No video

Baramati Assembly वास्तव 41 : लोकसभेची पुनरावृत्ती शरद पवार बारामती विधानसभेला करु शकतील का?

  Рет қаралды 227,236

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarangelive #Shivrajyabhishekdin #raigad #rajthackeray #nashik
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | शरद पवार | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौ-यावर | तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडणार |

Пікірлер: 344
@subhashnapte2650
@subhashnapte2650 2 ай бұрын
मोठे साहेबांच्या आले मना तेथे कोणाचे चालेना युगेंद्र आमदार होणार
@user-ki3hr1jz1h
@user-ki3hr1jz1h 2 ай бұрын
मुतारी सम्राट पाडायचा
@BlackMamba6131_pubg
@BlackMamba6131_pubg 2 ай бұрын
जशी समुद्राची खोली मोजता नाही येत तशी शरद पवार साहेब ह्यांची खेळी समजणं सोपच नाही तर अशक्य आहे.....२०२४ लोकसभा निवडणुकीत हे दाखून दिलं आहे...
@avinashambre6830
@avinashambre6830 2 ай бұрын
हे मात्र अगदी खरं आहे
@RealTruth-xp3ih
@RealTruth-xp3ih 2 ай бұрын
Mag 80 varsh Maharshtrala yedyat kadlay fkt pada padi karnyat ayushy ghalval pan PM hou shkla nahi load shading ajun chalu ahe pani prashn ajun ahet mnag 80 varsh pureshe nahit ka he prashn sodvalay.
@sureshpatil3792
@sureshpatil3792 2 ай бұрын
Tujya ayila zavla vay kitire tujha ​@@RealTruth-xp3ih
@nirmiticreations9495
@nirmiticreations9495 2 ай бұрын
राजकारण सोडून द्या पण आपल्या जिद्दी ला सलाम...
@roshanbhosale1078
@roshanbhosale1078 2 ай бұрын
राजकारण कशासाठी सोडायचे कारण
@dhanmit9348
@dhanmit9348 2 ай бұрын
@@roshanbhosale1078Tu pn 40 paise gang mde samil zala ka marathi bhaiyya ??
@user-bd7st7bj6x
@user-bd7st7bj6x 2 ай бұрын
मा ना अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या पराभवाची आतुरता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेले आहे
@ashokpisal4334
@ashokpisal4334 2 ай бұрын
मला पण.
@digvijaypatil7148
@digvijaypatil7148 2 ай бұрын
मला पण
@dfcreation1688
@dfcreation1688 2 ай бұрын
Shett kadha dadachi 😂
@audiok6537
@audiok6537 2 ай бұрын
म्हातारा मेला की मग बघू..कोण येते वाचवायला
@grpdfcgh
@grpdfcgh 2 ай бұрын
मला पण...आणि ajit पवार padanar 😂😂
@narayankadam1966
@narayankadam1966 2 ай бұрын
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा कोणीही नाद करू नये असे स्वतः केंद्रीय मंत्री महोदय गडकरीजींनी सांगितले आहे.
@mtnl259
@mtnl259 2 ай бұрын
Jatiywadi sharad pawar maharashtrala laglela cancer aahe.... Jati patit bhandane laun vaat lavliy...mhanun karmache fal bhogtoy cancer ni
@datta_lipne
@datta_lipne 2 ай бұрын
बाप तो बाप रहेगा महाराष्ट्रात शरद पवार चा नाद कुणीही करायचा नाही अस धनंजय मुंडे च सांगत होता
@Shahbazkhan-dy8uw
@Shahbazkhan-dy8uw 2 ай бұрын
dhananjay munde pan padnar 😂😂
@pavanchayal4917
@pavanchayal4917 2 ай бұрын
बाप बाप असतो नाद नाही करायचा शरद पवार साहेब चा 💪🔥
@ateebahmed600
@ateebahmed600 2 ай бұрын
Naahi paadu shakat ajit pawarla
@sandeepdhapte
@sandeepdhapte 2 ай бұрын
Dada Pada padnar 💯💪🔥💪
@atuljain8243
@atuljain8243 2 ай бұрын
Dada padnar
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 2 ай бұрын
1000%
@pavanbhosale4028
@pavanbhosale4028 2 ай бұрын
अजित दादा ची लागली आहे....दादाने स्वतः राजकीय आत्महत्या केली आहे...नाद करा पण साहेबांचा कुठं...😅🔥✌🏻👍🏻
@akashgaikwad1269
@akashgaikwad1269 2 ай бұрын
Ajit Pawar 100%पडणार आहे.
