Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjah #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan kzbin.info/www/bejne/f4nRiZmIaZx5ZsU
@ChanduJadhav-yr7hq Жыл бұрын
P
@DineshPatil-zw5mm Жыл бұрын
@@ChanduJadhav-yr7hq😊😊
@harshal2256 Жыл бұрын
@@ChanduJadhav-yr7hqpppmplpo pl lppll pl P I'll pl mm mm onmmmmmmmmmmm.mmmmm mm mmmmmmmmmmmm mi mi mmnmmnmm Mm n Mmm mmm mmm m mm mmmmmk mm mm mmmmmk mm m mm m M mmm mmmmm mm mm mm mm lllpl mm mm mm J mm mm mm m mm mmm mmm mmm Mm mm N Mm mm m mmmmjnn BB.mnm mm J Ho 3:01 3:01
@livelovelifewithshyamchava1877 Жыл бұрын
@@ChanduJadhav-yr7hq🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉❤😂
@NilimaMhaskar Жыл бұрын
@@DineshPatil-zw5mm0:25
@yuvrajpatil760911 ай бұрын
रायगड जिल्हा, उरण तालुक्यातील स्वर्गीय कवी अनंत पाटील यांच्या सुंदर लेखणीतून साकारलेल्या आणि आवाजाला ईश्वरी आशिर्वाद असलेल्या आदरणीय प्रल्हादजी शिंदे यांनी गायलेल्या या गाण्याचा सुगंध चंदनासमान वर्षानवर्षे दरवळतो आहे आणि असाच राहिलही. हे गाणे ऐकताना असे वाटते की एक सर्वसामान्य गरीब माणूस आपली व्यथा गणपती बाप्पाला ऐकवून दाखवत आहे आणि परिस्थिती मान्य करुन घे असे सांगत आहे.
@gulshantijare4 ай бұрын
मधुकर पाठक साहेबांनी संगीत दिल त्यांच पन नाव यात लिही भावा प्लिज....
@vilasmalik48174 ай бұрын
सर्वांचे मनपूर्वक आभार ज्यांनी ह्या गाण्यात सहभाग घेतला आहे
@andyspo19784 ай бұрын
तीन दिग्गज कलाकारांनी किमया केली आहे.....
@oonkarnalage774 ай бұрын
आशा दिग्गजांना कोटी कोटी प्रणाम, समाजातील परिस्थिती गाण्यात उतरवून ती अजरामर करणे ही पण एक प्रतिभाच म्हणावी लागेल 🙏🙏🙏
@santoshdange51483 ай бұрын
खुप छान वक्य रचना केली तुम्ही........महान होते त्या काळातील कलाकार
@avinashgupte80353 жыл бұрын
प्रल्हाद शिंदे यांना सलाम.....हे गाणं वाजल्या शिवाय वाटतच नाही की गणपती आले....हे अव्वाज अमर आहे....पुडची पिढी पण पूर्ण भक्ती ने हे गाणं गणपती बाप्पा आल्या वर वाजवतील...❤️
@tlparit11783 жыл бұрын
Pls like my comment above pls do it to be blessed
@a.c.chaitanya35522 жыл бұрын
खरच 😭♥️
@shashidharbhat87872 жыл бұрын
Khara aahe ❤️👍
@mangeshnikumbh5752 Жыл бұрын
खरच 😊
@pralhadpaiginkar2348 Жыл бұрын
🙏🌺Ganpati Bappa Morya 🌺🙏💖💖💖💖💖🙏
@mohanpujar74032 жыл бұрын
खूप वर्षे तमिळनाडुमध्ये मराठी गाणी ऐकायलाच मिळत नव्हती. साधारण २००२साली यूट्यूबच्या सहायाने प्रह्लाद शिंदेंचे पहिले गाणे ऐकले, "पाऊले चालती पंढरीची वाट...." आणि डोळ्यांमधून खळ्ळकन पाणी आले! अशी आहे आपली संस्कृति आणि कला! त्यांचेच हे गाणे मला अतिशय आवडते!
@reshmavkargutkar27514 ай бұрын
पुढची ५००नंतरही वर्ष हेच गाणं प्रल्हाद शिंदे ह्यांच्या आवाजात ऐकलं जाईल.... अप्रतिम आवाज, संगीत आणि खूप छान शब्द रचना...🙏🙏🙏
@omprakashdubey200614 ай бұрын
अतिशय खूप छान पद्दतिने पेश केले आहे । 100 वेळा एकलो पण अस वाटत की ऐकत राहायचे। बप्पा मोरया रे चरनी ठेवीत माथा। लय छान।
@RAVIGurnule-q1u3 ай бұрын
हे भक्तीगीत अमर आहे
@pranilgadhave95564 ай бұрын
प्रल्हाद शिंदे, दादा कोंडके, निळू फुले, पुल देशपांडे व इतर महाराष्ट्राला मिळाली रत्न होती 🙏🏻 नमन त्यांना 🙏🏻
@vinayrajkhatkar95134 ай бұрын
ह्या गीताला कधीच मरण नाही ...कारण हे गीत आणि हा आवाज अमर आहे ....लाखो गीते ह्यापुढे फिके आहेत ...काय ती लेखणी आणि काय तो आवाज आणि काय ते संगीत ...खूप च सुंदर
@manojgaming37233 жыл бұрын
जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि प्रल्हाद शिंदे हे नाव अमर राहणार.....................
