नमोस्तु कुंडलपुर वाले बडे बाबा आचार्य विद्यासागर जी समयसागरजी महाराज जी संपूर्ण मुनी संघ वर्षाअशोक रोहित जैन सुस पुणे सुरज स्वाती वर्धन काव्या दुर्गे जैन निरा अपने बंड और दुर्गे परीवार के सभी सदस्य🎉🎉🎉
@sukumarware618911 ай бұрын
खूप छान
@Phoenix-mh Жыл бұрын
जय जिनेंद्र.... बाराह भावना( मराठी ) छान... झाली..
@vipulatashah354314 күн бұрын
खूप छान. 👌🏼👍शुद्ध , सुवाच्य , स्पष्ट या बारा भावनांची चाल पण छान आहे.खुप खुप अभिनंदन व अनुमोदना.👍🙏🏼
@dhirajpatil7046 Жыл бұрын
खूप छान वाटल आयकून खुप सुंदर 👌👌
@dr.ravindradhawale33512 ай бұрын
पाठशाळेची आठवण झाली.खुप सुंदर गायलं आहे.जैन कुलात जन्म झाला आहे आपण खुप भाग्यवान आहोत
@prakashtopare3252 Жыл бұрын
खूपच अतिशय सुंदर ऐकल्यानंतर मनावर निश्चित रूपाने बदल घडतो.
@MangalHavale2 ай бұрын
अप्रतिम रचना आणि गायन स्वर 👌👌🙏🙏🙏जय हो प्रभू.
@Rekha-Jain231 Жыл бұрын
खूप छान 👌अशाच मराठी रचना टाकाव्यात,मला हे ऐकताना आई बाबांची आठवण येते ते सतत ह्या भावना म्हणत असत त्यामुळे फक्त ऐकून माझ्या पाठ झाल्या होत्या. 🙏
@padmajarhushikeshmote631410 ай бұрын
खूप खूप छान वाटले आज कितीतरी वर्षानंतर मी मराठीत बारा भावना ऐकली आहे आणि मला माझे बालपण आठवले मी रोज माझ्या आजोबांसोबत ही म्हणायची आणि कालांतराने ते गेल्यानंतर मी सुद्धा हे विसरत गेली आणि आज सहज क्रोल करत असताना ही भावना मला पुन्हा दिसली ती मी ऐकली आणि आपल्या बालपणात पुन्हा रमून गेली खूप खूप धन्यवाद
@VasudhaDoshi-e1y9 ай бұрын
❤
@VasudhaDoshi-e1y9 ай бұрын
❤
@VasudhaDoshi-e1y9 ай бұрын
❤
@anandiagare10047 ай бұрын
👌👌
@shilpanigave554911 ай бұрын
खुपच छान आहे माझी आई नेहमी म्हणत असे
@pramodkumarpande3227 Жыл бұрын
Apratim 👍👍🙏🙏
@priyadarshanjain8628 Жыл бұрын
जय जिनेन्द्र! जीवित असूनी जल बुद्बूद सम विषय राज्य धनराशी । स्थिर नच जीवा ऐसे मानी कारण संसराशी।। हे पद आपल्या सुंदर आवाजत म्हणा सर..
@prawasgandhak58542 жыл бұрын
अजून मराठी प्रार्थना असतील तर upload करा plz
@sharadchandrajain95549 ай бұрын
Very good rachana. Jai jinendra.
@vijayshah4059 Жыл бұрын
Ponnur 🙏 अप्रतिम प्रस्तुति
@ashokbband647321 сағат бұрын
नमोस्तु कुंडलपुर वाले बडे बाबा आचार्य विद्यासागर जी समयसागरजी महाराज जी विरसागरजी महाराज जी संपूर्ण मुनी संघ अनिता राजेंद्र जैन उदखेड तालुका मोर्शी जिल्हा अमरावती तरुण प्रतिक्षा अर्णव जैन वाघोली पुणे श्रवण सेवा भक्ती ध्यान
@sujathabhansali3038 Жыл бұрын
Very nice 🙏🙏🙏
@chandrakanthanwante27557 ай бұрын
फार सुंदर आहे. बारा भावना.
@peeyushmehta8133 ай бұрын
खूप खूप सुंदर ... अगदी मनाला आनंद देणारे सुस्वर गायन..
@shrutinaradekar8459 Жыл бұрын
Khup chan ahe iekun smadhan hote Jay jinedra !!
@abhinandanshete3752 Жыл бұрын
👌🙏 जय जिनेन्द्र उल्का शेटे
@pushpavatipatil5471 Жыл бұрын
डोळे झाकून फक्त आणि फक्त हेच ऐकत रहाव अस वाटत .खुप खुप छान ! शांत शांत वाटत.
@kgjain65522 жыл бұрын
Dakar Marathi pune aplod kra
@pallavijinturkar43292 жыл бұрын
खूपच छान ,तुमचा आवाजही खूप छान आहे अजून मराठी प्रार्थना पण टाकाव्यात,🙏🙏🙏🙏
@AjitPatil-e1e4 ай бұрын
Jai jinendra 🙏
@sachingosavi77067 ай бұрын
Jay jinendra
@bharatilad7761 Жыл бұрын
Jai jenandra 🙏
@ashwinidesai9590 Жыл бұрын
Mast 👌👌
@sammedpatil39072 жыл бұрын
Marathi Arihant Stuti please upload kra...
@archanashaha31047 ай бұрын
Kiti sunder
@priyadarshanjain8628 Жыл бұрын
जय जिनेन्द्र.. अरिहंत स्तुती जयाची महाघोर कर्मे निमाली खरी ज्ञान दृष्टी जयाला प्राप्त झाली! आपल्या आवाजात ऐकायला खूप आवडेल.. सर