@marathaforindia4659
@marathaforindia4659 2 ай бұрын
Tu Namaz ada kar wakdya Tondacha Hawra barbar ☪️
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 2 ай бұрын
अजित दादांना शरद पवारांनीच संधी देऊन मोठे केलेले आहे त्यामुळे लोक शरद पवारांकडे राहतील
@ganeshgunjal4672
@ganeshgunjal4672 2 ай бұрын
मी फक्त अजित दादा चा पराभव पाहण्यास उत्सुक आहोत.😅😅😅😂😂
@prakashtekale7439
@prakashtekale7439 2 ай бұрын
मी आणि माझे कार्यकर्त्यांना पवार अजित यांचा पराभव, बस इतना काफी है
@sanketsadan3951
@sanketsadan3951 2 ай бұрын
😂😂
@cd71
@cd71 2 ай бұрын
राजकारण कसही असो पण या माणसाची इच्छाशक्ती प्रेरणा देणारी आहे
@_Xyz430
@_Xyz430 2 ай бұрын
100% ajit pawar padnar
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 2 ай бұрын
मी लिहुन देतो बारामतीत आजित पवार यांचा पराभव नक्कीच होणार 100% मी कितीही रुपयांची पैज लावायला तयार आहे
@roshanbhosale1078
@roshanbhosale1078 2 ай бұрын
अरे ऐवढी खात्री मी सातारा चा आहे मला पण जाणून घ्यायचे आहे रिजन काय सांगालका
@devidaskad9747
@devidaskad9747 2 ай бұрын
फक्त दादाची मस्ती ​@@roshanbhosale1078
@ashokpisal4334
@ashokpisal4334 2 ай бұрын
​@@roshanbhosale1078पुण्याला ये .सांगतो..
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 2 ай бұрын
लोकसभा निवडणूक नंतर पत्रकार यांनी लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यावर लोक म्हनतात 10पैकी7पवार, साहेब जो उमेदवार देतील बारामती मतदारसंघात त्यालाच मतदान करणार तर तिन लोक सांगतात दादा मागिल निवडणुक दादा विरोधी पवार साहेब यांच्या तच झाली बारामती करांनी 47हाजाराचे,लिड पवार साहेब यांच्या उमेदवारीला दिलें पवार साहेब यांना आजित पवार साहेब यांनी सोडून दिल्याने आणी त्याचे वय झालं याची सहानुभुती पवार साहेब मोठे कि आजीत पवार याचा पण फॅसला लोकानी केला याचा संपुर्ण रोष बारामती करांच्या मनांत असल्याने आता दादा बारामती करांना 70%नकोझाले,47हाजारलिड,25हाजारावर,आजीत पवार म्हणुन होईल पण शेवटि पराभव नक्कीच
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 2 ай бұрын
लोकसभा निवडणुकीत मी सुपरीया सुळे निवडुन येणार आहे त्या साठी मी पैज जाहीर कमेंट मध्ये केली होती कुणी तरी मला आसीच कमेट केली की घंटा सूपरीया सुळे निवडुन येणार नाही मी त्याला सागितल अशाच कमेंट वर जर सुपरीया सुळे पडल्या तर मी म्हणेन ते हारेल पण सुळे निवढुन आली तर तु बारामतीत भोंगळा हीडणार का परत त्याने कमेंट केली नाही
@user-tz2ji1zx4u
@user-tz2ji1zx4u 2 ай бұрын
अजित दादाने सुप्रिया ताईंना पाडण्यासाठी सावत्र भावांना जवळ केलं ते आदरणीय शरद पवारांना आवडलं नाही. त्या सावत्र भावांना 60 वर्षापासून साहेबांनी जवळ केलं नव्हतं . त्यांचा वापर सुप्रिया ताईंना पाडण्यासाठी अजित दादाने केला . त्याची किंमत अजित दादा कुटुंबाला चुकवावी लागेल......साहेब सोडणार नाहीत त्याला......