@kalpanakulkarni91512 жыл бұрын
माझ भाग्य की मी प्रल्हाद शिंदेंना माझ्या लहानपणापासून पाहिले आहे. मनाला भिडणारा पहाडी आवाज 👌 गणपतीची कितीही गाणी आली तरी या गाण्याला तोड नाही. या महान गायकाला सलाम.🙏
@andyspo1978 Жыл бұрын
अगदी बरोबर...या गाण्याला अजिबात तोड नाही,कितीही वेळा ऐकले तरी परत परत ऐकावेसे वाटते.
@Arun.Gaikwad Жыл бұрын
खरंच या गाण्याला तोड नाही. कितीही गाणे आले तरी.
@shekharlokhande6455 Жыл бұрын
मी ही पाहीलयं प्रल्हाद शिंदेना खूप वेळा....एकदा आमच्या चाळीत आले होते....
@uttamsawant2028 Жыл бұрын
स्वर्गिय आवाज.आम्ही कमनशिबी.त्यांच्या निधनानंतर आमचा जन्म झाला.खरचं तूम्ही भाग्यवान.❤❤
@balajigaikwad43852 жыл бұрын
एक मराठी महाराष्ट्रीयन आवाज कितीही दिवसानंतर ऐकले तरी नवीनच ही आहे भक्तीची ताकत एकनिष्ठता. शिंदे साहेब मानवंदना
@pallavikadam44374 ай бұрын
Khup.sunder.last kadav Manala bhidal.
@vinodmachhi42003 ай бұрын
Jagatle Sarvat sundar Geet
@SagarChowgule Жыл бұрын
रात्रीचा पावना एक वाजलाय, कोल्हापूरला एकटाच हॉटेलच्या रूम मध्ये , डोळे मिटून हे गाणं ऐकत होतो.. गाणे संपले तेंव्हा डोळ्यातून अश्रू येत होते.. लोक किती भक्ती भावाने बाप्पा वर श्रद्धा ठेवतात.. कमेंट मध्ये सर्वांनीच माझ्याच मनातील शब्द लिहिलेत की काय असं वाटलं..
@sushant518 Жыл бұрын
गणपती बापा मोरया ❤
@dipakvanikar62543 ай бұрын
तुम्ही मन की बात बोलले.😊
@vinodjagtap34923 жыл бұрын
माननीय प्रल्हाद शिंदे सर आणि आनंद शिंदे सर असे गायक परत कधीच होणे नाहीं.लाखो करोडो गाणी येतील पण या गाण्याची बरोबरी होऊच शकत नाही.हे दोन गायक म्हणजे महाराष्ट्र ची छान आहे .माझा त्यांना मानाचा मुजरा
@girishjaiswal77042 жыл бұрын
Khup chan ghaen aahe Nehmi ikwshi watte
@nofeelings33572 жыл бұрын
✌️💯
@sandipjadhav91532 жыл бұрын
SNDIPJADV
@rakeshsalve64532 жыл бұрын
लोक गीते हे फक्त शिंदे शाही यांनाच जमत
@tushargaikwad6442 жыл бұрын
Bakiche yat sharka nahi.
@mandharsabnis3 жыл бұрын
कठीण आर्थिक परिस्तिथी आणि त्यात सुद्धा गणपती बाप्पा घरी येण्या चा आनंद, ज्या रित्या ह्या गाण्याचे शब्द, संगीत रचना आणि प्रल्हाद शिंदे जी चा भक्ती भाव आवाज. हे सगळं ऐकून डोळ्यात अश्रू उभे राहतात. अनेकदा करेक्रमान मध्ये आणी टीव्ही वाहिन्या वरती मला ही हे गाणे, गाण्याचे भाग्य लाभले आहे. 🙏🏻
@sanajyddakhade99105 ай бұрын
🙏
@minaxipatil5834 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया........ज्यांना हे गाणे मनापासून आवडले त्यांनी लाईक करा...........................🙏🙏🙏 ज्यांना ज्यांना गणपती आवडतो त्यांनी लाईक नक्कीच करा........❤❤
@neelamtodankar78514 ай бұрын
❤
@abhijeetkate6454 жыл бұрын
प्रल्हाद शिंदे साहेबांना सलाम. खरंच त्यांची किती व्याकुळ भक्ती आणि भावना या गाण्यातून प्रकट होते. गाण्याच्या एक एक शब्दातून आणि आवाजातुन एका भक्ताची आपल्या गणरायाच्या सेवेसाठी धडपड दिसुन येते. खरंच गाणं ऐकुन डोळ्यातुन पाणी आल्याशिवाय राहत नाही. प्रल्हाद शिंदे साहेब यांना विनम्र अभिवादन 🙏
@rahulbhoge56694 жыл бұрын
But origional Song and lyrics by Anant Patil..
