jayshriborkar7964Ай бұрын
कृपया मार्गदर्शन व्हावे
@sababamulani5978 күн бұрын
Nas
@jyotimohod33Ай бұрын
Jastch chhtrepana karto ha.sarv rakhun ghevto .kahi remedy dili tar sevach ghadel n raja.
@VinayaShikhareАй бұрын
Sir tumchi fees kiti aahe te sanga please
@rajeshkank332811 күн бұрын
1 लाख रुपये 😂. ह्याच्यापेक्षा दुसरा पर्याय बघा. खूप स्वस्तात काम होईल