@akshayblogs3555
@akshayblogs3555 2 ай бұрын
😂😂😂
@PopatraoChavan-li5xc
@PopatraoChavan-li5xc 2 ай бұрын
ह्याचा कोणीच नाद करू शकत नाही आणि तोही बारामती गावात व तालुक्यात अजिबात विचार करू सुध्दा नये.
@govinddeshmukh2339
@govinddeshmukh2339 2 ай бұрын
बारामती मधुन साहेब देतील तोच उमेदवार निवडून येईल 💯❤
@ams4880
@ams4880 2 ай бұрын
अजित जर आपटले तर भविष्यात कुणीही मायकेलाल साहेबाचा तेवढा नाद करणार नाही.. साहेब साहेब आहे...
@meenasuryatal2050
@meenasuryatal2050 2 ай бұрын
अजित पवार यांच्या पराभाव 100% आहे महाराष्ट्रा ची जनता अतुरतेने बघतात सुभाष सुर्यतळ नांदेड
@user-tc3tc8si5f
@user-tc3tc8si5f 2 ай бұрын
आदरणीय पवार साहेबांची बारामती❤
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 2 ай бұрын
यंदा अजितदादा आमदार नाही होणार
@user-ri8tl4ip5z
@user-ri8tl4ip5z 2 ай бұрын
भावी आमदार युगेंद्र पवार साहेब
@Bhartiya56622
@Bhartiya56622 2 ай бұрын
लोकसभेत 1.5 लाख मतांनी हारले सुनेत्रा ताई.... अजून कोणती पोहच पावती पाहिजे अजित पवारांना..... ग्राउंड लेवल वर काहीच जोर नाही.... फक्त ऑन पेपर किंग आहे अजित पवार
@rammore2096
@rammore2096 2 ай бұрын
राजकारणाचा विषय वेगळा पण साहेबांना मानलं पाहिजे🎉
@atulmali7839
@atulmali7839 2 ай бұрын
मावळ्यांना धीर देवून उद्दयभानाचा गळा चिरणारे ८४ वर्षाचे शेलार मामा आणि त्याच तडफेने लढवय्ये पवार साहेब.
@navnathindalkar6528
@navnathindalkar6528 2 ай бұрын
लोकसभेपेक्षा जास्त लीड बारामतीत मिळणार आहे किमान 50 हजार मतांनी अजित पवार यांचा पराभव होईल
@samarthdhumal775
@samarthdhumal775 2 ай бұрын
अजित पवारला संपवूनच काका शांत होतील....😅
@jtb9683
@jtb9683 2 ай бұрын
Mi ek Baramatikar ahe... Ajit Pawar yanchya viruddha khup chid ahe... Rag ahe...
@pravinpatil1604
@pravinpatil1604 2 ай бұрын
बारामती ला माहित आहेत विकास कोणामुळे झाला, त्याला जवळ केला व ताकत दिली तो एकच फक्त साहेब
@amolkale1481
@amolkale1481 2 ай бұрын
अजित पवार यांचा पराभव अटळ आहे
@sagarmusale6174
@sagarmusale6174 2 ай бұрын
मुतारी वाल्याचा पराभव... तुतारी वाला करणार
@SanjayAwati-lt5xn
@SanjayAwati-lt5xn 2 ай бұрын
साहेब ते साहेब पार्थ साठी दादांनी घाई केली तशी युगेद्र साठी करणार नाहीत लोकांच्या बोलण्यावर नाही तर डोळ्यावर साहेब डाव खेळणार पण सुसंस्कृत यू दादा
@dilipkulkarni9002
@dilipkulkarni9002 2 ай бұрын
राजकारणात कोणी कोणाचा नसतो. पैसा महत्त्वाचा असतो
@SanskarLimgire
@SanskarLimgire 2 ай бұрын
१०० टक्के अजित दादा पडणार :
@azharmujawar2373
@azharmujawar2373 2 ай бұрын
एकदम सोप आहै पवार साहेबान साटि 0:11
@arunthorat6760
@arunthorat6760 2 ай бұрын
सरकार तर महा विकास आघाडीचेच येणार आहे त्यामुळे अजितदादा शंभर टक्के पडणार
@nishajadhav7046
@nishajadhav7046 2 ай бұрын
अजित पवार यांचा पराभव अटळ आहे.. आणि तो आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे...