@abhijeetkate6454 жыл бұрын
@@rahulbhoge5669 OG song Pralhad Shinde ni Gayla ahe
@theultimategamer62123 жыл бұрын
Khara aahe dada
@sharadbhamre42563 жыл бұрын
एणैदझञदटॅथृञोऐउऋख झझझञॠ
@worldhindupress89843 жыл бұрын
अत्यंत सुंदर
@pratiksalunke8356 Жыл бұрын
१९७२ साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. कुठलेच धान्य आपल्याकडे नव्हते. सुकुकडी हा लाल गहू भारताने आयात केला होता. अमेरिका मध्ये जो तिथे जनावरांना खाऊ घालतात. त्यामुळे नाव काढू नको तांदळाचे केले लाल मोदक गव्हाचे आशी लाईन आहे या गाण्यात.
@aniket22417 ай бұрын
Waa.. Nice observation
@GAWMEO7 ай бұрын
Interesting!
@achieversconstructionshree42667 ай бұрын
😢 wah
@sandeshgadekar92917 ай бұрын
@pratiksalunke8356 खूप छान माहिती मित्रा धन्यवाद. ही माहिती कुठे उपलब्ध आहे, मला अजून वाचायला आवडेल नक्की सांग मित्रा.😊
@akshumankar72826 ай бұрын
It's 1954 मिलो चे गहू जे अमेरिकेने भारताला PL 480 करार करून देण्यात आला होता..त्या नंतर ते पण बंद केला त्यांनी..तरी भारताने हार नाही मानली...
@tarakajadhav16634 жыл бұрын
शब्दांत सामर्थ्य होते म्हणून आजही ही गीते लक्षात आहेत हे विसरून कसे चालेल ... शब्द, संगीत आणि आवाज
@swatinaik51373 жыл бұрын
अतिशय सुंदर.
@maheshhogade2325 Жыл бұрын
अनेक गाणी येटल आणि जातील पण या गाण्याची सर येणार नाही
@kailashtiwari30493 жыл бұрын
आज मी साठी गाठली आहे. लहानपणापासून हे गाणं मी ऐकतो आहे. प्रत्येक वेळेस ऐकतांना लहानपण परत आल्यासारखं वाटतं. 🙏🙏🙏🙏
@satishjanwe19423 жыл бұрын
अगदी माझ्याच भावना व्यक्त केल्या असे वाटले. मीही साठाव्या वर्षात प्रवेश नुकताच केलेला आहे.
@nareshrahagdale16713 жыл бұрын
Malapan asch watat kaka.
@tlparit11783 жыл бұрын
Sorry but that can't be true this was posted 2 years ago u can't be a child?
@sarikarandive17873 жыл бұрын
Yes
@suryavanshiabhyuday85842 жыл бұрын
@@tlparit1178 idiot
@aratipuranik42822 жыл бұрын
तुच पिता,तूच माता, गणपति बाप्पा मोरया. खुप खुप छान गाणे.प्रसादाचे नाव काढले की लहानपण आठवते,डोळ्यात पाणी येते.मनापासून सलाम,गीतकार,गायक,संगीतकार सर्वांना
@user-qh5fv2up2h3 жыл бұрын
शब्द काळजाला भिडतात.. मोहक संगीत आणि हा दैवी स्वर.. निव्वळ अलौकिक अनुभूती!
@vira74613 жыл бұрын
Kharach ho
@yogeshmogre2137 Жыл бұрын
खर आहे
@pratham1008 Жыл бұрын
शेवटच्या कडव्यात काय जादू आहे ह्या.... दत्ता शिंदे यांच्या शब्दात प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरांनी.... गरीब घरातील चित्र व भक्ती यांचा अनोखा संगम उभा केला आहे. प्रणाम माझा दोघांना.
@sagardeshpande22773 ай бұрын
1972 दुष्काळाच वर्णन आहे ते. आपल्याकडे धान्यच नव्हत आणि भारत सरकारने परदेशातून जनावरांना खाऊ घालणारा लाल गहू आयात केला होता.
@taraka11943 жыл бұрын
गीतकार लोककवी हरेंद्र जाधव, संगीतकार मधुकरजी पाठक आणि गायक प्रल्हादजी शिंदे, वर्ष १९७५, HMV, खूप सुंदर गीत ज्यात सामान्य माणसाच्या व्यथा खूप सुंदर रितीने शब्दबद्ध केल्या गेल्या आहेत. ह्या गीतात जितके हृदयस्पर्शी शब्द आहेत तितकेच सुंदर संगीत आणि सुंदर असा आवाज लाभला आहे अगदी दुग्धशर्करा योग्य म्हणावा लागेल.
