असेच नवनवीन आयडिया आम्हाला पहायला खूप आवडतील यु आर ग्रेट
@rangolibydeeptishreeswamis68383 ай бұрын
Thank you so much😊❣️
@musicalrecipes72733 ай бұрын
अप्रतिम
@rangolibydeeptishreeswamis68383 ай бұрын
Thank you so much😊❣️
@sunitagodse6383 ай бұрын
खूप खूप छान मी पण तुमच्याप्रमाणे संकल्प केला आहे जसे जमेल तसे एक एक अष्टविनायक गणपती सिक्वेन्स प्रमाणे काढत आहे आतापर्यंत दोन काढून झाले आणि सर्व नातेवाईक आणि मैत्रिणींना माझ्या रांगोळी आवडतात ओन्ली तुमच्यामुळे थँक्यू
@rangolibydeeptishreeswamis68383 ай бұрын
खूप मोठी गोष्ट आहे ही माझ्या साठी❤️ Thank you so much😊❣️
@sunitagodse6383 ай бұрын
माझे पूर्ण अष्टविनायक गणपती काढून झाले की मी तुम्हाला पाठवू शकेन का