@atulavhad1661
@atulavhad1661 2 ай бұрын
Konacha baap nai harvu shaknare Ajit pawar la
@user-nr9vi9oq2e
@user-nr9vi9oq2e 2 ай бұрын
Only Pawar saheb
@user-zp7px9dl9u
@user-zp7px9dl9u 2 ай бұрын
पुणे तिथे काय कमी, शरद पवरसाहेब आयटी , सर्व मुख्य कार्यालये, सारे काही पुण्यात साहेबांनी करून ठेवले ,है जनता ओळखून आहे,जगात बारामती मॉडेल प्रसिद्ध आहे,कोण मुळे, अजित पवार कोणामुळे आहे हे जनता ओळखून आहे, शेवटच्या चरणात sahebana साथ देणे हे गरजेचे होते , निती सारी कसी आहे, 😂😢
@namdeoraokolhe2442
@namdeoraokolhe2442 2 ай бұрын
अजित पवार 100 टक्के पडणार
@shrawanpatil9776
@shrawanpatil9776 2 ай бұрын
2019 च्या लढती सांगलीचा उमेदवार दिला येथे त्याचा काही संबंध नाही लोकं कशी मते देतील धनगर समाजाचा म्हणून उमेदवार दिला जनतेला स्थानिक उमेदवार हवा असतो अडीअडचणी साठी उमेदवार बाहेरचा असल्यामुळे एकतर्फी मतदान झाले आहे हे काही कर्तृत्व नाही
@sachinrajmane2197
@sachinrajmane2197 2 ай бұрын
यंदा बघतो तु आमदार कसा होतो
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 2 ай бұрын
100%
@kiranchavan1541
@kiranchavan1541 2 ай бұрын
Only Pawar Saheb
@manikraokhode7146
@manikraokhode7146 2 ай бұрын
धरणात मुतून ते पाणी जनतेला पाजू काय?हे शब्द खूप लागून गेले
@sandeshwale6111
@sandeshwale6111 2 ай бұрын
अजित दादा नी जी गद्दारी केली ते पाहता दादा चा पराभव ह्यायलाच पाहिजे
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 ай бұрын
फक्त शरद पवार साहेब....✌🏻❤️
@pravinpatil1604
@pravinpatil1604 2 ай бұрын
युती केली त्याची माती होणार आपण जर कोणा मुळे आहे त्याची च ठसायचं हे धोरण महाराष्ट्रात नाही सर्वंनी अनुभव घेतला आहे
@pavanbhosale4028
@pavanbhosale4028 2 ай бұрын
100% Ajit dada padanar...😂✌🏻👍🏻
@sushanttavate401
@sushanttavate401 2 ай бұрын
पडलाच पाहिजे तो 70 हजार कोटींचा मूत्रा
@satishsawant5409
@satishsawant5409 2 ай бұрын
हो पाडतील तु फक्त बघत रहा ..