@omprakashtiwari76502 жыл бұрын
खुपच छान माहिती दिल्या बद्दल खूप खूप आभार
@gautamkharat18572 жыл бұрын
Salute
@parmeshwarlagad48842 жыл бұрын
Samarth
@balabhimulhare8480 Жыл бұрын
गणपती बाप्पा आले की प्रल्हाद शिंदे साहेबांची गाणी आलीच एक भक्तिमय वातावरण होऊन जाते
@sagarpatil96603 ай бұрын
🙏
@sanjaypsangale89313 жыл бұрын
बाप्पा ने या भक्ती गीता साठीच ग्रेट प्रल्हाद शिंदेंना बनवले होते.कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही.ग्रेट प्रल्हाद शिंदेंना त्रिवार प्रणाम💐
@rutujadivanji91834 ай бұрын
😊
@rameshkolhe85413 жыл бұрын
असे गायक पुन्हा होणे नाही सलाम शिंदे साहेब आजही आपण आपल्या आवाजाने अजरामर आहात
@satishlondhe69182 жыл бұрын
प्रल्हाद दादांनी हे गाणं गाऊन अजरामर केलं आहे. अश्या स्वर सम्राटाला विनम्र अभिवादन🙏🙏🙏
@sandeeprane50992 жыл бұрын
किती सुंदर गाणं कोकणातील पुर्वीची गरीबी असलेली परीस्थिती तरी पण लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाकरमान्यांनी कर्ज काढून केलेलीं तयारी त्या बाप्पाला विनंती करणारे की नाव काढू नको तांदळाचे केले मोदक लाल गहवाचे कारण त्या काळी कोकणात कितीही राबले तरी चार महिने ही तांदुळ पुरायचे नाहीत पण देव उपाशी पोटी नाही राहीले आहेत.
@rajpatil19972 жыл бұрын
भरपूर गायक येतील आणि जातील.परंतु प्रल्हाद जी शिंदे यांच्यासारखा गायक होणे नाही.अप्रतिम आवाज. सुरेख गाणी सर्वच, शब्दाचं नाही🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻
@skotkar78433 жыл бұрын
हे गाणे ऎकताना गणपती बाप्पा आले असे वाटते.मन प्रसन्न होते.😊
@ashoksumantashinde74524 ай бұрын
2024 मध्ये कोण कोण ऐकत आहे सॉंग
@ratnakargawade78684 ай бұрын
Me
@sandeepmugale40874 ай бұрын
😅
@mrunalupadhye22354 ай бұрын
मी पण
@sandeshshinde42404 ай бұрын
Mi pan
@nileshsharma55714 ай бұрын
मी
@sandeepatre43663 жыл бұрын
प्रल्हाद जी जे काम तुम्ही करुन ठेवलय ते अजरामर आहे. आता तरी देवा... माझे आवडते गाणे तुम्ही अप्रतीम गायले. तुम्हाला वन्दन.
@GSN1989-z3r2 жыл бұрын
केव्हाही ऐका गणेशोत्सव साजरा होतोय असेच वाटत राहते बालपणीच्या आठवणी मस्तच 🙏🌻🍀
@rohitagre4892 жыл бұрын
अगदी खर आहे 💫
@shubhamjadhav6074 жыл бұрын
किती पण नवीन गाणी येऊ द्या या गाण्याला तोड नाही👌👌👌
@sunilrathod60264 жыл бұрын
Verry nice voice pralhad sindeji.
@omkarkoli39054 жыл бұрын
Yes
@shitalpawaskar64343 жыл бұрын
Bhava arasik ahet ti lok
@vishalghodake6943 жыл бұрын
Right
@manyasarvaiye11463 жыл бұрын
एकदम बरोबर दादा 💯
@djking38124 ай бұрын
आज ही हे गाणं ऐकलं की अंगावर काटा उभा राहतो. गोरगरीब जनतेला सण साजरा करण्याची प्रेरणा या गाण्यातून मिळते. हा तो काळ होता ज्या काळात लोक ऋण काढून सण साजरा करत नव्हते.तर तुटपुंज्या पैशातून सण साजरा करत होते.
@bhagyashrijogi80954 жыл бұрын
प्रल्हाद शिंदे यांचा आवाज अंगावर काटे आणणारा आहे.... 👍🏻🙏🏻👌🏻
@kanchanpatil78333 жыл бұрын
Mi swara mangesh patil
@kanchanpatil78333 жыл бұрын
All please
@arunshinde9009 Жыл бұрын
🙏 अतिशय कर्ण मधूर आवाज, हे गाणे ऐकताना आजही प्रल्हाद दादांची अनेकांना आठवण येते. 💐 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 👍
@akshayjadhav36924 жыл бұрын
ह्या आवाजाला तोडच नाही❤️😍
@sidhanathbhosale71524 жыл бұрын
🙏🙏Ganpti Baapa moriya 🙏🙏
@RaviRathod-py3bx4 жыл бұрын
Djdhdhrht
@swarajchonkar78674 жыл бұрын
@@sidhanathbhosale7152 hd8
@kanchanpatil78333 жыл бұрын
Mi swara mangesh patil
@kanchansawant4223 жыл бұрын
Ho correct. Ek no
@surajnatekar80633 ай бұрын
एक काळ असा होता की देवाला ते लोक चालत नव्हती पण त्याच लोकाच्या आवाजाने देव स्मरणात आणत आहे. भिमस्वरारी प्रल्हादजी शिंदे जय भिम 💙💪🏻
@bhaskarpansare7393 ай бұрын
हो बाबा ठीक आहे ,,,, है साँग सनातनी चे प्राण आहे
@anupdeodhar834 күн бұрын
आयुष्यात कधी जात पात बाजूला ठेऊन पण विचार करा… गाणं आहे, देवा चं स्मरण आहे, इथे पण गायकाची जात, लेखकाची जात, रेकॉर्डिंग स्टूडियो वाल्याची जात, यूट्यूब चैनल वाल्या ची जात…….
@sandeepkarekar5234 жыл бұрын
song perfectly matched for current situation... corona pandemic has hit all of us badly गणपती बाप्पा येत आहेत ... कोरोना नक्की पळून जाईल
@rohitkhade35863 жыл бұрын
Ho bhava
@vkarale46 Жыл бұрын
हे गाणं म्हणजे गणपतीचं झालेलं आगमनाचा भक्ताला झालेला आनंद आणि ज्या परिस्थितीत त्याने बाप्पाला आणले त्या सामान्य माणसाच्या आनंदाला कष्याची तुलना करता येत नाही असे हे गाणे ,पण ह्या सर्व भावना 90 चे शतकातील लोक जास्त जाणतात🙏
@dhananjoshi3 жыл бұрын
प्रल्हादजींना अनेकवार सादर नमन, या अप्रतिम भक्तिगीताबद्दल. हे गीत कितीही वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही आणि हे गीत ऐकल्याशिवाय गणेशोत्सव पूर्ण होत नाही.
@jagdishmukadam9710 Жыл бұрын
खूप छान गीत ही गानी मी एअर फोनो वरती ऐकली आहेत
@viveknetavate2084 Жыл бұрын
स्वरसम्राट आद.प्रल्हादजी शिंदे यांना जितके ऐकतो त्यापैकी कैक जास्त अधिक ऐकण्याची आतुरता निर्माण होते. भाग्य त्या महाराष्ट्राचे की असा पहाडी, सुमधुर, मंजुळ, अजरामरआवाज मिळाला!!❤❤❤
@adv.yashwantshinde42254 жыл бұрын
महान गायक...अगदी लहान पणापासून मी चाहता आहे...या गण्या शिवाय गणपती सण आला असे वाटतच नाही....अजरामर...
@nivedita9400 Жыл бұрын
परिस्थिति कशी पण असुदे गणपती बाप्पांचा सण आला की खुप भारी वाटत मणाला उभारी येते नवी उर्जा आणी दिशा भेटते बाप्पांचा आशीर्वाद हीच खुप मोठी देणगी आहे ओढ लागते जिवाला ❤❤❤❤❤❤❤
@haridassakhare82044 жыл бұрын
हे गाणे वाजल्या शिवाय गणपती आले आहेत असं वाटतं सर्व वातावरण प्रसन्न वाटते प्रल्हाद दादा तुम्हाला सलाम तुम्ही आमच्यासाठी किती गोड गाणी गायली आहेत.
@shreyapatil25672 жыл бұрын
खूप खूप सुंदर गीत गायले आहे.माझ्या लहान पणापासून म्हणजे गेली ३७ वर्षे मी हे गीत ऐकत आले आहे. evergreen song. पुन्हा पुन्हा ऐकत रहावेसे वाटते असे अजरामर गीत.Hatts off.
@nimeshnaik68775 жыл бұрын
अभिजात संगीताची जाण असलेले थोर गायक प्रल्हाद शिंदे यांची गाजलेली गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. ग्रामीण व शहरी भागात ऐकली जातात.
@nimeshnaik68775 жыл бұрын
@Santosh Sathe धन्यवाद संतोशभाऊ
@ramjagtap66593 жыл бұрын
खुप छान सूंदर सुरू आहे
@kavitagaonkar23113 жыл бұрын
Ho👍
@anilbhovad86283 жыл бұрын
सर्व गाणी अप्रतिम
@nikhilpimpodkar39913 жыл бұрын
हे गाणे एकल्याशिवाय गणपती उत्सव आल्या सारखा वाटत नाही
@rgcreation00723 ай бұрын
😊😊
@andie5543 жыл бұрын
This song really gives goosebumps... Band starts the beats with this song during arrival and visarjan. Ganpati songs are incomplete without Shinde's voice..