@user-no2fq8xy7i
@user-no2fq8xy7i 2 ай бұрын
पुनरावृत्ती नक्कीच सोनार हे आता लोकसभेला दाखवून दिली लोकांनी जनतेने मतदारांनी
@prakashjadhav7756
@prakashjadhav7756 2 ай бұрын
साहेब युगेंद्रला उमेदवारी देणार नाहीत येथून धनगर समाजातील जेष्ठ नेते सतीश खोमणे यांना बारामतीतून विधानसभा लढवतील असे वाटते
@manikraokhode7146
@manikraokhode7146 2 ай бұрын
खोमणे पेक्षा योगेंद्र पाहिजे भाऊ
@praahantbhopale1961
@praahantbhopale1961 2 ай бұрын
जनता दादांवर नाराज नाही पण दादांचे गावपातळीवरील पुढारी यांच्या वर प्रचंड नाराज आहे त्यामुळे दादांना फटका बसला
@sandipbagav7669
@sandipbagav7669 2 ай бұрын
Only पवारसाहेब
@user-ym2nd2sn8s
@user-ym2nd2sn8s 2 ай бұрын
साहेब🎉
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs 2 ай бұрын
जरांगे पाटील विधानसभा लढणार व 288 जिंकणार 🍉 हद्दपार
@sachinhatwar9942
@sachinhatwar9942 2 ай бұрын
Jarangela svata nivdun ae mana agodar
@pramodkadam9131
@pramodkadam9131 2 ай бұрын
Ajit pawar 70000 vote ne harnar😂
@haribhaupadwal9629
@haribhaupadwal9629 2 ай бұрын
गुरूने एक डाव ह्या शिष्य साठी ठेवला आहे तो विधानसभा निवडणुकीत दाखवून देतील असाच‌ कोल्हापूर मध्ये एका गुरू शिष्याला पहीलवान माजला होता आणि त्यांनी गुरू बरोबर कुस्ती स्पर्धा केली पण शिष्याला थेट चितपट करून गुरू ला विचारलं हा डाव मला का शिकला नाही तर गुरूने सांगितले की मला माहीत होते की तुला अहंकार होणार आहे त्यासाठी हा डाव तुला शिकवला नव्हता श्रीकृष्ण आणि अर्जुन विशिष्ट ऋषी आणि राम गुरू शिष्याला मानत होती तसे आता राहिले नाहीत त्यामुळे महाराष्ट्रात अनेक लोक आहेत मन तात गुरूंची विद्या गुरू वर उलटली असो धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ह्या वेळेस साहेबांना स्थान निर्माण ‌ निर्माण करणे गरजेचे आहे धन्यवाद
@satishpatil6843
@satishpatil6843 2 ай бұрын
विकास ल साथ द्यायची तर स्वतःचा पक्ष काढून बोंब पाडावी.....दुसऱ्याच्या जीवावर पक्ष चालवू नये😂😂😂
@nitinkate4836
@nitinkate4836 2 ай бұрын
दादा यावेळी पराभूत होतील
@babashebgavhane2957
@babashebgavhane2957 2 ай бұрын
घरातल्या घरात लढुन आमदारकी घरात ठेवायची.कार्यकरत्यांनी सतरंज्या उचलायच्या अगदी सोप राजकारण.जनतेने नाही ऐकल की जातीय कलह निर्माण करायचा
@Rameshwarjadhav11
@Rameshwarjadhav11 2 ай бұрын
कान आतुरलेत "मी अजित अनंतराव पवार बारामती मध्ये काठेवाडी घोडे लावून घेऊन पराभूत झालो आहे " 😂
@PranavJadhav-ed4mk
@PranavJadhav-ed4mk 2 ай бұрын
मुद्रा आजा पडणार😂 अजित पटनार आहे 😢😢
@user-zr4wc8cz8k
@user-zr4wc8cz8k 2 ай бұрын
अजित पवार पडणार
@user-te2gk9wb7g
@user-te2gk9wb7g 2 ай бұрын
जगण्याची उमेद , जिद्द. तरुणालाही लाजवेल.
@pravinpatil1604
@pravinpatil1604 2 ай бұрын
लोकसभा नगरपालिके सारखी झाली आता विधानसभा ग्रामपंचायत सारखी होणार 😄😄
@anjanaaware5581
@anjanaaware5581 2 ай бұрын
खूप आनंद होईल.पवार साहेबायांनी फितुर अजित पवार ला घरी बसवलं पाहिजे.
@haribhaupadwal9629
@haribhaupadwal9629 2 ай бұрын
अजित दादा पवार यांनी रायगड मधुनच विधानसभा निवडणुकीत लढवली पाहिजे तरच ते निवडून येतील चमत्कारिक प्रभाव राहील भविष्य आहे
@bhanudassatras4927
@bhanudassatras4927 2 ай бұрын
शाहू फुले आंबेडकरांनंतर महाराष्ट्रातील मनुवाद थोपवून धरण्याचे महान कार्य शरदचंद्र पवार साहेब यांनीच केले आहे .