@anilvehele61813 жыл бұрын
अगदी बरोबर
@madhukarkalal9442 жыл бұрын
श्री गणेशाय नमः तुमचा चरणी कोटी कोटी प्रणाम प्रल्हाद शिंदे आपणास मनापासून सलाम
@artjaydeep35683 жыл бұрын
असंख्य गाणी येतील आणि जातील पण ही अजरामर गाणी सदैव ऐकतील लोक♥️
@mamtasawant24943 жыл бұрын
मनाला आणि आत्म्याला भिडणार गाणं देवाचीच देणं आहे शिंदे साहेबाना 😊🙏🏻 पवित्र मिलन आहे देवाशी 😊सुखद आनंद आहे.. positivity
@Pankajkokate34682 жыл бұрын
आवाजाचा जादूगार, आज ही तो आवाज जिवंत आहे, जग आहे तोपर्यंत तो राहणारच.🙏🙏🙏🙏🙏💯👍
@snehajeetmhaske90614 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता अवघ्या दीनांच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा पहा झाले पुरे एक वर्ष होतो वर्षानी एकदाच हर्ष गोड अन्नाचा होतो रे स्पर्श घ्यावा जानुनी हा परामर्श पुऱ्या वर्षाची, साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा? बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा पहा आली कशी आज वेळ? कसा खर्चाचा बसावा मेळ? गूळ, फुटाणे, खोबरं नि केळं साऱ्या प्रसादाची केली भेळ कर भक्षण आणि रक्षण तूच पिता, तूच माता बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा नाव काढू नको तांदुळाचे केले मोदक लाल गव्हाचे हाल ओळख साऱ्या घरांचे दिन येतील का रे सुखाचे? सेवा जाणुनि, गोड मानुनि द्यावा आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा
@sachingaikwad60562 жыл бұрын
साक्षांग दंडवत
@abhijeetkagwade3 ай бұрын
प्रल्हाद शिंदे साहेब awesome ! ! हृदयस्पर्शी, भाव - भक्तीपूर्ण आणि वेदनेने ओथंबलेला आवाज ! ! १९९० च्या आधीचा मध्यमवर्ग आणि सामान्य वर्ग आज दिसत नाही. चंगळवादाच्या आजच्या जगात मोबाईल, मेट्रो पासून ते डिजिटल पेमेंट पर्यंत सगळे काही आहे. पण या गाण्यात जे "केले मोदक लाल गव्हाचे " हा जो भाबडेपणा आहे, त्याचे वरील कशालाही मोल नाही. प्रल्हाद दादांना सॅल्युट ! ! शब्द आणि संगीतही श्रवणीय ! ! अजरामर गीत ! ! 👌
@mayurjadhav81014 жыл бұрын
हे सुंदर गाणे ऐकल्यावर आमच्या कोकणातील मिठबाव गावातील लहानपणीच्या दिवसातील आठवणींमध्ये मन रमून जातं
@amolvalanju95033 жыл бұрын
True👍
@ratnakarjadhav40503 жыл бұрын
Hi
@amrutapatil3084 ай бұрын
गाण्याचे शब्द आणि आवाज लहान पणी ची गणपती ची आठवण करून देतो.... माझ्या लहान पणी गावी गणपती असायचा 10 दिवस ते आता ही असतो पण ते जुने दिवस फक्त हे गाणं ऐकल्यावर च डोळ्या समोर येतात सगळे नातेईक एकत्र यायचो एक वेगळीच मजा होती त्यावेळेस च जुन घर आणि त्या घरात गणपती....आरती.... प्रसाद.... पंगत करून सगळी भावंड जेवायला बसायचो.... Missing those days
@deepakkarkera8122 жыл бұрын
Reminds me of my 90s childhood in Mumbai... This Bhaktigeet signalled the arrival of Ganesh Chaturthi....Pralhad Shinde ji has become immortal with this geet...
@anilvehele71573 ай бұрын
किती वेळा हे गाणं ऐकलं तरी मन भरत नाही....आणि त्याच प्रमाणे हा आवाज .....काही शब्दचं नाहीत...
@apurvaabhadke Жыл бұрын
महाराच्या पोराचा आवाज. प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाला तोड नाही.💙🙏
@Prashant.Dalimbe Жыл бұрын
Jay bhim 💙
@Arun.Gaikwad Жыл бұрын
नका असे म्हणू. प्रल्हाद शिंदे यांना आम्ही 1978 पासून हे गाणे ऐकतो. बालपण. गरिबी. आवाजातला गोडवा. असे गाणे पुन्हा होणार नाही. आणि प्रल्हाद शिंदे सारखे महान गायक होणे संभव नाही. ते खरे गणेश भक्त. गणेश पुत्र आहेत.
@finixgaming6059 Жыл бұрын
असे बोलून त्यांना जाती पाती च्या बंधनात अडकवून छोटे करू नका.एका विशिष्ट उंचीनंतर कोणताही कलाकार हा पूर्ण जगाचा होऊन जात असतो.🙏
@Activityclassess4 ай бұрын
Tumi barobar ahat 🙏
@bhaskarpansare7393 ай бұрын
हो सत्य आहे
@santoshpawar-sr1bw3 ай бұрын
खुप छान प्रल्हाद शिंदे साहेब. त्यावेळी च्या परिस्थिती नुसार तयार केलेलं गीत आहे हे धन्यवाद
@bhushanvartak60034 жыл бұрын
तूच सुख कर्ता तूच दुखः हर्ता जाऊदे कोरो ना ची वार्ता बाप्पा लवकर या ओ 🥰
@kalyanipawar99224 жыл бұрын
9kbgp
@indianarmy...20774 жыл бұрын
Firtya chaha warti deti matila aakar
@kanchanpatil78333 жыл бұрын
Mi swara mangesh patil call please
@rupeshmhatre491111 ай бұрын
प्रल्हाद शिंदे सरांचा आवाज़ व गाण्याची चाल आणि गीतकार आनंत पाटिल सरांचे या गान्यातील वाक्य रचना अप्रतिम,कोणालाही सहज समजून गाणी लक्षात राहिल अस हे गाण, मनात घर करुण जाणार हे गाण.
@mixstatusworld41274 ай бұрын
गीतकार हरेंद्र जाधव आहेत अनंत पाटील नाही
@RajendraJadhav-qb7cy Жыл бұрын
प्रल्हाद शिंदे यांचा जादूमय आवाज दादा तुम्हाला व तुमच्या आवाजला कधीच विसरणार नाही
@balasahebpatil925 Жыл бұрын
प्रल्हाद शिंदे साहेब आज हवे होते अजून 👍🏻 त्यांनी संगीत प्रेमीना खूप काही दिल असत 🌹🌹
@patilash85322 жыл бұрын
आतापर्यंत जेव्हढी गणपतीची गाणी ऐकली असेल हे गाण नंबर वन आहे आणि राहणार. या गाण्याला तोंड नाही आणि तो मंत्रमुग्ध आवाज. टीपः मी पूर्णपणे नास्तिक आहे आणि ही पोस्ट मी अमेरिकेतून लिहीत आहे.
@prasannadamle23322 жыл бұрын
अतिशय अर्थपूर्ण आणि साधे सोपे शब्द आहेत. अप्रतिम चाल आणि आवाज.
माझा जन्म जानेवारी 1973 स*** झाला आज माझी आई हयात नाही परंतु ती मला नेहमी सांगायची 1972 स*** खूप मोठा दुष्काळ पडला होता मला खायला सुद्धा काय नव्हते नऊ महिने तिने माझा सांभाळ कसा केला असेल अशा माझ्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो
@prashantmhatre62762 жыл бұрын
मनापासून खूप आनंद होत हे गान ऐकल्यावर सर्व दुःख, विसरेल अस आहे ,गान बोलणारे त्याच्या नावत आनंद आहे
@oneindiafunindia37054 ай бұрын
ह्या महान व्यक्ती ला भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे ह्या माझ्या मताशी की कोण कोण सहमत आहे त्यांना दीर्घ आयुष लाभो ही बाप्पा चरणी प्रार्थना❤
@adeshmalwankar69452 жыл бұрын
शिंदे कुटुंबीयांना बाप्पाचे आशीर्वाद लाभलेत....🙏💐
@ratnagurav25594 ай бұрын
महाराष्ट्रची खरी शानच होती ही सारी मंडळी गाणे लिहणारे अनंत पाटील आणि त्या गाण्याला तेवढ्याच ताकतीने आवाज देणारे प्रल्हाद शिंदे तोडीस तोड लजवाब
@sachingaikwad60564 ай бұрын
Jadhav harendra kavi aahet
@sohanhupare4854 жыл бұрын
कमीत कमी साधनांमध्ये जास्तीत जास्त क्वालिटी कंटेंट , प्रणाम प्रल्हाद जी
@mangeshnikumbh5752 Жыл бұрын
काय शब्द रचना आहे. सर्व घडून गेलेले दिवस त्यांचें वर्णन त्यात.. आजही ऐकून गेलेले दीवस आठवतात.
@mayureshatram10043 жыл бұрын
Goosebumps guaranteed 😍🥰🙏🙌🙌
@dharmendrapawar95584 ай бұрын
आता कोन कोन ऎकत आहे
@abhishektawde9993 ай бұрын
Mi
@RiyaRathi-x8t2 ай бұрын
Ganpati bappa morya
@madhurimaphatak5163Ай бұрын
मी
@dharmendrapawar9558Ай бұрын
@madhurimaphatak5163 धन्यवाद
@ashokaraider849211 сағат бұрын
मी 😂😂
@vivekbandawar8848 Жыл бұрын
हृदयस्पर्शी व मनाला भिडणारा आवाज 🙏
@santoshpilankar70864 ай бұрын
या गाण्यातून गणपती बाप्पाला सांगितलेली त्या काळातील आपबिती आजच्या सर्व सुख सोयींनी समृद्ध चंगळवादी पिढीला कळणारच नाही..मुळात आजची पिढी अशी अर्थपूर्ण गाणी ऐकायलाच तयार नाही... प्रल्हाद शिंदेंनी गायलेली सर्व गाणी समाज प्रबोधन करणारी आहेत....शिंदेशाहीला मानाचा मुजरा.❤
@deepikaghag73773 жыл бұрын
कितीही tension असला तरी हा गाणं एकल की tension संपून जातं
@sunnyagrawal82993 жыл бұрын
Sahi baat he..