@prakashbawankar7509
@prakashbawankar7509 2 ай бұрын
होय पाडणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही
@mohanbongale8448
@mohanbongale8448 2 ай бұрын
साहेबांचा नाद केला पण वाया गेला
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 16 күн бұрын
2019 मध्ये विरोधी उमेदवार हा भाजपचा हलका उमेदवार होता म्हणून डिपॉझिट जप्त केले होते आता ते शक्य नाही हे नकीच खर आहे
@gulabraosuryawanshi1314
@gulabraosuryawanshi1314 2 ай бұрын
खासदार साहेब, आमदार दादाच होणार 🎉
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 2 ай бұрын
शरदचंद्र पवार साहेबांमुळे अजित दादांना संधी मिळाली त्यामुळे पवार पवार साहेब पाडू शकतात पाडू शकतात❤
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 2 ай бұрын
महाराष्ट्राला दोन्ही पवारांची खरी गरज आहे पण शरदचंद्र पवार साहेब वरचढ आहेत हे अजित दादांनी ध्यानात घ्यावे❤
@manojkalve20
@manojkalve20 2 ай бұрын
Ho
@bharteshkapse8123
@bharteshkapse8123 2 ай бұрын
बाप बाप असतो तो म्हणजे शरद पवार एक च 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@anilgade2471
@anilgade2471 2 ай бұрын
योगेंद्र दादा पवार बारामतीचे भावी आमदार जय राष्ट्रवादी
@vish5718
@vish5718 2 ай бұрын
लोक हुशार आहेत दादा ला आता साथ देतील
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 2 ай бұрын
अजित पवारांनी शरदचंद्र पवार साहेब यांना तीव्र विरोध केल्यास लोक मोठ्या संख्येने शरदचंद्र पवार साहेबाकडे जातील❤
@pravinkate9993
@pravinkate9993 12 күн бұрын
बाप हा बाप असतो शरद पवार साहेब ❤
@pratapkale4855
@pratapkale4855 2 ай бұрын
नक्कीच अजितदादा पडतील
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 2 ай бұрын
महाराष्ट्राचा जाणता राजा शरदचंद्र पवार साहेबचआहेत
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 2 ай бұрын
चंद्रकांत पाटील यांनी लोकसभेत शरदचंद्र पवारांना संपवण्याची भाषा केली त्यामुळे लोकांनी सुमित्रा पवारांना पडले आहे❤ बारामतीकर शरदचंद्र पवार साहेबांच्या विरोधात जात नाहीत❤
@bharteshkapse8123
@bharteshkapse8123 2 ай бұрын
मारल्यावर कळतंय कुठ झोंबतय ते ....... म्हणजे शरद पवार एक च
@dattashirame4959
@dattashirame4959 2 ай бұрын
💯
@mansingkate7050
@mansingkate7050 2 ай бұрын
नक्की असेच होणार
@ramchandrachigare6719
@ramchandrachigare6719 2 ай бұрын
Sharad pawar grat
@pravinpatil1604
@pravinpatil1604 2 ай бұрын
100% होईल
@Hanumanghumatkar
@Hanumanghumatkar 2 ай бұрын
शंभर टक्के शरद पवार साहेबाचा उमेदवार विजय होणार
@dattatrayamhase7684
@dattatrayamhase7684 2 ай бұрын
काका मला वाचवा असं म्हणण्याची वेळ येणार.
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 2 ай бұрын
दादांनी शरदचंद्र पवार साहेबांच्या नादी लागू नये यात मोठेपण आहे विरोध केल्यास लोक अजित पवारांना आणखी विरोध करतील
@sandiphirgude3220
@sandiphirgude3220 2 ай бұрын
Ho y
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 2 ай бұрын
बारामतीमध्ये बीच्कुळे उमेदवार असतील.
@v.mvlogs6947
@v.mvlogs6947 2 ай бұрын
100% योगेंद्र पवार निवडून येणार बारामती कर यांचं ठरलं आहे
@discostation4539
@discostation4539 2 ай бұрын
Ajit dadach yenr baramati tun
@manikraokhode7146
@manikraokhode7146 2 ай бұрын
पवार साहेब नवखा यु गे नद्रा ला उभे करून अजित पवार यांना पाडू शकतात100%
@abhijitwagh771
@abhijitwagh771 2 ай бұрын
Ajit dada yenar Baramati madhe . Koni kitihi kahi kele tari
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 50 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 13 МЛН
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 23 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 40 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 50 МЛН