@balakrishnaniyer97824 ай бұрын
Agreed
@namubhure884 ай бұрын
🙏🙏👍👍
@nathuramdhanawade13134 ай бұрын
आता पर्यंत या गाण्याचा अर्थ समजलं नव्हतं पण 1972 साल महाराष्ट्रात आलेल्या भीषण दुष्काळाची सत्य परस्थिती किती छान वर्णन केलं आहे खरंच अंगावर काटा आला 🙏🙏🙏🙏
@blackhulk98134 жыл бұрын
गावोगावी गणपती च्या पहिल्या दिवशी गणपती घरी येणार ह्या आनंदाने हे गाणं लावल कि जी प्रसन्नता येते तेव्हा सगळं दुःख विसरून माणसाला तर स्वर्गात आल्या सारख वाटत.. 🙏
@satishwagh45373 ай бұрын
या गाण्यासाठी 100 तोफेची सलामी
@ViPER-kb9uy2 жыл бұрын
❤प्रल्हाद शिंदे यांच्यासमोर सर्व पाणी कम चाय ....
@vasantmulik303 Жыл бұрын
प्रल्हाद शिंदेजींची सर्व भक्तिगीते परत परत ऐकावीशी वाटतात. असा गायक महाराष्ट्रात जन्माला आला हे आम्हा मराठी लोकांचे मोठे भाग्य. सारेगामाला खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@shubhamcreation40312 жыл бұрын
या आवाजाला तोडच नाही 🥺🌍✨😍
@abhijitdandekar87404 жыл бұрын
Ganpati bappa sudhha ya ganyachi waat baghat astat...ya gita shivay dev sudhha yet nahit...nostalgic ...
@Indian_vloggerr3 ай бұрын
नाव काढू नको तांदळाचे, हाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील सारे सुखाचे 😢😢😢😢
@premlaljaisinghbisukarma18324 жыл бұрын
Great Great singer, takes us to eternal world of spirituality.
@atuldighe78034 жыл бұрын
'
@pankajmandge81814 ай бұрын
खरंच आहे हे गाणं लागल्याशिवाय वाटतच नाही बाप्पा आले म्हणून. खरंच प्रल्हादजी शिंदे यांचा आवाज ग्रेट 🌹🌹🌹🌹🌹
@manojdeshmukh4365 Жыл бұрын
खुप छान गायक आहे आदरणीय प्रल्हाद शिंदे ❤❤
@sanjaykillekar44903 ай бұрын
हा आवाज पुन्हा होन अशक्य आहे. जर प्रल्हाद शिंदे जर दलित समाजात जन्माला न येता सुर्वण समाजात जन्माला आले असते तर त्यांनी सर्व गायकाना पाठी टाकले असते.
@Cricketworld599143 жыл бұрын
प्रल्हाद शिंदे गायकीचे गोल्ड मेडल घेणार गायक आहेत त्यांना तोड नाही. 🙏🙏
@aakashjoshi18854 ай бұрын
"बीते वर्ष की सारे दुख की बताए कैसे गाथा " यह शब्द रोंगटे खड़े कर देते हैं
@ashokmarotiwasate6019 Жыл бұрын
महाराष्ट्राला लाभलेला कोहिनूर हिरा अनंत युगें अमर राहील हा आवाज 🌹🌹🌹🙏👍👌
@Arun.Gaikwad Жыл бұрын
1) बाप्पा मोरया रे २) विठ्ठ लाच्या पायी विट झाली भगवंत. 3) ऐका सत्य नारायणाची कथा 4) दर्शन देरे देरे भगवंता. आणि असे असंख्य गाणे. अत्यंत हृदय स्पर्शी भावपूर्ण आहेत. असे वाटते प्रल्हाद दादांशिवाय भक्ती प्रसाद आरती, पूजा इतर विधी अपूर्ण वाटते. आमचे बालपण गरिबी, दारिद्र, दुःख दैन्य, अत्यन्त हलाकीची परिस्थिती. त्यात ही गाणी लाऊड स्पिकर वर वाजायची तेव्हा सगळे दुःख विसरले जायचे. दादा तुम्हाला शत शत नमन.
@Arun.Gaikwad Жыл бұрын
भाग्यवंत
@musica44983 жыл бұрын
This was the song which was played during Ganesh Chaturthi during my childhood..the immortal song I grew up listening to...this song is a part of my soul..and I always remember my simple childhood when I listen to this song..
@vaibhavhorambe99793 ай бұрын
रायगड जिल्हा उरण तालुक्यातील स्वर्गीय कवी अनंत पाटील यांच्या सुंदर लेखनातून आणि आवाजात ईश्वर देन आदरणीय प्रल्हादजी शिंन्दे गायलेले गाण्याची सुगंध चंदनासमान असाच दरवळतो आहे आणि असाच राहील.
@sskss4564 жыл бұрын
अवघ्या दिनांचा दाता, हे शिवनंदना, हे पार्वती नंदना तुझं नमो
@dudharamishwarkar30352 жыл бұрын
Tujhe Dukh Karta Tu To Sukh Karta
@santoshpardhe84874 ай бұрын
हा आवाज खूप गोड आहे असा आवाज आयकला की वाटते गणपती जवळ आलेत खरच देवाची देणगी आहे
@saniyamhatre20053 жыл бұрын
खुप छान गाणी आहे एक नंबर. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏❤😊
@ashishkulkarni63824 ай бұрын
अप्रतिम काव्य रचना, अप्रतिम संगीत, अप्रतिम आवाज, अप्रतिम भावना... डोळ्यात पाणी येते 🙏🙏